एकूण 19 परिणाम
जुलै 22, 2019
ठाणे : मराठी नाट्यगृह आणि त्यातील बिघडलेली एखादी यंत्रणा हे समीकरण प्रेक्षकांसह कलाकारांनाही नवे नाही. ठाण्यातील डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृहातील भोंगळ कारभाराचा फटका अनेक कलाकारांना सहन करावा लागला असून समाजमाध्यमातून कलाकार आपल्या समस्यांना वारंवार वाचा फोडत आले आहेत. शनिवारीही (ता. 20) अभिनेता...
जुलै 15, 2019
माझ्या करिअरची सुरवातच 1985 मध्ये 'महाराष्ट्राची लोकधारा' या शाहीर साबळे यांच्या कार्यक्रमातून झाली. शाहीर साबळेंकडून बऱ्याच गोष्टी शिकायला मिळाल्या, बऱ्याच गोष्टींचं आकलन झालं. लोकनृत्याबरोबरच लोककलेचे जे काही प्रकार आहेत; म्हणजे गणगवळण, बतावणी, भारूड या गोष्टी मी शाहीर साबळेंकडून शिकलो. त्यामुळे...
एप्रिल 11, 2019
मराठी चित्रपटसृष्टीतला विनोदाचा बादशहा आता प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे आणि तोही एक नवा कोरा विनोदी सिनेमा घेऊन. 'स्टेपनी' असे या चित्रपटाचे नाव आहे. भरत जाधव या चित्रपटातही विनोदी भूमिका निभावताना दिसणार आहे.    भरत जाधव यांनी यापूर्वीही अनेक...
एप्रिल 04, 2019
आरे (ता. करवीर) येथे आजोबा सोंगी भजन म्हणायचे. त्यांच्याबरोबर जात होतो. भजनाची गोडी लागली. सोंगी भजनातील एक पात्र आले नव्हते, ते पात्र रंगविण्याची संधी मला आली. रोज भजन बघून पाठ झालेले संवाद माझ्या खास ठसकेबाज थाटात सादर केले. ‘नव पोरगं कस दमात बोलतंय’ असे म्हणत करवीर तालुक्‍यातील प्रत्येक विविध...
सप्टेंबर 06, 2018
जळगाव ः शिस्तबद्ध असलेली पुण्याची गणपती मिरवणूक सर्वत्र प्रसिद्ध आहे. यात मानाच्या गणपतीचे विसर्जन झाल्यानंतर इतर सर्व गणपतींचे विसर्जन होते. त्यामुळे पुण्याच्या धर्तीवरच जळगावातील गणपतींची विसर्जन मिरवणूक राहणार आहे. यासाठी गणेशोत्सवाच्या दुसऱ्या दिवसापासून महापालिकेची सर्व यंत्रणा कार्यान्वित...
सप्टेंबर 06, 2018
जुन्नर - करंजाळे ता.जुन्नर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शिक्षक उत्तम सदाकाळ यांना शिक्षकदिनी राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार   समारंभपूर्वक प्रदान करण्यात आला आहे.सातारा येथे शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे, पशुसंवर्धन दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांचे उपस्थितीत सदाकाळ यांनी पुरस्कार...
फेब्रुवारी 13, 2018
मुंबई - नाट्य परिषदेच्या निवडणुकीत माजी नाट्य संमेलनाध्यक्ष गंगाराम गवाणकर यांनी मोहन जोशी पॅनेलला पाठिंबा दिल्याचा संदेश वॉट्‌सऍपवर फिरत आहे. त्या संदर्भात गंगाराम गवाणकर यांनी थेट पत्रकच काढून दोन्ही पॅनेलला पाठिंबा आणि शुभेच्छा असल्याचे म्हटले आहे. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या...
डिसेंबर 16, 2017
दोडामार्ग - माटणे पंचायत समिती पोटनिवडणुकीचा निकाल भाजपला आत्मपरीक्षण करायला लावणारा आहे. शिवसेनेचे तालुकाप्रमुख बाबूराव धुरी यांचा विजय शिवसेनेच्या संघटनात्मक एकजुटीचा आहे, तसाच तो त्या मतदारसंघातील सर्वसामान्य मतदारांच्या आशा अपेक्षांचा आहे. निकालामुळे भाजपचा तालुक्‍यातील एकमेव मतदारसंघ भाजपच्या...
डिसेंबर 14, 2017
दोडामार्ग - तालुक्‍यातील माटणे पंचायत समिती पोटनिवडणुकीत भाजपने महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाशी जाहीरपणे, तर कॉंग्रेसशी छुपी आघाडी करुनही शिवसेनेने एकतर्फी विजय मिळवत भाजपकडील माटणेची जागा आपल्याकडे खेचण्यात यश मिळवले. सर्व पक्षांची मोट बांधून शिवसेनेला धडा शिकवायला निघालेल्या भाजपला शिवसेनेने 685...
नोव्हेंबर 28, 2017
दोडामार्ग - माटणे पंचायत समिती पोटनिवडणुकीसाठी शिवसेनेतर्फे तालुकाप्रमुख बाबूराव धुरी यांनी  उमेदवारी अर्ज दाखल केला. निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार रोहिणी रजपूत यांच्याकडे त्यांनी अर्ज सादर केला. भाजपचे पंचायत समिती सदस्य म्हणून माटणेतून निवडून आलेल्या भरत जाधव यांचा...
नोव्हेंबर 23, 2017
पिंपरी - वय कितीही झालं तरी बाप मुलांना आयुष्य म्हणजे काय, हे शिकवायचं थांबवत नाही आणि मुलं कितीही चुकली तरी बाप मनाला लावून घेत नाही. या दोन टोकांच्या भावभावनांमध्ये अनेक नाट्यमय प्रसंगांतून जीवनाची गंमत सांगणारं नाटक म्हणजे ‘वेलकम जिंदगी’. मराठी प्रेक्षकांना भावणाऱ्या सगळ्या मुद्यांचं व्यवस्थित...
सप्टेंबर 28, 2017
पुणे : ''चित्रपट किंवा नाटकाचे क्षेत्र चकचकीत, ग्लॅमरस, मजेशीर वाटते म्हणून या क्षेत्रात येऊ नका. हे चित्र वरवरचे आहे. अशा रस्त्यांना भुलू नका. बाहेरून हे क्षेत्र जितके सोपे वाटते त्याहून अधिक कष्ट या क्षेत्रात उतरल्यानंतर दररोज करावे लागतात. मात्र असे कष्ट करण्याची तयारी ठेवणाऱ्यांचे 'इंडस्ट्री...
सप्टेंबर 28, 2017
पुणे - ‘‘चित्रपट किंवा नाटकाचे क्षेत्र चकचकीत, ग्लॅमरस, मजेशीर वाटते म्हणून या क्षेत्रात येऊ नका. हे चित्र वरवरचे आहे. अशा रस्त्यांना भुलू नका. बाहेरून हे क्षेत्र जितके सोपे वाटते त्याहून अधिक कष्ट या क्षेत्रात उतरल्यानंतर दररोज करावे लागतात. मात्र असे कष्ट करण्याची तयारी ठेवणाऱ्यांचे ‘इंडस्ट्री’...
सप्टेंबर 26, 2017
पुणे - दसरा- दिवाळीचा आनंद द्विगुणित करणाऱ्या ‘सकाळ नाट्य महोत्सवा’ला रंगभूमीप्रेमींकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असतानाच, या महोत्सवाच्या निमित्ताने पुण्यातील शुभारंभ होणाऱ्या ‘वेलकम जिंदगी’ या नाटकाबद्दल रसिकांमध्ये उत्सुकता आहे. ‘वेलकम जिंदगी’मधून अभिनेते भरत जाधव व डॉ...
सप्टेंबर 03, 2017
मुंबई : तुकारामांच्या अंभगवाणीने प्रत्येक मराठी माणसाच्या मनात एक अढळ स्थान निर्माण केले आहे. मालिकेमध्ये प्रेक्षकांना तुकारामांची विठूरायावर असलेली निस्सीम भक्ती बघायला मिळाली. आता मालिकेचे नवे पर्व सुरु होणार आहे ज्यामध्ये प्रत्येक मराठी माणसाचे श्रध्दा स्थान असलेल्या विठ्ठल रखुमाईची संसारगाथा...
जून 08, 2017
पुणे : 'श्रीमंत दामोदरपंत', 'सही रे सही' अशा नाटकांमधून आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारा लोकप्रिय अभिनेता भरत जाधव आता नव्या नाटकानिशी परत येतोय. या नव्या नाटकाचे नाव 'वेलकम जिंदगी' असून यात त्याच्यासोबत पहिल्यांदाच काम करत आहेत, 'कुसुम मनोहर लेले', यू टर्न' अशा नाटकातून...
जून 08, 2017
पुणे : मराठी माणसावर नाटकांचे संस्कार आहेत असे आपण म्हणतो. म्हणूनच अस्सल कलाप्रेमी रसिकाला काशिनाथ घाणेकर, प्रभाकर पणशीकर यांपासून अगदी प्रशांत दामले, भरत जाधव असे नाट्यकलावंत करत असलेल्या नाटकाची पुरेपूर माहीती असते. नव्या नाटकांवर त्यांचा डोळा असतो. नाटक पाहायला जाणे हा...
डिसेंबर 31, 2016
वर्षातला शेवटचा दिवस, सरत्या वर्षाला निरोप देताना नव्या वर्षाचीही चाहूल लागली आहे. गतकाळातील सर्वच क्षेत्रांतील घडामोडींचे अवलोकन करणे महत्त्वाचे आहे, कारण येणाऱ्या नव्या वर्षात त्याचे पडसाद उमटणे अपरिहार्यच असते. म्हणूनच विविध क्षेत्रांत घडलेल्या -बिघडलेल्या महत्त्वाच्या घडामोडींची ही नोंद. ही...
नोव्हेंबर 21, 2016
कोल्हापूर : राजर्षी शाहू खासबाग मैदानात रंगलेल्या प्रथम क्रमांकाच्या कुस्ती लढतीत मोतीबाग तालमीच्या विजय धुमाळने हरियानाच्या युधिष्ठिर कुमारला पोकळ घिस्सा डावावर आस्मान दाखवत पैलवान प्रतिष्ठान चषकावर आपले नाव कोरले. न्यू मोतीबाग तालमीचा राजाराम यमगर विरुद्ध मोतीबाग तालमीचा विजय पाटील यांच्यातील लढत...