एकूण 11452 परिणाम
March 07, 2021
सोलापूर ः शहरातील टपाल कार्यालयाची इमारत नीओ क्‍लासिकल प्रकारातील एक दुर्मिळ व पर्यटकांच्या अभ्यासाला चालना देणारी मानली जाते. वेगवेगळी वैशिष्ट्ये घेऊन उभी असलेली ही इमारत ग्रीक पद्धतीने बांधलेली सोलापुरातील एकमेव इमारत आहे.  रेल्वे स्थानक परिसरात गेले की आपल्याला समोरील भागात भव्य अशी दगडी इमारत...
March 07, 2021
कोलकाता येथील ब्रिगेड मैदानात आयोजित करण्यात आलेल्या सभेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विरोधकांचा चांगलाच समाचार घेतला. पवार म्हणाले, "पंतप्रधानांना परदेशात जाण्यासाठी वेळ आहे. आज पश्चिम बंगालमध्ये जाण्यासाठीही त्यांच्याकडे वेळ आहे मात्र, देशाच्या राजधानीजवळ २० किमी अंतरावर गेल्या १०० दिवसांपासून...
March 07, 2021
पुणे : मुलाला घेऊन भावाला भेटण्यासाठी निघालेल्या महिलेच्या दुचाकीला भरधाव टॅंकरने धडक दिली. या अपघातात महिलेचा सात वर्षांचा मुलगा गंभीर जखमी झाल्याने त्याचा मृत्यु झाला. तर महिला गंभीर जखमी झाली आहे. हा अपघात शनिवारी दुपारी दोन वाजता प्रादेशिक परिवहन कार्यालयासमोरील (आरटीओ) चौकात घडली. या घटनेनंतर...
March 07, 2021
प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या मुंबईतील अँटिलिया बंगल्याबाहेर सापडलेल्या स्कॉर्पियो गाडीचे मालक आणि ठाण्याचे व्यापारी मनसुख हिरेन यांच्या मृत्यूप्रकरणी महाराष्ट्र एटीएसने रविवारी गुन्हेगारी कट रचणे, हत्या आणि पुरावे नष्ट केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.  याप्रकरणी पोलिसांना आत्महत्येचा...
March 07, 2021
कोलकाता : ''माझे विरोधक म्हणतात की मी मित्रांसाठी काम करतो. होय, मी माझ्या मित्रांसाठी काम करतो. ते माझे मित्र गरीब, मजूर आणि शोषित वर्गातील लोक आहेत. भाजप फक्त घोषणांवर नाही, तर घोषांच्या अंमलबजावणी करण्यात विश्वास ठेवते. आणि तेदेखील दिलेल्या वेळेत पूर्ण करण्याचा प्रयत्न करते,'' असे प्रतिपादन...
March 07, 2021
राजकीय व्यक्तींसाठी सोशल मीडिया हे प्रचाराचं एक प्रमुख साधन बनलं आहे. सोशल मीडियामुळं थेट जनतेशी कनेक्ट होता येत असल्यानं तसेच त्यांच्याकडून मिळणाऱ्या तात्काळ प्रतिसादामुळं कामाचं मुल्यमापनही करणं त्यांना शक्य झालं आहे. राज्यातील महिला राजकारणी आणि महिला आमदारही यात मागे नाहीत, त्या सोशल मीडिया...
March 07, 2021
नांदूरमध्यमेश्‍वर (जि. नाशिक)  : नांदूरमध्यमेश्‍वर पक्षी अभयारण्याला महाराष्ट्रातील रामसर पाणथळाचा दर्जा मिळाला खरा; पण भरघोस निधी आणि योजनांअभावी परिसराचा विकास शासनाच्या लाल फितीत अडकला आहे. अभयारण्यासाठी प्रस्तावित केलेल्या पक्षी अभयारण्याच्या सीमांकनाचा प्रश्‍न प्रलंबित असून, हद्दच निश्‍चित...
March 07, 2021
राजकारणात कुरघोडी करण्याची एकही संधी राजकीय पक्ष सहसा सोडत नाहीत. तसंच आपल्याच नगरसेवकांवर दाखविलेला अविश्‍वास अनेकदा पक्षापासून दुरावल्याची भावना निर्माण करतो. हे दोन्ही प्रकार अलीकडेच नाशिक महापालिकेत पाहायला मिळाले. नाशिक महापालिकेत १९९२ ते २०१७ पर्यंत कोणत्याही एका पक्षाचं बहुमत कधीच नव्हतं....
March 07, 2021
नाशिक : साहित्यिक आणि वाचकांसाठी पर्वणी असलेल्या अखिल भारतीय साहित्य संमेलन निश्चित वेळेत होण्याची चिन्हे दिसत नसल्याचे वृत्त इ सकाळने सर्वात आधी  प्रसिध्द करत संमेलन स्थगित होण्याची शक्यता व्यक्त केली होती. दरम्यान येथे दिनांक २६, २७ व २८ मार्च या कालावधीत आयोजित करण्यात आलेलले ९४ वे आखिल भारतीय...
March 07, 2021
कोलकाता : पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकींमुळे राज्यातील वातावरण चांगलेच गरमागरम आहे. या पार्श्वभूमीवर तृणमूलमधून भाजपमध्ये गेलेल्या शुभेंदु अधिकारी यांनी केलेलं एक वक्तव्य सध्या चर्चेत आहे. त्यांनी म्हटलंय की जर तृणमूल काँग्रेस राज्यात पुन्हा सत्तेवर आली तर पश्चिम बंगालचा 'काश्मीर' होईल. पश्चिम...
March 07, 2021
औरंगाबाद  : नाशिक येथे दिनांक 26, 27, व 28 मार्च 2021 रोजी ठरलेले 94 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन स्थगित करण्याचा निर्णय आज अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्राचार्य कौतिकराव ठाले पाटील यांनी जाहीर केला. कोरोनामुळे यंदा साहित्य संमेलन घ्यायचेच नाही असे महामंडळाने ठरविले होते पण...
March 07, 2021
धुळे : सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार धुळे जिल्हा परिषदेच्या नागरिकांच्या मागास प्रवर्गाच्या पंधरा जागा रिक्त झाल्याचा आदेश संबंधितांना बजावण्याचा आदेश राज्य निवडणूक आयोगाने जिल्हाधिकाऱ्यांना दिला. निवडणूक आयोगाच्या या आदेशामुळे धुळे जिल्हा परिषदेच्या कृषी समिती सभापती रामकृष्ण खलाणे, महिला...
March 07, 2021
पंढरपूर (सोलापूर) : मंगळवेढा तालुक्यातील दुष्काळी 35 गावांच्या पाणी प्रश्ना संबंधी गेली 11 वर्षे सातत्याने विधानसभेत आवाज उठवणारे आमदार भारत भालके यांचे अलीकडेच निधन झाले आहे. त्यांच्या निधनानंतर पहिल्याच अर्थसंकल्पीय अधिवेशनात त्यांच्या नसण्याची उणीव सभागृहासह मतदार संघातील जनतेला ही...
March 07, 2021
नवी दिल्ली- मुत्थूट ग्रुपचे चेअरमन एमजी जॉर्ज मुत्थूट  (MG George Muthoot) यांचा इमारतीच्या चौथ्या मजल्यावरुन पडून मृत्यू झाला आहे. एमजी जॉर्ज शनिवारी रात्री जवळपास 9 वाजता आपल्या घराच्या छतावरुन पडले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ते आजारीही होते. ते दिल्लीच्या इस्ट ऑफ कैलाशमध्ये राहायचे....
March 07, 2021
नवी दिल्ली : भारतात काल 18,711 नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. तर गेल्या 24 तासांत भारतात 14,392 रुग्णांना डिस्चार्ज दिला गेला आहे. काल एका दिवसांत भारतात 100 रुग्ण दगावले आहेत. याबाबतची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.  केंद्राची विशेष पथके महाराष्ट्र आणि पंजाबमधील कोरोनाचा संसर्ग...
March 07, 2021
पंढरपूर (सोलापूर) : पंढरपूर तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या अध्यक्षपदी पंचायत समितीचे माजी उपसभापती विजयसिंह देशमुख यांची निवड करण्यात आली आहे. जिल्हा अध्यक्ष बळीराम साठे यांनी श्री.देशमुख यांना निवडीचे पत्र दिले आहे. ऐन विधानसभा पोट निवडणुकीच्या तोंडावर देशमुखांना राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या तालुका...
March 07, 2021
नाशिक : सारस्वतांसह साहित्यरसिकांना पर्वणी ठरणारे ९४ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन नियोजित वेळेत होणार नसल्याचे संकेत मिळत आहेत. यंदा कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर संमेलन पुढे ढकलणार असल्याचा निर्णय महामंडळाने घेतला असल्याचे विश्‍वसनीय सूत्रांकडून समजते. या संदर्भात औरंगाबाद येथे बैठक झाली असून,...
March 07, 2021
जळगाव : खोटेनगर ते पाळधी बायपास व अजिंठा चौफुली ते तरसोद प्रवेशद्वारपर्यंत महामार्गाच्या नूतनीकरणाचा लाभ ग्रामीण भागासह जळगावातील कॉलनी परिसरातील जनतेलाही होणार असून, या माध्यमातून गत निवडणुकीच्या काळात दिलेल्या वचनाची पूर्ती होणार असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले, तर...
March 07, 2021
सातारा : UPSC Civil Services Exam 2021 : केंद्रीय लोकसेवा आयोगाने (यूपीएससी) गुरुवारी 4 मार्च रोजी नागरी सेवा प्राथमिक परीक्षा 2021 ची अधिकृत अधिसूचना जाहीर केली. ज्या उमेदवारांना परीक्षेसाठी अर्ज करायचा आहे, त्यांनी नागरी सेवा प्रारंभिक 2021 चा अर्ज भरण्यापूर्वी काळजीपूर्वक अधिसूचना वाचली पाहिजे....
March 07, 2021
औरंगाबाद: भारतात टिक टॉक बंद झाल्यापासून टिक टॉकचे चाहते नाराज झाले होते. पण आता ज्यांना टिक टॉकवर व्हिडीओ तयार करायला आवडत होते आता त्यांच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण फेसबूकने त्याचं नवीन ऍप काढलं आहे ज्याच्यात टिक टॉक सारखे फिचर आहेत. या ऍपचं नाव BARS app आहे. त्यातल्या त्यात या ऍपचा रॅपरला...