एकूण 811 परिणाम
जुलै 14, 2017
नवी दिल्ली- टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती झाल्यानंतर रवी शास्त्री हे आपल्या मर्जीतील भारत अरुण यांना पुन्हा गोलंदाजीचा प्रशिक्षक म्हणून संघात आणण्यासाठी उत्सुक आहेत. सल्लागार समितीने झहीर खान यांची यापदी नियुक्ती करूनही शास्त्री यांनी अजून अधिकृतपणे सूत्रे घेतलेली नसतानाही...
जुलै 13, 2017
ब्रिस्टॉल (इंग्लंड) : भारताची कर्णधार मिताली राज हिने महिला वन-डे क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावांचा विश्वविक्रम नोंदविला. तिने इंग्लंडच्या शार्लोट एडवर्डस हिचा 5992 धावांचा उच्चांक मागे टाकला. विश्वकरंडक स्पर्धेत ऑस्ट्रेलियाविरुद्ध तिने सहा हजार धावांचा टप्पा सुद्धा पार केला.  मितालीने 69 धावांची खेळी...
जुलै 13, 2017
इंग्लंडमध्ये गेल्याच महिन्यात झालेल्या "चॅंपियन चषक' क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पाकिस्तान या आपल्या पारंपरिक प्रतिस्पर्ध्याकडून दारूण पराभव पदरात पाडून घेतल्यानंतर अखेर कर्णधार विराट कोहलीला आपल्या पसंतीचा प्रशिक्षक मिळाला आहे! मात्र, त्यासाठी गेल्या महिनाभरात ज्या काही घडामोडी जाहीरपणे...
जुलै 12, 2017
'भारतीय क्रिकेट संघाचा सर्वांत यशस्वी कर्णधार' म्हणून ख्याती असलेल्या 'कॅप्टन कूल' महेंद्रसिंह धोनीने कर्णधारपदाची धुरा उतावीळ विराट कोहलीकडे सोपविली, तेव्हा कोहलीकडून अनेक अपेक्षा होत्या. पण सध्याची परिस्थिती पाहता कर्णधारपदाची जबाबदारी सांभाळण्यात कोहली कितपत यशस्वी झाला, याबाबत शंकाच आहे. ...
जुलै 11, 2017
नवी दिल्ली : 'भारतीय क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी अद्याप कुणाचीही निवड झालेली नाही', असा खुलासा भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) आज (मंगळवार) सायंकाळी केला. प्रशिक्षकाची निवड करण्यासाठी नियुक्त केलेली क्रिकेटविषयक सल्लागार समिती (सीएसी) अद्याप कुठल्याही निर्णयापर्यंत आलेली नाही,...
जुलै 10, 2017
मुंबई - भारतीय क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदाच्या शर्यतीत ‘बीसीसीआय’ची नियुक्त सल्लागार समिती केवळ सहा जणांच्याच मुलाखती घेणार असून, यात माजी संघ संचालक रवी शास्त्री यांचे पारडे जड मानले जात आहे.  या पदासाठी ‘बीसीसीआय’केड शास्त्री यांच्यासह वीरेंद्र सेहवाग, टॉम मूडी, रिचर्ड पिबस, डोड्डा गणेश,...
जुलै 10, 2017
लिस्टर - सलामीवीरांची अपयशाची मालिका भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार मिताली राजची डोकेदुखी झाली आहे. विश्‍वकरंडक स्पर्धेतील सलामीच्या सामन्यातील आक्रमक शतकी सलामीनंतर सलग चार लढतीत पूनम राऊत - स्मृती मानधना ही जोडी अपयशी ठरली आहे.  विश्‍वकरंडक स्पर्धेत भारतीय महिला संघाची विजयी मालिका दक्षिण...
जुलै 09, 2017
मुंबई - भारतीय क्रिकेट संघाच्या प्रशिक्षक पदासाठी रवी शास्त्री, वीरेंद्र सेहवाग यांच्यासह आणखी सहा जणांची मुलाखत घेण्यात येणार आहे. उद्या (सोमवार) प्रशिक्षकपदासाठी मुलाखती होणार आहेत. प्रशिक्षकपदाच्या शर्यतीत रवी शास्त्री यांचे नाव आघाडीवर असून, तीन सदस्यीय समिती प्रशिक्षक निवडणार आहे....
जुलै 09, 2017
किंग्जस्टन (जमैका) : भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यात रविवारी टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेट मुकाबला होत आहे. एकदिवसीय मालिकेत विंडीज संघात काही अनोळखी चेहरे दिसले असले तरी टी-20 संघात ख्रिस गेल, किएरॉन पोलार्ड असे दिग्गज खेळाडू असल्यामुळे हा एकमेव सामना चुरशीचा होण्याची अपेक्षा आहे. ...
जुलै 08, 2017
भारतीय महिला क्रिकेट संघाने कर्णधार मिताली राजच्या नेतृत्वाखाली श्रीलंकेला महिला विश्वकरंडक स्पर्धेच्या साखळी फेरीतच गारद करत इतिहास रचला आहे. या विजयासोबतच सलग चार वेळा अपराजित राहत भारतीय महिला संघाने विजयी चौकार मारला आहे. एवढेच नव्हे तर भारतीय महिलांनी प्रथमच विश्वकरंडक स्पर्धेत सलग चार सामने...
जुलै 06, 2017
कराची : 'चॅंपियन्स करंडक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पराभव झाल्यानंतर भारताला आता पाकिस्तानशी खेळण्याची भीती वाटू लागली आहे' अशी दर्पोक्ती पाकिस्तान क्रिकेट मंडळाचे (पीसीबी) अध्यक्ष शहरयार खान यांनी केली. 'याच कारणामुळे पाकिस्तानशी द्विपक्षीय मालिका खेळण्याचे भारत टाळत आहे', असा...
जुलै 06, 2017
डर्बी - महिला विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेत भारताने विजयाचा ‘चौकार’ मारला. श्रीलंकेचा १६ धावांनी पराभव करून सलग चौथ्या विजयासह उपांत्य फेरीतील प्रवेशाच्या आशा अधिक बळकट केल्या. दीप्ती शर्मा (७८) आणि मिताली राज (५३) यांची शतकी भागादारी आणि झुलन गोस्वामी, पूनम यादव यांचे गोलंदाजीतील योगदान निर्णायक...
जुलै 04, 2017
नवी दिल्ली - भारतीय क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदासाठी सोमवारी अखेर रवी शास्त्री यांनी अधिकृतपणे आपला अर्ज भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडे (बीसीसीआय) सादर केला. प्रशिक्षकपदासाठी अर्ज करण्याची मुदत बीसीसीआयने वाढवल्यानंतर इच्छुकांची यादी वाढत आहे. वेस्ट इंडीजचे माजी सलामीवीर फिल सिमन्स यांनीही...
जुलै 04, 2017
चँपियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात पाकिस्तानने भारतीय क्रिकेट संघाच्या केलेल्या दारुण पराभवाचा सल अखेर इंग्लंडमध्येच महिला विश्‍चचषक क्रिकेट स्पर्धेत भारताच्या महिला संघाने मिळवलेल्या दणदणीत यशामुळे थोडा तरी भरून यायला हरकत नसावी! अर्थात, या महिला विश्‍वचषक स्पर्धेचा हा अंतिम सामना नव्हता; तरीही...
जुलै 03, 2017
लंडन - महिला विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेत रविवारी दक्षिण आफ्रिकेची कर्णधार डेन व्हॅन निएकर्क हिने एकदिवसीय क्रिकेटमध्ये शून्य धावात ४ गडी बाद करण्याची कामगिरी केली. महिला आणि पुरुष एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेत अशी कामगिरी करणारी ही पहिली गोलंदाज आहे. तिच्या गोलंदाजीचे पृथ्थकरण ३.२-३-०-४ असे होते....
जुलै 03, 2017
डर्बी - इंग्लंड तसेच वेस्ट इंडीजविरुद्ध बहारदार कामगिरी करणाऱ्या भारतीय फलंदाजांना विश्वकरंडक महिला क्रिकेट स्पर्धेतील पाकिस्तानविरुद्धच्या साखळी सामन्यात सूरच गवसला नाही; पण याचा पाकिस्तानचा आनंद क्षणभंगुर ठरला. भारतीयांनी गोलंदाजांना अनुकूल असलेल्या खेळपट्टीवर अधिक प्रभावी मारा करताना पाक...
जुलै 03, 2017
अँटिग्वा - विंडीजचा कर्णधार जेसन होल्डरच्या माऱ्यापुढे भारतीय क्रिकेट संघ 190 धावांचे आव्हान पार करण्यात असमर्थ ठरला आणि भारताला विंडीजकडून 11 धावांनी पराभव स्वीकारावा लागला. या पराभवानंतरही पाच सामन्यांच्या मालिकेत भारतीय संघ 2-1 असा आघाडीवर आहे. विंडीजने प्रथम फलंदाजी करताना भारतासमोर विजयासाठी...
जुलै 02, 2017
भारतीय क्रिकेट संघासाठी १९९० पर्यंत प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आलेली नव्हती. संघ दौऱ्यावर गेल्यावर बरोबर व्यवस्थापक पाठवला जाई. तोच दोन्ही भूमिका पार पाडायचा. पुढे ही प्रथा बंद पडली व भारतीय संघाला पहिले पूर्णवेळ प्रशिक्षक मिळाले अजित वाडेकर यांच्या रूपाने. वाडेकर यांनी १९९२ ते ९६ अशी चार वर्षे...
जुलै 02, 2017
चँपियन्स ट्रॉफी सुरू होत असताना ‘कुंबळे प्रशिक्षक नको,’ या विराट कोहलीच्या मागणीची बातमी फुटली. सुरवातीला बोर्डाच्या पदाधिकाऱ्यांनी ‘तो मी नव्हेच’ची भूमिका घेत, ‘‘छे, असा काही वाद नाहीच...हे सगळे खोटे आहे ...माध्यमांचा कांगावा आहे,’’ या शब्दांत खोटे सांगत आपला बचाव केला. मान्य आहे, की माध्यमांना...
जुलै 02, 2017
डर्बी (इंग्लंड) : विश्‍वकरंडक महिला क्रिकेट स्पर्धेत भारताची रविवारी परंपरागत प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी लढत होत आहे. यजमान इंग्लंड आणि टी-20 जगज्जेत्या वेस्ट इंडीज यांच्यावरील विजयासह भारताने स्पर्धेला धडाकेबाज प्रारंभ केला आहे. त्यामुळे मनोधैर्य उंचावलेल्या भारतीय संघासमोर विजयाच्या हॅट्ट्रिकसह...