एकूण 749 परिणाम
March 08, 2021
जळगाव : शहरातील मोकाट कुत्र्यांचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे. दररोज नागरिकांना कुत्रा चावण्याच्या घटना घडत आहेत. तरीही महापालिका प्रशासन या समस्येकडे दुर्लक्ष करत आहे. त्यामुळे शिवसेना या समस्येवरून चांगलीच आक्रमक झाली आहे. मोकाट कुत्र्यांच्या समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी आज शिवसेना महिला...
March 08, 2021
पुणे : अत्यावश्यक सेवांची दुकाने वगळता अन्य दुकाने बंद ठेवणे, हॉटेल, रेस्टॉरंट, बार बंद करण्याचा विचार, या विभागीय आयुक्त सौरभ राव यांच्या वक्तव्यांमुळे बाजारपेठेची झोप उडाली आहे. दुकानदार, छोटे व्यावसायिक लॉकडाउनच्या संकटामुळे धास्तावले असून जेमतेम सुरू असलेले अर्थचक्र पुन्हा बंद झाले तर, कसे...
March 08, 2021
चाळीसगाव (जळगाव) : जळगाव- धुळे- औरंगाबाद या जिल्ह्यांच्या दळणवळणात महत्त्वाची भूमिका बजावणारा औरंगाबाद- धुळे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 52 या मार्गावर येणाऱ्या औट्रम घाटातील सुमारे नऊ किलोमीटरचा रस्‍त्‍यावर मोठ- मोठे खड्डे पडले आहेत. यामुळे वाहतुकीची मोठी कोंडी होत असताना अपघाताचे प्रमाण देखील...
March 08, 2021
आपल्याला एकाच डोळ्याने आयुष्य जगण्याची सक्ती केली तर...? जरा विचित्र वाटतंय ना...? आपलं दिसणं हे कायम द्वीमितीय असतं. म्हणून आपल्याला दोन डोळे आहेत. एकाच डोळ्याने बघितले तर आपल्याला दिसतं सर्व परंतु त्या दिसण्याच्या पूर्णत्वाचा आभास येत नाही. तो फक्त दोन डोळ्यानेच येऊ शकतो. तुम्ही डाव्या हाताच्या...
March 07, 2021
औरंगाबाद  : नाशिक येथे दिनांक 26, 27, व 28 मार्च 2021 रोजी ठरलेले 94 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन स्थगित करण्याचा निर्णय आज अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्राचार्य कौतिकराव ठाले पाटील यांनी जाहीर केला. कोरोनामुळे यंदा साहित्य संमेलन घ्यायचेच नाही असे महामंडळाने ठरविले होते पण...
March 06, 2021
.कोल्हापूर :  शिवाजी विद्यापीठाचा 57 वा दीक्षांत समारंभ 6 एप्रिल रोजी होणार आहे. कोरोनाच्या पार्श्‍नभूमीवर ऑलनाईन समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. समारंभाचे अध्यक्ष कुलपती भगसिंह कोश्‍यारी आणि प्रमूख पाहुणे अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेचे अध्यक्ष डॉ.अनिल सहस्त्रबुद्धे हे व्हिडिओ कॉन्फरन्सिंग...
March 06, 2021
पुणे : जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे शाळा-महाविद्यालये येत्या १४ मार्चनंतरही बंदच ठेवण्यात येतील. दहावी आणि बारावीच्या परीक्षा घेण्याबाबत तयारी करावी लागणार आहे. तसेच, वाढती रुग्णसंख्या पाहता निर्बंध लावण्याबाबत शुक्रवारी (ता. १२) उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत बैठकीत...
March 06, 2021
वाई बाजार (जिल्हा नांदेड) : गावपातळीवरील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याची महत्त्वपूर्ण जबाबदारी असलेल्या व कर्तव्य बजावत असताना पोलिस पाटलांसाठी अत्यंत महत्त्वाचा असा निर्णय म्हणजे कर्तव्य बजावत असताना पोलिस पाटलांना मारहाण करणे आता भारतीय दंड विधानाच्या शासकीय कामातील अडथळा या सदराखाली मोडणार...
March 06, 2021
औरंगाबाद: मागील तीन दिवसांपासून औरंगाबादमध्ये कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत आहेत. गेल्या 24 तासांतील नवीन रुग्णांची संख्या सामान्य औरंगाबादकर आणि प्रशासनाची झोप उडवणारी आहे. मागील 24 तासांत कोरोनाच्या 459 रुग्णांचं निदान झालं आहे. जी संख्या मागील कित्येक आठवड्यानंतरची सर्वाधिक ठरली...
March 05, 2021
वॉशिंग्टन : भारतीय अमेरिकी लोक हे आता आपला देश देखील चालवू लागले आहेत, असे सांगतानाच अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडेन यांनी शुक्रवारी (ता.५) तेथील स्थानिक भारतीयांच्या कामाची मुक्तकंठाने प्रशंसा केली. यावेळी त्यांनी अमेरिकी प्रशासनातील महत्त्वाच्या पदांवर आज भारतीय अमेरिकी वंशाची मंडळी असल्याचाही...
March 05, 2021
भोकरदन (जि.जालना) : भोकरदन शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याशेजारी व मुस्लिम समाजाच्या मशिदीजवळ असलेले देशीदारूचे दुकान हटविण्यात यावे. या प्रमुख मागणीसाठी शुक्रवारी (ता.पाच) भारतीय बौद्ध महासभेच्या पदाधिकाऱ्यांसह शेकडो नागरिक पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांना निवेदन देण्यासाठी पालिकेवर धडकले...
March 05, 2021
नाशिक : हवामानाने वाइन द्राक्षांच्या उत्पादनाला हातभार लावलेला असताना उन्हामुळे द्राक्षांमध्ये साखर उतरण्याचे प्रमाण चांगले झाले. त्यामुळे सध्या सुरू असलेला वाइनसाठीच्या द्राक्षांच्या ‘क्रशिंग’चा हंगाम एक आठवडाअगोदर म्हणजेच, एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापर्यंत चालेल. दुसरीकडे मात्र राज्यातील...
March 05, 2021
दहिवडी (जि. सातारा) : कोरोना लसीचे दोन्ही डोस घेऊनही माण तालुक्‍यातील वैद्यकीय अधिकारी पॉझिटिव्ह आल्याने खळबळ माजली आहे. यासोबतच अजून दोन वैद्यकीय अधिकारी, आशा, अंगणवाडी सेविका पॉझिटिव्ह आले आहेत. सद्यःस्थिती पाहता कंटेनमेंट झोन कायम ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. शहरातील व्यवहार कधी सुरू...
March 05, 2021
सांगली  : महापालिकेच्या सत्ताबदलानंतर भाजपचे सदस्य ऑफलाईन सभेसाठी आग्रह धरू लागलेत. लवकरच नगरसेवकांचे एक शिष्टमंडळ नगरविकास सचिवांनाही भेटणार आहे. महापालिकेच्या सभागृहात तितक्‍याच सदस्य नागरिकांच्या उपस्थितीत बरेच कार्यक्रम होत असले तरी महासभेत मात्र कोरोना विषाणू शिरण्याच्या भितीने ऑनलाईन महासभा...
March 04, 2021
मुंबई, ता. 4 : कोरोना आणि लॉकडाऊनमुळे संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले आहे. सर्वसामान्य नागरिकांचे लॉकडाऊनमुळे कंबरडे मोडले आहे. यात प्रत्येक बाबींचे दर प्रचंड वाढल्याने नागरिकांचे जगणे मुश्किल झाले आहे. सामान्य नागरिकांना परवडणाऱ्या रेल्वेची तिकिटे देखील वाढतायत.  कोरोनामुळे गर्दीचे नियोजन व्हावे,...
March 04, 2021
अकोला:  स्त्री पुरुष समानतेवर आपण इतकी भाष्य करतो . पण ती फक्त शब्दात दिसते वागण्यात नाही . याची कितीतरी उदाहरणं देता येतील . जशी की , जर एक घरात स्त्री पुरुष दोघे काम करत असतील तर , पुरुष सकाळी उठून आवरून आयता डबा घेऊन जातो आणि संध्याकाळी घरी परत आल्यावर त्याच्या समोर लगेच गरम चहा आणि जेवण असावं,...
March 04, 2021
अकोला : राज्यातील सर्वात जुने विमानतळ असलेल्या अकोला येथील शिवनी विमानतळाच्या धावपट्टीचे विस्तारिकरण करण्यासाठी खासगी जमीन हस्तांतरण करण्यात येणार आहे. त्यासाठी धावपट्टी विस्तारिकरणाची व्यवहार्यता तपासण्‍यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधिमंडळाच्या अर्थसंकल्‍पीय अधिवेशनात...
March 04, 2021
अकाेला :  जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्ष व उपाध्यक्षपदाची निवड बुधवारी विनबिरोध झाली. अध्यक्षपदी डाॅ. संताेष काेरपे यांची फेरनिवड करण्यात आली. उपाध्यक्षपदी कारंजा लाड येथील श्रीधर कानकिरड यांची निवड करण्यात आली. जिल्हा बँकेवर डॉ. कोरपे गटाच्या सहकार पॅलनचे निर्विवाद वर्चस्व मिळविली आहे....
March 04, 2021
अनेकदा पाहायला मिळालंय की, रेशन डिलर कार्डधारकांना त्यांच्या कोट्याचे धान्य देत नाहीयेत. जर तुम्हालाही अशाच प्रकारच्या अचडणीला सामोरे जावे लागत आहे तर तुम्ही टोल-फ्री क्रमांकावर फोन करुन तक्रार करु शकता. सुप्रीम कोर्टाने जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला  (Farooq Abdullah Sedition...
March 04, 2021
इचलकरंजी : फकीर मळा, हनुमाननगर भागातील विद्युत खांब उभारणीचे काम दोन वर्षांपासून प्रलंबित असल्याने या भागातील नागरिकांनी इचलकरंजी नगरपालिकेच्या विद्युत विभागाला टाळे ठोकले. ठिय्या आंदोलन करून नगरपालिका प्रशासनाचा धिक्कार करत निषेध नोंदवला. मुख्याधिकारी दालनात पुन्हा ठिय्या मारला. दोन तासांच्या...