एकूण 21114 परिणाम
ऑक्टोबर 25, 2016
इतर ब्राह्मणेतर पत्रं आणि ‘जागृती’ यांच्यामधला फरक दाखवायचा असेल, तर भगवंतराव पाळेकर यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर व त्यांच्या चळवळी यांच्या सतत केलेल्या पाठराखणीचा उल्लेख करणं पुरेसं ठरेल! १९३०च्या ऑगस्ट महिन्यात नागपूर इथं अखिल भारतीय अस्पृश्‍य वर्गाची काँग्रेस डॉ. आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली...
ऑक्टोबर 25, 2016
लंडन : ब्रिटन - भारत द्विपक्षीय संबंधांतील महत्त्व अधोरेखित करणारा आगामी तीनदिवसीय भारत दौरा आहे, असे मत ब्रिटनच्या पंतप्रधान थेरेसा मे यांनी मंगळवारी व्यक्त केले. थेरेसा मे 6 नोव्हेंबरपासून भारत भेटीवर येत आहेत. येथील भारतीय समुदायाला थेरेसा मे यांनी अधिकृत...
ऑक्टोबर 25, 2016
नवी दिल्ली - हिंदुत्व या संकल्पनेची पुन्हा व्याख्या करण्याची कोणतीही आवश्‍यकता नसल्याचे सर्वोच्च न्यायालयाकडून आज (मंगळवार) स्पष्ट करण्यात आले. सर्वोच्च न्यायालयाने 1995 मध्ये दिलेल्या ऐतिहासिक निकालामध्ये हिंदुत्वच्या संकल्पनेची व्याख्या "जीवन जगण्याचा एक मार्ग (वे ऑफ लाईफ)' अशी करण्यात आली होती....
ऑक्टोबर 25, 2016
आठवण ...तेव्हा कुणीच नसतं माझ्या आसपास माझ्या सोबत असतो केवळ तो त्याच्या विचारांतून... त्याच्या आठवणींतून... आणि त्याच्याविषयीच्या जाणिवांतून... मी बाहेर येते निर्जन रानवाटेवर उदयाला येत असलेल्या चंद्राच्या दिशेनं निघते किंवा मी आतल्या भागात जाते जिथं खडकाशी लगटून वाहत असते छोटीशी जलधार... आठवण...
ऑक्टोबर 25, 2016
कोणत्याही मातीत रुजू फुलणाऱ्या लोकजीवनाला घडवण्यात; विवक्षित संस्कृतीचं रंगरूप प्राप्त करून देण्यात सण, उत्सवांचं अस्तित्व महत्त्वाचं ठरतं. माणसांना जवळ आणण्याचं, एकत्र बांधून ठेवण्याचं, भावनिक एकोप्याबरोबर एकात्मता साधण्याचं मौलिक सांस्कृतिक कार्य सण, उत्सव करत असतात. म्हणूनच आपल्या देशातल्या...
ऑक्टोबर 25, 2016
दीप हे त्यातल्या पेटत्या ज्योतीसह अग्नीचं एक मोहक आणि सुबक असं रूप आहे. अग्नीचे मानवजातीवर जे अनंत उपकार आहेत, ते भारतीय संस्कृतीत जपलेले आढळतात. माणसानं आपण आनंदी, समाधानी, क्षेमकुशल आहोत, आपली भरभराट आहे, हे व्यक्त करण्यासाठी नेहमीच दीपप्रज्वलनाचा आधार घेतला. दिवाळीच्या चार दिवसांतही भारतीय...
ऑक्टोबर 25, 2016
जगात कुठल्याही राजकीय नेत्याच्या हत्येच्या घटनेनंतर त्याच्या तपासाबाबत आणि त्यात पकडण्यात आलेल्या आरोपीबद्दल वेगवेगळ्या कथा सांगितल्या जातात. शिक्षा झालेले आरोपी आणि या प्रकरणात बळी गेलेल्या नेत्याच्या हत्येबद्दल वेगवेगळ्या गोष्टी ठामपणानं सांगितल्या जातात. या हत्येच्या तपासाबाबत ज्यांचं समाधान...
ऑक्टोबर 24, 2016
मुंबई : नाट्यपूर्ण घडामोडींनंतर टाटा सन्सच्या अध्यक्षपदावरून सायरस मिस्त्री यांना आज हटविण्यात आले. रतन टाटा यांच्याकडे आता पुन्हा अध्यक्षपदाची तात्पुरती जबाबदारी देण्यात आली आहे. नव्या अध्यक्षांची निवड येत्या चार महिन्यांत करण्यात येणार आहे.    टाटा सन्सच्या संचालक मंडळाची आज येथे बैठक झाली. त्या...
ऑक्टोबर 24, 2016
नवी दिल्ली - आशियाई हिमाच्छादित प्रदेशात आढळणाऱ्या हिमबिबट्यांची संख्या 100 पर्यंत कमी झाली आहे. बेकायदा शिकारीमुळे दरवर्षी त्यांची संख्या खालावत असून मांजार कुळातील हा प्राणी नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. "ट्रेड रेकॉर्डस ऍनालिसिस ऑफ फ्लोरा अँड फौना इन कॉमर्स'(TRAFFIC) या संस्थेने या संदर्भात एक...
ऑक्टोबर 24, 2016
महोबा - देशातील राजकीय समीकरणांच्या दृष्टिकोनामधून अत्यंत संवेदनशील असलेल्या उत्तर प्रदेशमधील आगामी निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर येथील राजकीय वातावरण तापवयास आता सुरुवात झाली असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही आज (सोमवार) राज्यातील महोबा येथे जनसभा घेतली. उत्तर प्रदेशच्या सर्वांगीण विकासाच्या...
ऑक्टोबर 24, 2016
मुंबई - विख्यात हाजी अली दर्ग्यातील मुख्य गाभाऱ्यात (मझार) पुरुषांप्रमाणे महिलांनाही प्रवेश देण्यास तयार असल्याचे हाजी अली ट्रस्टने आज (सोमवार) सर्वोच्च न्यायालयात सांगितले. न्यायालयाने याची अंमलबजावणी करण्यासाठी चार आठवड्यांचा वेळ दिला आहे. महिलांना मझारपर्यंत जाण्याचा महत्त्वपूर्ण आदेश यापूर्वी...
ऑक्टोबर 24, 2016
पुणे : ""महापालिकेच्या माध्यमातून जनतेची लहान-मोठी कामे दररोज करायची, असे भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांवर संस्कारच झालेले आहेत...'' असे पालकमंत्री गिरीश बापट यांनी रविवारी सांगितले. त्यामुळे आता सांस्कृतिक कार्यक्रमातही आगामी महापालिका निवडणुकीचा प्रचार रंगू लागल्याचे रसिकांना जाणवले.  संवाद...
ऑक्टोबर 24, 2016
नवी दिल्ली : पाकिस्तानबरोबरच्या तणावपूर्ण संबंधाच्या पार्श्‍वभूमीवर केंद्र सरकार जम्मू-काश्‍मीरमधील सुमारे 2.05 लाख एकर क्षेत्र ओलिताखाली आणण्याच्या हेतूने सिंधू नदी खोऱ्यात चार सिंचन प्रकल्प जलदगतीने पूर्ण करण्याची योजना आखली आहे.  सिंधू पाणी करारानुसार झेलमसह पाकिस्तानच्या नियंत्रणाखाली असलेल्या...
ऑक्टोबर 24, 2016
  मुंबई : ए दिल है मुश्‍किल या चित्रपटावरून कायदा आणि सुव्यवस्थेबाबत प्रश्‍न निर्माण झालेला असताना, तो सोडवण्याऐवजी मुख्यमंत्र्यांनी मनसेबरोबर करार केला अशी टीका आज अभिनेत्री शबाना आझमी यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर केली. ट्विटरवरून आझमी यांनी फडणवीस यांच्या भूमिकेबाबत नाराजी व्यक्त केली. मनसेवर...
ऑक्टोबर 24, 2016
‘ए दिल है मुश्‍किल` हा चित्रपट प्रसारित करण्यातील वाद मिटविण्याचा प्रयत्न ज्या पद्धतीने झाला, त्यातून अनेक नवे प्रश्‍न निर्माण झाले आहेत. यातील राजकारणही लपून राहणारे नाही. ‘ए दिल है मुश्‍किल’ या पाकिस्तानी कलावंतांचा समावेश असलेल्या चित्रपटाचे प्रदर्शन ठरल्याप्रमाणे म्हणजेच ‘धनत्रयोदशी’च्या...
ऑक्टोबर 24, 2016
थायलंडची राजधानी बॅंकॉकच्या राजप्रासादासमोर शनिवारी रात्री दोन लाख थाई (सयामी) जनतेने दिवंगत राजे भूमिबोल अडुल्यडेज यांना श्रद्धांजली म्हणून राष्ट्रगीताचे सामूहिक गायन केले. अशा अद्‌भुत व ऐतिहासिक श्रद्धांजलीचे कारण म्हणजे भूमिबोल अडुल्यडेज हे ९ जून १९४६ ते १३ ऑक्‍टोबर २०१६ अशी तब्बल सत्तर वर्षे,...
ऑक्टोबर 24, 2016
चांगला पाऊस, भरघोस धान्योत्पादन, सरकारी कर्मचाऱ्यांना मिळालेली पगारवाढ नि कर्जाच्या व्याजदरातील कपात यामुळे यंदाची दिवाळी आम आदमीसाठी आनंदाची जाण्याची सुचिन्हे आहेत. यातून बाजारपेठेत उलाढाल वाढून किमान काही प्रमाणात का होईना अर्थव्यवस्थेला चालना मिळेल अशी आशा आहे. संयुक्त राष्ट्रसंघाच्या व्यापार...
ऑक्टोबर 23, 2016
कुआनतान (मेलशिया) - पाकिस्तानविरुद्ध पराभूत होऊन भारतीय सैनिकांना आम्ही निराश करणार नाही, या कर्णधार श्रीजेशच्या वक्तव्याची प्रचिती हॉकी संघाने दिली. भारतीयांनी मागे पडल्यावर जोरदार प्रतिकार करीत पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांना हार स्वीकारण्यास भाग पाडले. भारतीय हॉकी संघाने पाकिस्तानवर सर्जिकल हॉकी...
ऑक्टोबर 23, 2016
ग्वाल्हेर - असहिष्णुता हा देशाला मिळालेला एक शाप असल्याची भावना जगप्रसिद्ध भारतीय उद्योगपती रतन टाटा यांनी व्यक्त केली आहे.  "असहिष्णुता म्हणजे नेमके काय आहे; आणि याचा उगम कोठे आहे, या प्रश्‍नांची उत्तरे माझ्या मते प्रत्येकालाच माहिती आहेत. गेल्या काही काळापासून हा शाप पहावयास मिळतो आहे. देशातील...
ऑक्टोबर 23, 2016
नवी दिल्ली - पाकिस्तानी कलाकारांना चित्रपटात संधी देणाऱ्या भारतीय चित्रपट निर्मात्यांना सैनिक कल्याण निधीस पाच कोटी रुपये देण्यासंदर्भात करण्यात आलेल्य्या बळजबरीबाबत भारतीय लष्कराकडून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. भारतामध्ये होणाऱ्या दहशतवादी हल्ल्यांच्या पार्श्‍वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण...