एकूण 22 परिणाम
ऑगस्ट 30, 2019
सावंतवाडी - दाभिल सरमळे हा रस्ता अतिवृष्टीत नाहीतर निकृष्ट कामामुळे पहिल्याच पावसात वाहून गेला आहे. त्याला पूरबाधीत नुकसानीत पकडून संबंधित ठेकेदाराच्या बोगस कामाला अभय न देता, या कामाची चौकशी लावा, अशी मागणी पंचायत समिती सदस्य रवींद्र मडगावकर यांनी आज येथील आयोजित पंचायत समितीच्या बैठकीत केली....
ऑगस्ट 09, 2019
मंचर : आंबेगाव तालुक्यात गेल्या दहा दिवसांपासून सुरू असलेला मुसळधार पाऊस शुक्रवारी थांबल्याचे चित्र पाहावयास मिळाले, पण वाऱ्याची तीव्रता मात्र वाढलेली आहे. गेल्या काही दिवसांपासून हाेत आसलेल्या मुसळधार पावसामुळे या भागातील जनजीवन विस्कळीत झाले होते. विशेषतः शेतीमालाला या पावसाचा मोठ्या प्रमाणात...
ऑगस्ट 08, 2019
सावंतवाडी - जिल्ह्यातील पूरस्थितीमुळे आतापर्यंत साडेतीनशे लोकांना स्थलांतरित करण्यात आले आहे. दोडामार्गात दहा गावे पाण्याच्या वेढ्यात अडकली आहेत. जिल्ह्यात पूरजन्यस्थिती असताना दोडामार्ग तालुक्‍यात तिलारी प्रकल्पाचे पाणी कल्पना न देता सोडणाऱ्या व मदतकार्यात जबाबदारी पार पाडण्यात अपयशी ठरलेल्या...
जुलै 29, 2019
मुंबई : गेल्या चार ते सहा दिवसांपासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसाने अंबरनाथ तालुक्‍यातील काकोळे गावानजीक असलेल्या रेल्वेच्या जीआयपी धरणाच्या बांधलेल्या बंधाऱ्याची भिंत तुटली. यातून मोठ्या प्रमाणात पाणी बाहेर पडत असल्याने आजूबाजूच्या शहरांना धोका निर्माण झाला आहे. वालधुनी नदीवर रेल्वेच्या मालकीचे...
डिसेंबर 14, 2018
नाशिक - कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी वर्षात एकाच पिकावर अवलंबित्व असलेली अन्‌ एरवी मजुरीसाठी स्थलांतरित होणाऱ्या वाड्या-पाड्यांवरील कुटुंबे प्रकाशमान झाली आहेत. याचा वेग वाढविण्याची अपेक्षा आहे. राज्यातील ४५ लाख शेतकऱ्यांपर्यंत सौर कृषी वाहिनी पोचविण्याचे उद्दिष्ट सरकारने निश्‍चित केले. प्रत्यक्षात...
ऑक्टोबर 22, 2018
जुन्नर -  पावसाअभावी नुकसान झालेल्या भात शेतीची तहसील व कृषी विभागाने पाहणी करावी, पिक पंचनामे करून नुकसान भरपाई मिळावी तसेच जुन्नर तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करावा या व अन्य मागण्यांसाठी तहसील कार्यालयावर आज सोमवार ता.22 रोजी मोर्चा काढण्यात आला. आदिवासी विकास आघाडीच्या वतीने जिल्हा...
ऑक्टोबर 17, 2018
जुन्नर - अपुऱ्या पावसाअभावी तालुक्यातील हातातोंडाशी आलेले भातपिक धोक्यात आले असून भाताचा पेंढा देखील करपून गेल्याने जनावरांना काय द्यायचे असा प्रश्न आदिवासी शेतकऱ्यांपुढे पडला असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ कार्यकर्ते व पाडळी गणाचे अध्यक्ष देवराम नांगरे यांनी सांगितले. परतीच्या पावसाने पाठ...
ऑगस्ट 28, 2018
कोल्हापूर - जिल्हाधिकारी कार्यालय, आपत्ती व्यवस्थापन कक्षाने आज दिलेल्या माहितीनुसार, राजाराम बंधाऱ्याची पाणी पातळी सकाळी आठ वाजता २० फूट पाच इंच आहे. राधानगरी गेट नंबर तीन, चार, पाच, सहा अशी चार गेट खुली झाली; तर विसर्ग ७३१२ क्‍युसेकनेच सुरू आहे. गेली सलग तीन महिने पाऊस सुरू आहे. आजही पावसाची...
ऑगस्ट 12, 2018
गोरेगाव - तालुक्यातील कटंगी बुजरुक येथील उच्च शिक्षित शेतकरी फनेद्र नत्थु हरीणखेडे यांनी पारंपरिक भात शेतीबरोबर ३ एकर शेतजमिनीत २६५, २३८ या ऊस वाणाची लागवड केली असुन या ऊसाच्या पीकापासून वर्षाकाठी ११ लाखाचे नफा मिळणार असल्याची माहिती दिली आहे. फनेद्र हरीणखेडे यांची १४ एकर शेतजमिन अाहे...
जून 24, 2018
कुडजे (ता. हवेली, जि. पुणे) येथील शुभांगी विनायक जम यांनी पीक उत्पादनवाढीच्या बरोबरीने जमीन सुपीकतेलाही तेवढेच महत्त्व दिले आहे. गेल्या चार वर्षांपासून शुभांगी जम या एसआरटी पद्धतीने भात आणि भाजीपाला पिकांची लागवड करतात. थेट ग्राहकांना तांदूळ, भाजीपाला विक्रीतून त्यांनी नफा...
जून 04, 2018
उत्तूर - चव्हाणवाडीत (ता. आजरा) शनिवारी (ता. २) दुपारी झालेल्या ढगफुटीमुळे ७० शेतकऱ्यांचे शेताचे बांध फुटून पेरलेले भात बियाणे वाहून गेले. यात आठ ते दहा लाखांचे नुकसान झाले. उत्तूर - चव्हाणवाडीत (ता. आजरा) शनिवारी (ता. २) दुपारी झालेल्या ढगफुटीमुळे ७० शेतकऱ्यांचे शेताचे बांध फुटून...
मे 27, 2018
औरंगाबाद येथील दिलासा जनविकास प्रतिष्ठान ही स्वयंसेवी संस्था राज्यभरातील विविध गावांमध्ये जल-मृद संधारण, वाडी प्रकल्प आणि शेतकरी प्रशिक्षण असे विविध उपक्रम राबविते. संस्थेने ग्रामीण भागातील महिलांच्या सक्षमीकरणासाठी बचत गटांचे संघटन केले आहे. संस्थेने ग्रामीण उद्योगाला चालना देण्यासाठी शेतकरी...
एप्रिल 12, 2018
सफाळे : पालघर जिल्हयातील माकूणसार येथील सर्वे नं.180 ही गावाच्या वहिवाटी खालील पावणे आठ एकर जमीन पालघर येथील सुनील दुबे नामक इसमाने पीक पाहणीच्या नोंदीच्या आधारे काही दिवसांपूर्वी बळकावली, या  प्रकरणात आता नवीन माहिती उजेडात आली आहे, ग्रामस्थांनी केलेल्या माहितीच्या अधिकारात या...
मार्च 25, 2018
लंकेश भोयर यांची ५ हेक्‍टर शेती आहे. गडचिरोली जिल्ह्यात मुख्यत्वे भात लागवड होते. भोयरदेखील खरिपात भात पीक घेतात. धानाच्या बांधावर तूर लागवड करतात. रब्बी हंगामात हरभरा घेतात. मात्र त्यांची प्रयोगशील वृत्ती त्यांना वेगळे काहीतरी करण्यासाठी प्रवृत्त करीत होती. ...
नोव्हेंबर 27, 2017
सातारा जिल्ह्यातील पाटण हा डोंगराळ तालुका आहे. बहुतांशी भागांत उतारावरची शेती आहे. पाऊस मोठ्या प्रमाणात पडत असल्याने भात हे तालुक्याचे प्रमुख खरीप पीक आहेे. पाटणपासून सुमारे तीन किलोमीटरवर असलेले कातवडी हे सुमारे पंधराशे लोकसंख्या असलेले गाव. विहीर व शेततळ्यांच्या...
ऑक्टोबर 25, 2017
मुरबाड (ठाणे): भातशेतीच्या नुकसानीची पाहणी करून शासनातर्फे पंचनामे केले जात नाहीत म्हणून तालुक्यातील दिघेंफळ येथील दोन शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील भात पीक जाळून टाकले आहे. मुरबाड पंचायत समितीचे माजी सभापती भगवान भला व त्यांचे भाऊ मंगल भला यांनी आपल्या दीड एकर शेतातील रुपाली...
ऑक्टोबर 24, 2017
पिरंगुट, जि. पुणे (सकाळ वृत्तसेवा) - मारणेवाडी (ता. मुळशी) येथे १५ ऑक्‍टोबर रोजी झालेल्या अतिवृष्टीने भात पिकासह शेतजमीन वाहून गेल्याने अनेक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.  मारणेवाडी परिसरातील भात पीक सध्या काढणीला आलेले आहे, मात्र अचानक ढगफुटी झाल्याने...
ऑगस्ट 30, 2017
टाकवे बुद्रुक : ठोकळवाडी धरणाचे पाणी भात खाचरात आल्याने आंदर मावळातील धरणालगतची सगळी भात खाचरे पाण्यात गेली आहेत.  यंदाच्या हंगामात लावलेली भात रोपे पाण्यात गेल्याने शेतकऱ्यांचे यंदाच्या वर्षाचे नुकसान होत आहे. वास्तविक ही सगळी भात खाचरे टाटा...
जुलै 25, 2017
सध्या काही ठिकाणी भात पीक फुटवे येण्याच्या अवस्थेत अाहे. येत्या काळामध्ये पिकावर बुरशीजन्य पर्ण करपा, करपा, कडा करपा या रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. रोगांची लक्षणे ओळखून नियंत्रणाच्या उपाययोजना कराव्यात. साधारणपणे ऑगस्ट, सप्टेंबरमध्ये पीक फुटवे...
जुलै 25, 2017
‘यूएसडीए’चा अंदाज; गेल्या वर्षीएवढेच यंदा उत्पादन नवी दिल्ली - भारतात भात पीक क्षेत्र वाढले असले तरी उत्पादन गेल्या वर्षी एवढेच राहण्याची शक्यता अाहे. भारतात २०१७-१८ या वर्षात भात उत्पादन १०८ दशलक्ष टनांवर पोचेल, असा अंदाज अमेरिकेच्या कृषी विभागाने (यूएसडीए)...