एकूण 21280 परिणाम
जून 24, 2019
वर्ल्ड कप 2019 : लंडन : रविवारी पाकिस्तान आणि दक्षिण अफ्रिकादरम्यान रंगतदार सामना खेळला गेला. आयसीसी विश्वकरंडक स्पर्धेत लॉर्ड्सच्या मैदानात पाक संघाने दक्षिण आफ्रिकेला 49 धावांनी पराभूत केले. या सामन्यात पाकिस्तानची फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्हीही वाखाणण्याजोगी होती. खरे तर मँचेस्टरमध्ये भारता...
जून 24, 2019
पुणे : महापालिकेच्या नव्या फुरसुंगी-लोहगाव (प्रभाग क्र.42) मधील निवडणुकीत सत्ताधारी भारतीय जनता पक्ष आणि विरोधी पक्ष राष्ट्रवादीला प्रत्येकी एक जागा मिळाली. या प्रभागातून राष्ट्रवादीचे गणेश ढोरे आणि भाजपच्या आश्‍विनी पोकळे निवडून आल्या. तर, धानोरी-कळस-विश्रांतवाडी (प्रभाग क्र.1) मधील पोटनिवडणुकीत...
जून 24, 2019
नवी दिल्ली : फ्लिपकार्टचे सहसंस्थापक आणि माजी मुख्य कार्यकारी अध्यक्ष बिन्नी बन्सल यांनी आपला आणखी हिस्सा वॉलमार्टला विकला आहे. आपल्या फ्लिपकार्टच्या हिश्यामधील आणखी 54 लाख इक्विटी शेअर बन्सल यांनी वॉलमार्टला विकले आहेत. बिन्नी बन्सल यांनी 5,39,912 शेअर 531 कोटी रुपयांना (7.64 कोटी डॉलर) वॉलमार्टला...
जून 24, 2019
व्याहाड खुर्द (जि. चंद्रपूर) ः भारतीय सैन्यदलाचा राजीनामा देऊन वृद्ध आईवडिलांच्या सेवेसाठी स्वगावी परतलेल्या माजी सैनिकाचा अपघातात मृत्यू झाला. ही घटना 22 जूनला रात्री साडेनऊच्या सुमारास उटी गावाजवळ घडली. प्रमोद कुडावले असे मृताचे नाव आहे. तो सावली तालुक्‍यातील किसाननगरातील रहिवासी आहे. किसाननगर...
जून 24, 2019
नवी दिल्लीः भारतीय हवाई दलाचे विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांना  पुरस्कार दिला पाहिजे. शिवाय, अभिनंदन यांच्या मिशा या 'राष्ट्रीय मिशा' म्हणून घोषीत करण्यात याव्यात, अशी मागणी काँग्रेसचे नेते अधीर रंजन चौधरी यांनी केली. मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील पहिल्या अधिवेशनाला सोमवार (ता. 17) पासून...
जून 24, 2019
वर्ल्ड कप 2019 : आयसीसी विश्वकरंडक स्पर्धेत  भारताने शनिवारी (22 जुन) अफगाणिस्तानविरुद्ध विजय मिळवुन स्पर्धेतला आपला चौथा विजय मिळविला. अफगाणिस्तानची झुंज मोडून काढताना भारतीय गोलंदाजांनी टिच्चून मारा केला.  गोलंदाजांच्या उत्तम कामगिरीमुळेच भारताला हा विजय मिळवता आला. आता गुरूवारी (27 जुन)  ...
जून 24, 2019
वर्ल्ड कप 2019 : लंडन : भारताविरुद्ध झालेल्या पराभवानंतर अफगाणिस्तानचा संघ अधिकृतरित्या वर्ल्ड कपच्या बाहेर पडला आहे. आज त्यांचा सामना बांगलेदशविरुदध  होणार आहे. त्यापूर्वी अफगाणिस्तानचा कर्णधार गुलबदीन नैबने बांगलादेशला ''आम्ही तर संपलोच आहोत तुम्हालाही सोबत घेऊन जाऊ'' अशी ताकीद दिली आहे. ...
जून 24, 2019
भारता बाहेरील लोकांना विशेषतः पश्चिमात्यांना ज्या भारतीय गोष्टींनी भुरळ घातली आहे त्यात भारतीय अन्न, योगा, IT (फक्त इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी नव्हे तर इंडियन टॅलेंट या अर्थाने), भारताचे अध्यात्मिक ज्ञान आणि थोड्याफार प्रमाणात भारतीय चित्रपट (बॉलिवूड) याचा मुख्यत्वे समावेश होतो हे आपल्या पैकी...
जून 24, 2019
नवी दिल्ली - भारतात कट्टरपंथीय हिंसक हिंदू संघटनांचे अल्पसंख्याक समुदायांवरील हल्ले मागील वर्षी म्हणजे २०१८ मध्येही सुरू होते. केवळ गोमांस विक्रीच्या संशयावरून मुस्लिम समुदायाला लक्ष्य करण्यात आल्याचा दावा अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने तयार केलेल्या आंतरराष्ट्रीय धार्मिक स्वातंत्र्य अहवालात...
जून 24, 2019
रविवारची सुटी घेऊन रिफ्रेश झालेल्या वाचकांना आज आठवड्याची सुरवात होत असताना आम्ही पुन्हा जगाशी कनेक्ट करत आहोत. कामात गुंग झालो, की काही महत्त्वाचं वाचायचं राहून जातं.. पण काळजी नको! कामाला सुरवात करण्यापूर्वी तुम्ही आवर्जून वाचायला हवं, ते सगळं एका क्लिकवर आता उपलब्ध आहे. - सर्वांत आधी जाणून घ्या...
जून 24, 2019
वर्ल्ड कप 2019 : साऊदम्प्टन : विश्‍वकरंडक क्रिखेट स्पर्धेतील उपांत्य फेरीच्या आशा कायम राखण्यासाठी बांगलादेश संघ नक्कीच उत्सुक असेल. पण, त्यासाठी त्यांना आज भारताला झुंजविणाऱ्या चिवट अफगाणिस्तानचा प्रतिकार मोडून काढावा लागेल.  श्रीलंकेने इंग्लंडवर मिळविलेल्या विजायने बांगलादेश संघाला हुरुप आला....
जून 24, 2019
मुंबई - मराठी भाषेच्या संवर्धनासाठी उद्या (ता. 24) ज्येष्ठ साहित्यिक मधू मंगेश कर्णिक यांच्या नेतृत्वाखाली आझाद मैदानात "मराठीच्या भल्यासाठी' या व्यासपीठाद्वारे धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. यात राज्यभरातील मराठीप्रेमी, लेखक आणि कवी सहभागी होणार आहेत. या माध्यमातून प्रथमच 25 संस्था एकत्रित...
जून 24, 2019
पुणे - नव्या शैक्षणिक वर्षात राज्याचे नवे शालेय शिक्षणमंत्री आशिष शेलार कोणत्या नवीन योजना, संकल्पना आणि आराखडे जाहीर करतात, याची उत्सुकता असतानाच त्यांच्या उपस्थितीतील कार्यक्रमाचा पहिलाच तास गोंधळाचा ठरला. शालेय धोरणांबाबत गाऱ्हाणी मांडत पालकांनी शेलार यांच्यावर प्रश्‍नांचा भडिमार केला. परिणामी,...
जून 24, 2019
संगमेश्‍वर - भारत विरुद्ध अफगाणिस्तान क्रिकेट सामन्यात भारताला विजय मिळाल्याच्या अतिउत्साहाने आणि तणावाने गणपत जानू घडशी (वय ६८) यांचा हृदयविकाराच्या झटक्‍याने मृत्यू झाला.  आंबव (पोंक्षे) गावचे रहिवासी गणपत घडशी हे क्रिकेट मॅचचे शौकिन होते. मुंबईला शासकीय सेवेतून निवृत्त झाल्यानंतर ते...
जून 24, 2019
नवी दिल्ली : एअर इंडियाच्या एका पायलटने ऑस्ट्रेलियातील सिडनी विमानतळावर असलेल्या एका स्टोअरमधून पाकीट चोरल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी एअर इंडियाने संबंधित पायलटला निलंबित करीत चौकशीचे आदेश दिले आहेत. रोहित भसिन हे एअर इंडियाचे वरिष्ठ पायलट असून, पूर्व विभागाच्या संचालकपदाची जबाबदारीही...
जून 24, 2019
नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर राहुल गांधी हे कॉंग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देण्यावर ठाम असून, आता पक्षांतर्गत नव्या अध्यक्षच्या शोधासाठी चाचपणी सुरू आहे. याच पार्श्‍वभूमीवर ज्येष्ठ नेते मणिशंकर अय्यर यांनी गांधी नसणारी व्यक्तीदेखील पक्षाची प्रमुख होऊ शकते, असे नमूद करत गांधी...
जून 23, 2019
वर्ल्ड कप 2019 : साउदम्प्टन : अफगाणिस्तानविरुद्धचा सोपा पेपर सोडवताना नाकीनऊ आलेल्या भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली या तणावाच्या प्रसंगी एकवेळ आपला संयम गमावून बसला आणि एका निर्णयासाठी पंचांशी हुज्जतदेखील घातली. हीच हुज्जत त्याला महागात पडली असून, "आयसीसी'ने त्याला मानधनातील 25 टक्के रकमेचा दंड...
जून 23, 2019
गडहिंग्लज - येथील गडहिंग्लज युनायटेड फुटबॉल असोसिएशनतर्फे देण्यात येणारा ‘फुटबॉल भूषण’ अखिल भारतीय पुरस्कार यंदा जयपूरचे (राजस्थान) रॉबिन झेवियर यांना जाहीर करण्यात आला आहे. ‘जीवनगौरव’ पुरस्कार पुसद (जिल्हा यवतमाळ) चेतना क्रीडा मंडळाला देण्यात येणार आहे. १९ वर्षांखालील प्रतिभावंत खेळाडूचा...
जून 23, 2019
संगमेश्वर - भारत विरूध्द अफगाणिस्तान क्रिकेट सामन्यात भारताला विजय मिळाल्याच्या अति उत्साहाने आणि सामना पाहतानाच्या तणावाने गणपत जानू घडशी ( 68 )यांचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्‍याने मृत्यू झाला.  आंबव (पोंक्षे )गावचे रहिवासी गणपत घडशी हे क्रिकेट मॅचचे रसिक होते. मुंबईला शासकीय सेवेतून...
जून 23, 2019
विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेत अफगाणिस्तानविरुद्धचा अखेरच्या क्षणापर्यंत रंगलेला सामना भारताला जिंकला त्यामुळे एक संकट टळले पण कर्णधार विराट कोहलीच्या मानधनातील 25 टक्के रक्कम कापण्याचा निर्णय आसीसीसीने घेतला. पंच अलिम दार यांच्याकडे फारच आक्रमकपणे अपिल केल्याचा आरोप विराटवर ठेवण्यात आला. मुळात...