एकूण 48 परिणाम
ऑक्टोबर 13, 2019
भाजपचे नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी घराणेशाहीच्या संदर्भाने नुकतेच एक विधान केले. "कॉंग्रेस-राष्ट्रवादी हे कुटुंब चालवणारे पक्ष आहेत; तर भाजप हा देश चालवणारा पक्ष आहे' असे ते म्हणाले. भाजपमध्ये परिवारवाद नाही असेच त्यांना यातून सुचवायचे आहे. वस्तुस्थिती मात्र वेगळी आहे. एकमेकांवर...
ऑक्टोबर 10, 2019
पुणे - ‘चांगल्या संस्कारांबरोबरच समाजकार्याचे बाळकडूही आईने मला दिले. ही आमच्या कुटुंबातील संस्कृतीच आहे. आयुष्यात संगत कोणाची असावी याचे संचित देताना प्रत्येक गोष्टीमागे कुणाचे तरी कष्ट असतात, याची शिकवणही तिच्याकडूनच मिळाली आहे, त्यामुळे आजही प्रत्येक दिवसाच्या शेवटी दुसऱ्यांसाठी काय केले, याचा...
ऑक्टोबर 08, 2019
कळवण-सुरगाणा मतदारसंघात यंदाची निवडणूक विकास या एकाच मुद्द्याभोवती केंद्रित झालेली असून चौरंगी लढत असली तरी मुख्य लढत दुरंगीच होणार असून माकपचे जीवा गावित यांच्यापुढे राष्ट्रवादीच्या नितीन पवारांनी कडवे आव्हान निर्माण केले आहे. गावित आठव्यांदा विधानसभा सर करणार कि नितीन पवारांना मतदार पसंती देणार...
सप्टेंबर 20, 2019
नाशिक - महाराष्ट्रातील ‘सोशल इंजिनिअरिंग’मध्ये न बसणाऱ्या माझ्यासारख्या कार्यकर्त्याला मोदी यांनी पाच वर्षे मुख्यमंत्री म्हणून काम करण्याची संधी दिली. पुन्हा एकदा राज्यात महायुतीचा झेंडा रोवून विजयोत्सवासाठी नाशिकच्या रामनगरीत येईन. मोदींना पहिल्यांदा भेटलो तेव्हा त्यांनीच मला राज्यावरील...
सप्टेंबर 16, 2019
नाशिक : कांदाच्या भावात तुलनात्मक घसरण होत असल्याने उत्पादक चिंतेत असल्याचे चित्र दिसत आहे. तर कांदा दरवाढीबाबत धाेरणांचा विचार करुन हे दर नियंत्रणात आणण्याची मागणी खासदार भारती पवार यांनी  ग्रामीण विकास कृषीमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांच्याकडे  केली आहे. - सटाण्यात मानधन ...
सप्टेंबर 13, 2019
नाशिकः मध्य रेल्वेच्या नाशिक रोड मार्गावरून धावणाऱ्या राजधानी एक्‍स्प्रेसचे शुक्रवारी नाशिक रोड स्थानकावर स्वागत करण्यात आले. खासदार हेमंत गोडसे, डॉ. भारती पवार यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून स्वागत झाले. मुंबईहून पावणेअकराला निघालेली राजधानी एक्‍स्प्रेस दुपारी नाशिक रोड...
सप्टेंबर 10, 2019
नाशिक ः राज्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे खापर आज सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी विकास सोसायट्यांवर फोडले. तसेच बुडालेल्या तीन आणि डबघाईस आलेल्या तेरा जिल्हा बॅंकांविषयी चिंता व्यक्त करत त्यांनी डबघाईस आलेल्या सहकारी संस्थांना प्रशिक्षणाची व्यवस्था करण्याची तयारी दर्शवली. सहकार, पणन व...
सप्टेंबर 04, 2019
नाशिक- गेल्या दोन वर्षांपासून आदर्श शिक्षक देण्याची खंडीत झालेली परंपरा यंदापासून पुन्हा सुरु करण्यात आली आहे. पालिकेच्या शिक्षण विभागाच्या वतीने महापालिकेच्या प्राथमिक विभागातील बारा, खासगी प्राथमिक शाळेतील चार तर महापालिकेच्या माध्यमिक शाळेच्या एका अशा एकुण 17 शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कार...
ऑगस्ट 25, 2019
पुणे ः ""बालकल्याण ही संस्था समाजातील दिव्यांगांना घडविण्याचे आदर्श कार्य करत आहे. यशस्वी विद्यार्थी घडवण्यात संस्थेच्या सर्वांचाच महत्त्वाचा वाटा आहे, त्यामुळेच आंतरराष्ट्रीय स्तरावर हे विद्यार्थी आपले कर्तृत्व सिद्ध करत आहेत, ही अभिमानाची बाब आहे, असे प्रतिपादन सकाळ माध्यम समूहाचे अध्यक्ष व...
ऑगस्ट 18, 2019
निफाड - भारतीय जनता पक्ष विधानसभा निवडणुका शिवसेनेशी युती करून लढवणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेले आहे त्यामुळे शिवसेनेचा जरी मतदारसंघ असला तरी आपल्याला उमेदवार निवडून आणण्यासाठी काम करायचे आहे उद्या युती होवो अगर न होवो ,जे होईल त्याला आपण सामोरे जाणार आहोत त्यासाठी आपली सर्व प्रकारची...
ऑगस्ट 16, 2019
नाशिक : लोकसभेच्या उमेदवारीसाठी शिवसेनेचे माजी आमदार धनराज महाले राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये गेले होते. मात्र त्यांचा पराभव झाला. पुढचा राजकीय मार्ग बंद झाला. त्यामुळे गेले काही दिवस अस्वस्थ असलेले महाले आज पुन्हा शिवबंधनात अडकले.  दिंडोरी लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसच्या डाॅ भारती...
जुलै 20, 2019
नवी दिल्ली : लोकसभेत खासदार डॉ. भारती पवार यांचे भाषण सुरू असताना सतारूढ भाजपच्याच खासदार प्रीतम मुंडे व रक्षा खडसे ज्या विचित्र पद्धतीने हसत होत्या, त्याचा व्हिडीओ समाज माध्यमांवर व्हायरल झाला आहे. त्यानंतर पक्षनेतृत्वाने या प्रकाराची अत्यंत गंभीर दखल घेतल्याचे समजले आहे...
जुलै 20, 2019
जळगांव : काल (ता.19) संसदेत मी आणि खा. प्रितम मुंडे सहज हसलो होतो. त्याचा खा. डॉ. भारती पवार यांच्या बोलण्याशी काही संबंध नव्हता. देशातील अनेक महत्वपूर्ण विषयावर आम्ही चर्चा करतो, त्याकडे लक्ष दिले जात नाही. आम्ही सहज हसलो म्हणून हा विषय गंभीरपणे घेण्याची गरज नाही. मात्र '...
जुलै 19, 2019
पुणे : खासदार रक्षा खडसे आणि प्रीतम मुंडे या लोकसभेत इतक्या का हसल्या, असा प्रश्न सध्या सोशल मिडियात विचारला जात आहे. या दोघींना लोकसभेच्या सभागृहात हसे न आवरल्याने त्या बाकाखाली जाऊन हसल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मिडियात व्हायरल झाला आहे. लोकसभेत दिंडोरीच्या खासदार भारती पवार...
जून 13, 2019
मनमाड : मनमाडसाठी बहुचर्चित व बहुप्रतिक्षित असलेल्या करंजवन ते मनमाड थेट जलवाहिनी योजनेला आज अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिरवा कंदील दिला. वर्षा बंगल्यावर झालेल्या महत्वपूर्ण बैठकीत २९७ कोटींच्या योजनेवर सविस्तर चर्चा झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी या योजनेला तत्वतः मंजुरी दिली. आगामी...
मे 29, 2019
नांदगाव : नवनिर्वाचित खासदार डॉक्टर भारती पवार यांच्या उपस्थित आयोजित करण्यात आलेली दुष्काळाच्या परिस्थितीचा आढावा घेणारी बैठक आरोप-प्रत्यारोपाने वादळी ठरली. खासदार डॉक्टर भरती पवार यांचा पहिलाच दौरा त्यामुळे गाजला शिवाय निर्णयप्रक्रिया करा, टाळाटाळ करू नका...
मे 27, 2019
येवला : कोण कुठले बापू बर्डे.. अनेकांना माहीतही नाही परंतु केवळ वंचित आघाडीचे उमेदवार म्हणून तालुक्यातील जनतेने भरभरून मते देत तब्बल दहा हजार 833 मतांचे दान केले आहे. तिसऱ्या क्रमाकांची ही मते वास्तविक कुणालाही बेदखल करण्यासारखी नसून विधानसभेसह आगामी राजकारणाच्या दृष्टीने पक्षीय नेत्यांनी धसका...
मे 26, 2019
येवला : राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्याला हादरा देत पुन्हा येवलेकरांनी २८ हजार १२० मतांची आघाडी भाजप-शिवसेना युतीच्या विजयी उमेदवार डॉ. भारती पवार यांना दिली आहे. विशेष म्हणजे यावेळी तालुक्यातील १० गणांसह दहा गणातून तब्बल आठ गणात पवारांनाच मताधिक्य असून केवळ नगरसुल व सायगाव...
मे 25, 2019
भारती पवार, नवनीत राणा पहिल्यांदाच लोकसभेवर मुंबई - संसदेमध्ये महिलांना ३३ टक्‍के आरक्षण देण्याचे विधेयक दीर्घ काळापासून खोळंबले असले तरी, यंदा महाराष्ट्राने १७ टक्‍के महिला खासदारांना संसदेत पाठविले आहे. राज्यातून लोकसभेवर निवडणूक आलेल्या ४८ खासदारांमध्ये आठ महिला...
मे 24, 2019
काही महिन्यांपासून उत्तर महाराष्ट्रात काही धक्कादायक निकाल लागू शकतात, अशी चर्चा होती. तथापि प्रत्यक्ष निकालात भाजपने उत्तर महाराष्ट्रात ‘क्‍लीन स्विप’ मारलेला दिसून आला. सुप्त मोदी लाट या वेळी २०१४ पेक्षाही अधिक प्रभावी ठरली.  रावेर मतदारसंघातून ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या सूनबाई रक्षा ३ लाख...