एकूण 988 परिणाम
सप्टेंबर 01, 2019
सिंधुदुर्गनगरी - जिल्हा रुग्णालय येथे  उभारण्यात येत असलेले आयुष रुग्णालय हे रुग्णांना सेवा देण्यासोबतच पर्यटकांसाठीही आकर्षणाचे केंद्र ठरेल, असे प्रतिपादन मंत्री दीपक केसरकर यांनी आज येथे केले. जिल्हा रुग्णालयाच्या परिसरात केंद्रीय आयुष राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांच्या हस्ते व मंत्री केसरकर...
सप्टेंबर 01, 2019
जळगाव : तत्कालीन महापालिकेत आयुक्त असताना आपल्यापुढे घरकुल प्रकरणाची फाइल आली, तेव्हा त्यात किती गंभीर व बेकायदेशीर बाबी आहेत, हे समजले. त्यानंतरही शासनाचा जबाबदार अधिकारी म्हणून फिर्याद दिली नसती, तर तो गुन्हा ठरला असता. म्हणूनच आपण या प्रकरणी फिर्याद दिली आणि आज 13 वर्षांनी आरोपींना शिक्षा झाली...
सप्टेंबर 01, 2019
भारतात गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगामुळं सरासरी दर आठ मिनिटांना एका महिलेचा मत्यू होतो. ह्युमन पॅपिलोमा वायरस म्हणजे एचपीव्हीसंदर्भातल्या चाचण्या केल्या, तर या प्रकारच्या कर्करोगाचं प्रमाण लक्षणीयरित्या कमी होऊ शकतं. या चाचण्यांचा नेमका काय उपयोग होऊ शकतो, त्याच्या संदर्भात काय काम सुरू आहे,...
ऑगस्ट 31, 2019
बुलडाणा : आपला भारत देश आता विकसीत आणि आधुनिक देशांशी स्पर्धा करू लागला आहे. मात्र, अजूनही देशात अशी काही गावे आहेत, जिथं साध्या रस्ता, पाणी अशा मूलभूत सुविधा नाहीत. त्यापैकीचे एक म्हणजे, बुलडाणा जिल्ह्याच्या शेगाव तालुक्यातील गोळेगाव खुर्द हे गाव. या गावाला अजून पक्का रस्ताच नाही....
ऑगस्ट 30, 2019
 "सीदन्ति मम गात्राणि, मुखं च परिशुष्यति' अशी लक्षणे दिसायला लागली की नैराश्‍याचा झटका येतो. अशा वेळी शरीरातील इंद्रियांचा व मेरुदंडाचा संबंध तुटतो. असे झाले की "भ्रमतीव च मे मनः' होणे ओघानेच येते, म्हणजे रोगाकडे वा मृत्यूकडे वाटचाल सुरू होते. तेव्हा सर्वांशी प्रेमाने वागणे, कायम सकारात्मक विचार...
ऑगस्ट 29, 2019
पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरातील विविध भागात असलेल्या स्वच्छतागृहांची तपासणी केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत पथकाकडून आजपासून केली जात आहे. महापालिकेने शहरातील स्वच्छतागृह चकाचक केली असून पात्र ठरतील अशीच स्वच्छतागृह या पथकाला दाखवली जात असल्याची माहिती समोर आली आहे. स्वच्छ शहरांची रँकींग...
ऑगस्ट 25, 2019
मनात धार्मिकतेबरोबरच प्रसन्नतेची, सकारात्मकतेची बीजं रोवणारा; अंधार, मरगळ, नैराश्य दूर करणारा उत्सव म्हणजे गणेशोत्सव. ता. दोन सप्टेंबरपासून हा गणेशोत्सव थाटामाटात सुरू होत आहे. सार्वजनिक देखाव्यांपासून घरगुती सजावटीपर्यंत अनेक गोष्टींना वेगही आला आहे. या गणेशोत्सवाच्या निमित्तानं श्रीगणेशाची आराधना...
ऑगस्ट 25, 2019
‘वेळ नाही’ या सबबीवर कुणीही व्यायाम टाळू नये. जेव्हा तुम्हाला व्यायाम करण्याची इच्छा असते, तेव्हा तुम्ही दिवसातून थोडा वेळ झटपट व्यायामासाठी तरी नक्कीच काढू शकता. आपण चित्रपट पाहण्यासाठी किंवा सहलीसाठी वेळ काढतो, तसंच हे आहे असं मला वाटतं. मी जेव्हा सतत तीन-चार महिने व्यायाम किंवा डाएट करतो,...
ऑगस्ट 24, 2019
गोरखपूर: इन्फोसिसचे सहसंस्थापक एन आर नारायण मूर्ती यांनी देशाच्या अर्थव्यवस्थेच्या संदर्भात महत्त्वाचे मत व्यक्त केले आहे. मागील 300 वर्षातील हा देशाच्या अर्थव्यवस्थेचा हा सर्वोत्तम काळ आहे. पहिल्यांदाच अर्थव्यवस्था इतक्या आत्मविश्वासाने आणि सकारात्मक वातावरणात उभी आहे. या परिस्थितीत भारतातील गरिबी...
ऑगस्ट 23, 2019
अचलपूर(अमरावती) : मेळघाटातील चिखलदरा, धारणी या दोन्ही तालुक्‍यात जवळपास 35 पाळणाघरे कागदावर सुरू असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. सदर दोन्ही तालुक्‍यांपैकी चिखलदरा तालुक्‍यात सुरू असलेल्या दहा पाळणाघरांपैकी एकही पाळणा घर सुरू नसल्याची माहिती चिखलदरा अधिकाऱ्यांच्या चौकशीमध्ये समोर आले आहे....
ऑगस्ट 23, 2019
आजचे दिनमान  मेष : आर्थिक स्थिती सुधारेल. प्रॉपर्टी, जागा, जमिनी यापासून फायदा होईल. आरोग्य चांगले राहील.  वृषभ : मानसिक प्रसन्नता लाभेल. आरोग्य चांगले राहील. प्रवास सुखकर होतील गोष्टी घडतील.  मिथुन : प्रवासात वस्तू हरविणार नाहीत याची दक्षता. व्यवसायात काही चांगल्या घ्यावी. जुन्या मैत्रीला उजाळा...
ऑगस्ट 21, 2019
आजचे दिनमान  मेष : मानसिक प्रसन्नता लाभेल. मनोबल व आत्मविश्‍वास वाढेल. आर्थिक क्षेत्रातील निर्णय अचूक ठरतील.  वृषभ : महत्त्वाची कामे पुढे ढकलावीत. नातेवाइकांबरोबर मतभेदाची शक्‍यता आहे. मनोरंजनासाठी खर्च होईल.  मिथुन : तुमचे प्रश्‍न मार्गी लागतील. थोरामोठ्यांचे सहकार्य लाभेल. अपेक्षेपेक्षा अधिक यश...
ऑगस्ट 20, 2019
मुंबई : जगात शैक्षणिक आणि संशोधन कार्यक्रम घेण्यासाठी समर्पित अभ्यास केंद्राची गरज आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरील विद्यार्थी चळवळ आणि तरुणांसाठी तुलनात्मक आणि विश्‍लेषणात्मक आंतराष्ट्रीय अभ्यासाचे केंद्र म्हणून आगामी काळात प्राध्यापक बाळ आपटे अभ्यास केंद्र ओळखले जाईल, असा विश्‍वास राज्यपाल सी....
ऑगस्ट 20, 2019
कल्याण : देशाच्या स्वातंत्र्यानंतर सिंध प्रांतातील सिंधी बांधव भारतात आले. देशाच्या वेगवेगळ्या प्रांतात त्यांचे पुनर्वसन केले गेले. या बांधवांसाठी उल्हास नदीच्या काठावर वसवण्यात आलेले शहर म्हणून त्याचे नाव ‘उल्हासनगर’ असे ठेवण्यात आले. तेव्हापासून आजपर्यंत शहरात सिंधी भाषिकांचा वरचष्मा दिसून येतो....
ऑगस्ट 20, 2019
नवी दिल्ली: भारत जगातील सर्वांत जास्त नैराश्‍यग्रस्त देश असल्याची माहिती जागतिक आरोग्य संस्थेच्या एका अहवालात प्रसिद्ध झाली आहे. जगातील नैराश्‍यग्रस्त लोकांपैकी प्रत्येक 6 वी व्यक्ती भारतातील असल्याचे या अहवालात म्हटले आहे. भारतात मानसिक आरोग्याविषयी अनेक गैरसमज आहेत. ते आपल्या...
ऑगस्ट 20, 2019
सातारा : कोल्हापूर, सांगली जिल्ह्यांना महापुराचा फटका बसल्याने अख्खी गावेच्या गावे उद्‌ध्वस्त झाली आहेत. त्यांना सावरण्यासाठी शिवाजी विद्यापीठाने राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस) विभागाची शिबिरे पूरग्रस्त गावांत घेण्याचा निर्णय घेतला आहे. ही शिबिरे डिसेंबरपर्यंत घेतली जाणार असल्याने पूरबाधितांना...
ऑगस्ट 19, 2019
आजचे दिनमान  मेष : काही निर्णय धाडसाने घ्याल. आरोग्य चांगले राहणार आहे. प्रवास शक्‍यतो टाळावेत.  वृषभ : अपेक्षित गाठीभेटी व फोन होतील. मुलामुलींची कामे मार्गी लागतील. तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरतील.  मिथुन : आर्थिक क्षेत्रात यश मिळेल. नोकरीत अत्यंत समाधानकारक स्थिती राहील. अनेक गोष्टीत यश खेचून...
ऑगस्ट 19, 2019
औरंगाबाद - वृद्ध, मूत्रविकाराने त्रस्त असणाऱ्या रुग्णांना दिलासा देण्याचे काम एका पंचविशीतील तरुणाने केले आहे. लघुशंकेला पाच सेकंदांत गोठवणाऱ्या 'पॉकेट साईज' टॉयलेट अर्थात "पी बॅग'ची निर्मिती जालन्याच्या सिद्धांत टावरवाला या तरुणाने केली आहे. पुरुषांसह महिलांसाठीही उपयोगी या पी बॅगच्या जोरावर या...
ऑगस्ट 17, 2019
टेकाडी (जि. नागपूर) : स्वच्छ भारत, स्वस्थ भारत या केंद्र शासनाच्या धोरणाला सद्यःस्थितीत कन्हान नगर परिषदे अंतर्गत गालबोट लागत असल्याचे चित्र आहे. गेल्या आठ दिवसांपासून शहरातील स्वछता कर्मचारी आपल्या मूलभूत मागण्यांसाठी काम बंद आंदोलन करीत आहेत. नगर परिषद प्रशासनाकडून...
ऑगस्ट 16, 2019
नाशिकरोडः  : शेतकरी व सामान्य नागरिक यांना विविध योजनांच्या माध्यमातून मूलभूत सुविधा पुरविण्यात येत आहे. या सुविधांबरोबरच त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी सन कटिबद्ध आहे, असे प्रतिपादन राज्याचे गृहनिर्माण मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केले.     नाशिकरोड येथे विभागीय महसुल आयुक्त कार्यालयात भारतीय...