एकूण 51 परिणाम
March 08, 2021
चाळीसगाव (जळगाव) : जळगाव- धुळे- औरंगाबाद या जिल्ह्यांच्या दळणवळणात महत्त्वाची भूमिका बजावणारा औरंगाबाद- धुळे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 52 या मार्गावर येणाऱ्या औट्रम घाटातील सुमारे नऊ किलोमीटरचा रस्‍त्‍यावर मोठ- मोठे खड्डे पडले आहेत. यामुळे वाहतुकीची मोठी कोंडी होत असताना अपघाताचे प्रमाण देखील...
February 25, 2021
जळगाव : भारतीय विमानतळ प्राधिकरणाने जळगाव विमानतळाचा आंतरराष्ट्रीय दर्जाचा विकास आराखडा तयार केला आहे. मात्र, या अडथळ्यात विविध प्रकारच्या अडचणी येत असल्याने त्या दूर करण्याबाबत खासदार उन्मेष पाटील यांनी सूचना दिल्या आहेत.  आवश्य वाचा- पदाधिकारी राष्ट्रवादीचा, गमछा भाजपचा आणि प्रवेश सत्कार मनपा...
February 23, 2021
उजळाईवाडी, कोल्हापूर ः बहुचर्चित कोल्हापूर ते अहमदाबाद विमान सेवेचा आज प्रारंभ झाला. पहिलाच विमानांमधून 59 प्रवासी कोल्हापूरला आले. त्यांचे स्वागत शॉवर सलामीने झाले. पहिल्या फेरीतील प्रवाशांपैकी इंदुमती चंद्रकांत यांच्या हस्ते केक कापण्यात आला. इंडिगो कंपनीचा ध्वज दाखवून ही सेवा सुरू झाल्याचे...
February 21, 2021
सांगली : येत्या मंगळवारी सांगलीकरांना नवा महापौर मिळेल. हा महापौर घोडेबाजाराचं प्रॉडक्‍ट असेल की सत्ताधारी भाजपचा असेल हे लवकरच स्पष्ट होईल. कारण कधी नव्हे ते महापौर निवडणुकीसाठी नगरसेवकांचे दर ठरत आहेत. यात राष्ट्रवादीने करेक्‍ट कार्यक्रम करीत आघाडी घेतली आहे तर स्वतःचेच नगरसेवक टिकवण्यासाठी...
February 21, 2021
येत्या मंगळवारी सांगलीकरांना नवा महापौर मिळेल. हा महापौर घोडेबाजाराचं प्रॉडक्‍ट असेल की सत्ताधारी भाजपचा असेल हे लवकरच स्पष्ट होईल. कारण कधी नव्हे ते महापौर निवडणुकीसाठी नगरसेवकांचे दर ठरत आहेत. यात राष्ट्रवादीने करेक्‍ट कार्यक्रम करीत आघाडी घेतली आहे तर स्वतःचेच नगरसेवक टिकवण्यासाठी केविलवाणी धडपड...
February 17, 2021
भिलार (जि. सातारा) : पाचगणी हे पर्यटनस्थळ जगभर प्रसिद्ध असल्याने शहरानेही काळानुसार बदल स्वीकारणे गरजेचे असल्याचे मत खासदार श्रीनिवास पाटील यांनी व्यक्त केले.  महाबळेश्वर येथे कार्यक्रमानिमित्त आले असताना श्री. पाटील यांनी पाचगणी (ता.महाबळेश्वर) येथील हॉटेल नमस्ते पुरोहितला भेट दिली. त्यानंतर...
February 17, 2021
मंगळवेढा (सोलापूर) : कर्नाटकातील भाविक पंढरपूरशी अधिक वेगाने जोडण्याच्या दृष्टीने प्रलंबित असलेल्या पंढरपूर-विजयपूर या रेल्वेमार्गाचा सर्व्हे झाला. मात्र राजकीय अनास्थामुळे अद्याप हा मार्ग रखडला आहे. यंदाच्या अर्थसंकल्पात तरी याप्रश्नी विचार होणार का? असा प्रश्न तालुक्‍यातून विचारला जात आहे....
February 10, 2021
औरंगाबाद: वाळूज एमआयडीसीतील मोहटा देवी मंदिरासमोर असलेली भाजी मंडई पोलिसांनी हटवली. या कारवाईविरोधात भारतीय जनता पक्ष चांगलाच आक्रमक झाला आहे. मंगळवारी (ता.९) मध्यरात्रीपासून भाजपतर्फे या ठिकाणी आंदोलन करण्यात येत आहे. मध्यरात्री भाजपने चांगलाच गदारोळ केला. यामुळे काही काळ तणावाची परिस्थिती निर्माण...
February 07, 2021
भुसावळ (जळगाव) : वीजबिल माफीसाठी भाजपने जिल्हाभर महावितरणच्या कार्यालयांना टाळा ठोको आंदोलन केले होते. मात्र, भुसावळ आणि मुक्ताईनगरच्या भारतीय जनता पक्षात खडसे समर्थकांचे वर्चस्व असल्याने आंदोलन झालेच नाही. याची प्रदेश पातळीवरून दखल घेत, खडसे समर्थक शहराध्यक्षास हटवून निष्ठावंत परीक्षित बऱ्हाटे...
February 01, 2021
नाशिक : केंद्रीय अर्थसंकल्पात प्राप्तिकर मर्यादेत वाढ नाही. स्वस्त घरासाठी यंदाच्या आर्थिक वर्षातही सवलत कायम आहे. मात्र त्याचवेळी करदात्यावर चार टक्के सेस लावल्याने इंधन मात्र महागणार आहे. त्यामुळे  साधारण कर रचनेबद्दल संमिश्र स्वरूपाच्या प्रतिक्रिया ऐकायला मिळाल्या.  नोकरदारांचा भ्रमनिरास ...
January 29, 2021
नवी दिल्ली- 26 जानेवारीला दिल्लीत हिंसाचार झाल्यानंतर उत्तर प्रदेशमधील योगी सरकारने राज्यातील शेतकऱ्यांचे आंदोलन संपवण्याचे आदेश दिले आहे. या आदेशानंतर राज्यात अनेक ठिकाणी शेतकरी संघटनांनी आंदोलन संपवले. गुरुवारी सायंकाळी पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला होता. त्याचबरोबर प्रशासनाने तेथील लाइट आणि...
January 29, 2021
नाशिक : ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या तयारीनिमित्ताने साहित्यातील ‘नाट्य’चा पडदा उघडल्यापासून एकामागून एक रंजक किस्से पुढे येऊ लागलेत. स्वागताध्यक्ष तथा पालकमंत्री छगन भुजबळ यांच्यापाठोपाठ माजी खासदार समीर भुजबळांनी संमेलनस्थळाची पाहणी केलीय. एवढेच नव्हे, तर पालकमंत्र्यांच्या...
January 28, 2021
अकोला:  जलशुद्धीकरणासाठी पी.ए.सी. पावडर पुरवठा करण्यासाठी स्थायी समितीने मंजुरी दिलेली निविदा चक्क २४.५ टक्के वाढवून कंत्राटदाराला देयके देण्यात आल्याचा मुद्दा बुधवारी (ता.२७) स्थायी समितीच्या सभेत चांगलाच गाजला. निविदा मंजूर करताना कंत्राटदारासोबत ‘मिलिभगत’ केल्याचा आरोपावरून व सभागृहाबाहेर...
January 25, 2021
नाशिक : नाशिक मध्ये ९४ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होत आहे. ही नाशिकरांसाठी अत्यंत आनंदाची बाब आहे. त्यामुळे हे साहित्य संमेलन यशस्वी करणे आणि नाशिकची वेगळी ओळख निर्माण करणे ही आपली सर्वांची सामुहिक जबाबदारी असून हे साहित्य संमेलन उजवं कसं होईल यासाठी प्रयत्न करावे असे आवाहन स्वागताध्यक्ष...
January 25, 2021
नांदेड : संबंध जगाला आपल्या कवेत घेतलेल्या कोरोना या आजाराचा प्रादूर्भाव वाढू नये यासाठी अनेकांनी जोखीम पत्करत वेगवेगळ्या मार्गाने प्रशासनाला मदत केली. कोणी अन्नदान तर कोणी वैद्यीकीय सेवा दिली. मात्र सामाजीक कार्यात नेहमी अग्रेसर राहणारे नांदेडचे अशोकसिंह हजारी हेही मागे राहिले नाही. त्यांनी...
January 18, 2021
तासगाव (जि. सांगली ) : पालिकेच्या तिजोरीत केलेला खडखडाट ! वर्षभर कोरोनामुळे ठप्प असलेले कामकाज ! नगरसेवकांचा पालिकेतील अघोषित बहिष्कार यामुळे शहराचा विकासाचा गाडा ठप्प झाला आहे. आता खासदार संजय पाटील यांनीच लक्ष घालून मार्ग काढावा अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. समोर निवडणुका असताना सत्ताधारी गटावर...
January 17, 2021
माळेगाव : बारामती-शारदानगर, माळेगाव येथील कृषी पंढरीत सोमवार (ता. १८) पासून `कृषीक २०२१०- कृषी तंत्रज्ञान सप्ताह`च्या माध्यमातून भरणाऱ्या यात्रेची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. आधुनिक अवजारे, पीक प्रात्यक्षिकापासून अनेक शेतकऱ्यांनी जुगाड करून तयार केलेल्या मशनरी पाहण्याची नामी संधी सोमवारपासून मिळणार...
January 08, 2021
कोल्हापूर : खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी कोल्हापूर विमानतळास भेट देऊन विमानतळावर सुरू असलेल्या विकासात्मक कामांबाबत आज आढावा बैठक घेतली.  विमानतळ विस्तारीकरण व नाईट लँडींग सुविधांबाबत संभाजीराजे यांनी भारतीय विमानतळ प्राधिकरणाचे चेअरमन अरविंद सिंह, मेंबर ऑफ ऑपरेशन्स आय. एन. मूर्ती व नागरी विमान...
December 26, 2020
नांदगाव (जि.नाशिक) : दिल्ली-मुंबई लोहमार्गावर कोरोना फक्त नांदगाव स्थानकावर मुक्कामाला थांबलाय का? असा प्रश्न नांदगावकरांना आता सतावत आहे. अर्थात, त्याला कारणही तसेच आहे. एरवी वर्दळीचे स्थानक आता एखाद्या चित्रपटाप्रमाणे एखाद्या खेडूत स्थानकासारखे भासू लागले आहे. ब्रिटिशकालीन या स्थानकाची अशी...
December 24, 2020
खडकवासला (पुणे) : पुणे महापालिकेत 23 गावांचा समावेश करण्याचा निर्णय बुधवारी (ता.23) राज्य शासनाने घेतला. याबाबत महाविकास आघाडीने याचे स्वागत केले आहे. पण राज्यातील विरोधी पक्ष व पुणे पालिकेत सत्तेत असलेल्या भारतीय जनता पक्षाच्या वतीने मात्र नाराजी व्यक्त केली आहे. असे असले तरी शहरातील भाजपच्या एका...