एकूण 293 परिणाम
मे 23, 2019
गिरीश बापट. पुण्यातील 40 वर्षांपासूनच्या राजकारणात कायम दखल घ्यावी लागेल असे एक नाव. भाऊ, हेडमास्तर अशा टोपण नावांनी प्रख्यात असलेल्या बापटांचे "टायमिंग' परफेक्‍ट असते अन्‌ इच्छाशक्तीही प्रबळ... गेल्या लोकसभा निवडणुकीत उमेदवारी हुकली त्याच दिवसापासून त्यांनी प्रयत्न करून उमेदवारी मिळविलीही अन्‌...
मे 23, 2019
पुणे : गिरीश बापट. पुण्यातील 40 वर्षांपासूनच्या राजकारणात कायम दखल घ्यावी लागेल असे एक नाव. भाऊ, हेडमास्तर अशा टोपण नावांनी प्रख्यात असलेल्या बापटांचे "टायमिंग' परफेक्‍ट असते अन्‌ इच्छाशक्तीही प्रबळ... गेल्या लोकसभा निवडणुकीत उमेदवारी हुकली त्याच दिवसापासून त्यांनी प्रयत्न करून उमेदवारी मिळविलीही...
मे 15, 2019
पंढरपूर : येथील चंद्रभागेच्या वाळवंटात दशक्रियाविधी, श्राद्ध, तर्पण, पिंडदान आणि अस्थी विसर्जन आदी विधी केले जातात. गेल्या काही वर्षात पंढरपूरला येऊन दशक्रियाविधी करण्याचे प्रमाण खूप वाढले आहे. विधी करणाऱ्या ब्राह्मण, गुरव आणि सोनार समाजातील लोकांची संख्या केवळ दहा ते बारा असून विधी...
मे 15, 2019
पवनानगर - पवन मावळ हा पूर्व व पश्‍चिम भागात विभागला आहे. पूर्व भागातील गावे ही पवना नदीच्या काठावर वसलेली आहे. पवना धरण हे या गावांसाठी पाण्याचा मुख्य जलस्रोत आहे. मात्र, पश्‍चिम भागातील डोंगराळ पट्ट्यातील गावांना भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. सध्या या भागात टॅंकरने पुरवठा सुरू असून काही...
मे 13, 2019
गंगा नदीच्या किनारी वसलेल्या भगवान विश्‍वनाथाच्या प्राचीन वाराणसी नगरीत झालेला बदल तुम्हाला पाहायचा असेल तर दगड-विटांच्या राडारोड्यातून तुम्हाला चालावे लागेल. तेथील भिंती पाहा; वाचू मात्र नका. कारण त्यावर वाचायला काहीच नाही. तेथे पडलेल्या अवशेषांवर नजर टाका. त्यात दरवाजे, खिडक्‍या, कपाटे अशा...
मे 11, 2019
पंढरपूर : सात महिन्यांपूर्वी नवरात्रोत्सवात समस्त उत्पात समाजाने खासगी जागेत श्री रुक्मिणी मातेच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली आणि काल बाबासाहेब बडवे यांनी त्यांच्या खासगी जागेत श्री विठ्ठलाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली. उत्पात यांच्या पाठोपाठ काही महिन्यातच बडवे यांनी देखील स्वतंत्र मंदिर उभा...
एप्रिल 28, 2019
भारतीय जनता पक्षामुळं सन 2014 नंतर उत्तर प्रदेशातली सारी राजकीय समीकरणं आणि गणितं बदलून गेली. समाजवादी पक्ष-बहुजन समाज पक्ष यांना आजवर ज्या गणितांवर सत्ता मिळत असे, ती ही गणितं होती. या पार्श्‍वभूमीवर मुलायमसिंह यांचे चिरंजीव अखिलेश यांनी भाजपविरोधी आघाडीची कल्पना मांडायला सुरवात केली. तीत...
एप्रिल 23, 2019
राजकारणात कोणताही नेता कितीही मोठा झाला अथवा कितीही बहुमतात असला; तरी त्या नेत्यानं राजधर्माचं पालन केलंच पाहिजे. राजकीय व्यासपीठावरही शिष्टाचार पाळला पाहिजे. धोरणांवर बोललं पाहिजे. घटनात्मक संस्थांचं जतन केलं पाहिजे. पंतप्रधान अथवा मुख्यमंत्री या व्यक्‍ती नसून, त्या संस्था आहेत. त्यांचं पावित्र्य...
एप्रिल 10, 2019
कोणे एके काळी (पक्षी : महाभारत काळात) अज्ञातवासात हिंडत राहिलेल्या पांडवांना एकदा मार्गात कृष्णद्‌वैपायन व्यास महर्षी भेटले. नमस्कारादी सोपस्कारानंतर व्यासांनी त्यांना सांगितले, की असे लपतछपत कां फिरता? नजीकच एकचक्रानगरी म्हणून एक गाव आहे. तेथे एका गरीब ब्राह्मणाच्या घरी आश्रित म्हणून रहा. बरे पडेल...
एप्रिल 07, 2019
हातकणंगले - हेर्ले (ता. हातकणंगले) येथील ग्रामपंचायतीसमोर झालेल्या प्रचार सभेत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उमेदवार खासदार राजू शेट्टी यांनी ब्राह्मण समाजाविरोधात केलेले वक्तव्य चांगलेच अंगलट आले असून, त्यांच्याविरोधात निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाचे (क्रमांक ३) प्रमुख मेघराज चंद्रकांत...
एप्रिल 07, 2019
तारीख 13 एप्रिल 1919. दिवस रविवार. शिखांचा बैसाखी सण. वेळ दुपारनंतरची. रौलेट ऍक्‍टच्या निमित्तानं ब्रिटिश दडपशाहीच्या निषेधार्थ अमृतसरमधील जालियनवाला बागेत हजारो लोक जमलेले. त्यांच्यावर बेछूट गोळीबार करणारा "बचर ऑफ अमृतसर' जनरल डायर व त्याचे शिपाई. गोळ्या संपेपर्यंत गोळीबार चालला. भीषण नरसंहार....
एप्रिल 03, 2019
पुणे - प्रत्येक दिवशी इच्छुकांपैकी एकाचे नाव आघाडीवर, आज अरविंद शिंदे उद्या प्रवीण गायकवाड, तिसऱ्या दिवशी मोहन जोशी, चौथ्या दिवशी अभय छाजेड. कधी मराठा हवा, तर कधी ब्राह्मण. कधी निष्ठावंत, तर कधी काँग्रेसला चैतन्य देणारा बाहेरचा उमेदवार... गेली पंधरा ते वीस दिवसांपासून पुण्यात...
मार्च 29, 2019
पाकिस्तानातील दोन हिंदू मुलींचे अपहरण करून त्यांचे धर्मांतर व लग्न केल्याच्या घटनेमुळे तेथील अल्पसंख्याकांना कोणत्या दिव्याला सामोरे जावे लागते, हे जगापुढे आले. विशेषतः तेथील दलित समाजाची सामाजिक व आर्थिक पत नसल्याने अशा प्रकारांबाबत त्यांनी कोणाकडे दाद मागायची, हा प्रश्‍नच आहे. पा किस्तानातील सिंध...
मार्च 27, 2019
सोलापूर : उमेदवारी अर्ज दाखल करतेवेळी उपस्थित झालेल्या कार्यकर्त्यांची गर्दी पाहिल्यावर काँग्रेसचे उमेदवार सुशीलकुमार शिंदे यांच्यासह त्यांच्या समर्थकांमध्ये खुशी की लहेर पसरली. मात्र राजकारणातील बदलल्या समीकरणांमुळे मतदानाच्या दिवसांपर्यंत अनेक घडामोडी होण्याची शक्यता आहे. कुणी कितीही दावा केला...
मार्च 25, 2019
नवी दिल्ली - भारतीय जनता पक्षाचे खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी आपल्या नावापुढे चोकीदार लावलेले नाही. याबद्दल त्यांना विचारले असता, 'मी माझे नाव बदलले नसून, चौकीदार हा शब्द मी माझ्या नावापुढे लावलेला नाही. कारण मी ब्राह्मण आहे आणि चौकीदाराने काय काम करावे हा आदेश देण्याचे माझे काम आहे...
मार्च 24, 2019
देशभरात होत असलेल्या लोकसभा निवडणुकीत प्रत्येक राज्याची भूमिका महत्त्वाची असून, तेथील जागाही सत्ता स्थापनेसाठी तितक्याच मोलाच्या आहेत. उत्तर प्रदेशापाठोपाठ सर्वाधिक जागा असलेल्या महाराष्ट्रात लोकसभेच्या तब्बल 48 जागा आहेत. या 48 जागा सत्ता स्थापनेसाठी कोणत्याही पक्षाला खूप गरजेच्या असतात....
मार्च 21, 2019
'काँग्रेसची परंपरागत साडेतीन ते चार लाख मते आणि भारतीय जनता पक्षाची अडीच ते तीन लाख मते. काँग्रेसच्या मतांमध्ये फूट झाली तर भाजपला पुण्यात विजय शक्‍य', हे पुण्यातील राजकारणातील लाडकं समीकरण, पण त्या समीकरणावरील निवडणूक इतिहासजमा झाल्याचं 2014 च्या निवडणुकीनं दाखवून दिले. परंपरागत मतपेट्या ही...
मार्च 19, 2019
पुणे - शहरात अलीकडेच झालेली जातीय आंदोलने आणि मेळावे लक्षात घेता, लोकसभा निवडणुकीवरही जातिपातीचा प्रभाव राहील, अशी शक्‍यता अभ्यासक व्यक्त करीत आहेत. तसे झाल्यास अन्य मागासवर्गीय (ओबीसी) आणि त्या खालोखाल दलित घटक निर्णायक ठरेल, अशी चिन्हे आहेत. शहरातील मतदारांची संख्या यंदा २१ लाखांवर पोचली आहे....
मार्च 16, 2019
लखनौ : प्रियांका गांधी यांच्या राजकारण प्रवेशामुळे उत्तर प्रदेशात काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य निर्माण झाले आहे. मात्र, वाराणसीला भेट देण्यासाठी त्यांनी जलमार्ग निवडल्यामुळे कार्यकर्ते संभ्रमात पडले आहेत. प्रयागराज ते वाराणसी हा प्रवास प्रियांका गंगेतून नौकेने करणार आहेत.  पंतप्रधान नरेंद्र...
मार्च 10, 2019
ज्यांना राजकारण म्हणून अभ्यास करायचा आहे, भारतीय निवडणुका कशा पद्धतीनं लढल्या जातात, हे जाणून घ्यायचं आहे; निवडणुकांची हवा कशी तयार होते आणि नेते ती कशी तयार करतात, याची माहिती घ्यायची असेल तर एक चांगलं पुस्तक बाजारात आलं आहे. त्या पुस्तकाचं नाव आहे "डेमॉक्रासी ऑन द रोड'. प्रसिद्ध अर्थतज्ज्ञ रुचिर...