एकूण 351 परिणाम
फेब्रुवारी 13, 2019
संयुक्त राष्ट्रसंघानं 2019 हे वर्ष स्थानिक भाषा (Indigenous Languages) वर्ष म्हणून जाहीर केलं आहे आणि "युनेस्को'च्या नेतृत्वाखाली त्याची अंमलबजावणी होणार आहे. जगभरातल्या हजारो स्थानिक भाषांचं रक्षण करणं, त्या पुनरुज्जीवित करणं आणि त्यांना चालना देणं, या उद्देशानं हा निर्णय घेतलेला आहे. ठिकठिकाणच्या...
फेब्रुवारी 12, 2019
कोल्हापूर - अभ्यासात मन लागत नाही...वारंवार कंटाळा येतोय...वजन कमी करायचं आहे...रक्तदाब, मधुमेहाने त्रस्त झालाय...चला, तर मग निरामय, सर्वांगीण आरोग्यासाठी आता सज्ज  होऊया. सकाळ माध्यम समूहाच्या वतीने आयोजित महासूर्यनमस्कार आणि फॅमिली फन रन व झुम्बा डान्स उपक्रमात सहभागी होऊया, असे आवाहन आता विविध...
फेब्रुवारी 09, 2019
खामगाव : महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी माणुसकीचे जीवन जगण्यासाठी तथागत गौतम बुद्धांचा विज्ञानवादी बौद्धधम्म दिला. बाबासाहेबांना भारत बौद्धमय करायचा होता मात्र त्यांच्या महापरिनिर्वानानंतर ही जबाबदारी समाजातील प्रत्येकावर आली आहे. तेव्हा आपसातील हेवेदावे, राग मोह माया, मत्सर ,स्वार्थ बाजूला सारून...
जानेवारी 07, 2019
नागपूर - पंजाबी आणि गुजराती लोक गावाच्या बाहेर पडून इतर ठिकाणी आपले साम्राज्य उभे करतात. ही प्रेरणा घेऊन मराठी तरुणांनीदेखील चौकट ओलांडून बाहेर पडण्याची वृत्ती ठेवली पाहिजे, असे मत माजी मंत्री अनिल देशमुख यांनी आज (रविवार) येथे व्यक्त केले. १६ व्या जागतिक मराठी संमेलनाचा समारोप त्यांच्या अध्यक्षतेत...
जानेवारी 04, 2019
पुणे - स्पर्धेच्या युगात नोकरदार पालकांना मुलांना देण्यासाठी वेळ नाही, तर दुसरीकडे मुलांना खेळण्यासाठी पुरेशी मैदानेही नाहीत. परिणामी, एकाकीपणा दूर करण्यासाठी मुले मोबाईलकडे आकर्षित होतात. त्यातच मोबाईलवरील गेम्सच्या आहारी जाऊन मुले अविवेकी विचार करतात. शेवटी मृत्यूला कवटाळतात. म्हणूनच मुलांना...
डिसेंबर 29, 2018
कोरेगाव-भीमा कोणी पेटविले? कोण आहे या दंगलीमागे ? याची उत्तरे आजही मिळाली नाहीत. मात्र समाजकंटकांचा हेतू कदापी साध्य होऊ द्यायचा नसेल तर 1 जानेवारीला विजयस्तंभाचा मानवंदना कार्यक्रम यशस्वी झाला पाहिजे. जातीयवादी शक्तींना फायदा होईल असे वर्तन कोणाकडून होऊ नये हीच अपेक्षा.  1 जानेवारी 2019 रोजी नवी...
डिसेंबर 27, 2018
भोसरी - बौद्ध समाज हा शांतता प्रिय आहे. कोरेगाव भीमातील विजय स्तंभाला मानवंदना देण्याची गेल्या अनेक वर्षांपासूनची परंपरा आहे. पूर्वजांच्या शौर्यांचे आणि गौरवशाली परंपरेचे स्मरण करणे हा प्रत्येकाचा अधिकार आहे. त्यामुळे मीही एक जानेवारीला कोरेगाव भीमाला मानवंदनेसाठी जाणार असल्याचे मत...
डिसेंबर 26, 2018
पुणे - डॉ. विश्वनाथ कराड एमआयटी विश्वशांती विद्यापीठाच्या फॅकल्टी ऑफ मॅनेजमेंटतर्फे (अंडर ग्रॅज्युएट) आयोजित दोनदिवसीय ‘एन्थुजिया’ महोत्सवाचे सर्वसाधारण विजेतेपद कॅम्प येथील सेंटव्हिन्सेंट महाविद्यालयाने पटकावले. विजेत्या महाविद्यालयाला सन्मानचिन्ह, प्रशस्तिपत्रक व सहभागी विद्यार्थ्यांना पदके देऊन...
डिसेंबर 26, 2018
देहू - बौद्धबांधवांची पंढरी समजल्या जाणाऱ्या येथील ऐतिहासिक बुद्धविहार, धम्मभूमीचा ६४ वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात मंगळवारी साजरा करण्यात आला. देशातील विविध भागांतून आलेल्या हजारो बौद्धबांधवांनी भगवान बुद्धांच्या मूर्तीचे आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थिस्तुपाचे रांग लावून दर्शन...
डिसेंबर 23, 2018
परिपूर्ण पालक हे एक मिथक आहे; पण तरीही पालकत्व हा एक सुंदर अनुभव आहे, त्यातल्या सगळ्या अपरिहार्य अधुरेपणासकट!... आणि वरवर पाहता परिपूर्णतेपासून दूर असलेल्या आपल्या मुलांबरोबर वाढणं, मोठं होणं ही आपल्याला आणि त्यांना श्रीमंत करून सोडणारी एक अविस्मरणीय सफर आहे. मग मुक्कामाला पोचणं हे ध्येय...
डिसेंबर 23, 2018
आज एक कलाकार म्हणून समाजात वावरताना, अजूनही खूप काही काम करायचं आहे, याची सतत जाणीव होत असते. कुठंतरी एक आंतरिक अपूर्णता वाटत असते. हीच अपूर्णता मला दररोज ऊर्जा देण्याचं काम करते आणि अधिकाधिक रियाज करण्यास भाग पाडते. नावीन्याचा ध्यास मला सतत उत्साही आणि आनंदी ठेवतो. दररोज झटून रियाज करून हातातून...
डिसेंबर 18, 2018
सोलापूर - 'कोरेगाव भीमाच्या घटनेनंतर झालेल्या "महाराष्ट्र बंद'मध्ये माझेही कार्यकर्ते होते. प्रकाश आंबेडकर यांना या "महाराष्ट्र बंद'चे श्रेय घेऊन दिल्लीचा नेता व्हायचे आहे. त्यांनी खुशाल दिल्लीचा नेता व्हावे, मी आपला गल्ली- बोळाचाच नेता बरा,'' अशी टीका केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी...
डिसेंबर 15, 2018
मुंबई - जगात 20 व्या शतकात मोठ्या प्रमाणात विध्वंस झाला. पहिले, दुसरे महायुद्ध, शीतयुद्ध, इराण, इराक, कोरिया, चीन या देशांच्या युद्धांत मोठी जीवितहानी झाली. त्यामुळे सर्वत्र अशांतता पसरली होती. 21 व्या शतकात नागरिक शांततेचा पुरस्कार करत आहेत. 20 व्या शतकातील युद्धांची या शतकात पुनरावृत्ती होऊ...
डिसेंबर 14, 2018
नागपूर - कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी नेतृत्व सिद्ध केले असून, त्यांच्या नेतृत्वावर आता प्रश्‍नचिन्ह लावता येणार नाही, अशा शब्दांत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी बौद्धिक प्रमुख व विचारवंत मा. गो. वैद्य यांनी तीन राज्यांच्या निवडणुकीचे विश्‍लेषण केले. गेल्या काही वर्षांपासून राहुल गांधी...
डिसेंबर 13, 2018
मुंबई - भारतीय संस्कृतीतील करुणा, अहिंसा या मूल्यांमुळे अनेक प्रश्‍न सोडवता येतात. म्हणून शिक्षण पद्धतीत मानवी मूल्यांचा समावेश केला पाहिजे, असे प्रतिपादन जागतिक बौद्ध धर्मगुरू दलाई लामा यांनी केले. मुंबई विद्यापीठाच्या तत्त्वज्ञान विभागाच्या वतीने कलिना कॅम्पस येथे ‘द कन्सेप्ट ऑफ...
डिसेंबर 13, 2018
अमरावती : भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याचा सन्मान करीत समानता एक्‍स्प्रेस पर्यटक गाडी लवकरच चालविण्यात येणार आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाप्रसंगी भारतीय रेल्वेने आयआरसीटीसीच्या सहकार्याने समानता एक्‍स्प्रेस चालविण्याचे जाहीर केले आहे. लवकरच...
डिसेंबर 11, 2018
चिमूर/खडसंगी (जि. चंद्रपूर) : संघारामगिरी (रामदेगी) येथे धुतांग अधिष्ठान करीत असलेल्या बौद्ध भिक्‍खूवर बिबट्याने हल्ला केला. या हल्ल्यात बौद्ध भिक्‍खूचा मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी (ता. 11) सकाळी दहाच्या सुमारास घडली. राहुल बोधी भन्ते (वय 43, पूर्वाश्रमीचे राहुल वाळके)...
डिसेंबर 10, 2018
चिमूर- ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाला लागुन असलेल्या बफरझोनमधील कक्ष क्रमांक 60 मधील विदर्भातील प्रसिद्ध तिर्थस्थळ पर्यटन असलेल्या संघरामगिरी-रामदेगी येथील खेळणीच्या दुकानावर कामाकरिता असलेला युवक शौच्छास गेला असता बिबट्याचा शिकार झाला. हि घटना सोमवारी सकाळी अकरा वाजता घडली मृतकांचे नाव संजय अरुण...
डिसेंबर 06, 2018
संविधानातील प्रत्येक शब्दावर प्रत्येक भारतीय माणसाचे नाव छापलेले आहे. कोणावरही अन्याय होणार नाही, याची काळजी संविधानात दाटलेली आहे. संविधानाने प्रत्येकच भारतीय स्त्रीला अधिनायिका आणि प्रत्येकच भारतीय पुरुषाला अधिनायक केले आहे. सर्वांच्या समान सन्मानाची मूल्यव्यवस्था आणि शासन कसे असावे, या प्रश्‍...
डिसेंबर 04, 2018
मनमाड - बीड जिल्ह्यातील माझंलागावं येथे प्रोबेशनल पिरियडवर डीवायएसपी म्हणून कार्यरत असलेल्या भाग्यश्री नवटक्के यांनी दलित व मुस्लिम समाजासंदर्भात जातीवाचक वादग्रस्त केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ आज मनमाड शहरात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया(A)तर्फे निषेध मोर्चा काढण्यात आला. तसेच नवटक्के यांच्यावर...