एकूण 8 परिणाम
नोव्हेंबर 16, 2018
पुणे - एकाच ठिकाणी बोन्साय झाडांचा जगातील सर्वांत मोठा संग्रह करून तो प्रदर्शित करण्याचे गिनेस वर्ल्ड रेकॉर्ड बोन्साय मास्टर प्राजक्ता गिरिधारी काळे यांनी पुण्यामध्ये प्रस्थापित केले. गिनेस वर्ल्ड रेकॉर्डचे भारतातील परीनिरीक्षक (ॲडज्यूडीकेटर) रिशी नाथ यांनी याची गुरुवारी (...
ऑगस्ट 27, 2018
सरळमार्गी चाललेल्या जीवनात अचानक एखादी घटना घडते आणि सारं आयुष्यच गुंतागुतीचं बनून जातं. अशावेळी परिस्थितीला शरण न जाता विशेषत: स्त्रिया त्यातूनही मार्ग काढत जीवनातील आनंद शोधतात. वरकरणी त्या आनंदी, समाधानी दिसत असल्या, तरी आत कुठंतरी धुमसत असतात. असं का घडलं, हा प्रश्न त्यांना सतावत असतानाच त्याचं...
एप्रिल 19, 2018
सोलापूर- बोधीवृक्ष म्हणून ओळख असलेल्या पिंपळाचे झाड घराघरांत असावे, या विचारातून पर्यावरण अभ्यासिका प्रा. आशा रोकडे-कीर्तिकर यांनी एक आगळावेगळा संकल्प केला आहे. 101 पिंपळाच्या झाडाचे बोन्साय करून वाटण्याचा त्यांचा संकल्प प्रत्यक्षात येत असून, आजवर 27 बोन्सायचे वाटप करण्यात आले आहे. ...
फेब्रुवारी 26, 2018
पुणे - भारतातून लुप्त झालेली बोन्साय कला ही देशात पुन्हा रुजली पाहिजे. सर्वसामान्य नागरिकांसह शेतकऱ्यांना पुन्हा बोन्साय कलेतून उत्पन्नाचा पर्याय मिळू शकेल, असे मत केंद्रीय परराष्ट्र राज्यमंत्री  व्ही. के. सिंह यांनी रविवारी व्यक्त केले.  सिंचननगर कृषी महाविद्यालयाच्या...
फेब्रुवारी 25, 2018
पुणे : यजुर्वेदात वर्णिलेली 'वामन तनू वृक्षादिकदा' हीच बोन्साय संस्कृती होय. मूळची ही भारतीय संस्कृती आणि कला जपान, इंडोनेशिया, चीनमध्ये विकसित झाली. मात्र, भारतातील कलाकारदेखील ही कला आवडीने जोपासत आहेत. आंबा, वड, पिंपळ, बेल आणि दीडशे वर्षांचा औदुंबर या 'वामनवृक्षांचे (बोन्साय...
फेब्रुवारी 24, 2018
पुणे  - आपल्याच देशात उगम पावलेली बोन्साय कला आज जगभरात प्रसिद्धी मिळवत आहे. मात्र, अद्यापही या कलेबद्दल आपल्याकडे माहिती नाही. या कलेच्या माध्यमातून शेतीला पूरक व्यवसाय निर्माण व्हावा; तसेच या कलेचा प्रसार व्हावा हा आमचा उद्देश आहे आणि तो साध्य होण्यासाठी कृषी व फलोत्पादन...
फेब्रुवारी 22, 2018
पुणे - पिंपळाच्या पानाच्या आकारात साकारलेले, एक मीटर उंचीचे आणि सर्वांत जुने दीडशे वर्षांचे उंबर, तीन इंच उंचीचे सर्वांत लहान बोन्साय अशा असंख्य प्रजातींचे बोन्साय वृक्ष; यांसह इटली, जपान, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, अमेरिका अशा जवळपास १६ देशांमधील बोन्साय...
फेब्रुवारी 21, 2018
पुण्यात भरवल्या जाणा-या 'बोन्साय नमस्ते' या पहिल्या जागतिक बोन्साय परिषदेचे उद्घाटन माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. येत्या २२ फेब्रुवारी रोजी (गुरूवार) दुपारी ४:३० वाजता सिंचननगर येथील कृषी महाविद्यालयाच्या मैदानावर या कार्यक्रमाचे आयोजन...