एकूण 70 परिणाम
फेब्रुवारी 03, 2019
माणसं खूप महत्त्वाची असतात. आपल्याला घडवण्यात. फेसबुकवर दिसतात त्यापेक्षा वेगळी असतात माणसं हे भेटून कळतं. अशी माणसं कविताच असतात. प्रत्येकवेळी कविता कशी सुचेल आपोआप? कविता कागदावरच असली पाहिजे असं नाही. आपलीच असली पाहिजे असं नाही. निसर्गातच असेल असं नाही. माणसात पण कविता असते. पान शोधलं पाहिजे....
डिसेंबर 27, 2018
मुंबई - पाच राज्यांच्या विधानसभांपैकी मध्य प्रदेश, छत्तीसगड व राजस्थानमध्ये भाजपचा पराभव व तेलंगणामध्ये भाजपला आलेले दयनीय अपशय पाहता महाराष्ट्राच्या भाजप सरकारला शेतकरी व शेतीप्रश्‍न याबाबत गंभीर व्हावे लागेल, असा सल्ला देत राज्य सरकारच्या शेतकरी कर्जमाफी योजनेच्या अंमलबजावणीचे ‘तीन तेरा’...
डिसेंबर 24, 2018
सोलापूर : आबे.. आपल्या सोलापुरात चांगलं खायलाच मिळत नाही.. असं म्हणणाऱ्यांना "सोलापुरी फूड'ने उत्तर दिले आहे. सोलापूरच्या तरुणांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून सुरू केलेल्या "सोलापुरी फूड'ला जबरदस्त प्रतिसाद मिळत आहे. आजपर्यंत लाखो सोलापूरकरांपर्यंत वेगवेगळ्या भागातील खाण्याचे पदार्थ पोचविले आहेत. ...
ऑक्टोबर 15, 2018
भारतीय संस्कृतीतील अनमोल वारसा जगभर नेण्यासाठी धनलक्ष्मी टिळे या तरुणीनं ब्लॉग, वेबसाइट आदींचा कल्पकतेनं उपयोग केला आहे. पुणेरी पगडी ते मंदिर स्थापत्य अशा अनेक बाबतींत तिनं प्रसृत केलेली माहिती वाचकांना या विषयांकडे आकर्षित करत असते.  ‘बोधसूत्र’ या ब्लॉगवर धनलक्ष्मी टिळे किती तरी...
ऑक्टोबर 08, 2018
खामखेडा (नाशिक) - सोशल मिडीयाच्या जगात तंत्रज्ञानाचा उपयोग खुबीने व शैक्षणिकदृष्ट्या सकारात्मक केल्यास त्याचा फायदा होतो. जिल्हा परिषद माळीनगर ता मालेगाव शाळेने  युट्युब चॅनल सुरु केला असून. त्यावरील व्हिडिओ विद्यार्थीही तयार करतात. यामध्ये शिक्षक भरत पाटील त्यांना मदत करत आहेत. विद्यार्थ्यांसाठी...
ऑक्टोबर 03, 2018
 मुंबई - कोलकत्यातील एका पारंपरिक मारवाडी कुटुंबातून बहुराष्ट्रीय कंपनीत अधिकारी म्हणून काम करणारी कनुप्रिया आगरवाल उच्चशिक्षित तर आहेच; पण तिची आणखी एक खास ओळख आहे... "देशातील पहिली टेस्ट ट्यूब बेबी'! आजपासून बरोबर 41 वर्षांपूर्वी म्हणजेच 3 ऑक्‍टोबर 1978 रोजी भारतातील पहिल्या टेस्ट ट्यूब बेबीचा...
सप्टेंबर 23, 2018
अनेक सुविधा वेळोवेळी अपडेट होत असतात. त्यामुळं वेळेची बचत होत असते आणि सुरक्षेपासून गोपनीयतेपर्यंत अनेक गोष्टींबाबतची चिंता मिटते. जीमेलमध्येही असेच "स्मार्ट' बदल होत आहेत. त्यामुळं ई-मेलला "स्मार्ट रिप्लाय' देण्याबरोबर तिचा ऑफलाइन वापर करण्यापर्यंत अनेक गोष्टी करता येतील. या नवीन सुविधांवर एक नजर...
सप्टेंबर 15, 2018
सध्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमध्ये डिजिटल शिक्षणाची चळवळच सुरू झाल्याचे दिसते आहे. आज डिजिटल शाळांची संख्या कित्येक हजारांच्या घरात, तर तंत्रस्नेही शिक्षकांची संख्या लाखाच्या घरात गेली आहे. शिक्षकांचे सुमारे पंधरा हजार ‘व्हॉट्‌सॲप’ समूह, शिक्षकांनी तयार केलेले साडेतीन हजार शैक्षणिक ब्लॉग...
ऑगस्ट 31, 2018
मांजरी - हांडेवाडी येथील जयवंतराव सावंत तंत्रनिकेतनमध्ये कॉलेज ब्लॉग २ के १८ चे प्रकाशन जेष्ठ कवी नारायण सुमंत यांच्या हस्ते झाले. यामध्ये कॉलेज ब्लॉगमध्ये भित्तीपत्रक व फेसबुक पेजचा समावेश आहे.  प्राचार्य डॉ. सुभाष देवकर म्हणाले, "कॉलेज ब्लॉग हे मुलांसाठी नुसते...
ऑगस्ट 24, 2018
नवी दिल्ली : चांगली नोकरी, पगार मिळण्यासाठी शैक्षणिक पात्रता गरजेची असते. त्यासाठी अत्यावश्यक असते ती म्हणजे पदवी. पदवी परीक्षा उत्तीर्ण असणे, ही कोणत्याही मोठ्या कंपन्यांमध्ये नोकरीसाठी प्राथमिक आवश्यकता बनली आहे. मात्र, जगातील अशा काही कंपन्या आहेत, की त्या कंपन्यांमध्ये नोकरीसाठी पदवीची गरज लागत...
ऑगस्ट 14, 2018
सोलापूर : भारतीय मसाल्यांचे पाश्‍चात्त्य देशांना पूर्वीपासूनच आकर्षण... ते आजही टिकून असल्याचा अनुभव आला चक्क मूळचा सोलापूरचा असलेल्या ओंकार जंजिराल या आंतरराष्ट्रीय ब्लॉगरमुळे... भारतीय मसाल्यांवर ओंकारने लिहिलेल्या ब्लॉगची भुरळ चक्क गुगलला पडली असून गुगलने त्याला थेट आपल्या सिलिकॉन व्हॅलीतील...
जुलै 29, 2018
भारतीय राजकारणावर सोशल मीडियाचा प्रभाव २०१४ पासून स्पष्टपणे दिसू लागला. मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडच्या निवडणुका वगळता सोशल मीडियानं प्रत्येक राज्यात किमान एक वेळ निवडणुकीचं राजकारण कृतिशील केलं आहे. तेव्हापासून आजपर्यंत सोशल मीडियानं राजकारणातली जवळपास एक फेरी पूर्ण केली. सध्या या तीन...
जुलै 27, 2018
कोल्हापूर - प्रभावी अध्यापनासाठी शाळाशाळांतील शिक्षकांची आता सकस स्पर्धा सुरू झाली आहे. फेसबुक, व्हॉटस्‌ ॲपनंतर आता ब्लॉगचाही ट्रेंड आला आहे. उषाराजे हायस्कूलचे शिक्षक विनायक पाटील यांच्या ब्लॉगला चार महिन्यांत जगभरातील सुमारे ७२ हजार लोकांनी व्हिजिट दिली आहे. श्री. पाटील यांनी दहावीच्या बदललेल्या...
जून 28, 2018
आणीबाणीला ४३ वर्षे झाल्याच्या निमित्ताने भाजपने काँग्रेसच्या मानसिकतेवर टीका केली, तर अघोषित आणीबाणीचा उल्लेख करीत काँग्रेसने सरकारवर निशाणा साधला. यातून ज्याच्या त्याच्या चष्म्यातून इतिहासाची उजळणी होण्यापलीकडे काही झाले नाही. दिवस आनंदाचा असो की दु:खद आठवणी घेऊन येणारा, त्याच्या स्मृती जागवण्याची...
जून 22, 2018
प्रत्येक नव्या फेजमध्ये जाताना मनात आनंद, भीती, हुरहुर अशा अनेक भावना एकावेळेला येतात. शब्दात कदाचीत ते मांडता येणार नाही पण, अगदी शाळेच्या पहिल्या दिवशी, कॉलेच्या पहिल्या दिवशी, पहिल्यांदा आपण प्रेमात पडलोय हे समजतं त्या दिवशी, लग्नात आपण माळ घेऊन अंतरपाटाच्या एका बाजूला उभे असतो तेव्हा या सगळ्या...
जून 20, 2018
देशाचे मुख्य आर्थिक सल्लागार अरविंद सुब्रमण्यम हे आपल्या पदावरून पायउतार होत असल्याची मोठी घोषणा केंद्रीय अर्थ मंत्री अरुण जेटली यांनी फेसबुक ब्लॉगच्या माध्यमातून केली. अरविंद सुब्रमण्यम यांनी ऑक्टोबर २०१४ मध्ये मुख्य आर्थिक सल्लागार म्हणून रघुराम राजन यांच्याकडून सूत्रे हाती घेतली होती. त्यांचा...
जून 02, 2018
भुसावळ ः वाढत्या इंग्रजी माध्यमातील शाळांच्या स्पर्धेत जिल्हा परिषद शाळाही उतरल्या आहेत. त्यांनी आपल्या गुणवत्तेचे सोशल मीडियावर मार्केटिंग सुरू केले आहे. "नो डोनेशन बट क्वालिटी एज्युकेशन' ही संकल्पना पटवून देण्याचा प्रयत्न तंत्रस्नेही शिक्षक करीत आहेत.  गेल्या काही वर्षांपासून शहरी इंग्रजी...
मे 28, 2018
नागपूर - बदलत्या काळात पैसा कमविण्याची पद्धतही बदलली आहे. इंटरनेटच्या क्रांतीमुळे सोशल मीडियावर विविध नोकऱ्या उपलब्ध झाल्या आहेत. केवळ बुद्धी आणि वेळ यांचा वापर करत इंटरनेटवरून लाखोंची उलाढाल करण्याची संधी आहे. या ‘वर्क फ्रॉम होम’ला महिलांची अधिक पसंती मिळत आहे. सोशल मीडियावर जगभरात सुमारे २० लाख...
मे 09, 2018
मिरज -  सोळावं वर्ष मागे टाकत सोशल मिडियात प्रवेश करताना नवे अनुभव तरुण घेतो. काही वेळीच सावध होतात; तर काही बिघडतात. इंटरनेटच्या मायाजालात सोशल कट्ट्याच्या निमित्ताने नवे आव्हान पालक, तरुणाईपुढेही आहे. त्यांना धोक्‍याचा इशारा देण्याचे, वेळीच सावध करण्याचे काम "कुमारभारती' ने धड्याद्वारे केले आहे....
मे 07, 2018
पाली (रायगड) - आगरी शाळेला सर्वच स्थरातून  उत्तमप्रतिसाद मिळत आहे. या शाळेचे चौथे सत्र  शनिवारी (ता.५) व रविवारी (ता.६) ठाणे जिल्ह्यातील भिवंडी तालुक्यातील कशेळी येथील मराठी शाळेत संपन्न झाले. या शाळेतील प्रशिक्षणार्थींना व्हिडीओ कॉलद्वारे थेट दुबईवरुन मार्गदर्शन मिळाले. त्यामुळे बोली भाषेची ही...