एकूण 17 परिणाम
March 07, 2021
लाखनी (जि. भंडारा) : राष्ट्रीय महामार्गावरील पिंपळगाव / सडक येथे रस्ता ओलांडणार्‍या आजोबा व नात यांना भरधाव व्हॅगनार कारने धडक दिली. या अपघातात आजोबासह चिमुकली नात यांचा मृत्यू झाला. ही घटना शनिवारी (ता. ६) सकाळी ७ वाजता घडली. अपघातानंतर व्हॅगनार चालक वाहनासह पसार झाला. सुखदेव विठोबा...
February 17, 2021
पवनी (जि. भंडारा) : अड्याळ वनपरिक्षेत्राअंतर्गत येणाऱ्या कलेवाडा येथील शेतातील विहिरीत दोन बिबट्यांचा मृतदेह आढळून आला. सोमवारी (ता. १५) सकाळी उघडकीस आलेल्या घटनेने खळबळ उडाली आहे. विहिरीत पडून त्यांचा मृत्यू झाला असावा, असा प्राथमिक अंदाज आहे. कलेवाडा येथील सरस्वता ज्ञानेश्‍वर घोगरे...
February 11, 2021
नागपूर: राज्य सहकारी बॅंकेवर (मर्यादित) कारवाई आज दुसऱ्यांचा ताबा घेण्याची कारवाई करण्यात आली. दरम्यान उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बॅंकेची याचिका खारिज केली. त्यामुळे रक्कम न भरल्यास बॅंकेली सील लावण्याची कारवाई होणार असल्याचे सांगण्यात येते. भंडारा येथील वैनगंगा सह. साखर...
February 08, 2021
नागपूर : १३ कोटी ८९ लाख रुपये थकविल्याप्रकरणी शुक्रवारी तलावजवळील महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेवर (मर्यादित) आज सोमवारी कारवाई करण्यात आली. बँकेची मालमत्ता शासन जमा करण्यात आली असून बँकेचे व्यवहार सुरू राहणार आहेत. हेही वाचा - खुनाच्या घटनेनं हादरली उपराजधानी: उपमुख्यमंत्री जाताच कुख्यात गुंडाचा...
January 31, 2021
नाशिक : गेल्या वर्षी कोरोना विषाणू संसर्गाला सुरवात होण्यापूर्वी जिल्ह्याच्या विकासाचा ८२४ कोटींचा आराखडा मंजूर झाला होता. त्यापैकी ३४० कोटी जिल्ह्याला मिळाले. हा निधी आरोग्यसह आवश्‍यक बाबींवर खर्च करण्यात आला आहे. आता २०२०-२१ साठी ७३६ कोटींच्या मर्यादेत आराखडा करण्याचे सरकारकडून कळवण्यात आले आहे....
January 27, 2021
अकोले (अहमदनगर) : भंडारादरा ते रंधा रस्त्यावर मोठ-मोठे खडे पडले आहे. या बाबतीत वारंवार बांधकाम विभागाला पत्र व्यवहार करुन देखील त्याकडे दुर्लक्ष करणारे अधिकारी मात्र भंडारादरा (शेंडी) या ठिकाणी देशाचे माजी कृषीमंत्री शरद पवार येणार म्हणून या सुस्त झालेल्या बांधकाम विभागाला जाग आली. तसेच घाईघाईने...
January 22, 2021
नागपूर : १३ कोटी ८९ लाख रुपये थकविल्याप्रकरणी महाल, शुक्रवारी तलावजवळील महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या (मर्यादित) जप्तीची कारवाई आता २८ जानेवारीला करण्यात येणार आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार तहसीलदार यांनी आदेश काढल्याची माहिती आहे.  हेही वाचा - अन् पराभूत उमेदवार झाला विजयी; ३...
January 19, 2021
नागपूर : १३ कोटी ८९ लाख रुपये थकविल्याप्रकरणी महाल, शुक्रवारी तलावाजवळील महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेची (मर्यादित) जप्त करण्याचे आदेश तहसीलदार यांनी दिलेत. जप्तीची कारवाईसुद्धा होणार होती. परंतु, अचानक ही कारवाई टळल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.  हेही वाचा - काळोखात कुत्रासदृश्य प्राणी...
January 17, 2021
नागपूर : भंडारा येथील वैनगंगा सहकारी साखर कारखान्याने कर्जाची परतफेड थकविल्याने कर्जदारांची मालमत्ता जप्त करणाऱ्या बँकेची मालमत्ता जप्त होणार आहे. १३ कोटी ८९ लाख रुपये थकविल्याप्रकरणी महाल, शुक्रवारी तलावाजवळील महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेची (मर्यादित) जप्त करण्याचे आदेश तहसीलदार यांनी...
January 16, 2021
भंडारा: काही दिवसांपूर्वी घडलेल्या घटनेनं महाराष्ट्रासह संपूर्ण देश हादरला. ती घटना म्हणजे भंडारामधील जिल्हा रुग्णालयात मध्यरात्रीच्या सुमारास लागलेली आग. या आगीत तब्बल १० नवजात शिशुंचे प्राण गेले. मात्र आता या प्रकरणात ट्विस्ट आला आहे. दिनेश रोहनकर नावाच्या व्यक्तीनं एक खळबळजनक आरोप...
January 13, 2021
नागपूर : वर्षभरात भंडारा जिल्ह्यात २३०० कमी वजनाचे बाळ जन्माला आले असून जिल्हा रुग्णालयातील नवजात शिशू काळजी केंद्रात अग्निकांडातील १० जीवांसहित ११० कोवळ्या जीवांचा बळी गेला. सुरक्षित मातृत्वासाठी राज्य सरकारच्या विविध योजना आहेत. केंद्र शासनाच्या राष्ट्रीय आरोग्य अभियानापासून, जननी...
January 11, 2021
इचलकरंजी : दोन महिन्यांपूर्वीची सीपीआर रुग्णालयातील ट्रामा केअरला लागलेली आग आणि कालची भंडारा येथे आग लागून झालेला बालकांचा मृत्यू या दोन्ही घटना ताज्या आहेत, तरीही आयजीएम रुग्णालयात फायर ऑडिटचा प्रश्‍न गंभीर आहे. एकीकडे जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी ऑडिटमधील 90 टक्के सुधारणा झाल्याचे...
January 10, 2021
औरंगाबाद : भंडाऱ्यात जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या अतिदक्षता नवजात केअर युनीटमध्ये आग लागल्यामुळे दहा नवजात लेकरांचा बळी गेला. या घटनेने महाराष्ट्र हळहळला. दुसरी गंभीर बाब म्हणजे, औरंगाबादेतील जिल्हा सामान्य रुग्णालयातही आगविरोधी यंत्रणा अपुरीच असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या रुग्णालयाचे...
December 12, 2020
अकोले (अहमदनगर) : तालुक्यातील भंडारादरा ते रंधा रस्त्यांची चाळण झाल्याने वाहने चालविणे सोडाच मात्र पायी चालणे देखिल आवड झाले आहे. याकडे बांधकाम विभाग आक्षरशा डोळेझाक करत असल्याने या परिसरातील रहिवाशांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.  रंधा- भंडारदरा या रस्त्याला मोठमोठे खड्डे पडून या रस्त्याची प्रचंड...
December 10, 2020
नागपूर : नागपूरची लोकसंख्या ३० लाखांवर आहे. मात्र, फक्त दोन मलेरियाग्रस्तांची नोंद झाली आहे. मृत्यू झाला नाही, ही विशेष बाब. मात्र, पूर्व विदर्भात गतवर्षीच्या तुलनेत मलेरियाबाधितांची संख्या दुपटीने वाढली आहे. नागपूर, भंडारा, चंद्रपूर, गोंदियासह गडचिरोली जिल्ह्यात १ जानेवारी ते ३०...
November 27, 2020
तिरोडा (जि. गोंदिया) ः महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील कबड्डी खेळाडूंना आपली कला कौशल्य खेळाच्या माध्यमातून दाखवण्याची सुवर्ण संधी निर्माण करण्यासाठी क्रीडासंकुल एसएन मोर कॉलेज तुमसर येथे जिल्हा चाचणी स्पर्धा आयोजित करण्यात आली.  गोंदिया, भंडारा जिल्ह्याच्या खेळाडूंची ‘कबड्डी स्पर्धा...
September 18, 2020
नागपूर : आशीर्वादनगरातील व्दारका कॉम्प्लेक्सच्या पहिल्या माळ्यावरील एसबीआयचे एटीएम फोडून १.६६ लाखांची रोख पळवून नेणाऱ्या चोरट्याल अटक करण्यात सक्करदरा पोलिसांना यश आले आहे. बिहार राज्यातील रहिवासी असणारा चोरटा आपल्या गावी पळून जात असताना त्याला छत्तीसगढ राज्यातून शिथापीने अटक करण्यात आली. रविशंकर...