एकूण 15749 परिणाम
मे 20, 2019
पुणे :  देशातील भारतीय तंत्रशिक्षण संस्थांमधील (आयआयटी) आभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या जेईई अॅडव्हान्स या परीक्षेचे हॉल तिकिट उपलब्ध झाले आहेत. लोकसभा निवडणूकीच्या आचारसंहितेमुळे ही परीक्षा पुढे ढकलण्यात आली होती. आता ही परीक्षा येत्या 27 मेला होणार आहे. ...
मे 20, 2019
विजया, देना बॅंकेच्या विलीनीकरणामुळे खर्च कपातीचा निर्णय  नवी दिल्ली: सार्वजनिक क्षेत्रातील बॅंक ऑफ बडोदा देशभरातील किमान 800 ते 900 शाखा कमी करणार आहे. विजया आणि देना बॅंकेच्या विलीनीकरणानंतर बॅंकेने कार्यक्षमता वाढवून खर्च कपातीचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे तीन्ही बॅंकेच्या एकाच ठिकाणी असलेल्या...
मे 20, 2019
लखनौ : उत्तर प्रदेशात समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पक्षाला सर्वाधिक जागा मिळतील असे वक्तव्य करणारे एनडीएतील घटकपक्ष सुहेलदेव भारतीय समाज पक्षाचे अध्यक्ष ओमप्रकाश राजभर यांची लोकसभेचे मतदान संपल्यानंतर लगेच मंत्रिमंडळातून हकालपट्टी  करण्यात आली आहे. उत्तर प्रदेश सरकारमध्ये राजभर...
मे 20, 2019
नागपूर - अभियांत्रिकी अभ्यासक्रमांचा दर्जा दिवसेंदिवस घसरत असताना, त्यात आमूलाग्र बदल करण्याचा निर्णय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने घेतला आहे. त्यानुसार अभियांत्रिकी अभ्यासक्रमात आता विद्यार्थ्यांना इंटर्नशिप करावी लागणार आहे. यासंदर्भात अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने...
मे 20, 2019
कोल्हापूर - देशात पुन्हा एकदा भारतीय जनता पक्ष व मित्र पक्षांनाच बहुमत मिळण्याचा अंदाज विविध वृत्तवाहिन्यांनी व्यक्त केल्याने कोल्हापूर, हातकणंगलेतील राष्ट्रवादी, काँग्रेस व ‘स्वाभिमानी’च्या कार्यकर्त्यांच्या हृदयाचे ठोके वाढले आहेत. या दोन्ही मतदारसंघांत मतदारांचा कौल कुणाला असेल,...
मे 20, 2019
वर्ल्ड कप 2019 : मुंबई : आगामी विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेत सहभागी दहा संघांतील गोलंदाजीची क्षमता लक्षात घेतल्यास भारताची गोलंदाजी सर्वोत्तम दिसून येते, असे मत भारताचा माजी सलामीचा फलंदाज लालचंद राजपूत यांनी व्यक्त केले.  विश्‍वकरंडक स्पर्धेसाठी निवडलेल्या भारतीय संघाबाबत बोलताना...
मे 20, 2019
पुणे : पीक उत्पादनात अत्यंत मोठा हातभार असलेल्या मधमाशी या मित्रकीटकांची संख्या विविध कारणांमुळे झपाट्याने कमी होत आहे. पीक उत्पादनात मधमाशी हा घटक समाविष्ट करून घेतल्यास उत्पादकतेत वाढ हे उद्दिष्ट साध्य करणे शक्य होणार आहे. याकरिता कृषी निविष्ठांमध्ये समावेश आणि मधमाशीला राष्ट्रीय कीटक घोषित...
मे 20, 2019
भारत-व्हिएतनाम द्विपक्षीय संबंधांविषयी चर्चा करण्यासाठी उपराष्ट्रपती वेंकय्या नायडू यांचा व्हिएतनाम-दौरा नुकताच झाला. त्या दौऱ्यात सहभागी होऊन तिथल्या लोकजीवनाची, तसंच तिथल्या विकासाविषयीची, प्रगतीविषयीची टिपलेली ही निरीक्षणं... सिंचाओ... म्हणजे नमस्ते. गोबरे गाल, बसकं नाक आणि बोलक्‍या डोळ्यांची...
मे 20, 2019
'सकाळ'च्या मतदानोत्तर चाचणीतील अंदाज; आघाडीच्या जागाही वाढणार पुणे - महाराष्ट्रात भारतीय जनता पक्ष व शिवसेनेची युती या वेळीही पुढे राहील. अर्थात, 2014 च्या तुलनेत दोन्ही पक्षांच्या जागा कमी होतील. भारतीय जनता पक्षाला 19 व शिवसेनेला दहा जागा मिळतील, असे "सकाळ'ने घेतलेल्या...
मे 20, 2019
नवी दिल्ली : आठ वर्षांपूर्वी भारताने विश्वकरंडक जिंकत असताना युवराज सिंग सर्वोत्तम ठरला होता. आता भारतीय संघ पुन्हा विश्वकरंडक जिंकण्याची पूर्वतयारी करीत असताना युवराज सिंग आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा निरोप घेण्याचा विचार करीत आहे. परदेशातील लीगच्या सहभागाची परवानगी भारतीय...
मे 20, 2019
काँग्रेसच्या जागाही वाढणार; प्रादेशिक पक्षांची मुसंडी नवी दिल्ली - जगातील सर्वांत मोठी लोकशाही म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भारतातील लोकसभा निवडणुकीचे शेवटच्या टप्प्यातील मतदान आज पार पडल्यानंतर विविध वृत्तवाहिन्या आणि पाहणी संस्थांच्या मतदानोत्तर चाचण्यांचे (एक्‍झिट पोल) कल जाहीर झाले. यंदा ...
मे 20, 2019
आजचे दिनमान  मेष : प्रवास शक्‍यतो टाळावेत. गूढ गोष्टींकडे ओढा राहील. उधारी, उसनवारी वसूल होईल.  वृषभ : वैवाहिक जीवनात सौख्य लाभेल. शासकीय कामे मार्गी लागतील. बौद्धिक व शैक्षणिक क्षेत्रातील व्यक्‍तींना विशेष यश मिळेल.  मिथुन : तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरतील. संततिसौख्य लाभेल. प्रॉपर्टीच्या कामात...
मे 20, 2019
जळगाव - जळगाव शहरातील रामेश्‍वर कॉलनीतील एका तरुणाला "ओएलएक्‍स' या ऑनलाइन पोर्टलवर छायाचित्रे टाकलेली दुचाकी पसंत पडली. नव्वद हजार रुपये किमतीच्या गाडीचा 19 हजारांत सौदा ठरला, 5 हजार ऍडव्हॉन्स बॅंकेत जमा केले. गाडीची पॅकिंग होऊन चक्क भारतीय सेनेच्या ट्रकमध्ये लोड झाली, आता अधिक...
मे 20, 2019
संदीप बोयत यांच्या पोस्टाची तिकिटे, पोस्टर्स संग्रहाची लिम्का बुकमध्ये नोंद पुणे - भारतीय चित्रपटसृष्टीला १०० पेक्षा अधिक वर्षे झाली आहेत. चित्रपटसृष्टीचा सुवर्णकाळ अनेकांच्या स्मरणात राहण्यासारखा आहे. अनेक चाहते चित्रपटसृष्टीच्या १०० वर्षांच्या आठवणी आजही जपतात. संदीप बोयत या...
मे 20, 2019
लोकसभेच्या आतापर्यंत सोळा निवडणुका झाल्या. सतरावी लोकसभा निवडण्यासाठीची मतदानाची प्रक्रिया कालच संपली. आता फक्त मतमोजणी व निकालाची प्रतीक्षा आहे. या ताज्या निवडणुकीने अनेक परंपरागत असे निवडणूक संकेत व निकष मोडीत काढले, असे म्हटल्यास वावगे होणार नाही. मुख्यतः सत्ताधीशांपुढे गुडघे टेकण्याच्या निवडणूक...
मे 20, 2019
लोकसभा निवडणुकीतील अखेरचा टप्पा रविवारी सायंकाळी पार पडला आणि 11 एप्रिलपासून सव्वा महिना सुरू असलेल्या या "महाउत्सवा'तील मतदान पर्व संपले. "एक्‍झिट पोल'मधून निकालांची विविध भाकितेही त्यानंतर लगोलग जाहीर झाली. त्याबरोबरच "अंदाज अपना अपना!' असा खेळही सुरू झाला आहे. गुरुवारी प्रत्यक्ष निकाल जाहीर...
मे 20, 2019
नवी दिल्ली : "भाजप-विरोधी आघाडी'च्या गोटात आज काही मोजक्‍याच हालचाली झाल्या. आघाडीच्या समन्वयाची सूत्रे सांभाळलेल्या चंद्रबाबू नायडू यांनी लखनौहून परतल्यानंतर कॉंग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. ताज्या माहितीनुसार बहुजन समाज पक्षाच्या प्रमुख...
मे 19, 2019
माजलगाव (जि. बीड) : जिल्ह्यातील माजलगाव येथून आखाती देशात गेलेले निवृत्त शिक्षक खैरूल्ला खान व कुटुंबीय तेथे झालेल्या पुरात बेपत्ता झाले आहेत. ही घटना शनिवारी (ता.18) घडली. आखातातील ओमान देशातील मस्कत येथे नोकरीनिमित्त असलेल्या आपल्या मुलास ते भेटण्यासाठी गेले होते. या दुर्घटनेत मुलगा सरदार कारमधून...
मे 19, 2019
"अफगाणिस्तानमध्ये अस्थिरता माजविणाऱ्या तालिबानचा जन्म पाकिस्तानमध्ये झाला, त्यामुळे पाकिस्तान व तालिबानमध्ये कशा प्रकारचे संबंध आहेत, याची कल्पना आम्हाला आहे, परंतु, अफगाणिस्तानची शांतता व प्रगतीसाठी आम्हाला भारताची गरज आहे. आमच्या संरक्षण क्षेत्रासाठी भारत साह्य करीत असून, अलीकडे भारताने दोन...
मे 19, 2019
जळगाव : राज्य मंत्रिमंडळाचा लवकरच विस्तार होत असून कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्यांचे भारतीय जनता पक्षातर्फे पुनर्वसन करण्यात येत आहे. मात्र त्यांच्याच पक्षाचे नेते एकनाथराव खडसे यांच्याबाबत मात्र अजूनही प्रश्‍नचिन्हच आहे.  राज्यातील भाजप- शिवसेना युती सरकारच्या...