एकूण 13272 परिणाम
मे 26, 2019
पुणे : माढा लोकसभा मतदारसंघातील भारतीय जनता पार्टीचे उमेदवार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांचा विजय हा केवळ मोहिते पाटील यांचा नाही तर माळशिरस तालुक्‍यातील मोहिते-पाटील यांच्या पारंपरिक विरोधकांनी केलेल्या परिश्रमाचा विजयात मोठा वाटा आहे, अशी भूमिका या तालुक्‍यातील कार्यकर्ते व्यक्त करू लागले आहेत....
मे 26, 2019
नवी दिल्ली : लोकशाहीचा सर्वात मोठा उत्सव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर केंद्रात नव्या सरकारच्या स्थापनेसाठी हालचालींना सुरवात झाली. भाजपने एकहाती विजय मिळवून काँग्रेसचे पानिपत केले. या विजयात महत्त्वाचा वाटा असणाऱ्या नरेंद्र मोदी यांचा शपथविधी 30 मेला होणार...
मे 26, 2019
येवला : राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्याला हादरा देत पुन्हा येवलेकरांनी २८ हजार १२० मतांची आघाडी भाजप-शिवसेना युतीच्या विजयी उमेदवार डॉ. भारती पवार यांना दिली आहे. विशेष म्हणजे यावेळी तालुक्यातील १० गणांसह दहा गणातून तब्बल आठ गणात पवारांनाच मताधिक्य असून केवळ नगरसुल व सायगाव या गणात मात्र...
मे 26, 2019
बेळगाव  - धजद, काँग्रेस युतीमुळे काँग्रेसची पिछेहाट झाल्याचे वनमंत्री सतीश जारकीहोळी यांनी स्पष्ट केले. भाजपच्या ऑपरेशन कमळच्या विरोधात काँग्रेस प्रतिऑपरेशन हाती घेऊन भाजपच्या काही आमदारांना काँग्रेसमध्ये प्रवेश देईल, असा इशारा त्यांनी दिला. जारकीहोळी म्हणाले, ‘भाजपने राज्यात अधिक जागा...
मे 26, 2019
लोकसभा निवडणुकीतील काँग्रेसचा पराभव अनपेक्षित आहे. अपेक्षित यश न मिळणे, ही आमच्यासाठी मनःस्वी दुःखाची बाब आहे. निवडणुकीत कार्यकर्त्यांनी प्रचंड परिश्रम घेतले; पण हा जनतेचा कौल आहे, तो आम्हाला मान्य आहे. आम्ही कुठे कमी पडलो, याचा विचार करू. लोकसभा निवडणुकीला सामोरे जाताना आम्ही सुरवातीपासूनच...
मे 26, 2019
बीड : सर्वच पक्षांना काही काही प्रमुख नेत्यांना मानणारा एक वर्ग जिल्ह्यात आहे. पण, भाजप आणि राष्ट्रवादीचा वारु उधळल्याने त्यांचे मित्रपक्ष असलेल्या शिवसेना आणि काँग्रेसच झाकोळली गेली होती. मात्र, लोकसभेच निकाल आणि जयदत्त क्षीरसागर यांचा शिवसेना प्रवेश यामुळे आगामी काळात जिल्ह्यातील...
मे 26, 2019
सोळावी-सतरावी लोकसभा निवडणूक ही नवभारताची निवडणूक झाली. नवभारत ही भाजपची संकल्पना आहे. नरेंद्र मोदींच्या पुढाकारातून ती आकाराला आली. नवभारताच्या संकल्पनेची किंवा राजकारणाची चार वैशिष्ट्ये दिसतात. सोळाव्या लोकसभा निवडणुकीप्रमाणे सतरावी लोकसभा निवडणूकदेखील भारतीय निवडणूक इतिहासातील मैलाचा दगड ठरली...
मे 26, 2019
लोकसभा निवडणुकीपूर्वी राज्यात आणि केंद्रातही सत्तेत असूनदेखील योग्य प्रश्‍न आणि मुद्द्यावर शिवसेना आवाज उठवत होती. मात्र लोकसभा निवडणुकीला सामोरे जाताना व्यापक राष्ट्रहितासाठी शिवसेना आणि भाजप एकत्र आले. दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी घेतलेल्या अपार मेहनतीला आलेले फळ म्हणजे...
मे 26, 2019
नवी दिल्ली: लोकसभा निवडणुकीत आक्षेपार्ह बोलण्याने चर्चेत आलेल्या प्रज्ञासिंह ठाकूर यांच्या वादग्रस्त विधानांनी भाजपला मोठ्या अडचणीचा सामना करावा लागला होता. शनिवारी संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची एनडीएच्या नेतेपदी निवड झाल्यानंतर उपस्थित सर्व नवनिर्वाचित खासदारांनी त्यांचे...
मे 26, 2019
अकोला : भाजप सरकारद्वारे शेतकऱ्यांचे शोषण केले जात असून, त्यांना न्याय मिळवून देण्याचे आश्वासन देत यशवंत सिन्हा, शत्रुघ्न सिन्हा, नाना पटोले, रविकांत तुपकर, पृथ्वीराज चव्हाण, दिनेश त्रिवेदी आदी दिग्गज नेत्यांनी अकोल्यात शेतकरी आंदोलन पेटविले होते. मात्र लोकसभा निवडणुकीत त्यांच्या...
मे 26, 2019
कणकवली - ‘राणे कुटुंबाच्या प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला सिंधुदुर्गातील जनता कंटाळली आहे. त्यामुळे पुढील निवडणुकांत त्यांनी कुठलाही पक्ष अथवा कुठलंही चिन्ह घेऊन निवडणूक लढवली तरी त्यांचा पराभव अटळ आहे,’ अशी टीका शिवसेनेचे आमदार वैभव नाईक यांनी केली. विधानसभेतही शिवसेना-भाजपचे सरकार येणार आहे. त्यामुळे...
मे 26, 2019
अमेठी : उत्तर प्रदेशातील अमेठीतील बरौलिया गावचे माजी प्रमुख आणि नुकतीच निवड झालेल्या भाजप खासदार स्मृती इराणी यांचे निकटवर्तीय सुरेंद्र सिंह यांची अज्ञात व्यक्तींनी गोळ्या घालून हत्या केली आहे. लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा गड असलेल्या अमेठी मतदारसंघात काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना...
मे 26, 2019
कणकवली - खासदार नारायण राणे हे काँग्रेस पक्षात प्रवेश करण्याच्या अनुषंगाने चर्चा करत असल्याचे वृत्त काही दूरचित्रवाहिन्यांनी दिले. त्यानंतर जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले; मात्र दुपारी खुद्द राणे यांनीच आपण एनडीएमध्ये असल्याचे जाहीर केल्याने या चर्चेला पूर्णविराम मिळाला. लोकसभा...
मे 26, 2019
सोलापूर : लोकसभा निवडणुकीत भाजपचे उमेदवार डॉ. जयसिद्धेश्‍वर महास्वामी यांना तब्बल 63 हजार 667 मताधिक्‍य मिळवून देत शहर उत्तर विधानसभा मतदारसंघात पालकमंत्री विजय देशमुख (थोरले मालक) यांनी मतदारसंघावरील आपली पकड किती मजबूत आहे हे दाखवले . गत निवडणुकीच्या तुलनेत यंदा मिळालेले मताधिक्‍क्‍य हे तब्बल 21...
मे 26, 2019
लोकसभा निवडणुकीच्या निकालांनी या देशात नरेंद्र मोदींच्या नेतृत्वावर निर्विवाद शिक्कामोर्तब झालं आहे. मोदींची कार्यशैली, त्यांचे निर्णय याबद्दल कुणाचे कितीही मतभेद असले तरी लोकांवर प्रभाव टाकण्याची त्यांची हातोटी, ते घेतील ते निर्णय लोकहिताचे आहेत हे पटवून देण्याचं त्यांचं अफलातून कौशल्य या बळावर...
मे 26, 2019
नवी दिल्ली : "अहंकाराला होता होईल तेवढे दूर ठेवा. वृत्तपत्रांतील पानांमुळे कोणाला मंत्रिपद मिळत नसते. या जगात काहीही "ऑफ द रेकॉर्ड' नसते. हा देश व्हीआयपी संस्कृतीचा कमालीचा तिरस्कार करतो, त्यामुळे त्यापासून दूरच राहा. वाटेल तेव्हा तोंड उघडून बोलू नका, मंत्रिपदापेक्षा आपल्यातील कार्यकर्ता कायम जिवंत...
मे 26, 2019
आम्ही एकेकाळी दोन होतो, 1984 वर्ष होते ते. आज, 2019 च्या ऐतिहासिक निकालानंतर सलग दुसऱ्यांदा, 2014 नंतर आम्ही पुन्हा सत्तेत परतलो आहोत. भाजप म्हणून 300च्या वर आणि रालोआ म्हणून साडेतीनशेवर लोकसभा मतदारसंघांतून विजयी होऊन. 282 चे निर्विवाद बहुमत आम्हाला पाच वर्षांपूर्वी मिळाले होते....
मे 26, 2019
तब्बल तीन दशकांनंतर भारतीय राजकारणातील एक पर्व संपुष्टात आलं आणि दुसरं नवं युग अवतरलं. येथे आपण गांधी- नेहरू घराण्याचं पतन अथवा भारतीय राजकारणात उदयास आलेल्या नरेंद्र मोदी नावाच्या एकमेवाद्वितीय नव्या ध्रुवाबाबत बोलत नाही आहोत. अर्थात, भारतीय राजकारणातील या गंभीर स्थित्यंतराकडं यादृष्टीने पाहणं फार...
मे 25, 2019
नवी दिल्ली : यंदाची लोकसभा निवडणूक ही अनेक ग्लॅमरस चेहऱ्यांमुळे चर्चेत आली. डॉ. अमोल कोल्हे, उर्मिला मातोंडकर, सनी देओल, हेमामालिनी, किरण खेर, मिमि चक्रवर्ती, नुसरत जहाँ, गौतम गंभीर, मनोज तिवारी, रवी किशन, सुमलता अंबरिश असे अनेक सेलिब्रिटी यावेळी वेगवेगळ्या पक्षांकडून निवडणुकीच्या रिंगणात उतरले...