एकूण 1497 परिणाम
जुलै 17, 2019
परदेशात शिकताना - दिलीप ओक, परदेशी प्रवेश प्रक्रिया मार्गदर्शक इतर देशांच्या तुलनेत कमी खर्च  कॅनडातील विद्यापीठांची फी तुलनेने अमेरिका किंवा युरोप पेक्षा कमी आहे. अमेरिकन डॉलरच्या तुलनेत (१ अमेरिकन डॉलर = ७० रुपये) किंवा युरोच्या (१ युरो = ७८ रुपये) तुलनेत कॅनेडियन डॉलर स्वस्त आहे. (१ कॅनेडियन...
जुलै 17, 2019
नमो नम: नमो नम: नमो नम: नमो नम: (108 वेळा लिहिणे आहे. पण आज सहस्र पुरा करावा.) गुरुपौर्णिमेच्या दिवशी सकाळी लौकर उठलो. गुरुंच्या तसबिरीसमोर जाऊन उभा राहिलो. हात जोडले. डोळे मिटले. तेवढ्यात आठवले की फुलपुडीवाल्याने फुलपुडी टाकलेली नाही. मिटल्या डोळ्यांनीच ओरडलो : ""फुले कुठायत?'' त्यावर मागल्या...
जुलै 16, 2019
आदरणीय राजाभाऊ ढाले यांच्या निधनामुळे एका क्रांतदर्शी जाणिवेचा आज खऱ्या अर्थाने अंत झाला. दलित पॅंथरचे संस्थापक, लघुअनियतकालिकाच्या चळवळीतले बिनीचे शिलेदार, कट्टर तत्त्वनिष्ठतेचे पाईक, कवी, अनुवादक, चित्रकार, वैचारिक साहित्यापासून ते लहान मुलांसाठी आवर्जून लिहिणारे लेखक, नामांतर चळवळीचे नेते, बौद्ध...
जुलै 16, 2019
नवी दिल्ली : कलाक्षेत्रात राष्ट्रीय पातळीवर उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल देण्यात येणाऱ्या संगीत नाटक अकादमी पुरस्कार 2018 ची घोषणा आज दिल्लीत करण्यात आली.  यांमध्ये प्रसिद्ध पार्श्वगायक सुरेश वाडकर, नाटककार राजीव नाईक आणि ज्येष्ठ अभिनेत्री सुहास जोशी या मराठी नावांचा समावेश आहे. तबला नवाज झाकीर...
जुलै 16, 2019
सुपरसंडेची सुपर संध्याकाळ क्रीडारसिकांच्या दीर्घकाळ स्मरणात राहील. या दोन्ही लढतींतून शिकण्याजोगे एवढेच की पराभव हा नेहमीच क्‍लेशदायी नसतो. दिलेरीने लढणारा पराभूत होता होतादेखील शेकडो सलामांचा धनी होतो. दु सऱ्या महायुद्धात ब्रिटनला समर्थ नेतृत्व देणारे पंतप्रधान विन्स्टन चर्चिल त्यांच्या अमोघ वक्‍...
जुलै 16, 2019
काही अपरिहार्य कारणास्तव चांद्रयान-२ ही भारतीय मोहीम पुढे ढकलण्यात आली आहे, हे जाहीर करताना आम्हाला अतीव दु:ख होत आहे. सारे काही सुरळीत चालू असताना उलटी गिनती थांबवून यानाचे उड्डाण रोखण्यात आले. हा भारतीय अंतराळ विज्ञान मोहिमेला बसलेला एक चांद्रधक्‍का आहे, असे आम्ही समजतो. काही तांत्रिक बिघाडामुळे...
जुलै 15, 2019
नमोजीभाई : जे श्री क्रष्ण!  मोटाभाई : जे श्री क्रष्ण..!  नमोजीभाई : शु काम?  मोटाभाई : एमज...बद्धा ठीक तो छे?  नमोजीभाई : बहु टेन्सनमां छूं!  मोटाभाई : शुं थयु?  नमोजीभाई : मने डिस्टर्ब नथी करतो! हुं रिव्हर्स काऊण्ट डाऊन मां बिझी छूं!  मोटाभाई : रिव्हर्स काऊंट डाऊन?  नमोजीभाई : उलटी गिनती!  मोटाभाई...
जुलै 14, 2019
बऱ्याच वेळा आपल्याला काही विशिष्ट माहिती गुप्त ठेवायची असते. उदाहरणार्थ, आपला बॅंक बॅलन्स. लष्करामध्ये आणि सैन्यामध्ये तर अनेक संदेश गुप्तच ठेवावे लागतात. ज्यांना तो संदेश पाठवलाय ते सोडून इतर कुणीही तो वाचता कामा नये अशी लष्करी अधिकाऱ्यांची इच्छा असते. आपण सैन्य कुठून कसं हलवणार आहोत ही माहिती...
जुलै 13, 2019
मी गा हा ऐसा। कोरडा पाषाण।  दुर्गुणांची खाण। मूर्तिमंत।।  मी गा सराईत। अट्टल नास्तिक।  कपाळी स्वस्तिक। उलटेचि।।  कधी ना घेतले। तुझे मुखी नाव।  भौतिकाची हाव। जन्मभरी।।  कधी ना ढुंकलो। देवाचिया द्वारी।  रिकाम्या गाभारी। वांकलो ना।।  कधी न जोडिले। ऐसे दोन्ही कर।  केला नमस्कार। कोणालाही।।  अहंतेचेचा...
जुलै 12, 2019
देशाचा नेता कसा असू नये, ही यादी दिवसेंदिवस वाढत आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे त्यातले शिरोमणी. ब्रिटनच्या पंतप्रधानपदी या महिनाअखेर येऊ घातलेले बोरिस जॉन्सन हे त्यापैकी एक. दुसऱ्या महायुद्धापर्यंत ब्रिटन ही एकमेव महासत्ता होती. महायुद्धात दोस्त राष्ट्रांचा विजय झाला आणि ब्रिटनच्या...
जुलै 12, 2019
मा. श्रीमती महामॅडम यांच्या चरणारविंदी, मी काँग्रेस पक्षाचा साधासुधा कार्यकर्ता आहे. आमच्या मुंबईत सध्या नेतेच नसल्याने थेट तुम्हालाच पत्र लिहीत आहे, त्याबद्दल क्षमस्व. परंतु, आमच्या मुंबईत हल्ली एक काँग्रेसवाला दुसऱ्या काँग्रेसवाल्याला ओळखही दाखवत नाही, अशी स्थिती आहे. माझ्यासारख्या सामान्य (...
जुलै 11, 2019
कर्नाटक काँग्रेसमधील पेचप्रसंगाने आम्ही कमालीचे व्यथित झालो असून लोकशाहीचा गळा घोटण्याचा हा प्रयत्न अगदीच अश्‍लाघ्य असल्याचे आमचे स्पष्ट मत आहे. इतकेच नव्हे, तर चक्‍कर येऊन रस्त्यात अर्धमेल्या अवस्थेत पडलेल्या पादचाऱ्याला इस्पितळात पोचवण्याऐवजी त्याचे पाकिट मारण्याचा हा उद्योग निषेधार्ह आहे, असेही...
जुलै 10, 2019
टाटा व कोयना धरणातील पाण्यातून निर्माण होणाऱ्या विजेसाठी योग्य पर्याय द्यावा आणि अवजल पाण्याचा लाभ होणाऱ्या कोकणासाठी दुसरा पर्याय देऊन हे सर्व पाणी पश्‍चिम महाराष्ट्र व मराठवाड्याला द्यावे, असा प्रस्ताव आहे. तो मान्य झाल्यास राज्याचे चित्र आमूलाग्र बदलेल. टंचाईग्रस्त भागही सुजलाम् होऊ शकेल....
जुलै 10, 2019
साहेब : (खास ठेवणीतल्या आवाजात) अ...जय महाराष्ट्र! बरं का...  महामॅडम : (डोळे बारीक करुन पाहत) आपण आधी भेटलोय का?  साहेब : (विचार करत) तुम्ही कधी शिवाजी पार्कात आला होता का?  महामॅडम : (गोंधळून) हे कुठेशी आलं?  साहेब : (संयमानं) ...मग आपण पहिल्यांदाच भेटतोय!  महामॅडम : (निरखून बघत) तुमचा चेहरा...
जुलै 09, 2019
लंडन - प्रवाशांच्या डेटाचोरीप्रकरणी ‘ब्रिटिश एअरवेज’ला तब्बल २२.९७ कोटी डॉलरचा दंड ठोठावला आहे. ब्रिटनच्या माहिती आयुक्तालयाकडून याबाबतची नोटीस लवकरच जारी करण्यात येणार आहे, अशी माहिती इंटरनॅशनल एअरलाईन्स ग्रुपने (आयएजी) सोमवारी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली. गेल्यावर्षी सप्टेंबर महिन्यात...
जुलै 09, 2019
प्रति,  टू व्हूम सो इट मे कन्सर्न  विषय : कांग्रेस पक्षाचा राजीनामा देणेबाबत.  महोदय किंवा महोदया,  आयुश्‍यात पैल्यांदा पत्राचा मजकूर तयार असला तरी मायना सापडायला तयार नाही, अशी सिच्युएशन आली आहे. मी कांग्रेस पार्टीचा पहिल्यापासून एकनिष्ठ व प्रामाणिक कार्यकर्ता असून आपल्या पार्टीत मी बहुधा एकलाच...
जुलै 08, 2019
वर्ल्ड कप 2019 : लंडन : आंतरराष्ट्रीय क्रिकेैट परिषद (आयसीसी) या स्पर्धेत पारितोषिक वितरणाची परंपरा मोडून दुसऱ्या व्यक्तीच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्याची चर्चा आहे. परंपरेनुसार आयसीसीच्या कार्याध्यक्षांच्या हस्ते पारितोषिक वितरण होते. त्यानुसार सध्याचे कार्याध्यक्ष शशांक मनोहर यांच्या हस्ते...
जुलै 08, 2019
मुंबई - मुंबईतील एका तरुणाच्या पोटात गर्भाशय असल्याचे आढळले आहे. राज्य सरकारच्या भायखळा येथील जे. जे. रुग्णालयातील डॉक्‍टरांनी या तरुणावर महिनाभरापूर्वी यशस्वी शस्त्रक्रिया केली. हा अतिदुर्मीळ प्रकार असून जगात आतापर्यंत फक्त २०० पुरुषांमध्ये गर्भाशय आढळले आहे. वैद्यकीय भाषेत याला ‘फिमेल प्रायमरी...
जुलै 08, 2019
सृष्टीतील खेकडे प्रजाती हळूहळू खाऊन संपवणे, हा धरणे-बंधारे वाचवण्याचा एकमेव उपाय आहे. हातभर लांबीची अनधिकृत बिळे कोरून धरणे खिळखिळी करणाऱ्या खेकड्यांच्या नांग्या ठेचल्या पाहिजेत, ह्यासाठी आम्ही आयुष्यभर मोहीम राबवली. जाऊ, तेथे खेकड्यांची संख्या कमी करण्यासाठी ठाण मांडले. त्यांची लोकसंख्या (जमेल...
जुलै 07, 2019
'भारतात गेल्यावर त्या "विदूषका'ला भेटायचंही नाही. तू त्याला भेटलीस तर त्याचे वाईट परिणाम त्याला भोगावे लागतील,' अशी तंबीच जस्सीला आईकडून मिळाली होती. त्यावर जस्सी म्हणाली ः 'ममा, तू कशाला यात पडतेस? माझं मला पाहू दे ना...'' वाचकमित्र हो, गेल्या जानेवारीपासून गुन्हेगारी जगताविषयीचे माझे काही अनुभव...