एकूण 51 परिणाम
डिसेंबर 07, 2018
फ्रान्समधील इमॅन्युअल मॅक्रॉन यांच्या सरकारने 1 जानेवारी 2019 पासून इंधन दरात सुमारे 20 टक्के वाढ करण्याचा निर्णय घेतल्यापासूनच ट्रक वाहतूकदारांमध्ये असंतोष होता. जागतिक पर्यावरणाचा ढासळता समतोल सावरण्यासाठी झालेल्या पॅरिस पर्यावरणविषयक कराराचे यजमानपद मॅक्रॉन यांच्याकडेच होते. अमेरिकेचे अध्यक्ष...
डिसेंबर 02, 2018
जनतेमध्ये एक आभास निर्माण करून तिला खूष करायचं व नंतर आर्थिकदृष्ट्या पिळून काढून राज्यकर्त्यांचे धनाढ्य मित्र व कंत्राटदार यांचा फायदा करून द्यायचा, अशा राजकारणाचं लोण सध्या ब्रिटनपासून ब्राझीलपर्यंत व पोलंडपासून युक्रेनपर्यंत अनेक देशांत पसरलं आहे. यातून कोण वाचेल हे आणि कुणाला अंतिम क्षणापर्यंत...
नोव्हेंबर 25, 2018
आपल्याकडं ग्रामीण भागात एक म्हण आहे, "सासूसाठी वाटणी केली आणि सासूच वाट्याला आली'. "ब्रेक्‍झिट'चा निर्णय जल्लोषात घेणाऱ्या ब्रिटिशांना याची प्रचीती यायला लागली आहे. ज्यासाठी युरोपीय संघासोबत काडीमोड घ्यायचा निर्णय ब्रिटननं घेतला, त्यातलं काही साध्य होताना दिसत नाही. ता. 29 मार्चला...
नोव्हेंबर 17, 2018
दुसऱ्या महायुद्धानंतर अमेरिकेच्या "नाटो" (नॉर्थ ऍटलांटिक ट्रिटी ऑर्गनायझेशन) या संरक्षक छत्राखाली वावरणारा युरोप ते छत्र संपुष्टात आणून, युरोपचे वेगळे स्वतंत्र सैन्य निर्माण करायचे काय, याचा विचार करू लागलाय. या संदर्भात पुढाकार घेतलाय, तो फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रान यांनी. पहिल्या...
नोव्हेंबर 13, 2018
युद्धविरोधी दिन साजरा करण्यासाठी पॅरिसमध्ये जमलेल्या जगभरातील नेत्यांमधील शह-काटशहामुळे नको त्या शंका उपस्थित झाल्या आहेत. पहिल्या महायुद्धाच्या समाप्तीचे स्मरण करताना निर्माण झालेल्या या वादंगाचा विचार जगाला करावाच लागेल.  नव्वद लाखांच्या आसपास सैनिक आणि सत्तर लाखांवर नागरिकांचा बळी घेणाऱ्या...
सप्टेंबर 23, 2018
त्या झगमगाटी देशाची आपल्याला केवळ उजळ बाजूच माहीत आहे. उर्वरित देशात, विशेषतः तिथल्या ग्रामीण भागातली, दिशाहीन नागरिकांची काय परिस्थिती आहे याबद्दल भारतातला "पश्‍चिमपूजक' मीडिया कधी काही लिहीत नाही. एका देशाच्या पश्‍चिम विभागात एक राज्य आहे. तिथल्या ग्रामीण विभागात एक कुटुंब एका झोपडीत राहतं....
ऑगस्ट 21, 2018
‘खलिस्तान’ चळवळीबाबतची भारताची चिंता ब्रिटिश सरकार संवेदनशीलतेने लक्षात घेताना दिसत नाही. लंडनमध्ये गेल्या आठवड्यात झालेल्या शीख संघटनांच्या तथाकथित सार्वमत मेळाव्यावरून हे स्पष्ट झाले आहे. लं डनच्या ट्राफलगार चौकात बारा ऑगस्टला ‘खलिस्तान’वादी शिखांचा मेळावा झाला. अमेरिकास्थित ‘सिख्स फॉर जस्टिस’ या...
जुलै 11, 2018
लंडन : दोन मंत्र्यांनी तडकाफडकी राजीनामा सादर केल्यामुळे अडचणीत आलेल्या ब्रिटनच्या पंतप्रधान थेरेसा मे यांनी आज परराष्ट्रमंत्र्यांची नियुक्ती करून आपल्या नेतृत्वाभोवती निर्माण झालेल्या शंका कमी करण्याचा प्रयत्न केला. मे यांनी विद्यमान आरोग्यमंत्री जेरेमी हंट यांची नवे परराष्ट्रमंत्री म्हणून...
एप्रिल 25, 2018
लोकशाही मूल्यांवर आधारित राष्ट्रकुलचे व्यासपीठ जागतिक व्यवस्थेवर प्रभाव पाडण्यासाठी महत्त्वाचे आहे. त्यामुळेच ‘ब्रेक्‍झिट’नंतर कमी झालेले ब्रिटनचे महत्त्व आणि जागतिक स्तरावर महत्त्वाची भूमिका बजावण्यासाठी उत्सुक असलेला भारत हे एकत्रितपणे राष्ट्रकुलाच्या पुनरुज्जीवनासाठी प्रयत्नशील...
एप्रिल 03, 2018
फितुरांना अद्दल घडविण्याचा प्रयत्न प्रत्येक देशच करतो. पुतीन यांच्या राजवटीने त्याच न्यायाने सर्गेई स्क्रिपल यांच्यावर विषप्रयोग केला असावा. या घटनेचा डोनाल्ड ट्रम्प आणि थेरेसा मे यांनी राजकीय लाभासाठी वापर करण्याचा पुरेपूर प्रयत्न केला आहे. र शियाचा माजी फितूर गुप्तहेर सर्गेई स्क्रिपल (वय ६६) व...
जानेवारी 25, 2018
जगात देशाची प्रतिमानिर्मिती करण्याचा प्रयत्न उत्साहवर्धक असला, तरी विविध राजकीय, प्रशासकीय आव्हानांना कसे तोंड दिले जाते, हे महत्त्वाचे. पाश्‍चात्त्य विकसित राष्ट्रे अगदी उच्चरवाने खुल्या व्यवस्थांचा, मुक्त व्यापाराचा गजर करीत होती, तो काळ काही फार जुना नाही. बाजारपेठ मिळावी, हा त्यामागचा हेतू होता...
जानेवारी 09, 2018
आयर्लंडचे नवे पंतप्रधान लिओ वराडकर यांच्या आमंत्रणावरून कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन ट्रुडो गेल्या वर्षी जुलैच्या सुरवातीस आयर्लंडला गेले होते. वराडकर यांनी ट्रुडो यांचे स्वागत एका स्थानिक बागेत पळत दोन वेढे मारून केले.  आपल्या इब्लिन शहरातील कचेरीत बसून लिओ वराडकर म्हणाले, "पळण्याच्या या फेरीमुळे...
ऑक्टोबर 10, 2017
माजी परराष्ट्र सचिव रंजन मथाय यांनी "ब्रेक्‍झिट" या विषयावर झालेल्या एका परिसंवादात अलीकडे सांगितले होते, "ब्रिटन युरोपीय महासंघातून बाहेर पडल्यावर स्कॉटलॅंड व वेल्श ब्रिटनपासून विभक्त होऊन स्वतंत्र देश म्हणून जागतिक पटलावर येण्यासाठी संघर्ष करीत आहेत. केव्हा न केव्हा ते स्वतंत्र होणार...
ऑक्टोबर 10, 2017
जपानचे पंतप्रधान शिंझो अबे यांनी 28 सप्टेंबरला अनपेक्षितपणे संसदेचे कनिष्ठ सभागृह विसर्जित करून मुदतपूर्व निवडणूक घेण्याचा निर्णय घेतला. अबे यांच्या लिबरल डेमोक्रॅटिक पार्टीच्या नेतृत्वाखालील सत्तारूढ आघाडीला दोनतृतीयांश बहुमत असताना चौदा महिने आधीच ते निवडणुकीला सामोरे जात आहेत. ब्रिटनमध्ये...
ऑगस्ट 30, 2017
लंडन - ब्रिटनमध्ये घरांच्या किमतीतील वाढ दिवसेंदिवस कमी होत असून, ऑगस्टमध्ये ती मागील तीन महिन्यांतील नीचांकी पातळीवर आली. ब्रिटनने गेल्या वर्षी युरोपीय समुदायातून बाहेर पडण्याचा म्हणजेच "ब्रेक्‍झिट'चा निर्णय घेतला. तेव्हापासून देशातील घरांच्या बाजारपेठेत मंदी आहे. या मंदीची...
ऑगस्ट 21, 2017
विशाल सिक्कांच्या राजीनाम्यानंतर संचालक मंडळातील धुसफुशीने परिस्थिती गंभीर  मुंबई - मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल सिक्का यांच्या राजीनाम्यानंतर ‘इन्फोसिस’ कंपनीसमोर नेतृत्वनिवडीचा प्रश्‍न आहे. कंपनीच्या संचालक मंडळात परस्परांविषयी धुमसत असलेल्या अविश्वासाच्या पार्श्वभूमीवर नवीन मुख्य कार्यकारी...
जुलै 14, 2017
नवी दिल्ली - भारतामध्ये सध्या सत्तेत असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या (एनडीए) सरकारवर देशातील सुमारे 73% नागरिकांचा विश्‍वास असल्याचे "ऑर्गनायझेशन ऑफ इकॉनॉमिक डेव्हलपमेंट' (ओईसीडी) या आंतरराष्ट्रीय पातळीवरील महत्त्वपूर्ण संघटनेच्या पाहणीमध्ये...
जुलै 11, 2017
स्पर्धा परीक्षांच्या पूर्व, मुख्य परीक्षा व मुलाखतीच्या अभ्यासासाठी उपयुक्त  पुणे - विविध स्पर्धा परीक्षांच्या चालू घडामोडी या विषयाच्या तयारीसाठी उपयुक्त असलेले ‘सकाळ प्रकाशना’चे ‘सकाळ करंट अपडेट्‌स २०१७ (भाग २)’ हे त्रैमासिक आता विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध झाले आहे. चालू वर्षातील एप्रिल-मे-जून या...
जुलै 02, 2017
शेखर गुप्ता,ज्येष्ठ पत्रकार कॅनडाचे युवा पंतप्रधान आणि उदारमतवादाचे आशास्थान म्हणून ओळखले जाणारे जस्टीन ट्रुडू यांनी ‘जोड उदारमतवाद’ (हायफनेटेड लिबरल) हा शब्द अलीकडे लोकप्रिय केला आहे. गटातटांत विभागलेल्या, विशेषतः जीन चेत्रिन व पॉल मार्टिन यांच्या विचारांना मानणाऱ्या पक्ष कार्यकर्त्यांना एकत्र...
जून 14, 2017
स्ट्रॉसबर्ग - युरोपीय समुदायातून बाहेर पडण्याच्या 'ब्रेक्‍झिट'च्या वाटाघाटींबाबतची आधीची भूमिका कायम ठेवणार की बदलणार, याविषयी ब्रिटनकडे युरोपीय समुदायाने स्पष्टीकरण मागितले आहे. गेल्या आठवड्यात ब्रिटनमध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर लागलेल्या निकालामुळे ब्रेक्‍झिटच्या...