एकूण 131 परिणाम
नोव्हेंबर 25, 2018
आपल्याकडं ग्रामीण भागात एक म्हण आहे, "सासूसाठी वाटणी केली आणि सासूच वाट्याला आली'. "ब्रेक्‍झिट'चा निर्णय जल्लोषात घेणाऱ्या ब्रिटिशांना याची प्रचीती यायला लागली आहे. ज्यासाठी युरोपीय संघासोबत काडीमोड घ्यायचा निर्णय ब्रिटननं घेतला, त्यातलं काही साध्य होताना दिसत नाही. ता. 29 मार्चला ब्रिटन...
नोव्हेंबर 17, 2018
नवी दिल्ली : देशातील विविध बँकांचे कोट्यवधींचे कर्ज बुडवून मद्यसम्राट विजय मल्ल्या परदेशात पळून गेला. गेल्या काही दिवसांपासून त्याच्या प्रत्यार्पणासाठी भारताकडून प्रयत्न केले जात आहे. त्यानंतर आता ब्रिटन न्यायालयाने दिल्लीतील तिहार कारागृह सुरक्षित असल्याचे सांगितले. न्यायालयाच्या या...
नोव्हेंबर 17, 2018
दुसऱ्या महायुद्धानंतर अमेरिकेच्या "नाटो" (नॉर्थ ऍटलांटिक ट्रिटी ऑर्गनायझेशन) या संरक्षक छत्राखाली वावरणारा युरोप ते छत्र संपुष्टात आणून, युरोपचे वेगळे स्वतंत्र सैन्य निर्माण करायचे काय, याचा विचार करू लागलाय. या संदर्भात पुढाकार घेतलाय, तो फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रान यांनी. पहिल्या...
ऑक्टोबर 12, 2018
नवी दिल्ली - आयएनएक्‍स मीडिया प्रकरणात कार्ती चिदंबरम यांची भारत, ब्रिटन तसेच स्पेनमधील सुमारे ५४ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आल्याची माहिती सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) दिली. या कारवाईसाठी ईडीने मनी लाँड्रिंग कायद्यांतर्गत एक ऑर्डर काढली होती. त्यानुसार कोडाईकॅनॉल आणि उटीतील...
ऑक्टोबर 12, 2018
सिडनी (पीटीआय) : इंडोनेशियाच्या सुलावेसी बेटावरील विनाशकारी भूकंप ताजा असताना आज पापुआ न्यू गिनीच्या न्यू ब्रिटेन बेटावर आणि इंडोनेशियाच्या बाली बेटावर भूकंपाचे तीव्र धक्के जाणवले. पापुआतील भूकंपाची तीव्रता 7.0 रिश्‍टर स्केल इतकी होती. यापूर्वी 5.7 आणि 5.9 रिश्‍टर स्केलच्या तीव्रतेचे धक्के बसले...
ऑक्टोबर 01, 2018
नवी दिल्ली : गैरव्यवहार करून फरार झालेला हिरे व्यापारी नीरव मोदीच्या देश-परदेशातील सर्व संपत्तीवर केंद्र सरकारने टाच आणली. सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) केलेल्या कारवाईमध्ये मोदीची एकूण 637 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे.  या कारवाईत मोदीचे आलिशान फ्लॅट्‌स, बँक खाती सील केली आहेत. यात...
सप्टेंबर 09, 2018
पुणे ते सिंगापूर असा मोठा प्रवास मिलिंद, मृणालिनी प्रिंप्रीकर या दाम्पत्यानं मुलगी सईबरोबर केला. गाडीतून असा सीमेपारचा प्रवास आणि तोही कुटुंबासमवेत हे जरा विशेषच. या प्रवासात या कुटुंबाला अनेक खाचखळग्यांचा सामना करावा लागला, नवे मित्र-मैत्रिणी मिळाले आणि कडू-गोड अनुभवांची शिदोरीही मिळाली. या...
सप्टेंबर 04, 2018
आज मी मेथीची भाजी केलीय. खरं तर तुम्ही म्हणाल, यात काय विशेष! पण हो, विशेष आहे. आपल्या मातीपासून लांब परदेशात राहताना या छोट्या छोट्या गोष्टींविषयी विशेष प्रेम वाटतं. आपण आपल्या मातीशी जोडलेले आहोत असं वाटतं. 2008 मध्ये मी भारतातून इंग्लंडमध्ये आले. देश नवीन, भाषा इंग्रजी असली तरी 'अँक्सेन्ट'मुळे...
सप्टेंबर 02, 2018
संगीताचा वारसा मला घरातच मिळाला. आजोबा राजाभाऊ देव यांनी संगीताची पायाभरणी केली आणि मला योग्य वेळी आई अलका देव-मारुलकर हिच्याकडं सुपूर्द केलं. "राग काय सांगतो, त्याचं व्यक्तिमत्त्व, त्याचा विशिष्ट स्वभाव या गोष्टींचा आधी विचार करायला हवा, त्यानंतर घराण्याचा विचार! एखादा राग गाताना आपण कुणीही नसतो,...
ऑगस्ट 31, 2018
जळगाव : शहरातील स्थानिक कंपनीच्या युकेतील (युनायटेड किंगडम) एका कंपनीशी झालेल्या करारांतर्गत आर्थिक व्यवहारातील सुमारे 41 लाखांची रक्कम सायबर दरोडेखोरांनी लुटून जळगावच्या उद्योजकाला गंडा घातला. संबंधितांनी युकेतील कंपनीचे बनावट खाते तयार करून परस्पर ही रक्कम या दरोडेखोरांनी लाटली. तथापि, आपण जमा...
ऑगस्ट 27, 2018
लंडन : ब्रिटन दौऱ्यावर असलेले काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना पत्रकारांनी गांधी अडनावाशिवाय आपल्याकडे काय आहे, असे विचारले असता त्यांनी उत्तर देताना म्हटले की कोणत्याही व्यक्तीला ऐकल्याशिवाय निष्कर्षापर्यंत पोचले नाही पाहिजे. कुटुंब किंवा अडनावाकडे पाहून नाहीतर त्याच्यामध्ये...
ऑगस्ट 21, 2018
‘खलिस्तान’ चळवळीबाबतची भारताची चिंता ब्रिटिश सरकार संवेदनशीलतेने लक्षात घेताना दिसत नाही. लंडनमध्ये गेल्या आठवड्यात झालेल्या शीख संघटनांच्या तथाकथित सार्वमत मेळाव्यावरून हे स्पष्ट झाले आहे. लं डनच्या ट्राफलगार चौकात बारा ऑगस्टला ‘खलिस्तान’वादी शिखांचा मेळावा झाला. अमेरिकास्थित ‘सिख्स फॉर जस्टिस’ या...
जुलै 27, 2018
मुंबई : पंजाब नॅशनल बॅंक (पीएनबी) गैरव्यवहारातील प्रमुख आरोपी हिरे व्यापारी नीरव मोदी आणि त्याचा मामा मेहुल चोक्‍सी यांना विशेष न्यायालयाने समन्स बजावले आहे. मोदी याने 25 सप्टेंबरला आणि चोक्‍सी याने 26 सप्टेंबरला न्यायालयासमोर हजर राहावे, असे न्यायालयाने म्हटले आहे.  आणि चोक्‍सी यांनी "पीएनबी'मध्ये...
जुलै 11, 2018
नवी दिल्ली : मागील वर्षासाठी 2017 चे अद्ययावत आकडेवारी जागतिक बँकेने जाहीर केली असून, भारतीय अर्थव्यवस्थेने सातव्या स्थानावरून सहाव्या स्थानावर उडी घेत फ्रान्सला मागे टाकले आहे. भारताचा जीडीपी 2.597 लाख कोटी रुपये तर फ्रान्सचा जीडीपी 2.582 लाख कोटी डॉलर्स असल्याचे जागतिक बँकने नमूद केले.  सर्वात...
जुलै 11, 2018
लंडन : दोन मंत्र्यांनी तडकाफडकी राजीनामा सादर केल्यामुळे अडचणीत आलेल्या ब्रिटनच्या पंतप्रधान थेरेसा मे यांनी आज परराष्ट्रमंत्र्यांची नियुक्ती करून आपल्या नेतृत्वाभोवती निर्माण झालेल्या शंका कमी करण्याचा प्रयत्न केला. मे यांनी विद्यमान आरोग्यमंत्री जेरेमी हंट यांची नवे परराष्ट्रमंत्री म्हणून...
जून 12, 2018
नवी दिल्ली - पंजाब नॅशनल बॅंक गैरव्यवहारातील मुख्य आरोपी नीरव मोदी सध्या ब्रिटनमध्ये असल्याच्या वृत्ताला अधिकृतरीत्या दुजोरा मिळाला आहे. तत्पूर्वी ब्रिटनमध्ये आश्रय मिळविण्यासाठी त्याचे प्रयत्न सुरू असल्याचे वृत्त एका इंग्रजी दैनिकाने दिले आहे. भारतात आपल्यावर राजकीय हेतूने कारवाई होण्याची शक्‍यता...
जून 03, 2018
गेल्या सहा वर्षांत जगाचा प्रवास आत्मघातकी दिशेनं झाला आहे. तसा तो होईल याची कल्पना सहा वर्षांपूर्वी नव्हती. आपण बाहेरच्या घडामोडींमध्ये बदल घडवून आणू शकत नाही; पण स्वतःला सर्वच दृष्टींनी भक्कम करण्याचा प्रयत्न करू शकतो. रात्र वैऱ्याची आहे... राजा व प्रजा दोघांनीही जागरूक राहण्याची गरज आहे. हे सदर...
मे 27, 2018
पुणे : वास्तुकलेचे अप्रतिम सौंदर्यशिल्प म्हणजे ताजमहाल. जगाला मोहिनी घातलेल्या या वास्तूचा ताबा कुणाकडे असावा, हा प्रश्‍न अठराव्या शतकात निर्माण झाला होता. हा ताबा लष्कराकडे असावा की मुलकी प्रशासनाकडे, या संदर्भात पत्रव्यवहार झाले. या ऐतिहासिक दस्तऐवजाच्या छायाप्रतींचे जतन पुण्यात होत आहे. ...
मे 18, 2018
अलीकडील काळात जागतिक राजकारणात भारताचा प्रभाव वाढला आहे. या जमेच्या बाजूंवर विसंबून चीन, पाकिस्तान यांच्यासमोर भारत ठामपणे उभे राहू शकतो, हे दिसले असले, तरी अखंड सावध राहण्याची गरज आहेच. पं तप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकताच नेपाळचा दौरा केला, तत्पूर्वी एक महत्त्वपूर्ण बातमी वृत्तपत्रांनी वाचकांकडे...
एप्रिल 27, 2018
जगातील सर्वांत मोठी लोकशाही असे बिरूद मिरवणाऱ्या भारतामध्ये माध्यमांचीच सर्वाधिक गळचेपी होताना दिसून येते, जागतिक माध्यम स्वातंत्र्य निर्देशांकामध्ये यंदा भारताला 138 वे स्थान मिळाले असून मागील वर्षीच्या तुलनेत भारताच्या स्थानात दोन अंकांनी घसरण झाली आहे.  या निर्देशांकात नॉर्वे पहिल्या स्थानी असून...