एकूण 112 परिणाम
ऑक्टोबर 07, 2019
सोमेश्‍वरनगर - चीनचे शिष्टमंडळ दहा ऑक्‍टोबरला भारतात येणार आहे. दिल्ली येथे मंत्रालयात त्यांच्या बैठकाही होणार आहेत. यानिमित्ताने भारत-चीन यांचा ऐतिहासिक साखर व्यापार सुरू होण्याची शक्‍यता आहे. यामुळे भारताच्या सततच्या अतिरिक्त साखरेच्या संकटावर कायमचा उतारा मिळू शकेल, अशी चिन्हे आहेत.  भारतात पाच...
सप्टेंबर 15, 2019
नवी दिल्ली : 'ब्रिक्‍स बँकेद्वारे चीन, भारत, ब्राझील, दक्षिण आफ्रिका व रशिया या सदस्य देशात गुंतवणुकीचे तब्बल 38 प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत. 15 ऑगस्ट 2019 रोजी बॅंकेच्या संचालक मंडळाने संबंधित प्रकल्पांसाठी 10.2 अब्ज डॉलर्सच्या कर्जाला मुंजरी दिली आहे, अशी माहिती ब्रिक्‍स (न्यू...
सप्टेंबर 01, 2019
काश्मीरप्रश्न द्विपक्षीय चर्चेद्वारेच सोडवला जाईल ही भारताची स्पष्टोक्ती...इराणशी अमेरिका चर्चा करू शकते हा निर्माण झालेला आशावाद... ब्राझीलमधल्या ॲमेझॉनमध्ये लागलेल्या अक्राळविक्राळ आगीवरची खडाजंगीच्या स्वरूपातली चर्चा...ही नुकत्याच पार पडलेल्या ‘जी ७’ परिषदेची वैशिष्ट्यं म्हणता येतील. कसंही करून...
ऑगस्ट 29, 2019
जैववैविध्याने समृद्ध असलेल्या ॲमेझॉनच्या खोऱ्यात विकासाच्या हव्यासातून लावलेल्या आगींमुळे अमूल्य मूलस्रोत नष्ट होत आहेत. यासंदर्भात ब्राझीलच्या अध्यक्षांची भूमिका अत्यंत असंवेदनशील आणि बेजबाबदार असल्याने या घटनेचे गांभीर्य अधिकच वाढले आहे. पृथ्वीची फुफ्फुसे, म्हणजेच ॲमेझॉन पर्जन्यवने अभूतपूर्व   ...
ऑगस्ट 26, 2019
रिओ दि जानेरो : सध्या सर्व जगाचे लक्ष ब्राझीलकडे लागले असून याचे कारण ऍमेझॉन नदीच्या खो-यातील आग आहे. जगातील सर्वात मोठे जंगल म्हणून ओळख असणा-या ऍमेझॉनच्या जंगलात मागील काही वर्षात वणवा लागण्याचे प्रमाण वाढले आहे. ही अत्यंत चिंतेची बाब असून ही गोष्ट केवळ ऍमेझॉन किंवा तेथील जवळच्या प्रदेशांसाठीच...
ऑगस्ट 25, 2019
रिओ दि जानेरो : ब्राझीलमध्ये ऍमेझॉन नदीच्या खोऱ्यातील सदाहरित वनांमध्ये भडकलेल्या वणव्याचे आंतरराष्ट्रीय पातळीवर तीव्र पडसाद उमटू लागले असताना आज तेथील सरकार आणि सुरक्षा यंत्रणा खडबडून जागी झाली. ही आग विझविण्यासाठी लष्करी विमाने आणि ब्राझीलच्या सुरक्षा दलांनी जंगलांमध्ये धाव घेतल्याची माहिती...
ऑगस्ट 22, 2019
अॅमेझॉन : जगातील सर्वात मोठ्या अशा अॅमेझॉन खोऱ्यातील जंगलाला वणवा लागून वन्यजीव नष्ट होण्याचे प्रमाण वाढले आहे. पण यावेळी लागलेली आग ही सर्वात जास्त काळ लागलेली आग असून यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे इन्स्टीट्युट ऑफ स्पेस रिसर्च (INPE)या संस्थेने सांगितले आहे. ब्राझील सरकारने...
ऑगस्ट 14, 2019
 पुणे : आंबेगाव बुद्रुक येथील नेमबाजपटू अभिज्ञा अशोक पाटील हिने नवी दिल्ली येथे पार पडलेल्या मास्टर्स शूटिंग चॅंपियनशीप स्पर्धेत कनिष्ठ व वरिष्ठ गटात ब्रॉंझ पदक पटकावल्यानंतर ब्राझील येथे होत असलेल्या जागतिक स्पर्धेसाठी तिची निवड झाली आहे.  अभिज्ञाने दिल्ली येथे 25 मीटर स्पोर्ट पिस्टल...
जुलै 30, 2019
ब्रासिलया (ब्राझिल) : ब्राझिलमधील पारा राज्यातील अल्टामीरा तुरुंगात सोमवारी एक धक्कादायक प्रकार असून, तुरुंगातील कैद्यांच्या दोन गटात तुफान हाणामारी झाली. या हाणामारीत तब्बल 57 कैद्यांचा मृत्यू झाला असून, यातील 16 जणांचे शीर धडापासून वेगळे करण्यात आले आहे. ब्राझिलच्या जेलमध्ये क्षमतेपेक्षा अधिक...
जुलै 18, 2019
संयुक्त राष्ट्रांची सुरक्षा समिती अधिक प्रातिनिधिक असावी, त्यावर निवडक बड्या देशांची मक्तेदारी नको, हा विचार सातत्याने मांडला जात आहे. संयुक्त राष्ट्र संघटनेतील सुधारणांच्या दृष्टीने ही महत्त्वाची मागणी आहे. सुरक्षा समितीत अमेरिका, रशिया, चीन, ब्रिटन व फ्रान्स यांना कायमस्वरूपी सदस्यत्व असून,...
जुलै 17, 2019
पुणे : कर्नाटकच्या किनारपट्टीच्या भागातून आघारकर संशोधन संस्थेतील संशोधकांनी एका नवीन वनस्पतीचा शोध घेतला आहे. या वनस्पतीचे नाव कर्नाटकच्या किनारपट्टीच्या जुन्या नावावरून 'करावली' असे ठेवण्यात आले आहे. तसेच याचे शास्त्रीय नाव 'एरिओकोलॉन कारावलेन्स' असे ठेवले आहे. किनारी भागात आढळणाऱ्या गेंद (...
जुलै 05, 2019
नाशिक - निर्यातक्षम द्राक्षाच्या ‘आरा’ या कॅलिफोर्निया वाणाचे ‘उत्पादन आणि विक्री’बाबतचे भारतातील सर्वाधिकार नाशिक येथील सह्याद्री फार्मर्स प्रोड्यूसर कंपनीला मिळाले आहेत. ब्रिटनमधील ज्युपिटर कंपनीकडून हे अधिकार प्राप्त झाल्याची माहिती ‘सह्याद्री’चे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक विलास शिंदे...
जून 23, 2019
साओ पावलो : ब्राझील आक्रमकांनी पेरू गोलरक्षक पेद्रो गॅलीस याच्या चुकांचा पुरेपूर फायदा घेतला. ही लढत 5-0 अशी सहज जिंकत ब्राझीलने कोपा अमेरिका फुटबॉल स्पर्धेत गटविजेतेपद पटकावले. आता यामुळे ब्राझील-अर्जेंटिना अशी उपांत्यपूर्व लढत होण्याची शक्‍यता आहे.  "एकतर्फी विजय काही...
मे 31, 2019
पुणे - आइन्स्टाईन यांचा विशेष सापेक्षता सिद्धांत (स्पेशल थिअरी ऑफ रिलेटिव्हिटी) प्रत्यक्ष निरीक्षणाद्वारे आर्थर एडिंग्टन या शास्त्रज्ञाने १९१९ मध्ये सिद्ध केला. त्याने नोंदविलेल्या निरीक्षणांमुळे सापेक्षतावादाच्या सिद्धांताला प्रत्यक्ष पुरावा मिळाला. पण, त्याचबरोबर जगाच्या वैज्ञानिक क्षितिजावर ‘...
मे 13, 2019
लोकसभा निवडणुकीची प्रक्रिया आता शेवटच्या टप्प्यात आली आहे. आता सर्वांचे लक्ष निकाल काय लागतात याकडेच लागले आहे. त्यामुळे तूर्तास सर्वत्र राजकारणाची चर्चा आहे. परंतु, देशाचे अर्थकारण कोणत्या धोक्‍याच्या वळणावर येऊन ठेपले आहे, याकडे बहुधा कुणाचेच लक्ष नसल्याची अवस्था आहे. देशाचे नेतृत्व तर या ज्वलंत...
एप्रिल 30, 2019
संगमेश्‍वर - गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी काजू बियांचे उत्पादन निम्म्याहून कमी असताना दर मात्र वाढीव मिळण्याऐवजी किलोला 110 रुपये एवढा दर घसरल्याने उत्पादक चांगलेच अडचणीत आले आहेत. ब्राझील आणि इस्राईलमधून काजू बियांची मोठ्या प्रमाणावर आवक झाल्याने कोकणात यावर्षी काजू बीचे उत्पादन घटूनही...
मार्च 18, 2019
निपाणी परिसरातील तंबाखू आणि विडीची ओळख देशभर आहे. देशातील सर्वांत दर्जेदार तंबाखू हा निपाणी परिसरात पिकतो, पण आता जागतिक आरोग्य संघटनेच्या दबावामुळे केंद्र सरकार थेट तंबाखूच्या उत्पादन आणि व्यवसायावरच निर्बंध घालू पाहत आहे, पण याच तंबाखूपासून खाद्यतेल, प्रोटीन, सोलनेसोल, जनावरांसाठी पेंड मिळते....
फेब्रुवारी 25, 2019
आयातशुल्क कमी केल्याने परदेशांसह परराज्यांतील काजूची आवक वाढल्याने जीआय मानांकन असलेल्या जिल्ह्यातील काजूला योग्य दरासाठी झगडावे लागत आहे. त्याचा सर्वाधिक फटका सिंधुदुर्गातील काजू बागायतदारांना बसत आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत काजूच्या दरात प्रतिकिलो तब्बल ६० ते ७० रुपयांची घसरण झाली आहे. जिल्ह्यात...
फेब्रुवारी 05, 2019
आजचा 5 फेब्रुवारी हा भूतलावरील सर्वाधिक लोकप्रिय अशा फुटबॉल क्षेत्रासाठी डबल बर्थ डे सेलिब्रेशनचा आहे. एक सुपरस्टार आणि दुसरा स्टार खेळाडूंचा एकाच तारखेला जन्म असावा हा दूर्मिळ योगायोग म्हणायचा. पोर्तुगालचा ख्रिस्तियानो रोनाल्डो आणि  ब्राझीलचा नेमार खरं सध्याच्या जागतिक फुटबॉल क्षेत्रातील एकमेकांचे...
जानेवारी 22, 2019
भारताने गाठलेल्या विकासदरात भविष्यात सातत्य टिकून राहील काय? या प्रश्‍नाच्या उत्तरातील अनिश्‍चितता आणि गुंतागुंत जागतिक आर्थिक परिस्थिती किती अनिश्‍चित आणि गुंतागुंतीची राहील यावर अवलंबून असेल. सद्यःस्थितीत भारतात आर्थिक विकासदराची (देशांतर्गत एकूण उत्पादन - जीडीपी) चर्चा मोठ्या अभिमानाची गोष्ट ठरू...