एकूण 170 परिणाम
मे 21, 2019
मेहुणबारे (ता. चाळीसगाव) ः ‘डाळिंबाचे होऊनी हाल लिंबूबाग ती उखडली, कुठून आणावे पाणी, विहीर तर सुकली....’ या कवितेच्या ओळींचा प्रत्यय सध्या गिरणा परिसरातील फळबागांकडे पाहिल्यानंतर येत आहे. चाळीसगावसह पाचोरा व भडगाव तालुक्यात दुष्काळाची तीव्रता वाढतच चालल्याने शेतकऱ्यांसमोरील संकट गडद होत चालले आहे....
मे 21, 2019
मेहुणबारे (ता. चाळीसगाव) : ‘डाळिंबाचे होऊनी हाल लिंबूबाग ती उखडली, कुठून आणावे पाणी, विहीर तर सुकली....’ या कवितेच्या ओळींचा प्रत्यय सध्या गिरणा परिसरातील फळबागांकडे पाहिल्यानंतर येत आहे. चाळीसगावसह पाचोरा व भडगाव तालुक्यात दुष्काळाची तीव्रता वाढतच चालल्याने शेतकऱ्यांसमोरील संकट गडद होत चालले आहे....
मे 18, 2019
मेहुणबारे (ता. चाळीसगाव) : ‘कसे जगवावे पशुधन, छावणीला चारा नाही, ना सरकारचे लक्ष ना कुणाचा थारा नाही, संकटांमागून संकट, संकटाने जीव बेजार, काय करावे कळेना दुष्काळ उठला जिवावर....’ या कवी प्रा. डॉ. यल्लावाड यांच्या कवितेतील ओळींचा प्रत्यय सध्या चाळीसगाव तालुक्यात निर्माण झालेल्या चारा टंचाईवरून येत...
मे 16, 2019
७०० बोअरचे टार्गेट; ३८ टॅंकरने पाणीपुरवठा सुरू नागपूर - पाणी टंचाईवर मात करण्यासाठी जिल्हा परिषदेकडून जिल्ह्यात प्रत्येक गावात सरासरी सहा बोअरवेल करण्यात आल्या आहेत. तरीही ग्रामीण भागात भीषण पाणीटंचाई आहे. नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी दोन, तीन किलोमीटर फिरावे लागत आहे. त्यामुळे...
मे 13, 2019
मेहुणबारे (ता. चाळीसगाव) : गेल्या दोन वर्षांपासून पाहिजे तसा पाऊस न झाल्याने तालुक्यातील १४ लघु प्रकल्पांपैकी वाघले १ व २ वगळता उर्वरित १२ लघु प्रकल्पांमध्ये सद्यःस्थितीत ठणठणात आहेत. यातील बहुतांश प्रकल्पांना मोठ्या प्रमाणावर गळती लागली आहे. त्यामुळे पाणी वाया जात आहे. गळती रोखण्यासाठी प्रशासनाने...
मे 13, 2019
अमरावती - पिण्याच्या पाण्यासह चारा टंचाईने त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांनी नाइलाजाने पशुधन विक्रीस काढले आहे. विकल्या गेलेल्या एकूण पशुधनापैकी निम्मे धन कत्तलखान्यात पोहोचत आहे. चाऱ्याचे भाव शेतकऱ्यांच्या आवाक्‍याबाहेर गेले असून भुकेने व्याकूळ जनावरे कुपोषित होऊ लागली आहेत. यामुळे दूध उत्पादन मात्र...
मे 07, 2019
मनमाड : ऐन उन्हाळ्यात मनमाड शहरावर भीषण पाणीटंचाईचे संकट उभे राहिले आहे. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या वाघदर्डी धरणातील पाणीसाठा संपुष्टात येत असल्याने पाणी पुरेल की नाही याची शाश्वती नाही. पुरेसे पाणी नसल्याने महिन्यातून एकदा पाणी पुरवठा होत असून पाण्यासाठी शोधाशोध कायम आहे.   वाघदर्डी धरणाच्या...
मे 07, 2019
नागपूर - जिल्ह्यात पाण्याची भीषण टंचाई आहे. नागरिकांना दोन-दोन किलोमीटर लांबून पाणी आणावे लागत आहे. मात्र, अद्याप टंचाईची निम्मीही कामे झाली नाही. जिल्ह्यात बोअरवेल झाल्याचा दावा करण्यात येत आहे. मात्र, बोअरवेलवर ‘हॅंड पंप’चे यंत्र बसविण्यात आले नसल्याने लोकांना फायदा होत नसल्याचा आरोप...
मे 05, 2019
अमरावती ः फासे पारधी समाजाची मुले शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात यावी, यासाठी रक्ताचे पाणी करणाऱ्या मतीन भोसले यांचा संघर्षाशी सामना अद्यापही संपलेला नाही. समृद्धी महामार्गात त्यांची आश्रमशाळा जात असल्याने प्रश्‍नचिन्ह शाळेच्या समोर आता पुनर्वसनाचे नवे प्रश्‍नचिन्ह लागले आहे. समृद्धी महामार्गाच्या...
मे 04, 2019
मुंबई -  दुष्काळ आणि पाणीटंचाईचे सावट दूर करण्यासाठी राज्य सरकारने सत्तेवर आल्यानंतर "जलयुक्‍त शिवार'चा अभिनव कार्यक्रम राबवण्यास सुरवात केली. मात्र तरीही राज्यात आजमितीस पाणीबाणी जाहीर झाली असून, राज्यातील गावागावांत नागरिकांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे अवघा महाराष्ट्र...
मे 02, 2019
देवरूख - भरउन्हात शेतीची कामे करताना घरसंसार सांभाळायचा आणि आता त्यात घोटभर पाण्यासाठी रात्रभर जागायची वेळ संगमेश्‍वर तालुक्‍यातील साखरपा विभागातील मुर्शी धनगरवाडी आणि दख्खन-धनगरवाडीतील ३१० कुटुंबांवर आली आहे. विहिरीत पाणीच नसल्याने डबक्‍यात साठणारे पाणी घ्यायचे आणि दिवस काढायचा असे येथील...
मे 01, 2019
सी-60 अभियानाचे 16 जवान नक्षली हल्ल्यात शहीद झाले ही घटना अत्यंत दुर्दैवी आहे. हे जवान अतिशय प्रशिक्षित असतात. सीआरपीएफ जवानांपेक्षाही खडतर प्रशिक्षणातून हे जवान घडवले जातात. नक्षल कारवायांवर नियंत्रणात या कमांडोची महत्वाची भुमिका असते. फक्त नक्षलविरोधी कारवायांसाठीच या जवानांची निर्मिती केली जाते...
एप्रिल 29, 2019
सावनेर तालुक्‍यात जलसाठ्यांनी गाठला तळ; जनावरे, बागायतदारांना झळ, उपाययोजना शून्य सावनेर - सूर्याचा प्रकोप वाढला आहे. उन्हाचा तडाखा सुरू आहे. पारा चढत असताना पशुपक्षी, मानव व बागायतदारांना पाण्याची जास्त गरज आहे. परंतु, तालुक्‍यातील जलसाठा तळ गाठत आहे. नदी, नाले कोरडे पडलेत. कुठे विहिरी व ...
एप्रिल 21, 2019
'अहो आमचा भाग फक्त बाहेरून झक्कास दिसतो, आतमधल्या सोसायट्यांमध्ये परिस्थिती वेगळीच आहे...', 'स्मार्ट सिटीच्या नावाखाली आमच्या परिसारची वाट लाऊन टाकलीय हो...', 'गेली काही वर्ष आम्हाला पाणीच नाही, बोअरवेल आणि टँकर मागवून आम्ही आमची पाण्याची 'मूलभूत' गरज भागवतोय...', 'सिमेंटचे रस्ते तयार...
एप्रिल 21, 2019
नागपूर - शहरात पाणीटंचाईची स्थिती निर्माण झाली असून, टॅंकरचालक याचा लाभ घेत असल्याचे महापालिकेने शनिवारी पत्रक काढून कबूल केले. पाणी वितरणाचे जाळे नसलेल्या भागात टॅंकरने निःशुल्क पाणीपुरवठा करण्यात येत आहे. ‘वसुलीभाई’ टॅंकरचालकांना पैसे देऊ नये, असे आवाहन महापालिकेने केले आहे. जलवाहिनीचे जाळे...
एप्रिल 15, 2019
नागपूर - उन्हाची दाहकता वाढली असून, शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या तोतलाडोह तसेच नवेगाव खैरी येथील जलाशयांनी पंधरा दिवसांपूर्वीच तळ गाठला. परिणामी शहरावर पाणीटंचाईचे संकट निर्माण झाले आहे. संपूर्ण राज्यातही अशीच स्थिती असून, गेल्या पंधरा दिवसांपासून राज्यातील धरणांतील पाण्याची स्थिती जलसंपदा विभागाच्या...
एप्रिल 02, 2019
मेहुणबारे (ता. चाळीसगाव) ः ‘आम्हाला पोटाला भाकर नको पण पिण्यासाठी पाणी द्या’, अशी आर्त मागणी करुन कुंझर (ता. चाळीसगाव) येथील महिलांनी पोटतिडकीने आपली पाण्याची समस्या ‘सकाळ’कडे मांडली. गावात सध्या तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली असून पाण्यासाठी विशेषतः महिलांना वणवण भटकावे लागत आहे. सद्यःस्थितीत गावात...
एप्रिल 01, 2019
नागपूर - यंदा जलाशये कोरडी पडल्याने शहरावर जलसंकट घोंगावत आहे. महापालिकेनेही कधी नव्हे ते शहरातील विहिरी स्वच्छता व बोअरवेल दुरुस्तीकडे धाव घेतली. मात्र, पाण्याच्या बचतीसंदर्भात महापालिकेकडून कुठलीही जनजागृती नसल्याने एका व्यक्तीला १३५ लिटर पाण्याची गरज असताना अडीचशे लिटर पाण्याची उधळण...
मार्च 27, 2019
नागपूर - उन्हाळ्यात पाण्याच्या मागणीत होणाऱ्या वाढीमुळे महापालिकेने आता  शहरातील जुन्या विहिरी, बोअरवेलकडे धाव घेतली आहे. विहिरींची स्वच्छता, बोअरवेलची दुरुस्ती तसेच नव्या बोअरवेल खोदकामासाठी पालिकेने धावाधाव सुरू केली. नळ नसलेल्या भागात बोअरवेल खोदकामासाठी चार एजन्सीची...
मार्च 26, 2019
नेरळ - कर्जत तालुक्यातील नेरळ जवळील दामत ग्रामपंचायतमध्ये असलेल्या भडवळवाडी मध्ये नळपाणी योजनेचे पाणी पोहचत नाही.त्यामुळे विहिरीवर हांडे घेऊन जमलेल्या आदिवासी महिलांना कर्जत तालुका आदिवासी संघटनेने थांबवून ठेवले आणि पुढील आंदोलन स्थगित झाले.दरम्यान,आदिवासी संघटना आता सर्व आदिवासी वाद्यांमधील...