एकूण 44 परिणाम
नोव्हेंबर 18, 2019
वैभववाडी ( सिंधुदुर्ग ) - संकरित आणि सुधारीत भात बियाण्यांच्या सुकाळामध्ये सकस आणि पौष्टीक मानली जाणारी पारंपरिक भातबियाणे नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. सध्या या बियाण्यांच्या तांदळला बाजारपेठेत मागणी वाढत असून त्याला चांगला दरही देण्यास ग्राहक तयार आहेत; मात्र आवश्‍यक पुरवठा होत नसल्याचे चित्र...
नोव्हेंबर 14, 2019
अलिबाग (बातमीदार) : ऑक्‍टोबर ते नोव्हेंबर या कालावधीत पडलेल्या परतीच्या पावसामुळे रायगड जिल्ह्यातील २३ हजार हेक्‍टर भातपीक क्षेत्राचे नुकसान झाले आहे. जिल्ह्यातील ६४ हजार शेतकरी यात बाधित झाली असून, नुकसानीचे पंचनामे झाले आहेत. सुरुवातीपासून पावसाने शेतकऱ्याला मेटाकुटीला आणले आहे....
नोव्हेंबर 14, 2019
मोखाडा ः पालघर जिल्ह्यात पीक विमा योजनेबाबत जनजागृती न झाल्यामुळे जिल्ह्यातील ७५ टक्के शेतकऱ्यांनी पीक विमाच घेतलेला नाही. जिल्ह्यातील एक लाख सहा हजार ३६४ हेक्‍टर लागवडीखाली असलेल्या क्षेत्रापैकी सर्वाधिक ७६ हजार हेक्‍टर क्षेत्र भातपीक लागवडीचे आहे; मात्र, पीक विमा घेतलेल्या...
नोव्हेंबर 06, 2019
पिरंगुट (पुणे) : कर्तासवरता एकुलता एक मुलगा वर्षभरापूर्वीच गेला. सासू-सून रोज कुणाच्या तरी शेतात मोलमजुरी करतात. सासू-सुनेच्या रोजगारावरच त्यांचा प्रपंच चालतो. दोन शालेय नातवंडांच्या शिक्षणासाठीही पैशांअभावी परवड होते. स्वतःच्या तुटपुंज्या शेतातील भातपिकाच्या जिवावर थोडीशी मदत व्हायची. पण या वर्षी...
नोव्हेंबर 06, 2019
‘क्‍यार’ चक्रीवादळामुळे कोकणातील बळिराजा उद्‌ध्वस्त झाला. बदलत्या वातावरणामुळे इथला शेतकरी देशोधडीला लागण्याची ही पहिली वेळ नाही. तेव्हा केवळ ओला दुष्काळ जाहीर करणे आणि पॅकेज हे यावरचे उत्तर नाही. लहरी हवामानात तग धरू शकेल असे बदल येथील कृषी क्षेत्रात करण्याची गरज आहे.  अरबी समुद्रातील ‘क्‍यार’...
नोव्हेंबर 03, 2019
ठाणे : परतीच्या पावसाने ठाणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळविले आहे. जिल्ह्यातील शहापूर, मुरबाड, भिवंडी आणि अंबरनाथ तालुक्‍यातील हळवा या भातपिकासह निमगरव व साठवलेल्या भाताला परतीच्या पावसाचा तडाखा बसला आहे. कृषी विभागाच्या अंदाजानुसार जिल्ह्यातील लावणी केलेल्या भातशेतीपैकी २६ हजार ६४४...
नोव्हेंबर 02, 2019
विक्रमगड : विक्रमगड तालुक्‍याला विजांच्या कडकडाटांसह अवकाळी पावसाने पुन्हा झोडपल्याने दिवाळीनंतर राहिलेले आणि पावसापासून वाचलेले भातपीक कापण्याच्या मागे लागलेल्या शेतकऱ्यांच्या मनात पुन्हा एकदा धडकी भरली आहे. या पावसाने राहिलेले भातपीकही हातचे जाण्याची भीती शेतकऱ्यांना वाटू लागली आहे....
नोव्हेंबर 02, 2019
अलिबाग : मुसळधार पावसामुळे रायगडमधील शेतकऱ्यांची पूर्णपणे वाताहत झाली आहे. यावर्षीच्या खरीपात उशीराने सुरू झालेली भातलावणी, त्यानंतर आलेल्या मुसळधार पावसाने कुजलेली रोपे, परतीच्या पावसात हातातोंडाशी आलेला घास हिरवल्याने २२ हजार ३९९ हेक्‍टर भात क्षेत्राचे नुकसान झाले. त्यामुळे जिल्ह्यातील ५२...
नोव्हेंबर 02, 2019
बाळोजी कदम हे नाव रायगड जिल्ह्यातील तळे गावाच्या बाहेर कोणी ऐकले असण्याची शक्‍यता नाही आणि आजच्या तळे गावातील जेमतेम एखादा टक्का लोकांना हे नाव कदाचित आठवत असेल. कारण, आता बाळोजी कदमांचा पणतूच इलेक्‍ट्रिशियन म्हणून गावात सगळ्यांना माहीत आहे. एकेकाळी बाळोजी कदम यांचा पंचक्रोशीत सर्वाधिक सारा भरणारा...
ऑक्टोबर 31, 2019
म्हसळा (वार्ताहर) : चालू वर्षात झालेल्या विक्रमी पावसामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. सरासरी पर्जन्यमान ३५०० मि.मी. असताना आजपर्यंत सुमारे ५००० मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. सुरुवातीला सप्टेंबरमध्ये भातशेतीला फटका बसला होता. आता परतीच्या पावसातही भातशेतीचे तालुक्‍यात फार मोठे नुकसान...
ऑक्टोबर 30, 2019
अलिबाग (बातमीदार) : पावसामुळे भातपीक जमिनीवर लोळले आहे. त्यामुळे तयार भातपीक चिखलात पडून नुकसान होत आहे. भातपीक जमिनीवर लोळू नये, या समस्येवर उपाययोजना करणे गरजेचे आहे. यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील समाजकल्याण खात्यातील उपआयुक्त प्रमोद जाधव यांनी स्वतः पुढाकार...
ऑक्टोबर 29, 2019
किन्हवली : परतीचा पाऊस फारच लांबल्याने यंदाच्या दिवाळीवर पावसाने पाणी फेरले. दिवाळीपूर्वीपासून रोजच कोसळणाऱ्या पावसामुळे भातकापणी रखडली असून तयार झालेले भाताचे दाणे पावसाच्या माऱ्याने गळून जाण्याचे प्रमाण वाढले आहे. परिणामी याच पिकाच्या जोरावर दिवाळसण साजरा करणाऱ्या शेतकऱ्यांची मोठी निराशा झाली....
ऑक्टोबर 22, 2019
वैभववाडी - सांगुळवाडी मगामवाडी येथील पंढरीनाथ बाबु फाले यांच्या घरावर वीज कोसळली. यामध्ये घरात असलेले पंढरीनाथ आणि त्यांचा तीन वर्षाचा मुलगा सुदैवाने बचावले. वीजेमुळे घराच्या तीन भिंतीना तडे गेले असून जमीनीला भेगा पडल्या आहेत. घरातील इलेक्‍ट्रीक वस्तु जळाल्या.  सोमवारी (ता.21) सायंकाळी तालुक्‍यात...
ऑक्टोबर 22, 2019
जव्हार ः जव्हार तालुक्‍यात शेतकरी उदरनिर्वाहासाठी हंगामी पीक घेतात. त्यामध्ये भात हे प्रमुख पीक असून ते कापणीसाठी तयार झाले असतानाच परतीच्या पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.  ऑक्‍टोबर सरत आला. दिवाळीचा सण जवळ आला, तरीही रोज परतीचा पाऊस सुरू असल्याने या भागातील शेतकरी अडचणीत...
ऑक्टोबर 21, 2019
ठाणे : जिल्ह्यात सराईचा म्हणजेच भातकापणीचा हंगाम सुरू असताना गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसाने शेतकऱ्यांनी कापून ठेवलेले भातपीक भिजले. त्यामुळे तालुक्‍यातील शेतकरी हवालदिल झाला असून, नुकसानभरपाईची मागणी केली जात आहे. मात्र विधानसभा निवडणुकीत सरकारी यंत्रणा व्यस्त...
ऑक्टोबर 20, 2019
फोंडाघाट/ खारेपाटण - परतीच्या पावसाने आज फोंडाघाट आणि खारेपाटण परिसरात हाहाकार उडविला. अवघ्या अर्ध्या - पाऊणतासात ढगफुटीसदृश्‍य पाऊस कोसळल्याने नदी-नाल्यांना पूरसदृश्‍य पाणी आले होते. भातशेती पाण्याखाली गेल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.  जूनपासून सातत्याने कोसळत असलेल्या पावसाने अजूनही...
ऑक्टोबर 16, 2019
वाडा ः सध्या विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून विविध पक्षांचे उमेदवार आपल्या कार्यकर्त्यांसोबत निवडणूक प्रचारात व्यस्त आहेत. उमेदवार मतदारांच्या भेटीसाठी जात आहेत; मात्र वाडा तालुक्‍यात सध्या दिवसा मतदार भेटणे कठीण झाले आहे.  वाडा तालुक्‍यात पावसामुळे रखडलेली भातकापणीची कामे सध्या जोरात...
सप्टेंबर 30, 2019
पुणे - शेतकरी दुष्काळातून सावरण्याचा प्रयत्न करीत असताना खरीप हंगामात पावसाने उशिरा हजेरी लावली. त्यामुळे शेतकऱ्यांचे खरीप हंगामाचे नियोजन कोलमडले. उशिरा पाऊस झाला असला तरी हाती काहीतरी येईल म्हणून शेतकऱ्यांनी पिकांच्या पेरण्या व भातलागवडी केल्या. त्यानंतर पिकेही चांगली आली होती. या पिकांतून चांगले...
सप्टेंबर 27, 2019
वाडा ः वाडा तालुका हा भाताचे कोठार म्हणून ओळखला जातो. यंदाही शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर भातलावगड केली असून पीकसुद्धा चांगले आले होते; मात्र पावसाच्या संततधारेमुळे उशिरा लागवड केलेल्या भातावर मोठ्या प्रमाणावर बगळ्या रोगाने आक्रमण केले आहे. त्यामुळे हातातोंडाशी आलेले भातपीक वाया...
सप्टेंबर 26, 2019
वाडा ः वाडा तालुका हा भाताचे कोठार म्हणून ओळखला जातो. यंदाही शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर भातलावगड केली असून पीकसुद्धा चांगले आले होते; मात्र पावसाच्या संततधारेमुळे उशिरा लागवड केलेल्या भातावर मोठ्या प्रमाणावर बगळ्या रोगाने आक्रमण केले आहे. त्यामुळे हातातोंडाशी आलेले भातपीक वाया...