एकूण 11 परिणाम
December 01, 2020
नंदुरबार : महिलांवरील वाढते अत्याचार, अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना अपुरी मदत, मराठा आरक्षणाचा खेळखंडोबा, कोरोना स्थिती हाताळण्यात आलेले अपयश पाहता, असे कर्तृत्व नसलेले सरकार नशिबी येणे, हे महाराष्ट्राच्या जनतेचे मोठे दुर्दैव आहे, अशी टीका खासदार डॉ. भारती पवार यांनी येथे सोमवारी (ता. ३०...
November 04, 2020
नागपूर : शिस्तप्रिय भाजपात शहर कार्यकारिणीवरून असंतोष निर्माण झाला आहे. कार्यकारिणी जाहीर झाल्यानंतर बोलावलेल्या बैठकीला अनेकांनी दांडी मारून आपली नाराजी दर्शवली. कोरोनाचे कारण देऊन पक्षातर्फे सारवासारव करण्यात आली असली तरी अनेकांनी खासगीत राग व्यक्त करून आपण नाखूश असल्याचे सांगितले. भाजपचे...
November 03, 2020
नागपूर : शिस्तप्रिय भाजपात शहर कार्यकारिणीवरून असंतोष निर्माण झाला आहे. कार्यकारिणी जाहीर झाल्यानंतर बोलावलेल्या बैठकीला अनेकांनी दांडी मारून आपली नाराजी दर्शवली. कोरोनाचे कारण देऊन पक्षातर्फे सारवासारव करण्यात आली असली तरी अनेकांनी खासगीत राग व्यक्त करून आपण नाखूश असल्याचे सांगितले.  एकाच विधानसभा...
November 03, 2020
नागपूर : साडेनऊ हजार उमेदवार महावितरणच्या नियुक्ती आदेशाची वाट पाहात आहेत. महावितरणने सुमारे तीन महिन्यांपूर्वी या प्रकरणी शासनाचे मार्गदर्शन मागविले होते. पण शासनाने अजूनपर्यंत मार्गदर्शन दिले नाही. मार्गदर्शन देण्यासाठी ठाकरे सरकार एवढा वेळ लावत आहे, तर नियुक्ती आदेश कधी देणार, असा प्रश्न निर्माण...
November 01, 2020
औरंगाबाद : राजकारणामध्ये कोणालाच भविष्य नसते, ते ज्याचे त्याला घडवावे लागते असा सल्ला केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी युवा कार्यकर्त्यांना दिला. भारतीय जनता युवा मोर्चाच्या (भाजयुमो) शहर व ग्रामीण कार्यकारिणीच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना रविवारी (ता.एक) नियुक्तिपत्र देण्याचा...
October 31, 2020
औरंगाबाद : जम्मू - काश्मीरमध्ये भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्याची हत्या झाली. या घटनेच्या निषेधार्थ येथे निषेध आंदोलन करण्यात आले. यावेळी पाकिस्तानविरोधी घोषणा देत पाकिस्तानचा झेंडा जाळण्यात आला. जम्मू - काश्मीरमध्ये पाकिस्तानी अतिरेक्यांकडून भारतीय जनता पार्टीच्या एका कार्यकर्त्याची हत्या...
October 31, 2020
जळगाव( जामोद)  : दोन महिन्यामध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे उडीद, मूग, सोयाबीन सर्वच पिके मातीमोल झाली आहेत. स्वतः कृषी विभागाचे अधिकारी पीक पाहणी अहवाल तयार करण्यासाठी शेतावर जात असता एक गुंठाक्षेत्रात केवळ ३०० ते ५०० ग्रॅम सोयाबीन तयार होत असल्याचे विदारक चित्र आहे. असे असताना या दोन महिन्यात...
October 15, 2020
दोडामार्ग (सिंधुदुर्ग) - गटातटाच्या राजकारणामुळे भाजपची ताकद तालुक्‍यात दुभंगत आहे. वरिष्ठांकडून सारे आलबेल असल्याचे भासवले जात असले तरी गटबाजीच्या विळख्यामुळे तालुक्‍यात भाजप कमकुवत बनली आहे. दोन-तीन वर्षांत दिसलेली भाजपची ताकद अलिकडच्या सहा-सात महिन्यांत अपवादानेही दिसत नाही. तालुक्‍यात काल...
October 07, 2020
मुदखेड  (जिल्हा नांदेड) : भारतीय जनता पार्टी नांदेडच्या वतीने जिल्हाध्यक्ष व्यंकटराव पाटील गोजेगावकर यांच्या नेतृत्वात मुदखेड येथे आज ता. ७ रोजी सकाळी ११:३० वाजता आंदोलन करण्यात आले. आंदोलनात यावेळी भाजपाचे जिल्हा सरचिटणीस डॉ.माधव पाटील उच्चेकर, जिल्हा सरचिटणीस श्रावण पाटील भिलवंडे ,भोकर विधानसभा...
September 30, 2020
साटेली भेडशी (सिंधुदुर्ग) - मांगेली सरपंच सूर्यनारायण गवस यांच्या विरोधातील अविश्‍वास ठराव अखेर संमत झाला. श्री. गवस यांना केवळ त्यांचेच मत मिळाले. अविश्‍वास ठराव आठ विरुद्ध एक मताने संमत झाला. श्री. गवस पायउतार होणे हा भाजपसाठी धक्का मानला जात आहे. यापुर्वी आयी येथील भाजपच्या प्रार्थना मुरगोडी...
September 28, 2020
नांदेड - राज्य शासनाने ऊस तोड वाहतुकीच्या दरात भरीव वाढ करुन कामगारांचे हित जोपासणारा कायदा केल्याशिवाय एकही ऊस तोड कामगार साखर कारखान्यावर  न जाता असहकार आंदोलन सुरु करावे असे आवाहन  माजी राज्यमंत्री आ. सुरेशअण्णा धस यांनी केले आहे. नांदेड येथे स्व.गोपीनाथराव मुंडे ऊस तोडणी मुकादम व वाहतुकदार व...