एकूण 17 परिणाम
सप्टेंबर 09, 2019
अमरावती : कांदा चांगलाच महागणार असल्याचे संकेत आहेत. येथील बाजार समितीत उन्हाळी कांद्याची आवक पूर्णतः बंद झाली असून नाशिकचा कांदा 2800 रुपये क्विंटलवर पोहोचला आहे. भाजीपाल्याचेही दर कडाडत असून पालकाने 3500 रुपयांचा टप्पा पार केला आहे. फूलकोबी व गवार या सद्य:स्थितीत सर्वाधिक महागड्या भाज्या आहेत....
ऑगस्ट 30, 2019
शिरूर अनंतपाळ(जि. लातूर) : भल्या पहाटेपासून दहा, वीस मजूर लावून टोमॅटोची तोड केली, टेंपोही भरला अन्‌ अर्ध्या रस्त्यात येऊन बाजारपेठेत फोन लावला तर तीन, चार रुपये किलोचा भाव असल्याची माहिती मिळाली. त्यामुळे या शेतकऱ्याने रस्त्यातच टेंपो थांबवून त्यातील टोमॅटो रस्त्यावर टाकून देत घराचा रस्ता धरला. ...
ऑगस्ट 30, 2019
नवी मुंबई : नवी मुंबईतील एपीएमसी बाजार समितीला आंतरराष्ट्रीय दर्जा प्राप्त झाला तर शेतकऱ्यांच्या उत्पादनाला चांगला भाव मिळेल. यासाठी एपीएमसी प्रसासनाने प्रस्ताव तयार करून शासनाला सादर करावा, अशा सूचना राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी एपीएमसी प्रशासनाला केल्या. ते एपीएमसी बाजार समितीतील...
ऑगस्ट 13, 2019
नालासोपारा ः कोल्हापूर, सांगली, सातारा येथील महापुराचा फटका वसई-विरार आणि नालासोपाऱ्यातील भाजी मार्केटला बसला आहे. येथील बाजारात भाज्यांची आवक मोठ्या प्रमाणात घटल्यामुळे भाज्यांच्या दरात दुप्पट ते तिप्पट वाढ झाली आहे. त्यामुळे येथील किरकोळ भाजीविक्रेत्यांसह नागरिकांना महागाईच्या त्रास सोसावा लागत...
ऑगस्ट 13, 2019
भूमिहीन कुटुंब. मात्र करार पद्धतीने, प्रयोगशील वृत्तीने व इच्छाशक्तीने शेती केल्यास नोकरीपेक्षा चांगले उत्पन्न मिळवून कटुंबाचे अर्थकारण उंचावणे शक्य होते. अकोला येथील विजय व संजय या खवले बंधूंनी हिंमतीने तीन शेतकऱ्यांची शेती कराराने घेत ही बाब सिद्ध केली आहे. सध्या ७० एकरांपैकी ३० एकरांत डाळिंब,...
ऑगस्ट 07, 2019
सातारा : पूर परिस्थितीमुळे आज (बुधवार) सातारा शहरात दूधाचा व भाजीपाल्याचा तुटवडा निर्माण झाला हाेता. परंतु उद्यापासून (गुरुवार) दूध, भाजीपाला आणि गॅसचा तुटवडा जाणवू नये यासाठी जिल्हा प्रशासनाने अत्यावश्यक वस्तूंची वाहतूक करणारी वाहने कोणत्याही परिस्थितीत अडवून ठेऊ नयेत असा आदेश...
ऑगस्ट 06, 2019
नवी मुंबई - राज्यभरात दोन दिवस झालेल्या मुसळधार पावसामुळे भाजीपाल्याच्या वाहतुकीवर परिणाम झाला आहे. सोमवारी (ता. 5) कृषी उत्पन्न बाजार समितीत (एपीएमसी) केवळ 245 गाड्यांचा माल पोचू शकला. त्यामुळे भाजीपाल्याच्या किमतीत तब्बल 20 ते 30 टक्‍क्‍यांनी वाढ झाली आहे. त्यामुळे मुंबई, नवी मुंबई आणि ठाणे येथील...
जुलै 30, 2019
नवी मुंबई - गेले तीन दिवस राज्यभरात सुरू असलेल्या मुसळधार पावसानंतरही वाशीच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भाजीपाल्याची मोठ्या प्रमाणात आवक झाली आहे. गुजरात, इंदूर, बेळगाव, बंगळुरूसह राज्यातील काही भागातून दोन दिवसांत तब्बल १२०० गाड्यांचा माल एपीएमसी मार्केटमध्ये दाखल झाला आहे. परंतू...
मे 20, 2019
रत्नागिरी - टंचाईच्या झळा जिल्ह्यात ठिकठिकाणी जाणवू लागल्या आहेत. तालुक्यातील पुरग्रस्त आणि धरण उशाशी असलेल्या चांदेराईलाही टंचाईचा तडाखा बसला आहे. प्रतिदिन दोन लाख लिटर पाणी देणार्‍या योजनेची विहिरी कोरडी पडली आहे. चांदेराईजवळी एमआयडीसीच्या हरचिरी धरणातील पाणी कमी झाल्याने चांदेराईवासीयांना हा...
एप्रिल 30, 2019
सांगली - पुलवामा हल्ल्याच्या घटनेनंतर भारत सरकारने पाकिस्तानवर निर्यातबंदी लागू केल्याने शेतकऱ्यांना निर्यातीसाठी अन्य देशांकडे मोर्चा वळवावा लागला आहे. विशेषतः ढबू मिरचीसाठी आखाती  देशांकडे वळावे लागले आहे.  इंद्रा जातीची मोठ्या आकाराची ढबू मिरची प्रामुख्याने पाकिस्तानला पाठवली जाते. तिला स्थानिक...
एप्रिल 11, 2019
कोल्हापूर - येथील छत्रपती शिवाजी मार्केटची अवस्था दयनीय अशी आहे. साफसफाई नाही, रंगरंगोटी नाही, की देखभाल दुरुस्ती नाही. येथे प्रवेश केला, की गलिच्छपणा जाणवतो. या मार्केटमध्ये जायचे तरी कसे? कारण मार्केटमध्ये जाणाऱ्या लोकांच्या वाहनांना पार्किंगसाठी जागाच नाही.  छत्रपती शिवाजी मार्केटपूर्वी फेरीज...
फेब्रुवारी 21, 2019
पांगरी - बार्शी तालुक्याचा पुर्वे व उत्तरेकडील भाग हा नेहमी द्राक्षे उत्पादनासाठी अग्रेसर असताना मागील काही वर्षात अल्प झालेल्या पाऊसाच्या प्रमाणामुळे वर्षानुवर्ष जोपसलेल्या द्राक्षे बागेस कुर्हाड लावावी लागली. त्यानंतर मध्यंतरीच्या काळात द्राक्षाची जागा भाजीपाल्या पिकांने घेतली. मात्र त्यात ही...
ऑक्टोबर 19, 2018
औरंगाबाद : शेततळं तयार करून चार पैसे पिकातून मिळतील असं वाटलं होतं. त्यासाठी जवळचे होते नव्हते ते दीड लाख रुपये तळं तयार करण्यासाठी घातलं. या वरीस तळं तयार झाल्यानं लई आनंद झाला व्हता बगा. आता जमीन बागाईत होईल असं वाटलं; पण झालं उलटंच, जवळ पावसाचा पत्त्याच नसल्यानं विहीर उपशावर आली. शेततळं भरावं तर...
सप्टेंबर 28, 2018
औरंगाबाद : रिटेल क्षेत्रात फ्लिपकार्ट आणि वॉलमार्ट यांच्यात झालेल्या कराविरोधात देशभरात शुक्रवारी (ता.28) बंद पाळण्यात आला. या 'बंद'मध्ये औरंगाबाद शहर आणि जिल्ह्यातही मोठा प्रतिसाद मिळाला .शहर आणि जिल्ह्यातील प्रमुख बाजारपेठा कडकडीत बंद होत्या यामुळे कोट्यवधीची उलाढाल ठप्प होती. शहरात जिल्हा...
ऑगस्ट 09, 2018
औरंगाबाद : मराठा क्रांती मोर्चाच्या 9 ऑगस्टच्या बंद चा परिणाम कृषी उत्पन्न बाजार समितीच्या भाजी मंडई वरही दिसून आला. भाजी मंडित नियमित येणाऱ्या मालापेक्षा केवळ दहा टक्केच भाजीपालाची आवक झाली .केवळ तुरळक  भाजीपालाच विक्रीसाठी आला होता. उत्तर प्रदेशातून बाजार समिती नियमित 80 टन अधिक बटाटा विक्रीसाठी...
जून 12, 2018
गुंडेगाव (ता. जि. नगर) येथील शेतकऱ्यांनी ‘संपूर्ण शेतकरी गटा’ची स्थापना केली. गटाचे अध्यक्ष संतोष संभाजी भापकर यांच्या नेतृत्वाखाली विविध कडधान्ये पिकवत गटाने पुणे, मुंबईची बाजारपेठ हस्तगत केली आहे. महिन्याला पाच लाख रुपयांची उलाढाल करीत दूरदृष्टी व संघटनकौशल्याच्या जोरावर शेतीला उद्योगाचे स्वरूप...
डिसेंबर 13, 2017
दुर्गम, ग्रामीण अाणि आदिवासी भाग असूनही नंदुरबार जिल्ह्यातील श्रावणी (ता. नवापूर) येथील मंगळ्या कोकणी या अल्पभूधारक आदिवासी शेतकऱ्याने अडीच एकरांतून प्रगती साधली अाहे. वर्षभरात एकात्मिक पीक पद्धतीने सुमारे सहा ते सात पिके कुशलतेने घेत आर्थिक उत्पन्नाची घडी त्यांनी सुस्थितीत नेली अाहे.  ...