एकूण 8 परिणाम
November 26, 2020
मार्केट यार्ड - केंद्र सरकारच्या कृषी विधेयक व कामगार विधेयकाच्या विरोधात मार्केट यार्डातील सर्व कामगार संघटनांनी बंद पाळला  या बंदला उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. फळे, भाजीपाला बाजार, फुलबाजार, केळी बाजारात १०० बंद पाळण्यात आला. तर गुळ-भुसार विभागातील व्यवहार मात्र सुरु...
November 26, 2020
पुणे : केंद्र सरकारच्या शेतकरी, कामगार विरोधी धोरणाच्या विरोधात गुरुवारी (ता. 26) देशव्यापी संपाला पाठिंबा देण्यासाठी हमाल पंचायत, छत्रपती शिवाजी मार्केट यार्ड कामगार संघटना, तोलणार संघटना यांनी धान्य आणि भाजीपाला बाजार बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच, सकाळी 11 ते 1...
November 25, 2020
नाशिक : संकटांचा सामना करत मोठ्या काबाडकष्टाने पिकविलेले पीक, त्याला खतपाणी घालून शेतकऱ्याने मेहनतीने पिकवलेल्या शेतमालाला योग्य भाव मिळाला नाही, शेतकऱ्यांची मेहनत वाया जाते. असाच काहीसा प्रकार भाजीपाला बाजारात होताना दिसून येत आहे. शेतकरी पीक अक्षरशः रस्त्यावर फेकून निघून जात आहेत....
November 07, 2020
केत्तूर (सोलापूर) : कोरोना महामारीमुळे लागू झालेल्या लॉकडाउनमुळे बंद असलेला केत्तूर (ता. करमाळा) येथील आठवडा बाजार तब्बल 32 आठवड्यांनंतर शनिवारी (ता. 7) पुन्हा सुरू झाला. तालुक्‍यातील प्रमुख आठवडे बाजारांपैकी हा मोठा बाजार आहे. या बाजारासाठी परिसरातील 20 ते 22 गावांचा...
November 02, 2020
कोल्हापूर : घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पांतर्गत भाजीपाला बाजारात गोळा केल्या जाणाऱ्या स्वच्छता शुल्क पावतीवर कोणताही प्रकारचा शिक्का किंवा तारीख नसतानाही प्रत्येक विक्रेत्यांकडून पाच रुपये स्वच्छता शुल्क आज जमा केले. शहरातील विविध मार्केटमध्ये याच पावत्या देऊन हे शुल्क जमा केले जाते होते...
October 23, 2020
सोनई: कोरोनामुळे मागील सात महिन्यांपासून बंद असलेला घोडेगाव (ता. नेवासे) येथील जनावरांचा बाजार आज मोठ्या उत्साहात सुरू झाला. मात्र, पावसामुळे बाजारतळावर झालेल्या दलदलीमुळे शेतकऱ्यांना कसरत करीतच खरेदी-विक्रीचे व्यवहार करावे लागले.  कोरोनामुळे बाजार समितीने 20 मार्चपासून...
October 23, 2020
नारायणगाव : जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगाव येथील उपबजारात रविवारी (ता. २५) विजयादशमीच्या महूर्तावर भाजीपाला (तरकारी) खरेदी विक्री बाजार सुरू करण्याचा निर्णय संचालक मंडळाने घेतला आहे, अशी माहिती सभापती संजय काळे यांनी दिली. मोठी बातमी : 'सीईटी'...
September 18, 2020
नसरापूर (पुणे) : पुणे-सातारा महामार्गावर थाटलेल्या भाजीपाला बाजारामुळे शेतकऱ्यांना चांगला आधार मिळाला असून ग्राहकांना ताजी भाजी तर शेतकऱ्यांना शेताजवळच मार्केट उपलब्ध झाले आहे.  पुणे-सातारा महामार्गावरील भोर तालुक्‍यातील शिवरे, वरवे, केळवडे, साळवडे, कांजळे, खोपी या गावामधील शेतकऱ्यांनी...