एकूण 180 परिणाम
डिसेंबर 14, 2018
मोहोळ : ट्रान्सफॉर्मर जळाल्यावर शेतकऱ्याकडून सक्तीची वसुली थांबवावी, विजबिल माफ करावे, रात्रीचे भारनियमन बंद करावे या सह अन्य मागण्यासाठी मोहोळ येथील विद्युत महापारेषण कार्यालयासमोर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष विशालसिह पवार यांच्या मार्गदर्शनाखाली एक दिवसाचे धरणे अंदोलन...
डिसेंबर 12, 2018
मुंबई - राज्यातील पिण्याच्या पाण्याच्या टंचाईचे निवारण करण्यासाठी टंचाई काळातच संबंधित कामे पूर्ण व्हावीत, या उद्देशाने निविदांचा कालावधी कमी करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या उपसमितीने घेतला असून, त्यास आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. मंत्रिमंडळाच्या उपसमितीची बैठक सोमवारी पार...
डिसेंबर 09, 2018
नागपूर : वर्षातील जवळपास दहा महिने उकाडा सहन करणाऱ्या नागपूरकरांना उन्हाची काहिली नकोशी होते. परंतु, याच उन्हापासून सौरऊर्जा तयार करून तिचा वापर दैनंदिन गरजा भागविण्यासाठी केला तर... असाच काहीसा प्रयोग नागपुरातील ऑटोमोबाईल क्षेत्रातील जाणकार दिलीप चित्रे करीत आहेत. ई-रिक्षावर सौरसंयंत्र बसवून त्या...
नोव्हेंबर 29, 2018
औरंगाबाद - जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या प्रसूतिगृहाचे अपूर्ण काम अखेर सार्वजनिक बांधकाम विभागाने पूर्ण केले. त्यामुळे प्रसूतिगृह सुरू करण्याच्या दृष्टीने निर्जंतुकीकरण तपासणीसाठी पहिला स्वॅब टेस्टिंगला पाठवण्यात आला. अजून दोन स्वॅब पॉझिटिव्ह आल्यास आठवड्याभरात मिनी घाटीतही प्रसूतीची सुविधा सुरू...
नोव्हेंबर 11, 2018
मुंबई : कोळशाची टंचाई निर्माण झाल्याने राज्यात भारनियमन सुरु करण्यात आले होते. मात्र, दिवाळीदरम्यान हे भारनियमन बंद करण्यात आले होते. त्यानंतर आता हे बंद झालेले भारनियमन राज्यात पुन्हा सुरु होणार नाही, अशी माहिती राज्याचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी...
नोव्हेंबर 11, 2018
घनसावंगी - नापिकी आणि दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकऱ्यांना प्रकाशाच्या सणातही उदरनिर्वाहाच्या चिंतेने ग्रासले. यंदा हातात कापूस आला नाही, केलेला खर्चही वसूल झाला नाही, परिणामी यंदाही शेतकरी कर्जाच्या कचाट्यात सापडला आहे.  गेल्या पावसाळ्यात पावसाचे अल्प प्रमाण राहिले, बदलते पर्जन्यमान, कीडरोगांचा...
नोव्हेंबर 10, 2018
नांदेड : सध्या रब्बीची पेरणी सुरू आहे. मात्र वाढत्या भारनियमनामुळे शेतकरी त्रस्त झाले आहेत. जिल्ह्यात महावितरणची कृषीपंपधारकांकडे 1103.9 कोटी रुपये थकबाकी असल्याने वीज कंपनीला मोठ्या संकटाला सामोरे जावे लागत आहे. जवळपास एक लाख 24 हजार 281 कृषीपंपधारकांकडे वीजबील थकलेले आहे. ते त्वरीत भरावे असे...
नोव्हेंबर 04, 2018
निवडणुकांचा बिगुल २०१४ मध्ये वाजला तेव्हा तत्कालीन विरोधी पक्ष असलेल्या भाजपने ‘कोठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा’ असा प्रश्‍न विचारत सर्वसामान्यांच्या मनातल्या खदखदीला वाट मोकळी करून दिली होती. भाजपने घवघवीत यश मिळवले, शिवसेनेच्या सोबतीने सत्ता मिळवली. या निवडणुकीत आश्‍वासनांच्या पाऊस पाडला....
ऑक्टोबर 31, 2018
आपल्या सरकारच्या कार्यकालाच्या अंतिम वर्षात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अनेक बिकट आव्हानांचा सामना करावा लागणार आहे आणि हे काम त्यांनी गेल्या चार वर्षांत पेललेल्या आव्हानांपेक्षा निश्‍चितच मोठे आहे. म हाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी चार वर्षांपूर्वी आजच्या तारखेला शपथ...
ऑक्टोबर 27, 2018
सटाणा - बागलाण तालुक्यात वीज वितरण कंपनीतर्फे ऐन सणासुदीच्या काळात अन्यायकारक भारनियमन सुरु केले असून अतिरिक्त करवाढीच्या गोंडस नावाखाली वीज ग्राहकांची मोठी लुट सुरु आहे. या अन्यायाविरोधात ग्राहकांची बाजू मांडण्यासाठी काल शुक्रवार (ता.२६) रोजी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष राजेंद्र...
ऑक्टोबर 26, 2018
मुंबई  - राज्यात 1972 पेक्षाही भयानक दुष्काळाची स्थिती असून, सरकार आंधळेपणाने वागत आहे. केंद्रीय पथकाची वाट बघत वेळकाढूपणा करण्यापेक्षा दुष्काळ जाहीर करा. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना हेक्‍टरी 50 हजार रुपये मदत द्या, अशी मागणी करत भारनियमनमुक्‍त महाराष्ट्राच्या भूलथापा न मारता अगोदर भारनियमन...
ऑक्टोबर 25, 2018
मुंबई- राज्यात भिषण दुष्काळाची परिस्थीती आहे. राज्यातील भारनियमन बंद करून त्वरित दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्य सरकारकडे केली आहे. तसेच, शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजार मदत देण्याची मागणीही त्यांनी यावेळी केली आहे. राष्ट्रवादी...
ऑक्टोबर 25, 2018
पुणे - लाँड्री व्यावसायिकांना वीजदरात ४० टक्के सवलत देण्याच्या निर्णयामुळे राज्यातील ४० हजार लाँड्री व्यावसायिकांना फायदा होणार आहे. लाँड्री व्यावसायिकांनी अपारंपरिक ऊर्जेचा वापर केला तर आणखी २५ टक्‍के सवलत देण्याचा अध्यादेशही लवकर काढला जाईल, अशी माहिती राज्याचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे...
ऑक्टोबर 25, 2018
सासवड - शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना वडिलांचे स्मारक बांधता आले नाही आणि ते निघाले राममंदिर बांधायला. दुष्काळ पडलाय त्याच्यावर बोलायला वेळ नाही अन्‌ मंदिरे कुठली बांधता. खिशात फाटलेले राजीनामे एकदा द्या तरी, होऊ द्या निवडणुका. कोण कोणाबरोबर जातेय ते दिसेल, असे जाहीर आव्हान खासदार सुप्रिया...
ऑक्टोबर 24, 2018
२०,६३० मेगावॉटचा पुरवठा; ९५० मेगावॉटचे भारनियमन नागपूर - ऑक्‍टोबर हिटच्या तडाख्यामुळे राज्यात विजेच्या मागणीने विक्रमी उच्चांक गाठला आहे. सोमवारी २४ हजार ९६२ मेगावॉट विजेची मागणी नोंदविण्यात आली. आजवर एकाच निवशी नोंदविलेली ही सर्वाधिक मागणी ठरली आहे. महावितरणने २० हजार ६३० मेगावॉटचा...
ऑक्टोबर 23, 2018
मोखाडा - मोखाड्यात 15 ऑक्टोबर पासून रोज साडेआठ तास भारनियमन महावितरणाने सुरू केले आहे. त्यामुळे विजेवर चालणारे सर्व व्यवसाय ठप्प झाले आहेत. तर पंख्याची भिरभिर ऐन ऑक्टोबर हीटमध्ये थांबल्याने नागरिकांची झोप उडाली आहे. रॉकेलही मिळत नसल्याने, घरात गोडेतेलाची पणती लाऊन आदिवासींना रात्रीचे...
ऑक्टोबर 23, 2018
मुंबई : ऑक्टोबर हिटच्या तडाख्यामुळे राज्यात विजेच्या मागणीने विक्रमी उच्चांक गाठला असून, सोमवारी (ता. 22) तब्बल 24962 मेगावॉट ही सर्वाधिक विजेची मागणी नोंदविण्यात आली. यामध्ये मुंबई वगळता उर्वरित राज्यात म्हणजे महावितरणच्या कार्यक्षेत्रात 21580 मेगावॉट तर मुंबईमध्ये 3382 मेगावॉट विजेची मागणी होती....
ऑक्टोबर 23, 2018
पुणे - राज्यात मोठ्या प्रमाणात दुष्काळी स्थिती निर्माण झाली आहे. तरीही केंद्र आणि राज्य सरकार दुष्काळ जाहीर न करता, कोणत्या मुहूर्ताची वाट पाहत आहे, असा सवाल माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी सोमवारी पुण्यात केला.  केवळ घोषणाबाजी करून लोकांची फसवणूक करणारे हे फेकू...
ऑक्टोबर 22, 2018
परभणी : विशेष दुष्काळ जाहीर करावा,भारनियमन रद्द करावे आदी मागण्यांसाठी राष्ट्रवादी महिला कॉंग्रेसच्यावतीने सोमवारी (ता. 22) जिल्हाधिकारी कार्यालयावर बैलगाडी मोर्चा काढून जवाब दो आंदोलन करण्यात आले. राष्ट्रवादी महिला कॉंग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा माजी राज्यमंत्री फौजिया खान यांच्या...
ऑक्टोबर 22, 2018
"दुष्काळात तेरावा महिना' ही म्हण जळगावकरांसाठीच तयार झालीय का, असा प्रश्‍न नेहमीच पडतो. एकतर अत्यल्प पावसाने शेतकरीवर्गासह साऱ्यांनाच चिंताग्रस्त केलंय, तर दुसरीकडे "ऑक्‍टोबर हीट'मध्ये भारनियमनाचे चटके तीव्र झाल्याने जगणं असह्य झालंय. वर्षभरात जळगावचा चेहरामोहरा बदलू, अशी साद घालत जळगाव...