एकूण 438 परिणाम
मे 23, 2019
पुणे - एकशेपाच वर्षे जगलेल्या, दिवसरात्र सामाजिक सुधारणेच्या ध्यासाने झपाटलेल्या एका थोर महर्षींचे कार्य जाणून घेण्यासाठी ‘महर्षी धोंडो केशव कर्वे संग्रहालय व स्मारक’ अवश्‍य पाहायला हवे. भारतरत्न महर्षी धोंडो केशव कर्वे यांची छायाचित्रे, पुस्तके, पत्रव्यवहार, हस्तलिखिते, त्यांना...
मे 05, 2019
नवी दिल्ली : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू आनंदराज आंबेडकर यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याची अफवा असल्याचे स्वतः त्यांच्याकडून स्पष्ट करण्यात आले आहे. रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांनी शनिवारी सायंकाळी काँग्रेस पक्षात प्रवेश केल्याचे वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर...
मे 03, 2019
‘अगर सच कहना बगावत है, तो मैं भी बागी हूँ!’  पाटण्यातील ऐतिहासिक गांधी मैदानासमोरच्या ‘मौर्य’ या पंचतारांकित हॉटेलमधील आलिशान दालन आणि बिहारच्या या राजधानीतून लोकसभेच्या मैदानात उतरलेले अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांची फटाफट डायलॉगबाजी सुरू. गेल्या वेळी त्यांनी हा मतदारसंघ अडीच लाखांच्या मताधिक्‍यानं...
एप्रिल 22, 2019
पुणे - पुणे हा काँग्रेस आघाडीचा बालेकिल्ला राहिला आहे. गेल्या पाच वर्षांत शहराच्या विकासाला खीळ बसली आहे. हे चित्र बदलण्यासाठी काँग्रेसचा एक निष्ठावंत सैनिक म्हणून आपण निवडणूक रिंगणात उतरलो असून, पुणेकरांचा आपल्याला मनापासून पाठिंबा मिळेल, असा विश्‍वास काँग्रेस आघाडीचे उमेदवार मोहन जोशी यांनी ‘सकाळ...
एप्रिल 19, 2019
पुणे - डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या पलंगावर अखेरचा श्‍वास घेतला तो पलंग, ज्या खुर्चीवर बसून राज्यघटना लिहिली ती खुर्ची, अशा वस्तू पाहताना वारसाप्रेमींना महामानवाच्या स्पर्शाची अनुभूती आली. ‘सकाळ’ आणि इतिहासप्रेमी मंडळ आयोजित ‘वारसा दर्शन’ कार्यक्रमात सिंबायोसिस संस्थेच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर...
एप्रिल 15, 2019
पुणे : 'बोलो रे बोलो, जय भीम बोलो', "एकच साहेब बाबासाहेब' असा जयघोष करत महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना रविवारी अभिवादन करण्यात आले. पुणे स्टेशन येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याचा परिसर विविध भीमगीतांनी दुमदुमून गेला होता. महामानवाला अभिवादन करण्यासाठी या ठिकाणी मोठा...
एप्रिल 14, 2019
पुणे : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्ताने वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार अनिल जाधव यांनी पुणे स्टेशन येथे डॉ.आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली.  त्याचबरोबर दिवसभर येथे येणाऱ्या सामाजिक कार्यकर्ते आणि जनतेशी त्यांनी खुला संवाद...
एप्रिल 12, 2019
पुणे - भाजप-शिवसेना युतीचे उमेदवार गिरीश बापट यांच्या प्रचारार्थ शहरात दोनशे ठिकाणी कोपरा सभा घेण्यात येणार आहेत. त्याला ‘काउंटर’ करण्यासाठी काँग्रेस आघाडीच्या वतीने शनिवार (ता. १३) डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतींच्या  पूर्वसंघ्येला शहरात शंभर ‘संविधान बचाव सभा’ घेण्यात येणार आहेत. पुणे शहर...
एप्रिल 08, 2019
सातारा - भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे प्राथमिक शिक्षण झालेल्या येथील प्रतापसिंह हायस्कूलला आता झळाळी मिळणार आहे. जुन्या राजवाड्यातील वसतिगृह दुरुस्तीचे काम जिल्हा परिषदेने सुरू केले असून, त्यासाठी २२ लाखांची तरतूद केली आहे. त्यामुळे नव्या शैक्षणिक वर्षात ही शाळा आता दगडी...
एप्रिल 06, 2019
नाशिक : नाशिक लोकसभा मतदारसंघातून अपक्ष निवडणूक लढवून बंडखोरी करणारे भारतीय जनता पक्षाचे ऍड. माणिकराव कोकाटे यांची काळजीपूर्वक शस्त्रक्रिया करावी लागेल. त्याची जबाबदारी मुख्यमंत्र्यांचे संकटमोचक जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांना घ्यावी लागेल, असा सूचनावजा इशारा शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी...
मार्च 31, 2019
नवी दिल्ली : आपल्या अजरामर गीतांनी जगभरातील संगीत रसिकांचा श्‍वास बनलेल्या भारतरत्न गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या "सौगंध मुझे इस मिट्टी की... मैं देश नहीं झुकने दूँगा,' एका काव्यपंक्तींला स्वरसाज चढविला आहे. 90 वर्षांच्या लताबाईंनी आज स्वतःच ट्विट करून...
मार्च 29, 2019
मुंबई - भारतरत्न लता मंगेशकर आणि सचिन तेंडुलकर यांचा मुंबई विद्यापीठाने डी.लिट पदवी देउन गौरव करावा, अशी मागणी गुरुवारी (ता.28) युवासेना सदस्यांनी विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेत केली. याबाबतचे निवेदन युवा सेनेने कुलगुरूंना दिले.  शिक्षण क्षेत्रात भरीव व उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल...
मार्च 13, 2019
कोथरूड - भारतरत्न महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्या स्मारकाचे अनावरण होऊन आठवडा उलटत नाहीत. अशातच पुणे महापालिकेनेच कर्वे स्मारक चौकात चुकीच्या ठिकाणी दिशादर्शक फलक लावला आहे. यामुळे कर्वे यांचे स्मारक झाकले गेले आहे. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यानंतर मंगळवारी दुपारी...
मार्च 11, 2019
पुणे - भारतीय जनता पक्षाने अजेंडा म्हणून आखलेली भारतरत्न अटलबिहारी वैद्यकीय महाविद्यालय उभारण्याच्या योजनेला आता प्रारंभ होणार आहे.  गेली दोन वर्षे रखडलेली या योजनेवरून सत्ताधाऱ्यांनी महापालिका आयुक्तांवर निशाण साधत महाविद्यालयाच्या सल्लागाराला कामाचा आदेश (वर्क ऑर्डर) दिला आहे....
मार्च 08, 2019
नवी दिल्ली - ‘रॉबर्ट (वद्रा) तुम्ही खरोखर प्रामाणिकच आहात. तुमच्या घराण्याच्या कोट्यानुसार तुम्ही भारतरत्न सन्मानासाठीच पात्र आहात...’ गांधी घराण्याचे जावई रॉबर्ट वद्रा यांच्यावर भाजपने आज ट्‌विटरच्या माध्यमातून केलेली ही उपरोधिक टिप्पणी चर्चेचा विषय ठरली. या घराण्यातील पंडित नेहरू,...
मार्च 08, 2019
पुणे - शहरातील सार्वजनिक स्वच्छतागृहांची देखभाल आणि साफसफाईवर वर्षागणिक कोट्यवधी रुपये खर्च करूनही ती अस्वच्छ असल्याची बाब महापालिकेला नडल्याचे उघड झाले आहे. तसेच घरोघरी जाऊन कचरा गोळा करणे आणि स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या बेजबाबदारपणामुळेच केंद्र सरकारच्या स्वच्छ सर्वेक्षणात पुणे शहराची पीछेहाट झाली...
मार्च 01, 2019
रत्नागिरी - खेड तालुक्‍यातील मुरडे येथील भारतरत्न पांडुरंग वामन काणे यांच्या मूळ घराची दुरवस्था झाली आहे. या घराचे राष्ट्रीय स्मारक व्हावे व ते साहित्यिक, तरुणांना प्रेरणादायी ठरावे याकरिता कोकण मराठी साहित्य परिषदेने चळवळ उभी केली आहे. सरपंच, ग्रामस्थांनीही याकरिता मदतीचे आश्‍वासन...
फेब्रुवारी 25, 2019
नागपूर - शेतकऱ्यांचे मरण हेच देशाचे आर्थिक धोरण असल्याची टीका समाजप्रबोधनकार ॲड. गणेश हलकारे यांनी केली. अखिल कुणबी समाजाच्या महामेळाव्यात ते बोलत होते. भावी पिढीचे हित साधायचे असेल तर केवळ निवडणुकीपुरता पुढारी म्हणून मिरवण्याचे सोडून द्यावे. ज्ञान, विज्ञान, तंत्रज्ञानाची कास धरण्यासाठी भावी पिढीला...
फेब्रुवारी 24, 2019
पुणे - पीएचडी करणाऱ्या निवडक विद्यार्थ्यांना गुणवत्तेच्या आधारे ‘भारतरत्न जे. आर. डी. टाटा फेलोशिप’ देण्याचा निर्णय सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने मागे घेतला आहे. आता पीएच.डी. करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना हे विद्यावेतन (फेलोशिप) दिले जाणार असल्याचे विद्यापीठाने शनिवारी जाहीर केले...
फेब्रुवारी 23, 2019
पुणे - अर्थसंकल्पाचे आकडे फुगविण्यात महापालिकेच्या स्थायी समितीने आजपर्यंतचे सर्व विक्रम मोडीत काढले. पुढील वर्षी (२०१९ -२०) ६ हजार ८५ कोटी रुपये उत्पन्न मिळेल, असे महापालिका प्रशासनाने गृहीत धरले होते. परंतु त्यापुढे एक पाऊल टाकत उत्पन्नवाढीची कोणतेही ठोस उपयोजना न सुचविता प्रशासनाने सादर केलेल्या...