एकूण 1 परिणाम
September 20, 2020
विषय ‘जीडीपी’ चा असो, आंतरराष्ट्रीय संबंधांचा असो; वा महापालिकेतील-गावगाड्यातील कारभाराचा. ‘सकाळ’ मधून देण्यात येणारा आशय सर्वसामान्य माणसासाठी असतो आणि सर्वसामान्य माणसाचे कल्याण हीच ‘सकाळ’ची भूमिका असते... ‘सकाळ’चे संस्थापक-संपादक डॉ. ना. भि. ऊर्फ नानासाहेब परुळेकर यांची आज (ता. २०) १२३ वी जयंती...