एकूण 287 परिणाम
मे 24, 2019
बॉलिवूड स्टार शाहिद कपूर लवकरच 'कबीर सिंह' या नवीन चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटातील त्याच्या भूमिकेतील विद्रोही रुप सोशल मिडीयावर चांगलेच पसंतीस पडते आहे. आता चित्रपटाचे 'बेखयाली' हे गाणं देखील प्रदर्शित झालं आहे. हे गाणं प्रदर्शित झाल्यानंतर लगेच ट्विटर ट्रेंडींगमध्ये आले आहे. '...
मे 18, 2019
खरेतर आमच्या इंजिनिअरिंगच्या परीक्षेदरम्यान दरवर्षी ‘आयपीएल’चे सामने होतात; पण तरीही टीव्हीवर ते पाहिल्याशिवाय राहवत नाही. त्यात जाणारा वेळ गृहीत धरून मग अभ्यासाचं प्लॅनिंग करावं लागतं. या वेळी ‘आयपीएल’ संपल्यानंतर अवघ्या पंधरा दिवसांतच वनडे वर्ल्ड कप स्पर्धेला सुरवात होणार आहे. लोकसभा निवडणुकीचे...
मे 16, 2019
दक्षिण भारतामध्ये चित्रपटसृष्टीतील कलाकार राजकीय क्षितीजावरही गेली पाच दशके मुख्य भुमिका निभावत आहेत. आता मात्र देशातील सर्वच भागात चित्रपट अभिनेते-अभिनेत्री लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरल्याचे दिसून येते. अडचणीच्या जागा पक्षाकडे खेचून घेण्यासाठी राजकीय पक्षही या कलाकारांना निमंत्रित करून...
मे 16, 2019
मुंबई: ममता दीदी ‘सद्दाम हुसेन’सारख्या का वागत आहेत? असा प्रश्न बॉलिवूड अभिनेता विवेक ओबेरॉय याने केला आहे. भाजपचं समर्थन करत विवेकने पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर टीकास्त्र सोडलं असून विवेक ओबेरॉयने ममता बॅनर्जी यांना इराकचा हुकूमशहा सद्दाम हुसेनची उपमा दिली....
मे 13, 2019
"बॉलिवूड' या काहीशा सवंग नामाभिधानाने जगभर प्रसिद्ध असलेली हिंदी चित्रपटसृष्टी अनेकांच्या प्रयत्नांमुळे साकार झाली. शंभराहून अधिक वर्षांचा वैभवी इतिहास असलेली ही चंदेरी दुनिया कुणी आपल्या अभिनयाने पुढे नेली, कुणी आपल्या तंत्रकुशलतेने, तर कुणी सर्जनशील निर्मितीच्या बळावर... अक्षरश:...
मे 03, 2019
मुंबई : आर. के. स्टुडिओने बॉलिवूड क्षेत्रातील सर्वात महत्त्वाचा भाग म्हणून ओळख मिळविली आहे. जवळपास 70 वर्ष जुना हा स्टुडिओ बॉलिवू़डच्या सुवर्णकाळाचा साक्षीदार राहीला आहे. या स्टुडिओची मालकी आता नव्या मालकाकडे गेली आहे. मुंबईतील चेंबूर येथे उभा असलेला आर. के. स्टुडिओची मालकी आतापर्यंत...
एप्रिल 30, 2019
टोकियो : किंग्ज इलेव्हन पंजाबचे सहमालक नेस वाडिया यांना अमली पदार्थ बाळगल्याप्रकरणी जपानमध्ये दोन वर्षांसाठी तुरुंगवास ठोठाविण्यात आला आहे.  नुसली वाडिया यांचे जेष्ठ पुत्र आणि 283 वर्ष जुन्या असेलेल्या वाडिया समुहाचा वारसदार असलेल्या नेस वाडिया यांना मार्च महिन्यात 25 ग्रॅम कॅनाबिजसह होकाकीडोमधील...
एप्रिल 16, 2019
नवी दिल्ली : बिहारमधील बेगूसराय लोकसभा मतदारसंघातील सीपीआयचे उमेदवार कन्हैया कुमार यांची तुलना दहशतवाद्याशी करण्यात आली आहे. ही तुलना बॉलिवूड निर्माते अशोक पंडित यांनी केली आहे. एका ट्विटला रिप्लाय देताना त्यांनी हे ट्विट केले आहे.  बेगूसराय लोकसभा मतदारसंघातून भाजप नेते गिरिराज सिंह...
एप्रिल 12, 2019
टायगर श्रॉफ, तारा सुतारिया आणि अनन्या पांडे स्टारर बहुचर्चित चित्रपट 'स्टूडंट ऑफ द इयर 2' ची प्रतिक्षा संपली आहे. हा चित्रपट 10 मे ला प्रदर्शित होणार आहे. काही वेळापूर्वीच यु ट्यूबवर चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे.  हा ट्रेलर बघितल्यानंतर दिसणारे फ्रेश चेहरे प्रेक्षकांचे कुतूहल वाढविणारे आहे...
एप्रिल 10, 2019
मुंबई : अभिनेता विकी कौशलची मुख्य भूमिका असलेल्या 'उरी : द सर्जिकल स्ट्राईक' चित्रपटातील बॉलिवूड अभिनेते नवतेज हुंडाल यांचे निधन झाले. हुंडाल यांनी या चित्रपटात गृहमंत्र्यांची भूमिका साकारली होती. 'सिने अँड टीव्ही आर्टिस्ट्स असोसिएशन' (सिंटा) च्या ट्विटर हँडलवरुन हुंडाल यांच्या निधनाची...
एप्रिल 04, 2019
लंडन - बॉलिवूड अभिनेता इरफान खान याने काल ट्विटरवर आपल्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी शेअर केली आहे. तो लवकरच भारतात परत येणार असल्याचे त्यांने ट्विटवर सांगितले आहे.  pic.twitter.com/d4Osol3NvP — Irrfan (@irrfank) April 3, 2019 एक वर्षांआधी म्हणजे 5 मार्च 2018 ला इरफान खान ने ट्विटरवर...
एप्रिल 01, 2019
मुंबई - बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा आणि निक जोनास याचा लग्न सोहळा चांगलाच चर्चेत आला होता. पण त्यांच्या लग्नाला काही महिने झाले असतानाच त्यांच्या घटस्फोटाच्या बातम्या देखील यायला सुरुवात झाली होती. परंतु, या सगळ्या अफवांना प्रियांकाने पूर्णविराम दिला आहे. तिने एक इन्टाग्राम...
मार्च 30, 2019
मुंबई : ज्येष्ठ अभिनेते आणि भाजप खासदार शत्रुघ्न सिन्हा पाडव्याचा मुहुर्त साधत काँग्रेस पक्षात प्रवेश करणार असल्याची औपचारिक घोषणा त्यांनी केली होती. यावर त्यांची मुलगी आणि बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा हिला प्रश्न विचारला असता ''माझ्या वडिलांनी हे आधिच करायला हवं होतं'', असे तिने...
मार्च 28, 2019
बॉलिवूड परफेक्शनिस्ट आमीर खान याने आपण जिथे जातो तिथे स्वतःचा टिफीन घेऊन जातो, असा खुलासा नुकताच केला आहे. डाएट वर आधारित एका पुस्तकाच्या प्रकाशन आमीर च्या हस्ते झाले. या प्रकाशन कार्यक्रमात पत्रकारांच्या प्रश्नांना आमीरने मजेशीर उत्तरे दिलीत. 'दंगल' चित्रपटांच्या चित्रकरणाच्या काळात...
मार्च 26, 2019
अभिनेत्री सारा अली खान हिच्या बॉलिवूड क्रशबद्दल आतापर्यंत सगळ्या जगाला कळले आहे. बॉलिवूडचा नवा चॉकलेट बॉय कार्तिक आर्यन तिला किती आवडतो हे तिने स्वतःच कबूल केले आहे. दिग्दर्शक इम्तियाज अली यांच्या आगामी चित्रपटात या यंग जोडीला एकत्र काम करण्याची संधीही मिळाली आहे. दिल्ली येथे नुकताच...
मार्च 23, 2019
मुंबई - सध्या बॉलिवडूमध्ये बायोपिक्सचा ट्रेंड आहे. पंतप्रधान मोदींवरचा बायोपिक प्रदर्शनाच्या मार्गावर आहे. तर आता तमिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जयललिता यांच्या आयुष्यावर आधारीत चित्रपट बनवला जात आहे. जयललितांच्या या बायोपिकमध्ये कंगना राणावत जयललितांची भूमिका साकारणार आहे. चित्रपट व्यापार विश्लेषक...
मार्च 22, 2019
सध्या बॉलिवूड जगतात सर्वाधिक चर्चा असेल तर आलिया आणि रणबीर या जोडीची. नुकताच एका अवॉर्ड सोहळ्याच्या निमित्ताने या गोड जोडीने आपल्या फॅन्सला सरप्राइज दिले.  'ब्रह्मास्त्र' या चित्रपटातून आलिया भट आणि रणबीर कपूर हे एकत्र दिसणार आहे. चित्रपटाची चर्चा सुरुच होती तोच आलिया-रणबीरच्या...
मार्च 20, 2019
पुणे - शहरात नाइट लाइफ दिवसेंदिवस वाढत आहे. कोरेगाव पार्क, मुंढवा परिसरात हा प्रकार तुलनेने जास्त आढळतो. तरुणाईला आकर्षित करण्यासाठी सायलेंट पार्टी हा नवीनच ट्रेंड सुरू झाला आहे. या प्रकारामध्ये कानाला हेडफोन लावून संगीतासह पार्टीचा आनंद घेता येते. यामुळे सध्या अशा पार्ट्यांचे आयोजन मोठ्या प्रमाणात...
मार्च 18, 2019
सटाणा - महिला सक्षम झाल्यास देशात विकासात्मक परिवर्तन घडेल. ग्रामीण भागातील महिला व युवतींना आर्थिक सक्षम करण्यासाठी व्यावसायिक प्रशिक्षण मिळावे ही काळाची गरज बनली आहे. प्रत्येक क्षेत्रात महिला आपली गुणवत्ता सिध्द करीत असताना कुटुंबीयांनी देखील व्यवसायासाठी त्यांना प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन...