एकूण 8 परिणाम
सप्टेंबर 15, 2019
मंगळवेढा : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तालुक्यात संभाव्य इच्छुक उमेदवारांनी निवडणुकीपूर्वी मोठे शक्तिप्रदर्शन केले. यामध्ये कोणत्या पक्षातून उमेदवारी हे ही निश्चित केले नाही पण नेत्यांच्या या राजकीय शक्ती प्रदर्शनात सर्वसामान्यांचे रखडलेले प्रश्न मात्र हरवले गेले. तालुक्यातील जनतेला सध्या...
सप्टेंबर 01, 2019
पंढरपूर : "राज्यातील राष्ट्रवादी आणि काॅंग्रेसचे आमदार, नेते भाजप सेनेच्या वाटेवर असतानाच, सोलापूर जिल्ह्यातील दोन विद्यमान आमदारांना मात्र भाजप सेनेने प्रवेश नाकारल्याची चर्चा सुरु आहे. दरम्यान, पंढरपूचे काॅंग्रेसचे आमदार भारत भालके हे भाजपच्या लिटमस चाचणीमध्ये सपशेल...
ऑगस्ट 26, 2019
सोलापूर : करमाळ्यात रश्‍मी बागल यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर बार्शीचे आमदार दिलीप सोपल व माजी आमदार दिलीप माने यांचाही शिवसेना प्रवेश निश्‍चित झाला आहे. मात्र, आमदार बबनराव शिंदे यांना स्थानिकांसह सावंत कुटुंबाचा विरोध असल्याने त्यांचा प्रवेश तूर्तास लांबणीवर पडल्याची चर्चा आहे. तर आमदार ...
ऑगस्ट 24, 2019
सोलापूर : वर्षानुवर्षे कॉंग्रेस की जय म्हणणाऱ्या देश व राज्यातील नेत्यांनी कॉंग्रेसला सोडचिठ्ठी दिलीे. सोलापुरात माजी आमदार दिलीप माने यांनी पक्ष सोडण्याची घोषणा करून त्याची सुरवात केली. आता प्रतीक्षा आहे ती आमदार सिद्धाराम म्हेत्रे आणि आमदार भारत भालके यांच्या निर्णयाची...
ऑगस्ट 20, 2019
पंढरपूर : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष आमदार भारत भालके हे अडचणीत येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यांच्याविरोधात विठ्ठल कारखान्याचे संस्थापक, माजी आमदार औदुंबर आण्णा पाटील यांचे नातू अमरजित पाटील यांनी थेट रिझर्व बँकेकडे...
ऑगस्ट 12, 2019
मंगळवेढा : पश्चिम महाराष्ट्रातील मुसळधार पावसाने कोल्हापूर आणि सांगलीच्या पुरात जादा झालेले पाणी मंगळवेढा तालुक्याच्या दुष्काळी दक्षिण भागाला देण्याची मागणी करण्यात आली परंतु सद्यस्थितीला ते पाणी मिळण्याची शक्यता धूसर झाली आहे. महाराष्ट्रामध्ये एक हजारपेक्षा अधिक टीएमसी पाणी दरवर्षी उपलब्ध होते. ...
जुलै 29, 2019
सोलापूर : लोकसभा निवडणुकीनंतर आगामी विधानसभा निवडणुकीच्या वातावरणाचा अंदाज घेऊन जिल्ह्यातील कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसमधील दिग्गज नेत्यांनी शिवसेनेची वाट धरली आहे. तर स्टॅण्डींग आमदार सोडून आपल्याला उमेदवारी मिळणार नाही या हेतूने भाजपमधील काही नेते शिवसेनेच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे....
जुलै 29, 2019
सोलापूर : कॉंग्रेसचे आमदार सिध्दाराम म्हेत्रे आणि भारत भालके यांना कॉंग्रेसकडून इच्छुक म्हणून अर्ज दाखल केला मात्र दुपारी साडेचार पर्यंत ते कॉंग्रेस भवनात पोचले नव्हते. कॉंग्रेस कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी दोघांशीही संपर्क साधला पण त्यास प्रतिसाद मिळाला नाही. भालके...