एकूण 23 परिणाम
जानेवारी 11, 2020
सोनई (नेवासे, नगर): ""भारतीय जनता पक्षाला सर्वत्र अच्छे दिन असताना, महाराष्ट्रात मात्र माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या म्होरक्‍यांमुळे पक्षाची अवस्था बिघडत आहे. कुणी कितीही रोखायचा प्रयत्न केला तरी नाराजीचे चक्रीवादळ आजही घोंगावत आहे,'' असे रोखठोक मत माजी महसूलमंत्री व पक्षाचे...
जानेवारी 11, 2020
सोलापूर : पंढरपूर तालुक्‍यातील सुगाव भोसे येथील श्रीराम दूध संकलन केंद्रावर अन्न प्रशासनाच्या पथकाने शुक्रवारी रात्री धाड टाकली. विना परवाना सुरू असलेल्या दूध संकलन केंद्रावर कृत्रिम दूध तयार केले जात होते.या दूध संकलन केंद्रातून तब्बल चार लाख रुपयांचे साहित्य व कृत्रिम दूध हस्तगत करण्यात आले आहे....
जानेवारी 11, 2020
पाथर्डी : संत भगवान बाबा की जय, एकच तुफान, जय भगवान, वारकरी संप्रदायाचा विजय असो, अशा घोषणांनी शनिवारी (ता.11) भगवानगड दुमदुमून गेला. निमित्त होते, संत भगवान बाबांच्या पुण्यतिथीचे! यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. गडाचे महंत डॉ. नामदेवशास्त्री महाराज...
जानेवारी 10, 2020
पाथर्डी : "संत भगवान बाबांमध्ये एक पावित्र्य होत. त्या पावित्र्यातूनच बाबांनी भगवानगडाची निर्मिती केली. राजकीय द्वेषातून उद्या कोणी कुठेही गड उभा करील; मात्र हा गड, गादी आणि महंतांपेक्षा कोणीही मोठं नाही,'' असा टोला सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी माजी मंत्री पंकजा मुंडे यांचे नाव घेता न...
डिसेंबर 13, 2019
पुणे : भाजपच्या माजी आमदार पंकजा मुंडे यांनी काल (12 डिसेंबर) भगवानगडावर केलेल्या भाषणात महाराष्ट्रभर फिरणार असल्याचे, उपोषणाला बसणार असल्याचे सांगितले. मात्र, त्याच्या या निर्णयावर खासदार संजय काकडे यांनी जोरदार टीका केली आहे.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप  ''पंकजा मुंडे यांनी काल...
डिसेंबर 03, 2019
बीड - राज्याच्या माजी ग्रामविकासमंत्री आणि भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी तीन दिवसांपूर्वी केलेली फेसबुक पोस्ट आणि त्यानंतर त्यांच्या ट्‌विटर अकाउंटवरून भाजपचा उडालेला उल्लेख याचा माध्यमे आणि राजकीय विश्‍लेषकांकडून परिस्थितीनुरूप वेगवेगळा अर्थ काढला जात आहे; परंतु ही फेसबुक पोस्ट म्हणजे केवळ...
ऑक्टोबर 08, 2019
सावरगाव : भगवानबाबांच्या मार्गाने गोपीनाथ मुंडेंनी काम केले. गोपीनाथ मुंडे यांनी भगवानबाबांच्या विचाराने काम केले. ऊसतोड कामगारांसाठी गोपीनाथ मुंडेंनी आयुष्य घालविले. पंकजाताईही गोपीनाथ मुंडेंच्या पावलावर पाऊल ठेवून काम केले, असे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सांगितले. भारतीय जनता पक्षाचे...
ऑक्टोबर 02, 2019
पुणे : दसरा हा भगवानगडाचा स्थापना दिवस. 1958 साली या दिवशी गडावर पारंपरिक पद्धतीने भगवान बाबा यांनी मेळाव्यास सुरवात केली. त्यांच्या पश्‍चात गडाचे महंत भीमसेन महाराज यांनी ही परंपरा पुढे सुरू ठेवली. या दिवशी गडावर राज्यभरातून लाखोंच्या संख्येने लोक येऊ लागले. यात भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते...
ऑक्टोबर 02, 2019
पुणे : विधानसभा निवडणुकीच्या धामधुमीत सावरगाव येथे ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडेंचा दसरा मेळावा होत आहे. भगवान बाबा यांच्या जन्मगावी होत असलेल्या या मेळाव्यास यावर्षी विशेष महत्त्व आले आहे. निवडणुकीच्या तोंडावर होत असलेल्या या मेळाव्यास केंद्रीय गृहमंत्री अमित शाह उपस्थित राहणार आहेत. परिणामी, शाह...
जानेवारी 28, 2019
बीड- मी सुखरुप आहे, हेलिकॉप्टर भरकटलं नव्हतं, त्यामुळे कुणीही अफवांवर विश्वास ठेवू नये, अशी माहिती विधानपरिषद विरोधीपक्षनेते धनंजय मुंडे यांनी दिली. मुंडे म्हणाले, “मी बीड येथील गहिनीनाथगडाचा कार्यक्रम संपवून कोल्हापूरच्या सभेसाठी जात आहे. हेलिकॉप्टर भरकटल्याची बातमी चूक असून काहीही झालेले नाही, “...
ऑक्टोबर 22, 2018
नागपूर - राज्यातील ३४ हजार गावांत तीन लाखांपेक्षा जास्त महिला स्वयंसहायता बचतगट आहेत. या गटांमार्फत उत्पादित वस्तूंना हक्काची बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हास्तरावर स्वतंत्र जागा उपलब्ध करून देण्यात येईल. बचतगटांना उत्पादन व व्यवस्थापनासंदर्भात प्रशिक्षण देण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री...
ऑक्टोबर 18, 2018
जामखेड (जि. नगर) -  वैकुंठवासी संत भगवानबाबांच्या भगवानगड कर्मभूमीतील बंद झालेल्या दसरा मेळाव्याची प्रथा ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी सुरू ठेवली आहे. संत भगवानबाबांच्या जन्मगावी सावरगाव घाट (ता. पाटोदे) येथे हा  मेळावा सुरू करत त्यांनी लोकनेते गोपीनाथ मुंडे यांनी सुरू केलेली ३५...
ऑगस्ट 20, 2018
पाथर्डी: भगवानगड व 35 गावांच्या प्रादेशिक पाणीपुरवठा योजना व शेवगाव-पाथर्डीतील सात गावांच्या राष्ट्रीय पेयजल योजनेसाठी 98 कोटी रुपयांच्या आराखड्यास राज्य सरकारने मंजूरी दिली, अशी माहिती आमदार मोनिका राजळे यांनी दिली. भगवानगड व परिसरातील 35 गावांच्या पाणीयोजनेसाठी सरकारने...
एप्रिल 06, 2018
पाथर्डी  - भगवानगडाच्या ८५व्या नारळी सप्ताहाच्या सांगता सोहळ्यात ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी आज महंत डॉ. नामदेवशास्त्री सानप यांचे आशीर्वाद घेतले. ‘परक्‍यांनी आपल्यावर आक्रमण करू नये, हेच ध्येय असल्याने, घरातील वादामध्ये माघार घेण्यास मी तयार आहे,’ असे त्यांनी या वेळी स्पष्ट केले. तागडगाव (...
सप्टेंबर 30, 2017
बीड: कर्मभूमीने नाकारले तरी जन्मभूमीने बोलावल्याने मी आले. केवळ समाजासाठी मी आले, माझ्या स्वत: साठी नाही, अशा शब्दांत पंकजा मुंडे यांनी आपल्या भावनांना वाट करून दिली. सावरगाव (घाट) (ता. पाटोदा, जि. बीड) येथे दसरा मेळाव्यात त्या बोलत होत्या. भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्री व महिला बालकल्याण मंत्री...
सप्टेंबर 30, 2017
पाटोदा (जि. बीड) - गेल्या पंधरा दिवसांपासून सुरू असलेल्या भगवानगडावरील दसरा मेळाव्याच्या वादाला पूर्णविराम देत अखेर पाटोदा तालुक्‍यातील सावरगाव येथे हा मेळावा होणार हे निश्‍चित झाले आहे. संत भगवानबाबांची जन्मभूमी असलेल्या ठिकाणी दसऱ्याच्या दिवशी (ता. 30) होणाऱ्या मेळाव्याची जोरदार तयारी सुरू आहे...
सप्टेंबर 29, 2017
बीड - श्रीक्षेत्र भगवानगडावर दसरा मेळावा घेण्याची परंपरा संत भगवान बाबांच्या काळात सुरू केली गेली होती. ही परंपरा खंडित करण्याचा अधिकार नामदेव शास्त्रींना आहे का? असा संतप्त सवाल पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या समर्थकांनी उपस्थित केला आहे. महंत नामदेव शास्त्रींना उपरोधिकपणे "बाबा राम-रहीम' असे...
सप्टेंबर 28, 2017
पाथर्डी - मी कोणासमोर कधीही झुकले नाही; पण समाजासाठी नतमस्तक होते. समाज बांधणे जमलं नाही तर तो तोडणे तरी आपण होऊ देऊ नये. मी लहान होते, तुम्ही मोठे व्हा. दिवाळीची माहेरची भेट म्हणून फक्त वीस मिनिटे वेळ वर्षातून एकदाच द्या. लेक म्हणून पहिली आणि शेवटची विनंती करते, असे ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे...
सप्टेंबर 23, 2017
प्राचार्य खुशाल मुंडे : दसरा मेळाव्यात खुलासा करण्याची मागणी औरंगाबाद: भगवानगडाचे महंत नामदेवशास्त्री यांना भगवानबाबांच्या उद्देशांसाठी लोक लाखोंच्या देणग्या देतात. मात्र, याबाबत कोणताही ताळेबंद ठेवला जात नाही की, पावत्या दिल्या जात नाहीत. याबाबत महंतांनी दसऱ्यापूर्वी खुलासा करावा, असे आवाहन वंजारी...
फेब्रुवारी 09, 2017
बीड - नेतृत्वाच्या कमकुवतपणामुळे अडचणीत आलेल्या जिल्ह्यातील भाजपच्या मदतीला ऐनवेळी राष्ट्रवादीच धाऊन आली आहे. ज्या-ज्या वेळी दिवंगत गोपीनाथ मुंडे किंवा त्यांचे कुटुंबीय राजकीयदृष्ट्या अडचणीत येते, त्यावेळी जिल्ह्यातील जनता भावनिक मुद्यावर त्यांची पाठराखण करते, हा इतिहास माहीत असतानाही धनंजय...