एकूण 21839 परिणाम
डिसेंबर 11, 2016
अमेरिकेचे निर्वाचित अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या जागतिक धोरणांबाबत अजून नेमकं काहीच स्पष्ट झालेलं नाही. ते आपला परराष्ट्रमंत्री ठरवत नाहीत, तोवर पुरती स्पष्टता होणारही नाही; मात्र गेल्या काही दिवसांत त्यांच्या फोन कॉल्सनी हा माणूस काहीही करू शकतो, निदान बोलू तरी नक्कीच शकतो यावर शिक्कामोर्तब झालं...
डिसेंबर 11, 2016
ट्रक व्यावसायिकाने काढलेल्या विम्यामुळे कंपनीने उचलला आर्थिक बोजा नाशिक: कार व ट्रकमध्ये दोन वर्षांपूर्वी झालेल्या अपघातात संजय आंधळे यांचे निधन झाले होते. यानंतर त्यांच्या वारसदाराने दाखल केलेला दावा निकाली लागला असून, दाव्यापोटी तब्बल 95 लाख रुपयांची तडजोड करण्यात आली. जिल्ह्यात ही तडजोड झालेली...
डिसेंबर 11, 2016
न्यूयॉर्क- अमेरिकेचे नियोजित अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एच-1 बी व्हिसावर निर्बंध घालण्याचा इशारा दिला आहे. परदेशी नागरिकांना अमेरिकन जनतेच्या नोकऱ्या घेऊ देणार नाही, असे ट्रम्प म्हणाले. ट्रम्प यांचे हे विधान अमेरिकेत एच-1बी व्हिसावर काम करणाऱ्या भारतीयांसाठी धोक्‍याची घंटा आहे. प्रत्येक अमेरिकन...
डिसेंबर 11, 2016
कोक्राझार: आसामच्या कोक्राझार जिल्ह्यातील भुतान सीमेला लागून असणाऱ्या घनदाट जंगलामध्ये पोलिस आणि सुरक्षा दलांसमवेत झालेल्या चकमकीमध्ये दोन दहशतवादी ठार झाले. हे दोन्ही दहशतवादी "एनडीएफबी' (सॉंगबिजीत) या गटाचे असल्याची माहिती सूत्रांनी दिली. या भागामध्ये दहशतवादी लपल्याची माहिती पोलिसांना आधीच...
डिसेंबर 10, 2016
मुंबईः कर्णधार विराट कोहलीने या वर्षातील चौथे आणि कारकीर्दीतील पंधरावे शतक आज (शनिवार) वानखेडेच्या मैदानावर झळकवले आणि त्याचवेळी भारताला इंग्लंडविरुद्धच्या कसोटी क्रिकेट मालिकेतील चौथ्या सामन्यात आघाडीही मिळवून दिली. या शतकासोबतच कोहली या वर्षात कसोटी आणि एकदिवसीय सामन्यांमध्ये सर्वाधिक धावा करणारा...
डिसेंबर 10, 2016
आपल्या दैनंदिन जीवनाचा भाग असलेले सौंदर्य प्रसाधनांच्या निर्मिती क्षेत्रात करिअर करण्यासाठी अनेक संधी आहेत. वेगवेगळे परफ्युम्स, अत्तरे यांची आवड असल्यास "परफ्युम टेस्टर‘ या क्रिएटिव्ह क्षेत्रात तुम्ही नक्की एन्ट्री करू शकता. भारतीय जीवनशैलीत या क्षेत्राची प्रदीर्घ परंपरा आहे. नैसर्गिक पदार्थांपासून...
डिसेंबर 10, 2016
मुंबईः कर्णधार विराट कोहलीने या वर्षातील चौथे आणि कारकीर्दीतील पंधरावे शतक आज (शनिवार) वानखेडेच्या मैदानावर झळकवले आणि त्याचवेळी भारताला इंग्लंडविरुद्धच्या कसोटी क्रिकेट मालिकेतील चौथ्या सामन्यात आघाडीही मिळवून दिली. या शतकासोबतच कोहली या वर्षात कसोटी आणि एकदिवसीय सामन्यांमध्ये सर्वाधिक धावा करणारा...
डिसेंबर 10, 2016
आदित्य चोप्राचा "बेफिक्रे' हा चित्रपट जबरदस्त सरप्राइज पॅकेज आहे. हलकी फुलकी कथा, चटपटीत संवाद, पॅरिसमधील लोकेशन्स आणि रणवीर सिंग आणि वाणी कपूरची जमलेली केमिस्ट्री यांच्या जोरावर चित्रपट फूल टू करमणूक करतो. आदित्य चोप्रानं एक लव्ह स्टोरी सांगताना उगाच सेंटिमेंटल होण्याचा, डोस पाजण्याचा प्रयत्न...
डिसेंबर 10, 2016
...आणि मी ठरवलं कि व्हिएन्ना ते बुडापेस्ट सायकलिंगच करायची आणि ती हि एकट्याने. ऑस्ट्रियामधल्या खूप ट्रॅव्हल कंपनींना विचारून झालं होतं. पण हिवाळा सुरू होत असल्याने कोणीच ऑक्‍टोबरच्या शेवटच्या आठवड्यात सायकलिंग टूर ऍरेंज करायचं होतं. मला मात्र त्याच कालावधीत ब्रेम मिळाला होता आणि मला ही संधी सोडायची...
डिसेंबर 10, 2016
तरूण पिढी वडिलधारी माणसांचे ऐकत नाही, अशी तक्रार आपण नेहमी ऐकतो. पण "त्याचं ऐकलं पाहिजे', असे अनुभवांती रिचर्ड वर्मा यांना वाटते. ते अमेरिकेचे भारतातील राजदूत होत. 16 जानेवारी 2015 रोजी त्यांनी आपल्या पदाची सूत्रे हाती घेतली. त्यांच्या नावाची शिफारस ओबामा यांच्याकडे केली होती, ती हिलरी क्‍लिंटन...
डिसेंबर 10, 2016
`डोनाल्ड ट्रम्प इज गोईंग टू गेट समबडी किल्ड`...वॉशिंग्टन पोस्टच्या प्लम लाईन ब्लॉगवर पॉल वाल्डमनच्या नावाने या मथळ्याचा मजकूर प्रसिद्ध झाला आहे. पॉल वाल्डमन हा अमेरिकेतला बिनीचा लेखक आणि ब्लॉगर. मुद्दा आहे ट्रम्प यांच्या सामान्यांशी असलेल्या वर्तणुकीचा...या महाशयांच्या (अ)परिपक्वतेचा...अमेरिकेचे...
डिसेंबर 10, 2016
बंगळूर - नोटांबदीच्या निर्णयाला विरोध करण्यासाठी पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी प्रत्येक मुद्याचे राजकारण करत असल्याचा आरोप भारतीय जनता पक्षाने केला आहे. वृत्तसंस्थेशी बोलताना भारतीय जनता पक्षाचे नेते एस. प्रकाश यांनी बॅनर्जी यांच्यावर टीका केली. "पश्‍चिम बंगाल हा भारताचा एक भाग आहे. हा...
डिसेंबर 10, 2016
तरूण पिढी वडिलधारी माणसांचे ऐकत नाही, अशी तक्रार आपण नेहमी ऐकतो. पण "त्याचं ऐकलं पाहिजे', असे अनुभवांती रिचर्ड वर्मा यांना वाटते. ते अमेरिकेचे भारतातील राजदूत होत. 16 जानेवारी 2015 रोजी त्यांनी आपल्या पदाची सूत्रे हाती घेतली. त्यांच्या नावाची शिफारस ओबामा यांच्याकडे केली होती, ती हिलरी क्‍लिंटन...
डिसेंबर 10, 2016
`डोनाल्ड ट्रम्प इज गोईंग टू गेट समबडी किल्ड`...वॉशिंग्टन पोस्टच्या प्लम लाईन ब्लॉगवर पॉल वाल्डमनच्या नावाने या मथळ्याचा मजकूर प्रसिद्ध झाला आहे. पॉल वाल्डमन हा अमेरिकेतला बिनीचा लेखक आणि ब्लॉगर. मुद्दा आहे ट्रम्प यांच्या सामान्यांशी असलेल्या वर्तणुकीचा...या महाशयांच्या (अ)परिपक्वतेचा...अमेरिकेचे...
डिसेंबर 10, 2016
भाषेच्या प्रयोगशाळेद्वारे नव्या पद्धतीने व्याकरण चिंतन तर होऊ शकेलच, पण छंदोबद्ध प्राचीन काव्याचा, त्यातील माधुर्याचा, उच्चारांचा अभ्यास अधिक खोलातून करता येईल. भाषा प्रयोगशाळा ही बोली शिक्षणावरील व भाषा चिंतनावरील आनंदाची शिदोरी ठरू शकेल. आता गतिमान काळ समजून घ्यावा लागेल. शिवाय सांप्रत स्थितीत...
डिसेंबर 10, 2016
सातशे श्‍लोकांच्या श्रीमद्‌भगवद्‌गीतेचे सार गीतेतीलच सात श्‍लोकांत सापडते. संपूर्ण गीतेचे वाचन रोज करणे शक्‍य नाही. पण हे सात श्‍लोक वाचले, तरी त्यातून मार्गदर्शन मिळू शकते. आज (ता. 10) श्रीमद्‌भगवद्‌गीता जयंती आहे. एका ग्रंथाच्या जयंतीच्या निमित्ताने हे विशेष निरूपण... भगवंतांनी रणांगणावर...
डिसेंबर 10, 2016
क्रिकेट हा आम्हा दोघांना जोडणारा धागा. कॉफीहाऊसला मित्रांच्या घोळक्‍यात त्याची आणि माझी पहिल्यांदा भेट झाली. त्याच्याजवळच्या क्रिकेटविषयीच्या अफाट माहितीसाठ्याने मी त्याच्याकडे ओढला गेलो. महाविद्यालयात शेवटच्या वर्षाला होतो. मी संध्याकाळी मित्रांबरोबर पूना कॉफीहाऊसला जाऊन बसायचो. तिकडे गप्पांचा एक...
डिसेंबर 10, 2016
मुंबई - इंडियातील लोकांनी भारतातील शेतकऱ्यांचा शेतमाल घ्यावा, शेतकरी सुखी झाला तरच देश सुखी होईल. पैसे आवश्‍यक आहेत पण ते आपल्याला जगवू शकत नाहीत, असे भावनात्मक उदगार अभिनेते मकरंद अनासपुरे यांनी ठाणे येथे शुक्रवारी काढले. ठाणे शहर पोलिस आयुक्तालय व माणगंगा ऑर्गेनिक फार्मर्स ग्रुप तसेच चार गाव...
डिसेंबर 10, 2016
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत यशवंत भोसले यांचा भाजपमध्ये प्रवेश पिंपरी - भारतीय जनता पक्षाने पिंपरी-चिंचवडमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसला आणखी एक मोठा धक्का दिला. राष्ट्रवादीच्या नॅशनल फ्रंट ऑफ इंडियन ट्रेड युनियनचे अध्यक्ष, माजी नगरसेवक यशवंत भोसले यांनी आज (शुक्रवार) मुख्यमंत्री...
डिसेंबर 10, 2016
पुणे - डेक्कन जिमखाना-मॉडेल कॉलनी (प्रभाग क्रमांक १४) प्रभागात भारतीय जनता पक्षाच्या १९ इच्छुकांनी खासदारपुत्र सिद्धार्थ शिरोळे यांच्यावर बहिष्कार टाकून एकत्रितपणे मतदारांच्या भेटीगाठी सुरू केल्या आहेत. आमच्यामधूनच चौघांना उमेदवारी द्यावी, असा आग्रह त्यांनी पक्षाकडे धरला आहे.  महापालिका निवडणुकीत...