एकूण 96 परिणाम
डिसेंबर 03, 2019
भिलार (जि. सातारा) : महाबळेश्वर येथे पर्यटनासाठी आलेल्या सहलीतील शिक्षीकेच्या हातातील एक लाख रुपये रक्कम असणारी पर्स माकडाने हिसकावून नेल्याने एकच गोंधळ उडाला. मात्र, श्री क्षेत्र महाबळेश्वर येथील ट्रेकर्सच्या जवानांनी खोल दरीतून ही पर्स मिळवून दिल्याने जीव भांड्यात पडला. ''सकाळ'चे...
डिसेंबर 03, 2019
भिलार (जि. सातारा) : "सांगा कसं जगायचं? कण्हत कण्हत, की गाणं म्हणत? तुम्हीच ठरवा!' ही कविवर्य मंगेश पाडगावकरांची कविता आठवली की जगण्याला उमेद देणाऱ्या भावना उचंबळून येतात. आयुष्यात सर्व काही मिळूनही कण्हत कण्हत जगणारी माणस या जगात आहेत. ''सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा  तशीच आपल्या...
नोव्हेंबर 11, 2019
भिलार (जि. सातारा) : बदलत्या राजकीय स्थितीत शिवसेनेचे गटनेते एकनाथ शिंदे यांच्या रूपाने महाबळेश्वर तालुक्‍यालाच नव्हे, तर सातारा जिल्ह्याला मुख्यमंत्रिपदाची संधी पुन्हा एकदा चालून आली आहे. राज्यातील जनतेला सरकारची तर महाबळेश्वर तालुकावासीयांना एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या...
नोव्हेंबर 05, 2019
पुणे - अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघ आणि महाराष्ट्र साहित्य परिषद, चिपळूण शाखा तसेच लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिर, चिपळूण यांच्या संयुक्त विद्यमाने दुसरे लेखक-प्रकाशक संमेलन २८ आणि २९ डिसेंबर रोजी चिपळूण येथे होणार आहे. मेहता पब्लिशिंग हाउसचे प्रमुख अनिल मेहता यांची संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड...
नोव्हेंबर 01, 2019
भिलार (जि. सातारा) : आबा मी म्हंटलं होतं, की या निवडणुकीनंतर मी निवृत्त होणार; पण हा निर्णय मी आता परत घेतोय. 80 वर्षांचा शरद पवारांसारखा तरुण अजूनही मैदान गाजवत असताना आपण निवृत्ती घेणं बरोबर नाही. तुमच्या पाठीशी राहून राष्ट्रवादी कॉंग्रेस मजबूत करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे...
ऑक्टोबर 13, 2019
  वाचनातून होणारे संस्कार व्यक्तीच्या सर्वांगीण विकासात महत्त्वाचे ठरतात. शालेय जीवनापासून ही ‘वाचन प्रेरणा’ विद्यार्थी-विद्यार्थीनींना मिळाली, तर भविष्यात ‘सशक्त व सक्षम’ अशी नवी पिढी घडण्यास नक्कीच मदत होईल. माजी राष्ट्रपती आणि वैज्ञानिक डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचा १५ ऑक्टोबर हा जन्मदिवस ‘...
ऑक्टोबर 02, 2019
भिलार : महात्मा गांधी आणि पाचगणी हे नात अगदी घनिष्ठ आहे. स्वातंत्र्याच्या लढ्यादरम्यान (1935 ते 1944) महात्मा गांधी यांचे वास्तव्य असलेल्या पाचगणीतील दिलखुश बंगला, वीरजी बंगला, बाथा प्रार्थना सभागृह, बहाई भवन या वास्तू आजही त्यांच्या आठवणी जाग्या करतात. मात्र, याठिकाणी वास्तव्यादरम्यान...
सप्टेंबर 28, 2019
भिलार : महाबळेश्वर तालुक्‍यात यंदा मुक्त हस्ते कोसळलेल्या पावसामुळे सह्याद्रीच्या डोंगररांगा हिरवाईने नटल्या आहेत. रानफुलांचे ताटवे डोंगर पठारांवर फुलल्याने पर्यटक, विद्यार्थी तसेच वनस्पतीशास्त्र अभ्यासकांसाठी ही पर्वणी ठरत आहे.  नियमित अशा गुलाबी तेरडा, पिवळा मिकी माउस, निळी सितेची...
सप्टेंबर 27, 2019
मांगलेवाडी, भिलारीवाडीच्या पुढच्या भागात बहुतांश ठिकाणी अनधिकृत बांधकामे झालेली दिसतात. कोणत्याही डोंगर उतारावर बांधकामांना परवानगी नाही; पण टेकड्या फोडल्या आहेत. त्यामुळे आंबिल ओढ्याला येऊन मिळणारे नैसर्गिक जलस्रोत बंद झाले आहेत, नैसर्गिक प्रवाहात अडथळे आले आहेत. ‘प्रत्येक नैसर्गिक स्रोताची पाणी...
सप्टेंबर 27, 2019
भिलार : आज 21 व्या शतकात झपाट्याने बदललेल्या साधनांमुळे जग अधिकाधिक जवळ येत असताना निसर्गाची अद्वितीय नवलाई लाभलेल्या महाबळेश्वर-पाचगणीचे पर्यटन या बदलाची शिकार बनत आहे. अलीकडच्या काळात सर्वमान्यांच्या आवाक्‍यातील महाबळेश्वर पर्यटन अनंत कारणांनी धोक्‍यात येऊ पाहात आहे. आज "पर्यटन...
सप्टेंबर 21, 2019
भिलार : ""जागतिक तापमान वाढीपासून पृथ्वीला वाचवायचे असेल, तर प्रत्येकाला वैयक्तिक स्तरावर प्रयत्न करावे लागतील. हवामान बदलामुळे हे सारे घडत आहे. त्यामुळे "पर्यावरण वाचवा- पृथ्वी वाचवा'चे फलक घेऊन आज पाचगणी (ता. महाबळेश्वर) या जागतिक दर्जाच्या शैक्षणिक केंद्रातील शेकडो विद्यार्थ्यांनी...
सप्टेंबर 06, 2019
भिलार  : पाचगणी- महाबळेश्‍वर मुख्य रस्ता खड्ड्यात गेला आहे. पर्यटन स्थळांशेजारील रस्त्याची तर अक्षरशः चाळण झाल्याने पर्यटक व वाहनचालक या खड्डे प्रवासाला कंटाळले आहेत.  या रस्त्यावरील खड्ड्यांच्या आजाराला सार्वजनिक बांधकाम विभागाने मुरमाची मलमपट्टी केली; पण या तात्पुरत्या इलाजाने रस्ता...
सप्टेंबर 05, 2019
भिलार : प्रशासनाची उदासीनता, संघटनांमधील हेवेदावे, राजकारण्यांचा हस्तक्षेप आणि अनेक वादामुळे तब्बल 10 ते 12 वर्षे महाबळेश्वर तालुक्‍यातील शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाला नाही. अनेक कारणांनी पाच सप्टेंबरचा आदर्श शिक्षक पुरस्कार कार्यक्रम कित्येक वर्षे पंचायत समितीने राबवलाच नाही...
सप्टेंबर 03, 2019
मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आज (मंगळवार) झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत अनुसूचित जमातीसाठी सात अतिरिक्त जात प्रमाणपत्र पडताळणी समित्या निर्माण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्य सरकारकडून गेल्या काही दिवसांत मंत्रिमंडळाच्या  बैठकीत अनेक...
ऑगस्ट 03, 2019
भिलार : महाबळेश्वर तालुक्यात गेली आठ दिवसांपासून सुरू असणार्‍या धुवाधार पावसामुळे पाचगणी या गिरी शहरानजीकच्या गोडवली ,(ता.महाबळेश्वर) या गावातील तपनेश्वर मंदिरा लगत असणारी शेत जमिन मोठ्या प्रमाणात खचली असून मोठमोठ्या भेगा पडल्या आहेत. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे...
ऑगस्ट 02, 2019
भिलार : पाचगणी गिरिस्थानावरील बस स्थानक आणि त्यावर नुकतेच खर्च केलेले 12 लाख रुपये पाण्यात गेल्यामुळे प्रवासी चक्क कॉंक्रिटच्या स्थानकात भिजत आहेत, तर केलेला खर्च अक्षरशः पाण्यात गेला आहे.  पाचगणी गिरिस्थानावरील बस स्थानकाचे रुपडे पालटण्यासाठी राज्य मार्ग परिवहन महामंडळाने 12 लाख रुपये...
जुलै 30, 2019
मुंबई/भिलार/लोणंद - वाई विधानसभा मतदारसंघात समावेश असलेल्या तीन तालुक्‍यांतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी मुंबईत आज भाजपचे प्रदेशाध्यक्ष तथा महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. या घडामोडींमुळे राष्ट्रवादीला खिंडार पडले. मदन भोसले हे...
जून 20, 2019
भिलार - स्मार्ट बेलोशी गाव ‘सकाळ’मुळे पाणीदार गाव म्हणून नावारूपाला येईल, असा विश्वास जावळीच्या तहसीलदार रोहिणी आखाडे यांनी व्यक्त केला.  बेलोशी (ता. जावळी) येथे तनिष्का गटाच्या मागणीवरून सकाळ रिलीफ फंडातून बंधाऱ्यातील गाळ काढण्याचा प्रारंभप्रसंगी सौ. आखाडे बोलत होत्या. या वेळी ‘सकाळ’...
मे 27, 2019
सातारा जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदी शिवसेनेचे प्रवक्‍ते विजय शिवतारे यांची निवड झाली, तेव्हा अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. वर्षानुवर्षे कॉंग्रेसी विचारांचा पगडा असलेल्या सातारा जिल्ह्यात ते स्वाभाविकच होते. मात्र, शिवतारे यांनी आपल्या धडाडीच्या जोरावर जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाला चालना दिली....
एप्रिल 27, 2019
पुणे : पुस्तकांचे गाव (भिलार) या अभिनव प्रकल्पास शनिवार 4 मे ला दोन वर्षे पूर्ण होत आहेत. द्विवर्षपूर्तीच्या निमित्ताने भिलार येथे विविध उपक्रम व कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.  यानिमित्ताने पुस्तक जाणून घेऊ या ही पुस्तकांविषयीचे सर्वांगीण मार्गदर्शन करणारी कार्यशाळा...