एकूण 4 परिणाम
एप्रिल 21, 2019
देशात मॉन्सून यंदा सरासरीइतका म्हणजे 96 टक्के असेल, असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागानं वर्तवला आहे. पावसाचा विस्तार देशभर असल्यानं अवघं शिवार भिजणार आहे, ही आनंदवार्ता आहे. या अंदाजाचा नेमका अर्थ काय, त्याचे फायदे-तोटे काय, वेगळेपण काय, अंदाज आणि प्रत्यक्ष पाऊस...
एप्रिल 03, 2019
नवी दिल्ली : एप्रिल महिन्यातीलच कडक उन्हाळा आणि दुष्काळी परिस्थितीमुळे चिंता असताना स्कायमेटने आज (बुधवार) यंदाच्या पावसाचा अंदाज वर्तविला असून, सरासरी 93 टक्के पाऊस पडेल असा अंदाज त्यांनी वर्तविला आहे. स्कायमेटने व्यक्त केलेल्या या अंदाजात पावसाच्या सरासरीत 5 टक्क्यांची कमी किंवा वाढ होण्याची...
मार्च 20, 2019
पुणे : पुण्यासह राज्यातील बहुतांश भागातील तापमानात वाढ होत आहे. परिणामी उन्हाचा कडाका चांगलाच वाढला आहे. काल (मंगळवार) पुण्याचे तापमान 38 अंश सेल्सिअस इतके होते. आज तापमान एका अंशाने कमी होऊन 37 अंश सेल्सिअसवर गेले आहे. मार्च महिना संपत असताना आता उन्हाचा कडाका चांगलाच वाढला आहे. काल (मंगळवार)...
मे 24, 2018
जालना - शहराचे बुधवारी (ता. २३) अधिकतम तापमान पुन्हा ४३.१ सेल्सिअसवर जाऊन ठेपले. त्यात दुपारी चार-साडेचारच्या आकाशात ढग दाटून आल्याने उकाड्याने नागरिक हैराण झाले होते. मागील काही दिवसांपासून जालना शहराचे तापमान ४२ सेल्सिअसपर्यंत गेले होते. मात्र, मे महिन्याच्या चौथ्या आठवड्यातील बुधवारी (ता. २३)...