एकूण 111 परिणाम
मार्च 24, 2019
नेरळ (जिल्हा रायगड) : कर्जत तालुक्यातील उमरोली गावातील एका चार वर्षीय बालकाचा होरपळून मृत्यू झाला. बंद असलेल्या गाडीने अचानक पेट घेतला. यामध्ये अभय उमेश बुंधाटे या बालकाचा मृत्यू झाला.  उमरोली येथे एमएच 02 एनए 5625 ही मारुती झेन गाडी गावातील रस्त्यावर उभी होती. त्या गाडीच्या काचा खुल्या असल्याने...
मार्च 15, 2019
पुणे - सिंहगड किल्ल्याच्या परिसरात सध्या दुष्काळाच्या झळा जाणवायला लागल्या आहेत. डोंगरभागातील लोकांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकावे लागत आहे. माणसाची ही व्यथा असताना जनावरांची पाण्यासाठी असलेली व्याकुळता शब्दांमध्ये वर्णन करणे कठीण आहे. परंतु नांदोशी येथे राहणारे माजी सैनिक  सूर्यकांत मारुती कदम हे...
फेब्रुवारी 25, 2019
नागपूर - नागपूरपासून ८० किमी लांब असलेल्या भिवापूर तालुक्‍यातील झमकोली  गावात जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाच्या अभियांत्रिकी विभागाचे उपअभियंता नीलेश मानकर यांनी बंद बोअरवेलला पाणी आणण्याचा यशस्वी प्रयोग केला. त्यामुळे या गावातील नागरिकांचा पिण्याचा पाण्याचा प्रश्‍न सुटला. पाण्यासाठी कायम...
फेब्रुवारी 22, 2019
मंचर : जाधववाडी- रांजणी (ता.आंबेगाव) येथे रवी पंडीत भिल (वय-6) हा चिमुकला बोअरवेलमध्ये पडला. त्याला किरकोळ दुखापत झाली. या बोअरवेलचे तोंड बंदिस्त केले नव्हते. याप्रकरणी मंचर पोलिसांनी निष्काळजीपणा दाखवणारे बोअरवेलचे मालक अविनाश नामदेव जाधव (रा. जाधववाडी, ता. आंबेगाव) यांच्या विरोधात गुरुवारी (ता.21...
फेब्रुवारी 21, 2019
मंचर (पुणे) : जाधववाडी-रांजणी (ता. आंबेगाव) येथे बोअरवेल मध्ये अडकलेल्या रवी पंडीत भिल या चिमुकल्याची तब्बल साडे सोळा तासानंतर सुटका करण्यात एन.डी.आर.एफ.च्या जवानांना यश आले. मंचर उपजिल्हा रुग्णालयात रवीला आणल्यानंतर त्याच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले. नवीन कपडे घातल्यानंतर व...
फेब्रुवारी 21, 2019
मंचर : आंबेगाव तालुक्यातील जाधववाडी येथे बुधवार दुपारपासून बोअरवेलमध्ये अडकलेल्या रवी पंडीत भिल या चिमुकल्याला आज (गुरुवारी) सकाळी अखेर पंधरा तासांनंतर सुखरुप सुटका करण्यात आली. त्याचा शरीराचा निम्मा भाग पूर्णपणे मोकळा केल्यानंतर शरीराचा खालील भाग बोअरवेलमध्ये असलेल्या चिकट माती व पोत्यामध्ये अडकला...
फेब्रुवारी 18, 2019
शिखर शिंगणापूर - परिसरातील विहिरींनी तळ गाठला तर ऐतिहासिक ३५ एकर क्षमतेचा आणि २५ फूट खोली असलेला पुष्करतीर्थ तलावात मृत पाणीसाठा आहे  येथील ग्रामस्थांना पाण्यासाठी वणवण करून पाणी विकत घ्यावे लागत आहे. शिखरवस्तीवरील ग्रामस्थांना ५०० लिटर पाण्यासाठी २५० ते ३०० रुपये मोजावे लागत आहेत. शिंगणापूरकरांना...
फेब्रुवारी 15, 2019
सोमेश्‍वरनगर - बारामती तालुक्‍यातील वाकी, मुरूम, होळ या गावांच्या शिवारात हायड्रोकार्बनचा शोध घेण्याची मोहीम सुरू झाली आहे. जालना, बीड जिल्ह्यानंतर पुणे जिल्ह्यातही यानिमित्ताने सर्वेक्षण सुरू झाले आहे. विशेषतः नीरा नदीकाठच्या गाळयुक्त पट्ट्यात शोधकर्त्यांनी विशेष लक्ष दिले आहे. बोअरवेल...
फेब्रुवारी 14, 2019
पोथरे (सोलापुर) - निसर्गाने अन्याय केला तरी शेतीला न्याय देण्यासाठी शेतकऱ्यांची जोरदार लढाई सुरू आहे. काही शेतकरी त्यात यशस्वी तर काही शेतकरी अयशस्वी होत आहेत. परंतु अशाही स्थितीत माघार घ्यायची नाही अशा पद्धतीने शेतकऱ्यांचे प्रयत्न सुरू आहेत. पोथरे व परिसरातील फळबागा जगविण्यासाठी शेतकरी आहे त्या...
फेब्रुवारी 07, 2019
तारळे - तारळे विभागातील मोगरवाडी हे स्थलांतराच्या मार्गावर असणारे छोट्याशा गावाने इतर मोठया गावांच्यापुढे आदर्श निर्माण केला आहे. 15 ते वीस कुटुंबे असणाऱ्या या वाडीने आपल्या कष्टाचे व श्रमाचे पैसे जमा करत थोडे थोडके नव्हे तर तब्बल दोन लाख रुपयांची रोख मदत येथील शाळा व इतर कामांसाठी सुपूर्द केली. या...
फेब्रुवारी 05, 2019
किल्लेमच्छिंद्रगड - शेणखतास पर्यायी खत म्हणून शेतीत वापरल्या जाणाऱ्या मळी मिश्रीत पाण्यामुळे किल्लेमच्छिंद्रगड परिसरातील विहिरींचे पाणी दूषित झाले आहे. त्यामुळे वाडीवस्तीवर राहणाऱ्या नागरिकांना पिण्याच्या पाण्याचे कायमस्वरुपी दुर्भिक्ष तयार झाले आहे. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्‍यात आले आहे....
फेब्रुवारी 04, 2019
चिपळूण - थकीत पाणीपट्टीसंदर्भात जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आंचल गोयल यांनी ग्रामस्थ तसेच गावपुढाऱ्यांना बैठकीत खडे बोल सुनावले. पाणी योजनेत राजकारण अधिक होते, असे निरीक्षण नोंदताना गावबैठकांसाठी, सणासुदीसाठी गावकरी एकत्र येतात, मग पाणी प्रश्‍नावर का नाही, असा खडा सवाल त्यांनी केला.  श्री...
जानेवारी 24, 2019
जायखेडा (जि.नाशिक) : बागलाण तालुक्यातील करंजाड येथील खैरओहोळ शिवारातील 28 वर्षीय तरूण शेतकऱ्याने शेतातच विषप्राशन करून आत्महत्या केली. कर्जबाजारीपणाला कंटाळून त्याने आत्महत्या केली असावी, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. ही धक्कादायक घटना बुधवारी (ता.23) रोजी रात्री सातच्या सुमारास घडली. तालुक्यात...
जानेवारी 05, 2019
जातेगाव : भाजीपाल्याचे अधिक उत्पादन घेण्यात येणाऱ्या भेंडटाकळी शिवारात यंदा हिवाळ्यात पिण्याचे पाणी गायब झाले असून, शेतशिवारांना वाळवंटारखे भयाण रूप प्राप्त झाले आहे. खरीप हंगामात केलेल्या खर्चाइतपत उत्पन्न मिळाले नाही. उन्हाळी परिस्थिती निर्माण झाल्याने गावातील युवक आणि शेतमजुरांनी इतरत्र...
डिसेंबर 22, 2018
कलेढोण - मुळीकवाडी (ता. खटाव) येथे फेब्रुवारी २०१७ पासून अधिग्रहण केलेल्या बोअरवेलने ग्रामस्थांना पाणीपुरवठा सुरू असून, त्यास २३ महिने पूर्ण झाले आहेत. मुळीकदरा, विखळे तलाव, विहिरी व बोअरवेलमधील पाणीसाठा संपल्यामुळे ग्रामस्थांची पाण्यासाठी वणवण सुरू आहे, तर ओल्या चाऱ्याअभावी पशुधनही धोक्‍यात आले...
डिसेंबर 04, 2018
पुणे : मुठा कालवा फुटीचे खापर उंदीर, घुशींवर फोडणाऱ्या जलसंपदा विभागाने आता कालव्यालगतच्या जमिनीत अनधिकृत बोअरवेल घेऊन टॅंकर लॉबी पाणीपुरवठा करत आहे का, याची तपासणी करण्याचा निर्णय घेतला आहे. कालवा फुटीची कारणे शोधण्यासाठी नेमलेल्या समितीला तसा आदेश दिला असून, 15 डिसेंबरपर्यंत या...
नोव्हेंबर 30, 2018
बेलोरा (ता. चांदूरबाजार, जि. अमरावती) येथील आशुतोष देशमुख यांनी अत्यंत प्रयोगशील वृत्ती जपत आपली शेती आर्थिकदृष्ट्या फायदेशीर केली आहे. वर्षभरात सुमारे १० ते १२ पिके ते घेतात. फळबागांसोबत हंगामी पिकांचा सुरेख मेळ त्यांनी घातला आहे. शेतीतील जोखीम कमी करून उत्पादन खर्च कमी करण्याकडे त्यांचा भर राहिला...
नोव्हेंबर 23, 2018
मुंबई - अतिक्रमण आणि उंदीर, घुशी, तसेच खेकड्यांनी पोखरल्यामुळेच पुण्यातला मुठा कालवा फुटला, असे जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी आज विधान परिषदेत स्पष्ट केले. गेल्या २७ सप्टेंबरला मुठा कालव्याची भिंत फुटल्याने सिंहगड रस्त्यावर पूरस्थिती निर्माण झाली होती. अनेकांचे संसार उद्‌ध्वस्त झाले, तर...
नोव्हेंबर 22, 2018
मुंबई : अतिक्रमणं आणि उंदीर, घुशी तसेच खेकड्यांनी पोखरल्यामुळेच पुण्यातील मुळा-मुठा कालवा फुटला, असे स्पष्टीकरण राज्याचे जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी आज (गुरुवार) विधानपरिषदेत दिले. याबाबत शिवसेनेच्या नेत्या नीलम गोऱ्हे यांनी मांडलेल्या लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना त्यांनी ही माहिती दिली...
नोव्हेंबर 21, 2018
पुणे - भविष्यात उद्‌भवणाऱ्या पाण्याच्या संकटाचा अंदाज घेऊन शहरातील काही रहिवासी सोसायट्यांनी पाणीबचतीसाठी पुढाकार घेतला आहे. पर्जन्यजल संचयाच्या माध्यमातून एक सोसायटी वर्षाला सुमारे सहा लाख लिटरपर्यंत पाणी वाचवत आहे. पावसाचे पाणी वाया न घालवता त्याचा पुनर्वापरही केला जात आहे.  सकाळचे मोबाईल...