एकूण 8870 परिणाम
डिसेंबर 11, 2018
हैदराबादः एआयएमआयएमचे नेते अकबरुद्दीन ओवेसी विजयी चंद्रायनगुट्टा मतदारसंघामधून विजयी झाले आहेत. तेलंगणमध्ये आज (मंगळवार) सकाळी मतमोजणीला सुरवात झाल्यानंतर तेलंगण राष्ट्र समिती (टीआरएस) आणि काँग्रेसमध्ये काँटे की टक्कर पाहायला मिळत होती. पण, काही वेळातच टीआरएसने मोठी आघाडी घेतली.  सकाळी अकरापर्यंत...
डिसेंबर 11, 2018
भोपाळ : 'थोडं थांबा! घाई काय आहे?' अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे मध्य प्रदेशमधील बडे नेते ज्योतिरादित्य सिंधिया यांनी व्यक्त केली. मध्य प्रदेशमध्ये काँग्रेसने शिवराजसिंह चौहान यांच्या भाजप सरकारला जोरदार धक्का देत सत्ता स्थापनेच्या जवळ मजल मारली.  राजस्थानमध्ये नेतृत्वाची धुरा...
डिसेंबर 11, 2018
नवी दिल्ली : चार वर्षांपूर्वी चौफेर उधळलेल्या भाजपच्या विजयरथाला आज (मंगळवार) धक्का बसला. मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड या तीनही राज्यांमध्ये भाजपच्या सत्तेला काँग्रेसने जोरदार धक्का दिला आहे. मध्य प्रदेशमध्ये दोन्ही पक्षांमध्ये पारडे समान आहे, तर राजस्थानमध्ये काँग्रेसने आघाडी घेतली आहे....
डिसेंबर 11, 2018
पणजी - विधानसभेच्या गेल्या वर्षीच्या निवडणुकीत काणकोणमधून भाजपने उमेदवारी नाकारलेल्या माजी मंत्री रमेश तवडकर यांना आपल्याकडे खेचण्यासाठी भाजप आणि कॉंग्रेसमध्ये चुरस सुरु झाली आहे. तवडकर यांनी आपला राजकीय निर्णय घेतलेला नसला तरी लोकसभेची निवडणूक लढण्यास ते इच्छूक आहेत. त्यांनी भाजपमध्ये...
डिसेंबर 11, 2018
हैदराबाद : तेलंगणमध्ये तेलंगण राष्ट्र समिती (टीआरएस) आणि काँग्रेसमध्ये काँटे की टक्कर पाहायला मिळत आहे. सकाळी साडेनऊपर्यंत मिळालेल्या कौलानुसार टीआरएस 55 आणि काँग्रेस 33 तर भाजप 4 आघाडीवर जागांवर आहेत.  तेलंगणमध्ये 119 जागांसाठी मतदान झाले होते. तेलंगणमध्ये चंद्रशेखर राव यांच्या तेलंगण...
डिसेंबर 11, 2018
रायपूर : छत्तीसगडमध्ये चेहरा नसतानाही काँग्रेसने भाजपला जोरदार टक्कर देत सुरवातीच्या कौलानुसार आघाडी घेतली आहे. सकाळी नऊपर्यंत काँग्रेसला 40 आणि भाजपला 30 जागांवर आघाडी घेतली आहे. छत्तीसगड विधानसभे दोन टप्प्यात शांततेने 71.93 टक्के मतदान झाले होते. 90 जागांसाठी मतदान झाले होते आणि बहुमतासाठी 46...
डिसेंबर 11, 2018
नवी दिल्ली : लोकसभेची सेमी फायनल मानल्या जाणाऱ्या पाच राज्यांमधील निवडणुकांच्या मतमोजणीतील पहिल्या तासाभरात सत्ताधारी भाजपला जोरदार दणका बसला आहे. पाचही राज्यांमध्ये काँग्रेसने आघाडी घेतली आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे अध्यक्ष अमित शहा विरुद्ध काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी या...
डिसेंबर 11, 2018
भोपाळ : मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांना आव्हान देत मैदानात उतरलेल्या काँग्रेसने मध्य प्रदेशात जोरदार टक्कर दिली असून, सकाळी नऊपर्यंत भाजप 30 आणि काँग्रेस 27 जागांवर आघाडीवर आहे. मध्य प्रदेश विधानसभेसाठी 28 नोव्हेंबर रोजी मतदान झाले असून, आज निकाल जाहीर होत आहेत. या राज्यात चौहान...
डिसेंबर 11, 2018
जयपूर : संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या राजस्थान विधानसभा निवडणुकीत सुरवातीच्या कौलानुसार काँग्रेसला कल मिळाल्याचे पाहायला मिळत आहे. राजस्थानमध्ये काँग्रेस आणि भाजपमध्ये लढत आहे. आज (मंगळवार) सकाळी साडेआठपर्यंत काँग्रेस 14 आणि भाजप 7 जागांवर आघाडीवर आहे. राजस्थानमध्ये शुक्रवारी ७२.३७...
डिसेंबर 11, 2018
मुंबई : देशातील पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुकांकडे लोकसभा निवडणुकीची उपांत्य फेरी म्हणून पाहिले जात आहे, त्यामुळे सट्टेबाजांचेही लक्ष या निवडणुकांच्या निकालाकडे लागले असून, त्यांचा कल कॉंग्रेसकडे झुकला आहे. सट्टेबाजांच्या अंदाजानुसार राजस्थानमध्ये कॉंग्रेस सत्ता स्थापन करणार असून, मध्य प्रदेश व...
डिसेंबर 11, 2018
तिरुअनंतपुरम : शबलीमलाच्या मुद्द्यावर भारतीय जनता पक्षाने सोमवारी सचिवालयावर काढलेल्या मोर्चाला हिंसक वळण लागले. त्या वेळी पोलिसांना जमावाला पांगविण्यासाठी पाण्याचा फवारा आणि अश्रुधुराच्या नळकांड्या फोडाव्या लागल्या. याच मुद्द्यावरून कॉंग्रेसप्रणीत यूडीएफने विधानसभेवर मोर्चा काढला होता. भाजप...
डिसेंबर 11, 2018
मुंबई - देशातील पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुकांकडे लोकसभा निवडणुकीची उपांत्य फेरी म्हणून पाहिले जात आहे, त्यामुळे सट्टेबाजांचेही लक्ष या निवडणुकांच्या निकालाकडे लागले असून, त्यांचा कल कॉंग्रेसकडे झुकला आहे. सट्टेबाजांच्या अंदाजानुसार राजस्थानमध्ये कॉंग्रेस सत्ता स्थापन करणार असून, मध्य प्रदेश...
डिसेंबर 11, 2018
धुळे/नगर - संपूर्ण राज्याचे लक्ष लागून असलेल्या धुळे आणि नगर महानगरपालिकांचे आज निकाल जाहीर झाले. धुळ्यात भाजपने एकतर्फी वर्चस्व गाजवित स्पष्ट बहुमत मिळविले, तर नगरमध्ये कोणत्याच पक्षाला बहुमत न मिळाल्याने त्रिशंकू परिस्थिती निर्माण झाली आहे. येथे शिवसेना सर्वांत मोठा पक्ष ठरला. जलसंपदा मंत्री...
डिसेंबर 11, 2018
मुंबई - नुकत्याच झालेल्या धुळे आणि नगर महापालिका आणि अन्य नगर परिषदांच्या निवडणुकीत भाजप पुन्हा पहिल्या क्रमांकाचा पक्ष ठरला.  संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या धुळे आणि नगर महापालिकांचे आज निकाल जाहीर झाले. धुळ्यात भाजपने एकतर्फी वर्चस्व गाजवित स्पष्ट बहुमत मिळविले, तर नगरमध्ये कोणत्याच...
डिसेंबर 11, 2018
मुंबई - भारतीय जनता पक्षात (भाजप) मुख्यमंत्र्यांचे सर्वांत विश्‍वासू म्हणून ख्याती असलेले मंत्री गिरीश महाजन यांच्या नेतृत्वावर पुन्हा एका शिक्‍कामोर्तब झाले आहे. उत्तर महाराष्ट्रात महाजन हेच भाजपचा यशस्वी चेहरा असल्याचे आज धुळे महापालिकेच्या निकालानंतर स्पष्ट झाले. स्वपक्षातील...
डिसेंबर 11, 2018
विरोधी आघाडीचे मोठे आव्हान भाजपपुढे उभे राहण्याची चिन्हे दिसत असून भाजपला आपल्या रणनीतीत बदल करावा लागेल. सध्या अवघा मोदीविरोधक मेळवावा या सूत्राने सुरू असलेल्या प्रयत्नांना पर्यायी कार्यक्रमाचीही जोड द्यावी लागेल. चार महिन्यांवर येऊन ठेपलेल्या लोकसभा निवडणुकीपूर्वीच्या संसदेच्या पूर्ण अधिवेशनाच्या...
डिसेंबर 11, 2018
मौदा : मौदा नगरपंचायत निवडणुकीत भाजपच्या भारती राजकुमार सोमनाथे यांनी कॉंग्रेसच्या रोशनी राजेश निनावे यांच्यावर 128 मतांनी निसटता विजय मिळविला. नगरसेवक पदांच्या 17 पैकी 8 जागांवर भाजप, कॉंग्रेस 5, शिवसेना 2 व अपक्ष दोन जागांवर विजयी झाले. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासाठी मौदा...
डिसेंबर 10, 2018
  धुळ्यात विजयाची अखंड श्रृंखला   धुळे महापालिकेत भारतीय जनता पार्टीने एकहाती विजय मिळवत झेंडा फडकवला आहे. धुळे महापालिकेतील विजय अखंड यासाठी म्हणावा लागेल, कारण या निवडणुकीची सगळी सुत्रे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे सोपविली होती. धुळ्याच्या प्रभारीपदाची...
डिसेंबर 10, 2018
वाशीम: दिल्लीपासून गल्लीपर्य॔त सत्तेत असलेल्या भारतीय जनता पक्षाला रिसोड नगरपालिका निवडणुकीत भोपळाही फोडता आला नाही विस पैकी एकही नगरसेवक भाजपला निवडून आणता न आल्याने भाजपचे जिल्ह्यात काउनडावू सुरू झाल्याच्या प्रतिक्रिया उमटत आहेत.  रिसोड नगरपालिका निवडणुकीची मतमोजणी आज झाली. या निवडणूकीत ...
डिसेंबर 10, 2018
नांदेड- सध्या तीन राज्यात निवडणूका संपन्न झाल्या आहेत. विविध माध्यमांनी केलेले सर्व्हे रिपोर्ट बघता तिन्ही राज्यात कॉंग्रेसची सत्ता येणे अपेक्षित आहे. परंतु धुळे, अहमदनगर आणि नांदेड जिल्ह्यातील लोहा तालुक्यातील निवडणूकीचे चित्र बघता भारतीय जनता पक्षाने ज्या पद्धतीने साम, दाम, दंड भेद वापरून निवडणूक...