एकूण 6 परिणाम
March 10, 2021
पाथर्डी : तालुक्‍यातील भगवानगड व 36 गावे पाणीयोजनेसह अन्य 32 गावांतील पाणीयोजनांसाठी 226 कोटी रुपयांच्या कृतिआराखड्याला जिल्हा परिषदेने मंजुरी दिली. 134 गावांतील पाणीयोजनांची कामे यात प्रस्तावित आहेत. 15वा वित्त आयोग व जलजीवन मिशनच्या माध्यमातून ही कामे केली जाणार आहेत. टंचाईचा सामना...
February 28, 2021
जामखेड (अहमदनगर) : कोल्हेवाडी (ता.जामखेड) येथे मळणी यंत्राखाली पडलेले भुस्कट काढण्यासाठी खाली वाकलेल्या सिंधुबाई बजरंग कोल्हे          ( वय -४२) या शेतकरी महिलेचे मळणी यंत्रात अडकून मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी (ता. २६) रोजी सायंकाळी पाचच्या सुमारास घडली. त्यामुळे सर्वत्र सुगीचे काम मोठ्या...
February 28, 2021
सोनई (अहमदनगर) : सोनई- शनिशिंगणापूर रस्त्यावरील मुळा गट परिसरातून तीन दिवसापूर्वी बेपत्ता झालेल्या दोन अल्पवयीन मुलीस सोनई पोलिसांनी शनिवारी दुपारी भगवानगड परिसरातून ताब्यात घेतले आहे.  ऊसतोडणी कामगार राहत असलेल्या गट परिसरातून १६ व १७ वर्ष वय असलेल्या दोन अल्पवयीन मुली घरातून...
December 07, 2020
अहमदनगर : कोरोनाच्या सावटातून सावरत असतानाच नगर व सोलापूर जिल्ह्यात बिबट्याने धुमाकुळ घातला आहे. बीड व अहमदनगर जिल्ह्यात हल्ले करुन बिबट्याने सोलापूर जिल्ह्याकडे मोर्चा वळवला आहे. १६ नोव्हेंबरपासून या बिबट्याने नऊ जणांचा बळी घेतला आहे. करमाळा तालुक्यात पाच दिवसात तिघांचा बळी घेतला आहे. या बिबट्याला...
November 28, 2020
पाथर्डी (अहमदनगर) : तालुक्याच्या ग्रामीण व डोंगर परीसर असलेल्या भागात बिबट्याच्या दहशतीने शेतकऱ्यांचे लाँकडाऊन झाले आहेत. बिबट्याने तिन मुलांचा घेतलेला बळी, चार व्यक्तीवर केलेले प्राणघातक हल्ले, दहा ते पंधरा गावात बिबट्याचे होत असलेले दर्शन यामुळे नागरकामधे भिती आहे. वनविभागाची बिबट्याला पकडण्याची...
October 25, 2020
पाथर्डी : वारंवार ऊसतोडणी कामगार, मुकादम आणि वाहतुकदारांच्या दरवाढीचा प्रश्न निर्माण होतो. विधानसभेत यासंदर्भात कायदा निर्माण होणे गरजेचे आहे. ऊसतोड मजुरांच्या विविध प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधानसभेत कायदा करून माथाडी कामगारांच्या बोर्डाप्रमाणे नवीन बोर्डाची...