एकूण 75 परिणाम
डिसेंबर 15, 2018
अकोला - सततची नापिकी, फसवी कर्जमाफी आणि या वर्षी झालेला अपुरा पाऊस, त्यातच बोंड अळीच्या प्रकोपामुळे उद्‌ध्वस्त झालेला शेतकरी निराशेच्या खाईत लोटला जात आहे. त्यातूनच नोव्हेंबरमध्ये अमरावती विभागातील पाच जिल्ह्यांसह वर्धा जिल्हा मिळून एकूण १०२२ शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले.  दुष्काळ,...
नोव्हेंबर 16, 2018
जळगाव - तत्कालीन राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारच्या प्रोत्साहनाने खानदेश, विदर्भ व मध्य महाराष्ट्रात जिनिंगची संख्या वाढली, परंतु जिनिंगकडे हवा तेवढा कापूस प्रक्रियेसाठी येत नाही. जिनिंग व्यावसायिकांना दरवर्षी कापूसटंचाईचा सामना करावा लागतो. कारण रोज १९ हजार क्विंटल कापूस गुजरातमधील जिनर्स, मोठे...
नोव्हेंबर 12, 2018
अमरावती - राज्यातील आत्महत्याग्रस्त विदर्भ व मराठवाड्यातील सुमारे 44 लाख हेक्‍टर जमिनीवरील कापसाचे पीक उद्‌ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे. यामुळे चार लाख शेतकरी बाधित होणार असल्याचा अंदाज वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनने आपल्या अहवालात वर्तविला आहे. केंद्राने तातडीने शेतकऱ्यांना मदत न केल्यास या...
ऑक्टोबर 31, 2018
वारेमाप आश्वासने देऊन राज्यात सत्तेवर आलेल्या फडणवीस सरकारची अवस्था ब्रेक तुटून उताराला लागलेल्या मालमोटारीसारखी झाली आहे. गमतीचा भाग असा, की ब्रेक नादुरुस्त ठेवण्याचे काम मित्र पक्ष असलेली शिवसेना पहिल्या दिवसापासून करीत आहे. प्र त्येक समाज घटकांमधील अस्वस्थता हे विद्यमान सरकारच्या आजवरच्या...
ऑक्टोबर 28, 2018
सोलापूर : राज्यातील दोन कोटी 25 लाख 15 हजार शेतकऱ्यांना एप्रिल 2018 पासून आतापर्यंत कीड नियंत्रणाचा सल्ला मोबाईलवरूनच देण्यात आला आहे. कीडरोगाने त्रस्त असलेल्या पिकांवरील कीड नियंत्रणासाठी प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन कृषी अधिकाऱ्यांनी प्रात्यक्षिक करणे अपेक्षित होते. परंतु, कृषी विभागाकडून...
ऑक्टोबर 20, 2018
माजलगांव : माजलगांव तालुका दुष्काळग्रस्त जाहिर करावा यासह विवीध मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने परभणी फाट्यावर आज (शनिवार ता. 20) एक तास रास्ता रोको आंदोलन केले. यावर्षी अत्यल्प पाउस झाल्याने पेरण्या झाल्या नाहीत तर पावसाअभावी रब्बीची पेरणी देखिल धोक्यात आली आहे. त्यामुळे...
सप्टेंबर 25, 2018
सध्या कपाशीचे पीक पाते, फुले व बोंड लागण्याच्या स्थितीत आहे. ऑगस्ट महिन्याच्या दुस­ऱ्या पंधरवड्यात झालेला सततचा पाऊस व त्यानंतर पावसाने खंड दिला. या वातावरणाच्या स्थितीमुळे कपाशीची पातेगळ, फुले व बोंडांमध्ये ३ ते ४ टक्के ठिपक्याची व अमेरिकन बोंड अळीचा प्रादुर्भाव व तसेच...
सप्टेंबर 10, 2018
जळगाव ः पावसाच्या लहरीपणाचा फटका यंदाही शेतकऱ्यांसह नागरिकांना बसला आहे. पावसाला जूनच्या सुरवातीस जोरदार सुरवात झाली. मात्र, नंतर दिलेली उघडीप खरिपाच्या उत्पादनाला मारक ठरली. उशिराने झालेल्या पावसाने खरिपाची पिके जेमतेम उभी आहेत. उडीद, मुगाचे उत्पादन आताच सरासरी तीस टक्‍क्‍यांनी घटले आहे. जिरायती...
सप्टेंबर 08, 2018
बीड : शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी शासनाकडून केल्या जाणाऱ्या उपाय योजना तोकड्या पडत असल्याचे समोर येत आहे. जिल्ह्यात आठ महिन्यांत 125 शेतकऱ्यांनी आपली जीवनयात्रा संपविली आहे. शेतीमालाला योग्य भाव नाही, हमी भावाने विकलेल्या मालाचे चुकारे नाहीत, पाऊस नसल्याने पिके वाळत आहेत, कपाशी आणि ऊस विविध...
सप्टेंबर 06, 2018
हिंगोली : वसमत तालुक्यातील रेणकापूर येथील एका शेतकऱ्याने कापसावरील शेंदरी बोंडआळी मुळे उत्पादन घटणार असल्याने बँकेचे कर्ज कसे फेडावे या चिंतेमुळे विहिरीत उडी मारून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी वसमत ग्रामीण पोलिस ठाण्यात बुधवारी ( ता. ५ ) रात्री उशिरा अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात...
सप्टेंबर 03, 2018
मुंबई - सोयाबीन, कापूस, भात, तूर व हरभरा या प्रमुख पिकांवरील कीड व रोगांच्या व्यवस्थापनासाठी राष्ट्रीय कृषी विकास योजना राबविण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत कीडरोग सर्वेक्षण व सल्ला प्रकल्प राबविण्यात येत असून, शेंद्ररी बोंड अळी नियंत्रणासाठी 17 कोटी इतका निधी वितरित...
ऑगस्ट 24, 2018
रावेर : जिल्ह्यात कृषी विद्यापीठ होण्यासाठी मुख्यमंत्र्यांशी बोललो आहे. त्यांनी यासाठी अनुकूलता दर्शविली असल्याचे प्रतिपादन माजी महसूल मंत्री आणि आमदार एकनाथ खडसे यांनी आज केले.  ऐनपूरच्या गुर्जर समाज मंगल कार्यालयात आयोजित कार्यक्रमात मार्गदर्शन करताना ते बोलत होते. खासदार रक्षा खडसे, जिल्हा...
ऑगस्ट 22, 2018
अकोला - अकोला जिल्ह्यातील 48 हजार 666 बोंड अळीग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाईपोटी मदतीचे वाटप करण्यासाठी 45 कोटी रुपयांची आवश्‍यकता आहे. तिसऱ्या हप्त्याची रक्कम मिळाली नसल्याने शेतकऱ्यांना मदतीची प्रतीक्षा आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये सरकारबद्दल असंतोष वाढत आहे.  गेल्या वर्षातील खरीप...
ऑगस्ट 20, 2018
गेल्या आठवड्यात अमेरिकी वायदे बाजारात कापसाच्या किमतीत मोठी घसरण झाली. चीनच्या वायदे बाजारातही कापसाचे दर घटले. पाऊस, कापूस उत्पादन इत्यादी स्वरूपाच्या मूलभूत कारणांमुळे ही घसरण झालेली नसून अमेरिका आणि चीनमधील व्यापारयुद्ध हे त्यामागचे प्रमुख कारण आहे. पावसाचे प्रमाण, मागणी आणि पुरवठ्याची स्थिती...
ऑगस्ट 14, 2018
वालसावंगी : महागडी औषधफवारणी करून सुद्धा बोंड अळीवर नियंत्रण मिळविता येत नसल्याने, नैराश्यातून शेतकऱ्यांवर तीन एकर कपाशी पिकावर रोटावेटर फिरवण्याची नामुष्की आली.                               पद्मावती (ता. भोकरदन) येथील शेतकरी रमेश पाटील तराळ यांनी आपल्या मालकीच्या तीन एकर क्षेत्रात...
ऑगस्ट 03, 2018
आर्वी (वर्धा) : कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने कापसावरील गुलाबी बोंड अळीचे नियंत्रण व फेरोमोन ट्रॅप वाटप कार्यक्रम शेतकरी जिनिंग प्रेसिंग फॅक्टरी येथे गुरुवारी (ता. 2) घेण्यात आला.  याप्रसंगी तीन हजार शेतकऱ्यांना फेरोमोन ट्रॅपचे वाटप करण्यात आले. मागील वर्षी या गुलाबी बोंड...
जुलै 25, 2018
मुंबई - खरीप हंगाम- 2018 साठी प्रधानमंत्री पीक विमा योजना राबविण्यात येत असून, या योजनेसाठी कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांनी विमा प्रस्ताव सादर करण्यास 31 जुलैपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. राज्यातील अधिकाधिक शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळावा, यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी पुढाकार घ्यावा, असे निर्देश...
जुलै 23, 2018
बीड - येथील कुर्ला रोडवरील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या शासकीय गोदामाला भीषण आग लागून साडेचार कोटींच्या कापसाच्या गाठी भस्मसात झाल्याची घटना रविवारी (ता. २२) पहाटे अडीचच्या सुमारास घडली. तब्बल तीन तासांनंतर आग नियंत्रणात आणण्यात अग्निशामक दलाच्या जवानांना यश आले. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
जुलै 20, 2018
अंत्योदय हे केंद्र व राज्य सरकारच्या कारभाराचे सूत्र असेल, तर सिंचनवृद्धीच्या नव्या पर्वाची सुरवात निर्धारपूर्वक व्हायला हवी. कामे लवकरात लवकर कशी मार्गी लागतील, हे पाहायला हवे. त्यासाठी निधीच्या जोडीने कार्यक्षमता आणि धडाडीची गरज आहे. महाराष्ट्रातील विशेषतः विदर्भ, मराठवाड्यातील रखडलेल्या सिंचन...
जुलै 19, 2018
राज्यात मागील आठ-दहा दिवसांपासून सुरू असलेली पावसाची रिपरिप थोडी थांबली आहे. राज्य शासनाच्या घोषणांचा पाऊस मात्र थांबायला तयारच नाही. आपत्तीत करावयाच्या मदतीपासून ते कर्जमाफीपर्यंत घोषणा एेतिहासिकच होताहेत. मात्र, त्यांच्या अंमलबजावणीत अनंत अडचणी येत आहे. गेल्या वर्षी राज्यात बीटी कापसावर गुलाबी...