एकूण 250 परिणाम
डिसेंबर 14, 2018
मुंबई : गानसम्राज्ञी लता मंगेशकर या प्रकृती अस्वास्थ्यामुळे रुग्णालयात दाखल झाल्या आहेत, अशा अफवा सोशल मीडियावर व्हायरल झाल्या होत्या. त्यानंतर लतादीदींनीच आपली प्रकृती ठणठणीत असल्याची माहिती ट्विटरवरुन आज (शुक्रवार) दिली आहे. 'नमस्कार, माझ्या प्रकृतीबाबत काही अफवा पसरत आहेत. पण तुम्ही त्यावर...
डिसेंबर 12, 2018
पुणे : प्रसिद्ध सनईवादक कल्याण अपार यांच्या सनईच्या मंगलमय सुरांनी ६६ व्या सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाला आज मुकुंदनगर येथील महाराष्ट्रीय मंडळ संकुलाच्या मैदानावर सुरूवात झाली. महोत्सवाला सुरूवात करताना कल्याण अपार यांनी राग गावती सनईवादनातून सादर केला. त्यांना नवाज मिरजकर व संजय अपार यांनी तबल्यावर...
डिसेंबर 07, 2018
खामगाव: केंद्र व राज्यातील भाजपा सरकारचे वाभाडे काढण्यासाठी काँग्रेस पक्षाच्या वतीने जनसंघर्ष यात्रा काढण्यात आली असून या संघर्ष यात्रेचे शनिवारी (ता.8) खामगांवात आगमन होणार आहे. जनसंघर्ष यात्रेच्या तयारीसाठी माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा यांच्या मार्गदर्शनाखाली काँग्रेसचे पदाधिकारी व...
डिसेंबर 07, 2018
खामगाव : केंद्र व राज्यातील भाजप सरकारचे वाभाडे काढण्यासाठी काँग्रेस पक्षाच्या वतीने जनसंघर्ष यात्रा काढण्यात आली असून, या संघर्ष यात्रेचे शनिवार दि.8 डिसेंबर रोजी खामगांवात आगमन होणार आहे.जनसंघर्ष यात्रेच्या तयारीसाठी माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा यांच्या मार्गदर्शनाखाली  काँग्रेसचे पदाधिकारी...
डिसेंबर 07, 2018
मुंबई - भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि गौतम बुद्ध यांचे विचार आजच्या पिढीतील तरुणांनाही प्रेरणा देत आहेत. महापरिनिर्वाण दिनानिमित्त गुरुवारी (ता. ६) शिवाजी पार्क मैदानावरील पुस्तक मेळ्यात ‘भारताचे संविधान’, ‘बुद्ध आणि त्याचा धम्म’ इत्यादी ग्रंथांसह डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे...
डिसेंबर 07, 2018
पुणे - भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त पुणे स्टेशन येथील त्यांच्या पुतळ्याला आज हजारो नागरिकांनी पुष्पहार घालून आदरांजली वाहिली.   पुणे शहरासह राज्यभरातून आलेल्या नागरिकांनी भावूक होत, त्यांना वंदन केले. यात बालकांपासून ते ज्येष्ठ नागरिकांचा समावेश होता...
डिसेंबर 06, 2018
मुंबई - भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 62 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त राज्यपाल सी. विद्यासागर राव , मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चैत्यभूमी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पचक्र अर्पण करुन अभिवादन केले. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना...
डिसेंबर 06, 2018
जुनी सांगवी : जुनी सांगवी व परिसरात विविध सामाजिक संस्था, संघटना व समाज बांधवांच्या वतीने भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन करण्यात आले. जुनी सांगवी येथील राहुल तरूण मंडळाच्या वतीने पुर्वसंध्येला कॅंडलमार्च काढुन अभिवादन करण्यात आले. सामुहिक वंदना...
डिसेंबर 06, 2018
औरंगाबाद : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सर्वच समाज घटकांच्या प्रगतीसाठी पीईएसची (पीपल्स एज्युकेशन सोसायटी) स्थापना केली. स्वत: लक्ष घालून त्यांनी केलेले हे अफाट कार्य सदैव प्रेरणा देत आहे. त्यावेळी बाबासाहेबांनी हाताळलेली हजारो पुस्तके आणि त्यांनी वापरलेल्या वस्तू आजही जीवनाला...
डिसेंबर 06, 2018
मुंबई - भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाणदिनी (6 डिसेंबर) अभिवादन करण्यासाठी राज्यासह देशाच्या कानाकोपऱ्यांतून अनुयायी चैत्यभूमीवर दाखल होत आहेत. त्यामुळे चैत्यभूमी आणि शिवाजी पार्कचा परिसर गजबजून गेला आहे.  सकाळचे मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करण्यासाठी क्लिक करा मुंबई...
डिसेंबर 05, 2018
मुंबई : महाराष्ट्र अल्पसंख्यांक आयोगाचे अध्यक्ष शेख आराफात यांची अल्फा ओमेगा ख्रिश्चन महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष आशिष शिंदे यांनी भेट घेत ख्रिश्चन समाजाकड़े सरकारचे दुर्लक्ष झाल्याबाबत तक्रार करीत नाराजी व्यक्त केली. शासनाचे ख्रिस्ती समाजाकडे खूप मोठे दुर्लक्ष झालेले असून, आझाद मैदान, मुंबई ते...
डिसेंबर 05, 2018
मुंबई : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान आणि समाधीस्थळ असलेल्या दादर येथील रेल्वेस्थानकाला "डॉ. बाबासाहेब आंबेडकर टर्मिनस' असे नाव देण्याची घोषणा सरकारने 6 डिसेंबरपूर्वी करावी, अशी मागणी भीम आर्मीने केली आहे. नामांतर न झाल्यास महापरिनिर्वाणदिनी मुख्यमंत्री देवेंद्र...
डिसेंबर 03, 2018
मुंबई - भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणदिनी (ता. 6) दादर येथील चैत्यभूमीवर देशाच्या कानाकोपऱ्यांतून येणाऱ्या अनुयायांना सोईसुविधा पुरवण्यासाठी महापालिका सज्ज झाली आहे. आपत्कालीन परिस्थितीसाठी तात्पुरता निवारा, पिण्याच्या पाण्याचे टॅंकर, फिरती स्वच्छतागृहे आदी...
ऑक्टोबर 28, 2018
वसमत : ''राज्यासह देशातील जनतेला अच्छे दिनचे स्वप्न दाखवणाऱ्या भाजप सरकारने नागरिकांच्या तोंडाला पाने पुसली आहेत आता या सरकारला खाली खेचल्यानंतरच नागरिकांना अच्छे दिन पाहायला मिळतील.'' , असे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री तथा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी (ता. २७) केले.  काँग्रेसच्या...
ऑक्टोबर 25, 2018
लखनौ/बदुआँ (पीटीआय): दोन वर्षांपूर्वी झालेल्या एका सभेत भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्यासंदर्भात अनुद्‌गार काढल्याप्रकरणी माजी मंत्री आणि समाजवादी पक्षाचे नेते आझम खान यांच्याविरुद्ध आज हजरतगंज कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. डॉ.आंबेडकर महासभा ट्रस्टचे सरचिटणीस अमरनाथ...
ऑक्टोबर 16, 2018
कल्याण : पंधरा ऑक्टोबर भारताचे माजी राष्ट्रपती थोर शास्त्रज्ञ डॉ. अब्दुल कलाम यांच्या जयंती दिनाचे औचित्य साधून कल्याण पूर्वेतील सम्राट अशोक विद्यालयाने शाळेच्या आवारातच डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या नावे वृत्तपत्र वाचन कट्टा निर्माण केला आहे. या कट्ट्याचे लोकार्पण भन्ते आनंद महाथेरो यांनी फीत...
ऑक्टोबर 15, 2018
भारताचे माजी राष्ट्रपती व 'मिसाईल मॅन' अशी ओळख असलेले शास्त्रज्ञ एपीजे अब्दुल कलाम यांचा आज 87वा जन्मदिन! भारताचे अकरावे राष्ट्रपती म्हणून कलाम यांनी पद भूषविले. भारतीय अवकाश संशोधन संस्थेत (इस्त्रो) क्षेपणास्त्र विकासातील संशोधनासंबंधित महत्त्वाची भूमिका त्यांनी पार पाडली. तर डीआरडीओमध्ये...
ऑक्टोबर 15, 2018
भारताचे माजी राष्ट्रपती व 'मिसाईल मॅन' अशी ओळख असलेले शास्त्रज्ञ एपीजे अब्दुल कलाम यांचा आज 87वा जन्मदिन! भारताचे अकरावे राष्ट्रपती म्हणून कलाम यांनी पद भूषविले. भारतीय अवकाश संशोधन संस्थेत (इस्त्रो) क्षेपणास्त्र विकासातील संशोधनासंबंधित महत्त्वाची भूमिका त्यांनी पार पाडली. तर डीआरडीओमध्ये...
ऑक्टोबर 15, 2018
कऱ्हाड : ज्यांच्या आयुष्यात जन्मताच अंधार आहे, ज्यांनी जन्मल्यापासून उगवता सुर्यच कधीच पाहिलेला नाही त्यांच्या आयुष्यातील अंधार दूर करुन त्यांना स्वतःच्या पायावर उभे करण्याबरोबरच त्यांचे जीवन प्रकाशमय करण्यासाठी कऱ्हाड (जि.सातारा) येथे प्रेरणा असोशिएशन फॉर ब्लाईंड या संस्थेच्या माध्यमातून प्रेरणा...
ऑक्टोबर 12, 2018
ए.पी.जे. अब्दुल कलाम पूर्ण नाव - अबुल पाकीर ज़ैनुलाब्दीन अब्दुल कलाम जन्म-  ऑक्‍टोबर , रामेश्वर नागरिकत्व - भारतीय राष्ट्रीयत्व - भारतीय पुरस्कारपद्मभूषण', 'पद्मविभूषण', 'भारतरत्न वडील - जैनुलाबदिन अब्दुल अबुल पाकीर ज़ैनुलाब्दीन अब्दुल कलाम (जन्म ऑक्‍टोबर , तमिळनाडू, भारत) यांना डॉ. ए....