एकूण 349 परिणाम
फेब्रुवारी 16, 2019
काश्‍मीरच्या पुलवामा जिल्ह्यात "केंद्रीय राखीव पोलिस दला'च्या (सीआरपीएफ) जवानांवर झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यामुळे देशभर संतापाची लाट उसळली आणि दहशतवाद्यांना आणि त्यांना पोसणाऱ्या पाकिस्तानला ठेचून काढायला हवे, अशी भावना व्यक्त झाली. "किती काळ असे हल्ले सहन करायचे' हा मनात डाचणारा प्रश्‍न जो तो...
फेब्रुवारी 15, 2019
गेल्या वर्षात भारतीय लष्कराने सुमारे 250 पाकिस्तानपुरस्कृत दहशतवाद्यांना कंठस्नान घातले, त्यात वेगवेगळ्या दहशतवादी संघटनांचे 19 स्थानिक कमांडर होते. ते निःसंशय मोठे यश होते. काही गौण घटना वगळता काश्‍मीर खोरे बरेचशे शांत होते. परंतु केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या (सीआरपीएफ) एका ताफ्यावर...
फेब्रुवारी 15, 2019
‘जैशे महंमद’च्या हल्ल्यात ‘सीआरपीएफ’चे ३९ जवान हुतात्मा श्रीनगर - जम्मू-काश्‍मीरच्या पुलवामा जिल्ह्यात ‘जैशे महंमद’ या दहशतवादी संघटनेने आज केलेल्या आत्मघातकी हल्ल्यात केंद्रीय राखीव पोलिस दलाचे (सीआरपीएफ) ३९ जवान हुतात्मा झाले. स्फोटकांनी भरलेले वाहन दहशतवाद्यांनी जवानांच्या बसवर धडकावले. पुलवामा...
फेब्रुवारी 12, 2019
श्रीनगर: हिमवृष्टीमुळे रस्त्यात अडकलेल्या गर्भवती महिलेला लष्कराच्या जवानांनी सुखरुपपणे रुग्णालयात दाखल केले अन् तिने जुळ्यांना जन्म दिला. उत्तर काश्मीरमधील बंदीपोरा जिल्ह्यात ही घटना घडली असून, मदतीबद्दल महिलेने भारतीय लष्कर व जवानांचे आभार मानले आहेत. लष्करी अधिकाऱयांनी...
फेब्रुवारी 12, 2019
नगर - रणांगण अक्षरश: पेटले, रणगाड्यांनी तोफगोळ्यांचा मारा केला, अत्याधुनिक रायफलींचे गोळीबार, तोफगोळ्यांचे कानठाळ्या बसणारे आवाज येत राहिले, आकाशात हेलिकॉप्टरने घिरट्या घातल्या. त्यातून भारतीय जवानांनी उड्या घेतल्या. शत्रूचा एक एक अड्डा शोधत त्यावर जबरदस्त हल्ला चढवला... हा आहे...
फेब्रुवारी 03, 2019
नवी दिल्ली : लष्करासाठी 73 हजार रायफल खरेदी करण्याचा अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेला प्रस्ताव संरक्षण मंत्रालयाने आज मंजूर केला. अमेरिकेकडून होणारी ही खरेदी तातडीने केली जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.  लष्कराच्या आधुनिकीकरणाच्या दिशेने टाकलेले हे महत्त्वाचे पाऊल असल्याचे मानले जात आहे. चीनला...
फेब्रुवारी 03, 2019
जॉर्ज फर्नांडिस नावाचा झंझावात नुकताच (29 जानेवारी) विसावला. सर्वार्थानं एक वादळी आयुष्य ते जगले. "झुंजार नेता', "बंदसम्राट' अशा बिरुदांनी संबोधले जाणारे फर्नांडिस हे संरक्षणमंत्री म्हणूनही तितकेच कर्तव्यपरायण, कार्यतत्पर होते. जवानांविषयीची त्यांचा जिव्हाळा, कळकळ अनोखी होती. त्यांच्या या पैलूंचं...
फेब्रुवारी 02, 2019
सैनिकांची निष्ठा अत्यंत तीव्र असते. त्यावर समाजातील गोष्टींचा परिणाम होत नाही, होताही कामा नये. सैनिकांसाठी नाम, नमक आणि निशाण हे सर्वांत महत्त्वाचे असते. त्यांच्याशी तो निष्ठेने बांधलेला असतो. तो ज्या बटालियनमध्ये काम करतो त्याचे नाव राष्ट्रध्वज आणि ज्या देशाचे मीठ खातो, तो देश हेच त्याचे सर्वस्व...
जानेवारी 30, 2019
सियाचीन ग्लेशियर! समुद्रसपाटीपासून बावीस हजार फूट उंचीवरची सत्तर किलोमीटर लांबीची हिमनदी. हे भारताचं सर्वांत उत्तरेकडलं टोक. या परिसरातली तापमानाची घसरगुंडी उणे पंचवीस ते उणे सत्तर अंश सेल्सिअसपर्यंतची. सोबतीला दीडशे किलोमीटर प्रतितास या वेगानं वाहणारे बर्फाळ वारे. अशा या आत्यंतिक खडतर परिसरात...
जानेवारी 24, 2019
श्रीनगर : बारामुल्ला जिल्ह्यात भारतीय लष्करातील जवान आणि दहशतवाद्यांमध्ये अनेकदा चकमक होत असते. मात्र, काश्मीर खोऱ्यात दहशतवाद्यांविरोधात सुरू असलेली मोहीम लष्कराने आणखीन तीव्र केली. भारतीय लष्कर आणि जम्मू काश्मीर पोलिसांनी संयुक्त कारवाई करत एकेकाळी 'हिज्बुल'...
जानेवारी 18, 2019
चंदीगढ: भारतीय लष्करातील जवानांना मिळणाऱया निकृष्ठ जेवणाचा व्हिडिओ तयार करून तो सोशल मीडियावर व्हायरल करणारे जवान तेज बहादूर यादव यांच्या मुलाचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. तेज बहादूर यादव यांनी व्हिडिओ व्हायरल केल्यानंतर मोठी खळबळ उडाली होती. त्यानंतर त्यांना सीमा सुरक्षा दलातून...
जानेवारी 15, 2019
नवी दिल्लीः आपले जवान नियंत्रण रेषेवरील शत्रूंना योग्य उत्तर देत आहेत. शत्रूचे मोठे नुकसान झाले आहे. मी, शत्रूंना चेतावणी देत आहे की, तुम्ही चुकीचे पाऊल उचलल्यास कारवाई करण्यास आम्ही संकोच करणार नाही, असे लष्करप्रमुख बिपीन रावत यांनी आज (मंगळवार) म्हटले आहे. 70 व्या लष्कर दिनानिमित्त...
जानेवारी 13, 2019
पुणे : जम्मू-काश्मीरमधील राजौरी जिल्ह्यात दहशतवाद्यांनी घडवलेल्या आयईडीच्या स्फोटात भारतीय लष्कराचे मेजर शशीधरन व्ही. नायर हुतात्मा झालेले त्यांच्या पार्थिवावर वैकुंठ स्मशानभूमीत सरकारी इतमामध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी पालकमंत्री गिरीश बापट, उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे,...
जानेवारी 01, 2019
श्रीनगर : बॉर्डर ऍक्‍शन टीम (बॅट) या पाकिस्तानी सैन्याच्या तुकडीने आखलेला हल्ल्याचा मोठा कट भारतीय लष्कराने आज उधळून टाकत दोन घुसखोरांना ठार मारले. जम्मू- काश्‍मीरमधील नौगाम सेक्‍टरमध्ये ही घटना घडली असून, घुसखोर हे पाकिस्तानी सैनिक असल्याचा दावा लष्कराने केला आहे. "बॅट'मध्ये...
डिसेंबर 22, 2018
नवी दिल्ली : अभिनेते नसीरुद्दीन शहा यांच्या विधानानंतर देशभरातून त्यांच्यावर टीका करण्यात येत होती. त्यानंतर आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) आणि विश्व हिंदू परिषदेने (विहिंप) नसीरुद्दीन यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली आहे. शहा यांचे वक्तव्य सांप्रदायिक आणि लोकशाहीविरोधात आहे. तसेच ते...
डिसेंबर 10, 2018
पुणे : कारगिल युद्ध किंवा सीमेवर आत्तापर्यंत पाकिस्तानकडून, दहशतवाद्यांकडून झालेल्या हल्ल्यांमध्ये निकराचा लढा देताना गंभीर अवस्थेत पाय निकामी होऊनही भारतीय लष्करी जवान आजही तितकेच खंबीर आहेत. रविवारी बालेवाडीमध्ये झालेल्या "पुणे हाफ मॅरेथॉन'मध्ये हेच जवान आपल्या व्हिलचेअरवरुन आले,...
डिसेंबर 10, 2018
डेहराडून : भारतीय लष्कर गरज पडल्यास आणखी एकदा दहशतवाद्यांविरुद्ध लक्ष्यवेधी हल्ले (सर्जिकल स्ट्राइक) करण्यास कोणताही संकोच करणार नाही, असे प्रतिपादन लष्कर उपप्रमुख लेफ्टनंट जनरल देवराज अंबुज यांनी आज येथे केले.  सीमा ओलांडून दहशतवाद्यांच्या लॉंचपॅडवर भारताने...
डिसेंबर 09, 2018
डेहराडून : भारतीय लष्करी अकादमीमध्ये (आयएमए) शनिवारी झालेल्या दीक्षान्त संचलनातून 427 अधिकारी (जंटलमन कॅडेट) लष्करात दाखल झाले. प्रशिक्षण संपविणाऱ्यांमध्ये भारताच्या सात मित्र देशांतील 80 छात्रांचाही समावेश आहे. चेटवूड ड्रिल स्क्वेअरमध्ये झालेल्या या संचलनाची सलामी लष्कराचे उपप्रमुख...
डिसेंबर 08, 2018
नवी दिल्ली : देशात मीच खरा हिंदू आहे, बाकी काहीजण हिंदू असल्याचा बनाव करत आहेत. देशाला असा बदल नकोय, की जो आपल्या दुर्दशेचे कारण बनेल, असा बदलाव नकोय जो आपल्याच संविधानाच्या चिंधड्या करेल, असे परखड मत काँग्रेसचे नेते कपिल सब्बल यांनी मांडले आहे. जागरण फोरमच्या कार्यक्रमात शनिवारी काँग्रेस नेते आणि...
डिसेंबर 08, 2018
नवी दिल्ली : दोन वर्षापूर्वी भारतीय लष्कराने पाकिस्तानच्या हद्दीत घुसून केलेल्या सर्जिकल स्ट्राईकचा गरज नसताना बाऊ करण्यात आल्याचे, मत या कारवाईत सहभागी असलेल्या एका लष्करी अधिकाऱ्याने व्यक्त केले आहे. उरी येथील लष्कराच्या तळावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय...