एकूण 465 परिणाम
जुलै 14, 2019
मुंबई : अभिनेता शाहिद कपूर आणि अभिनेत्री कियारा अडवाणी यांचा चित्रपट कबीर सिंगची बॉक्स ऑफिसवर यशस्वी घोडदौड सुरूच आहे. भारताबाहेरही हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत आहे. कबीर सिंगने यावर्षीच्या चित्रपटांमध्ये सर्वात जास्त कमाई केली असून कबीर सिंगने 250 कोटींचा पल्ला पार केला आहे. सलमान...
जुलै 12, 2019
मुंबई : अभिनेत्री श्रीदेवीचा अपघाती मृत्यू झाला नाही तर खूनच झाला असल्याचा दावा केरळमध्ये आपल्या कामामुळे प्रसिद्ध असलेले जेल जीडीपी आणि आयपीएस अधिकारी ऋषिराज सिंह यांनी केला आहे. अभिनेत्री श्रीदेवी यांच्या मृत्यूवरून मोठा खुलासा केला आहे. एका वृत्तवाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार, श्रीदेवी यांचा...
जुलै 11, 2019
कोल्हापूर - लहानपणापासून संगीत, गाणी आणि गायनाची असणाऱ्या आवडीमुळे व्यावसायिक लेडी डिजे बनण्याचा मान कोल्हापुरातील शिवानी सुनील कदम हिने मिळविला आहे.  वेगवेगळ्या क्षेत्रांत महिला भरारी घेत असताना डिजेसारख्या वेगळ्या विश्वात शिवानीने कोल्हापुरातच हे ज्ञान घेऊन याठिकाणी तिने करिअर सुरु केले. डिजे ऍनी...
जुलै 08, 2019
मुंबई : ‘स्टार प्रवाह’वरील ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ महामानवाची गौरवगाथा… या मालिकेत बाबासाहेबांचं कुटुंब मुंबईला स्थलांतरीत झाल्याचा प्रवास सुरू आहे. दापोली, साताऱ्यात मिळालेल्या जातीयवादी आणि अपमानास्पद वागणूकीनंतर आता सुभेदारांचं कुटुंब मुंबईच्या मोकळ्या वातावरणात दाखल झालंय. बाबासाहेबांचं मुंबई...
जुलै 08, 2019
मोजक्याच चित्रपटांमध्ये अभिनय केलेली बॉलिवूड अभिनेत्री पायल रोहतगी सतत काही ना काही कारणांमुळे चर्चेत असते. आताही ती एका व्हायरल व्हिडीओमुळे चर्चेत आली आहे. या व्हिडीओद्वारे पायलने अभिनेत्री ज्येष्ठ अभिनेत्री शबाना आझमी यांच्यावर निशाणा साधला आहे. काही दिवसांपूर्वी शबाना आझमी यांनी एका सोहळ्यामध्ये...
जुलै 05, 2019
मुंबई : अभिनेता शाहिद कपूर आणि अभिनेत्री कियारा अडवाणी यांचा चित्रपट कबीर सिंगची बॉक्स ऑफिसवर यशस्वी घोडदौड सुरूच आहे. भारताबाहेरही हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत आहे. कबीर सिंगने सलमान खानच्या भारत चित्रपटाला कमाईच्या बाबतील मागे टाकले असून या चित्रपटाने केवळ 13 दिवसांमध्ये...
जुलै 02, 2019
कोल्हापूर -  एका शेतकऱ्याची मुलगी रावी. त्या मुलीने कधी आजरा तालुक्‍याची हद्द ओलांडली नव्हती. ती आज गोवा, मुंबई, हैदराबाद, केरळ असा प्रवास करत बहुभाषिक नाटक, सिनेमामध्ये स्वतःचा ठसा उमटवण्यासाठी तयार झाली आहे. त्याचवेळी आजऱ्यातील एका व्यावसायिक पार्श्‍वभूमीतून आलेल्या श्रेयाने आज जगभरातील शंभर...
जून 14, 2019
कोल्हापूर - येथील छत्रपती शाहू महाराज टर्मिनस, कोल्हापूर कॅन्सर सेंटर, वरणगे-पाडळी येथील तलाव, कावळा नाका येथील मेरी वॉनलेस हॉस्पिटल, जुना राजवाडा पोलिस स्टेशन... अशा विविध कोल्हापुरी लोकेशन्सची भुरळ आता अमेरिकेला पडणार आहे. येथे चित्रीत झालेला ‘रिमेंबर ॲम्नेसिया’ हा चित्रपट अमेरिकेतील तब्बल ६०...
जून 13, 2019
मुंबई: बॉलिवूड अभिनेत्री दिशा पाटनीचा आज वाढदिवस. नुकताच दिशाचा भारत हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर खूप चांगले कलेक्शन केले आहे. दिशा पटना जेव्हा सुरवातीला मुंबईत आली तेव्हा ती 500 रुपये घेऊन मुंबईत आली होती. आता तिने स्वतःला 5 कोटी रुपयांचे घर गिफ्ट केले आहे....
जून 08, 2019
मुंबई : बॉलिवूडमधील भाईजान अशी ओळख असलेल्या सलमान खानने नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'भारत' चित्रपटाच्या माध्यमातून नवा विक्रम केला आहे. सलमानच्या 'भारत' चित्रपटाने आज चौथ्या दिवशी 100 कोटी कमाईचा टप्पा ओलांडला असून, त्याच्या तब्बल 14 चित्रपटांनी 100 कोटींची कमाई केलेली आहे...
जून 06, 2019
मुंबई - दरवर्षी रमजान ईद भाईजान सलमान खानच्या चाहत्यांसाठी फिल्मी मेजवानी ठरते. यंदाही सलमान त्याच्या चाहत्यांसाठी ‘भारत’ या चित्रपटाचे स्पेशल गिफ्ट घेऊन आला होता. सलमान, कतरिना कैफ यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटाचे प्रेक्षकांनी स्वागत केले. सकाळी आणि दुपारी या चित्रपटाचे...
जून 05, 2019
सलनान खान पुन्हा एकदा ईदच्या दिवशी आपला ब्लॉक बस्टर चित्रपट घेऊन आलाय आणि यावेळी त्याचं पाऊल दमदार पडलंय. 'भारत' हा अली अब्बास जफर दिग्दर्शित चित्रपट भारत या युवकाची गोष्ट सांगतो. दिग्दर्शक फाळणीच्या जखमा, त्यातून मोठ्या कष्टानं उभी राहिलेली कुटुंबं, आपल्या हरवलेल्या...
जून 05, 2019
सलमान खानचा 'भारत' आज 'रमजान ईद'च्यानिमित्ताने सगळीकडे प्रदर्शित झाला. गेले अनेक दिवस सलमानचे चाहते 'भारत'ची आतुरतेने वाट पाहात होते. काही चाहत्यांनी तर फर्स्ट डे फर्स्ट शो एका आठवड्यापूर्वीच बुक केले. सर्वात कळस म्हणजे नाशिकमध्ये एका आशिष सिंघल नावाच्या चाहत्याने तर...
मे 31, 2019
तसे पाहिले तर माझे शिक्षण डिप्लोमा इन इलेक्‍ट्रॉनिक्‍स; पण करिअर म्हणून प्रवास सुरू झाला तो एका जाहिरात कंपनीत मार्केटिंग मॅनेजर म्हणून. कधी प्रॉडक्‍शन हेड, कॅमेरामन, तर कधी व्हिडिओ एडिटर म्हणूनही काम केले; पण २०११ साली स्वतःचाच एडिटिंग स्टुडिओ सुरू केला आणि आजवर अनेक चित्रपट, लघुपट,...
मे 31, 2019
आजवर अनेक सौंदर्य स्पर्धांमध्ये यश मिळवलं. सिनेसृष्टीत पर्दापण करताना ‘हुषारू’ हा पहिला तेलगू चित्रपट केला. हा चित्रपट सुपरहिट ठरला. मराठीत पहिल्यांदाच रुपेरी पडद्यावर झळकले ते नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘अशीही आशिकी’ या चित्रपटाच्या माध्यमातून. या चित्रपटामुळं अनेक गोष्टीही शिकायल्या मिळाल्या... ...
मे 29, 2019
अभिनेत्री दिया मिर्झा अनेक दिवसांपासून मोठ्या पडद्यापासून दूर होती. मात्र ती डिजिटल मिडीयामध्ये पदार्पण करतेय. 'काफिर' या वेबसिरिजमधून ती प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. वेबसीरिजची तरुणाईमधील क्रेझ बघता चित्रपटांचे दिग्दर्शक आणि निर्मातेही वेबसिरिजतून विविध विषय मांडण्याचा प्रयत्न करत आहेत....
मे 22, 2019
तमीळ सुपरस्टार धनुश त्याच्या "मारी', "मारी 2' सारख्या अनेक तमीळ चित्रपटात दिसला. बॉलीवूडमध्ये तो "रांझना', "शमीताभ'सारख्या चित्रपटात दिसला. त्यानंतर त्याला खरी प्रसिद्धी मिळाली "व्हाय दिस कोलावरी डी' या गाण्यामुळे. अनेक सुपरहिट चित्रपटात काम केल्यानंतर त्याने "द एक्‍स्ट्राऑर्डिनरी जर्नी ऑफ द फकीर'...
मे 09, 2019
यावर्षी अभिनेता सलमान खानचा ईदला प्रदर्शित होणारा चित्रपट 'भारत'चं तिसरं 'ऐथे आ' हे गाणं प्रदर्शित झालं आहे. या गाण्यात सलमान आणि कॅटरीना कैफ नृत्य करताना दिसत आहेत. या गाण्यात सलमान आणि कॅटरीना लग्नबंधनात अडकताना दिसत आहे.  हे गाणं प्रदर्शित झाल्याची माहिती सलमानने 'शादी वाला देशी...
मे 09, 2019
नवी दिल्ली : अभिनेत्री राखी सावंत हिने पाकिस्तानी झेंड्यासोबतचे छायाचित्र सोशल मीडियावर अपलोड केल्यानंतर नेटिझन्सने तिला ट्रोल केले आहे. अभिनेत्री राखी सावंत ही नेहमी विविध कारणांमुळे चर्चेत असते. यावेळी पाकिस्तानी झेंड्यासोबतचे छायाचित्रे सोशल मीडियावर व्हायरल केल्यामुळे चर्चेत आली आहे. पाकिस्तानी...
मे 02, 2019
मुंबई - अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये गौरवला गेलेला, अनेक मानाचे पुरस्कार पटकावणारा आणि विशेष म्हणजे २०१७ मध्ये झालेल्या सकाळ प्रीमियर चित्रपट पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा मानकरी ठरलेला ‘हाफ तिकीट’ हा मराठी चित्रपट आता लवकरच चीनमध्ये प्रदर्शित होणार आहे. तेथे...