एकूण 223 परिणाम
मे 15, 2019
उमेश झिरपे यांच्या नेतृत्वाखाली यशस्वी झालेली ही सातवी अष्टहजारी मोहीम आहे. या आधी २०१२ मध्ये माउंट एव्हरेस्ट, २०१३ मध्ये माउंट ल्होत्से, २०१४ मध्ये माउंट मकालू, २१०६ मध्ये माउंट धौलागिरी आणि माउंट च्यो ओयु व २०१७ मध्ये माउंट मनास्लुवर मोहीम यशस्वी अशी कामगिरी करणारे उमेश झिरपे भारतातील एकमेव...
मे 15, 2019
चिपळूण -  मुंबई - गोवा राष्ट्रीय महामार्गामुळे भरणे गावचे दोन भाग झाले आहेत. येथील मार्ग कसा असेल, उड्डाण पूल होणार की नाही? सर्व्हिस रोड किती अंतराचे असणार याची माहितीच ग्रामस्थांना नाही. शासनाने येथील ग्रामस्थांना चौपदरीकरणातील रस्त्याची ब्लू प्रिंट नागरिकांना दाखविलेली नाही....
मे 13, 2019
मुंबई - दुर्मिळ हृदयविकार असलेल्या धुळे येथील तेजस अहिरे या नऊ वर्षांच्या मुलाचा जीव वाचवण्यात मुंबई सेंट्रल येथील वोक्‍हार्ट रुग्णालयातील डॉक्‍टरांना यश आले आहे. छातीला छेद न देता सल्लागार बालशल्यचिकित्सक डॉ. सुरेश जोशी आणि इंटरव्हेन्शनल पीडियाट्रिक कार्डिओलॉजिस्ट डॉ. मनीष चोखंद्रे यांच्या पथकाने...
मे 12, 2019
दूरचं पाहायला जातो. पण आपल्या जवळच्या अनेक बाबींकडं पाहायचंच राहून जातं, अशी आपल्या पर्यटनाची स्थिती आहे. जिभेचे चोचले पुरवण्यापासून ते डोळ्यांची पारणे फेडणारी वैशिष्ट्यपूर्ण ठिकाणं आणि खरेदी करायला गेलं तरी खिसा पूर्ण रिकामा होईल अशी स्थळं आहेत आपल्याच महाराष्ट्रात. पण त्याची माहिती सगळीच असते असं...
मे 10, 2019
बिर्याणी म्हणजे क्‍लासिक डिश. बिर्याणीची वेगळी ओळख करून देण्याची गरजच नाही. ही डिश सर्व भारतीयांना अगदी मनापासून आवडते. स्थानिक चव आणि बनवण्याच्या विविध पद्धतींमुळं बिर्याणीचं स्वरूप बदलत गेलं आणि या चवीमुळं आपले टेस्ट बड्‌स तृप्त होत गेले. बिर्याणीची चव, मसाले आणि अरोमा याला भारतीय पाककलेचा...
मे 08, 2019
ऐरोली - येथील सागरी जैवविविधता केंद्रात ११ महिन्यांपूर्वी आणलेला मृत व्हेल माशाच्या सांगाड्यावर संरक्षणाची प्रक्रिया सुरू झाली आहे. ही संपूर्ण प्रक्रिया पूर्ण होण्यास जानेवारी महिना उजाडण्याची शक्‍यता असून त्यानंतरच हा सांगाडा अभ्यासकांना पाहण्यासाठी उपलब्ध होईल, अशी शक्‍यता जैवविविधता...
मे 07, 2019
पुणे : राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे दुष्काळी दौरा आटोपल्यानंतर थेट वाघा बाॅर्डरला गेले. कृषी अभ्यास दौऱ्यानिमित्त पवार हे पंजाबच्या दौऱ्यावर आहेत. माजी मंत्री दिलीप वळसे पाटील, व्हीएसआयचे महासंचालक शिवाजीराव देशमुख, रोहित पवार आदी त्यांच्यासोबत आहेत. शिष्टमंडळातील इतर मंडळी अभ्यास...
एप्रिल 25, 2019
आपल्या अभिनयाच्या करिअरमध्ये अनेक मानसन्मान आणि प्रचंड कौतुक मिळवणाऱ्या विद्या बालन यांनी आजवर प्रत्येक भूमिकेला न्याय दिला आणि प्रेक्षकांची कधीच निराशा केली नाही. सध्या त्या आयुष्यातील एक नवा अध्याय म्हणजेच आरजे होण्याचा आनंद घेताहेत. आयुष्यात पहिल्यांदाच त्या हे काम करताहेत ‘मुथूट ब्लू...
एप्रिल 20, 2019
सातारा - ‘जातपात मला माहीत नाही आणि मी जातीभेद मानतही नाही. माणूस हीच माझी जात आहे. ‘वंचित’ या शब्दाचा मला प्रचंड राग येतो. हा शब्दच हद्दपार करायचा आहे. शिक्षणापासून, चांगल्या संधीपासून, अधिकारापासून व आदर्श जीवनशैलीपासून कोणीही वंचित राहू नये, म्हणून या निवडणुकीत देशात सत्तांतर घडवा,’’ असे आवाहन...
एप्रिल 15, 2019
अखेर ‘गेम ऑफ थ्रोन्स’चा आठवा सिझन आज प्रदर्शित झाला. याची सोशल मिडियावर तर चर्चा होतीच पण, या सिरिजच्या चाहत्यांना कधी एकदा हा दिवस येतो असे झाले होते. असे असले तरी अनेकांना नक्की ही सिरिज काय आहे हे माहित हे माहित नाही.  ‘गेम ऑफ थ्रोन्स’ म्हणजे सत्ता मिळवण्यासाठी सुरू झालेला सत्तेचा खेळ. जॉर्ज आर...
एप्रिल 12, 2019
जेरुसलेम आणि गोलन टेकड्यांच्या मुद्द्यावर अमेरिकेचा पाठिंबा मिळाल्याने पॅलेस्टिनींच्या टापूवर इस्राईलचे सार्वभौमत्व प्रस्थापित करण्याचा नेतान्याहू यांचा इरादा आहे. त्यामुळे निवडणुकीतील त्यांच्या विजयामुळे पश्‍चिम किनारपट्टी धुमसत राहण्याची शक्‍यता वाढली आहे. म तदार न्यायबुद्धीला सोडचिठ्ठी देऊन...
एप्रिल 06, 2019
पुणे - सध्याची शिक्षण पद्धती ही बेरोजगारी निर्माण करणारी आहे. कौशल्यावर आधारित शिक्षण पद्धती निर्माण करणे, काळाची गरज आहे. विद्यापीठांमध्ये कौशल्याधारित शिक्षण मिळत नसल्याने त्यात प्राधान्याने बदल करण्याची आवश्‍यकता आहे. या बदलाची "ब्लू प्रिंट' आमच्याकडे तयार असून, आम्ही सत्तेवर...
एप्रिल 03, 2019
औरंगाबाद - दिवसेंदिवस इंटरनेटवर नवनवीन खेळ येत आहेत. उन्हाळ्याच्या सुट्या लागल्याने मुलांचा ऑनलाइन खेळांकडे कल वाढला आहे. मागच्या वर्षी ब्लू व्हेल, पोकेमॉन या खेळांनी मुलांना वेड लागले होते. यावर्षी पब्जी गेमने धुमाकूळ घातला आहे. स्मार्ट फोनमध्ये स्वस्तात २४ तास इंटरनेट...
मार्च 31, 2019
पंजाब-हरियाना म्हटलं की "दूध-दही-तूप मोठ्या प्रमाणात वापरून तयार केलेले खाद्यपदार्थ', असं समीकरण आपल्या मनात येते. ते खरंही आहे. या सगळ्याचा खाद्यपदार्थांत भरपूर वापर हे तर इथलं वैशिष्ट्य आहेच; मात्र याशिवाय इतरही अनेक वेगळ्या पद्धतीचे खाद्यपदार्थ या राज्यांत बनवले जातात. हरियानातल्या अशाच काही "हट...
मार्च 26, 2019
जळगाव : "पबजी' हा सध्या भारतात सर्वांत जास्त चर्चेत असलेला "ऑनलाइन गेम' आहे. भारतात दररोज कोट्यवधी लोक हा "गेम' खेळतात. "पबजी गेम'चे तरुणाईत इतके "फॅड' आहे की सध्याची तरुणाई सतत या गेममध्येच व्यस्त असते. बदलत्या काळानुसार अनेक गोष्टी बदलत आहेत. आधुनिक युगात स्मार्टफोनचा वापर वाढला आहे....
मार्च 10, 2019
जालंधरला वरिष्ठ जिल्हा पोलिसप्रमुख (सिनिअर एसपी) म्हणून नियुक्तीस असताना मी असंच एक शूटआऊट पाहिलं. मी अनुभवलेलं हे पहिलंच शूटआऊट. ती सन 1984 च्या दिवाळीच्या आदल्या दिवशीची संध्याकाळ होती. "ऑपरेशन ब्लू स्टार' होऊन चार महिने झाले होते. पंजाबमध्ये हिंसाचाराचे तुरळक प्रकार घडत होते....
मार्च 07, 2019
औरंगाबाद - शहरात कुत्र्यांचा धुमाकूळ सुरू असतानाच महापालिकेने कुत्र्यांच्या नसबंदी शस्त्रक्रियेसाठी एजन्सीसोबत केलेला करार ३१ मार्चला संपत आहे. त्यामुळे महापालिकेवर नवे संकट ओढवले आहे. आता नवीन एजन्सीच्या नियुक्तीसाठी धावपळ सुरू आहे.   शहरातील मोकाट कुत्र्यांचा प्रश्‍न दिवसेंदिवस गंभीर होत आहे....
फेब्रुवारी 13, 2019
नवी दिल्ली : सध्या Tik Tok या अॅपचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जात आहे. मात्र, आता हे अॅप बंद होण्याची शक्यता आहे. Tik Tok या अॅपचा गैरवापर करण्यात येत असून, या अॅपच्या माध्यमातून अश्लिल मजकूर अपलोड केला जात आहे. त्यामुळे हे अॅप तत्काळ बंद करावे, अशी मागणी तमिळनाडूचे माहिती तंत्रज्ञान मंत्री एम....
फेब्रुवारी 05, 2019
पुणे - राज्यातील तरुणींच्या गुणवत्तेला संधी देण्यासाठी ‘सकाळ माध्यम समूह’ आणि ‘पु. ना. गाडगीळ ॲण्ड सन्स’तर्फे ‘सकाळ ब्यूटी ऑफ महाराष्ट्र २०१९’ स्पर्धा आयोजित केली आहे. या स्पर्धेच्या पुण्यातील ऑडिशन्स बुधवारी (ता. ६) हडपसर येथील ॲमनोरा द फर्न हॉटेल्स ॲण्ड क्‍लब येथे होणार आहेत. राज्यातील युवतींच्या...
फेब्रुवारी 02, 2019
नांदेड : महाराष्ट्र आणि तेलंगणा सीमेवरील किनवट तालुक्यातील चिखली येथे शनिवारी (ता.2) पहाटेपासून वन तस्कऱ्यांविरुद्ध कारवाई करण्यात येत आहे. 'ऑपरेशन ब्लू मून टू' अंतर्गत वनविभाग, पोलिस दल आणि जिल्हा प्रशासनाने संयुक्तरित्या केलेल्या कारवाईत सुमारे 21 ट्रॅक्टर सागवान लाकूड जप्त करण्यात...