एकूण 506 परिणाम
मे 23, 2019
भिवंडी : भिवंडीमध्ये भाजपचे उमेदवार कपिल पाटील यांनी 1766 मतांनी आघाडी घेतली आहे. त्यांनी कांग्रेसचे उमेदवार सुरेश टावरे यांनी मागे टाकले आहे.  भिवंडी लोकसभा मतदारसंघातील अत्यंत चुरस निर्माण करणाऱ्या निवडणुकीत आजी-माजी खासदारांचे अस्तित्व पणाला लागले आहे. दोघा उमेदवारांना...
मे 22, 2019
पाली : उन्हाळी सुट्यांचा पर्यटनासाठी पुरेपूर फायदा घेण्यासाठी पुणे-मुंबईसह महाराष्ट्रातील निरनिराळ्या ठिकाणचे पर्यटक जिल्ह्यातील पर्यटनस्थळाकडे आले आहेत. जिल्ह्यातील विविध समुद्र किनारे व पर्यटन स्थळांवर गर्दी वाढली आहे.   येथील समुद्र किनारे, मंदिरे, ऐतिहासिक वास्तु, किल्ले, तीर्थक्षेत्र...
मे 22, 2019
महाराष्ट्रातील 48 लोकसभा मतदार संघातील एक अंदाज पाहा एका क्लिकवर...पाहा तुमच्या मतदारसंघातील परिस्थिती मुंबईत, उर्मिला, सावंत आणि कर्तिकर मारणार बाजी! राहुल शेवाळे, प्रिया दत्त, मनोज कोटक यांचा विजय निश्चित दिंडोरीत राष्ट्रवादी, नंदुरबारमध्ये काँग्रेस तर धुळ्यात भाजपचा विजय निश्चित ठाणे, कल्याण,...
मे 22, 2019
वज्रेश्वरी : भिवंडी तालुक्यातील सुप्रसिद्ध देवस्थान असलेल्या वज्रेश्वरी मंदिरात मागील आठवड्यात दरोडा पडला होता. यावेळी दानपेटीतील सुमारे 8 ते 10 लाखस 2 रुपये लांबवल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला होता. या गुन्ह्याचा तपास ठाणे ग्रामीणची स्थानिक गुन्हे शाखा करत होती. अवघ्या आठवड्याभरातच...
मे 22, 2019
लोकसभेवेळी मिळालेल्या मतांवर आणि युतीच्या भूमिकेवर इच्छुक उमेदवारांची गणिते अवलंबून आहेत. विशेषतः मतांची बूथनिहाय आकडेवारी लक्षात घेऊनच इच्छुक आपली दिशा ठरवतील, असे मानले जाते.  भिवंडी लोकसभा मतदारसंघातील कल्याण (पश्‍चिम), मुरबाड आणि भिवंडी (पश्‍चिम) येथे भाजपचे आमदार आहेत...
मे 19, 2019
भिवंडी -  शहरातील अंजुरफाटा भागातील साठेनगर येथे शुक्रवारी (ता. १७) होणारा अल्पवयीन मुलीचा विवाह नारपोली पोलिसांच्या सतर्कतेमुळे रोखण्यात आला. पोलिसांनी अल्पवयीन मुलीसह तिच्या आई व भावांना ताब्यात घेतल्याची चाहूल लागताच नवरदेवाने लग्न मंडपात येण्याचे टाळून पलायन केले. पोलिसांनी...
मे 17, 2019
उल्हासनगर : एका टेम्पोचा अपघात झालाय...त्यास मदत करा...असा फोन कंट्रोल रूममधून विठ्ठलवाडी पोलिसांना आला. विठ्ठलवाडी पोलिसांनी  घटनास्थळी पोहचल्यावर त्यांना चक्क त्या टेम्पोत साडे सहा लाख रुपये किंमतीचा प्रतिबंधित गुटखा आढळला.   उल्हासनगर शहरात उघडपणे गुटखा विक्री सुरु आहे. हा गुटखा भिवंडी...
मे 10, 2019
29 एप्रिलला महाराष्ट्रातील लोकसभेचे मतदान पूर्ण झाले. मतदानानंतर मात्र कोण जिंकणार कोण हरणार अशा चर्चांना उधाण आलंय. म्हणूनच आम्ही कोणत्या जागेवर कोण बाजी मारणार याचा एक अंदाज घेऊन आलो आहोत. ठाण्यात शिवसेना गड कायम राखणार ! नरेंद्र मोदींच्या लाटेत शिवसेनेचे राजन विचारे 2014 च्या लोकसभा निवडणुकीत...
मे 09, 2019
मुंबई - लोकसभा निवडणुकीत पराभव डोळ्यासमोर दिसत असल्याने भारतीय जनता पक्षाकडून (भाजप) सर्व हातखंडे वापरले जात आहेत. भिवंडीमध्ये ईव्हीएम ठेवलेल्या स्ट्राँगरूमबाहेर होमहवन, जादूटोणा करण्याचा प्रकार हा त्याचाच भाग आहे. भाजपच्या कोणत्या नेत्याच्या सांगण्यावरून जादूटोणा करणात आला? असा सवाल उपस्थित करून...
मे 07, 2019
वज्रेश्वरी : अनुलोमच्या माध्यमातून भिवंडी तालुक्यातील शेडगाव गावात गावतलावातील गाळ काढणे कामाचा शुभारंभ अनुलोमचे संतोष जी. भोईर, प्रकाश लसणे, शेडगावचे सरपंच -उपसरपंच यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी गावातील मा. अनंता पांढरे,मा. रघुनाथ पांढरे, तसेच मोठ्या प्रमाणात जनसमुदाय उपस्थित होता...
मे 02, 2019
वसई - जन्मानंतर मृत्यू कुणाला चुकत नाही. मात्र आयुष्यभराच्या जगण्याच्या संघर्षानंतर मरणाचे सोपस्कार तरी सुस्थितीत पार पडावेत, ही प्रत्येकाची इच्छा असते. मात्र, विरार येथील पारोळ-भिवंडी मार्गालगत असणाऱ्या माजीवली गावात मरणानंतरही मृतदेहाला यातना सहन कराव्या लागत आहेत. स्मशानभूमी...
मे 01, 2019
शिरूरमध्ये कोल्हे इतिहास घडवणार शिरुर लोकसभा मतदारसंघात तीनवेळा खासदार राहिलेल्या शिवसेनेच्या शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यासमोर राष्ट्रवादीच्या डॉ. अमोल कोल्हे यांनी तगडे आव्हान निर्माण केले. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत आढळराव हे 301,814 अशा मोठ्या मताधिक्याने निवडून आले होते. त्यामुळे यावेळी लिड...
एप्रिल 29, 2019
भिवंडी : शिवसेनेच्या कार्यकर्त्यांच्या नाराजीचे आव्हान घेऊन पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या कपिल पाटील यांच्यासमोर भिवंडी लोकसभा मतदारसंघातून सुरेश टावरे यांचे आव्हान आहे. भिवंडी मतदारसंघात आज (सोमवार) सकाळपासून मतदानास सुरवात झाली. राज्यात भाजप-शिवसेना...
एप्रिल 29, 2019
मुंबई : राज्यातील 17 लोकसभा मतदारसंघात आज (सोमवार) सकाळपासून मतदानाला सुरवात झाली होती. राज्यात 53.97 टक्के मतदान झाले. अंतिम आकडेवारी प्रसिद्ध झालेली नाही. चार वाजेपर्यंत 41.21 टक्के, दोन वाजेपर्यंत 29.95 टक्के, बारा वाजेपर्यंत 18.13 टक्के तर सकाळी अकरापर्यंत 16.27 टक्के मतदानाची नोंद झाली होती....
एप्रिल 29, 2019
पुणे: पहिल्या तीन टप्प्यातील मतदान झाल्यावर आज देशभरात लोकसभेसाठी चौथ्या टप्प्यातील मतदान होत आहे. तिसऱ्या टप्प्यात आज अनेक दिग्गज उमेदवारांचे भवितव्य मतयंत्रात बंद होईल.  तिसऱ्या टप्प्यात महाराष्ट्रात खालील लढती चुरशीच्या आणि प्रतिष्ठेच्या मानल्या जात आहेत. मावळ ः पार्थ पवार (राष्ट्रवादी) विरुद्ध...
एप्रिल 28, 2019
वज्रेश्वरी :  भिवंडी तालुक्यातील सुपरिचित अशा गणेशपुरी या तीर्थक्षेत्र मध्ये रस्त्याच्या कामात ठेकेदाराच्या हलगर्जीपणामूळे उद्या भिवाळी येथे होणारया मतदान केंद्रावर मतदान करताना वृध्द जेष्ट नागरिकांना खूप अंतर रस्त्या अभावी व उंच चालू असलेल्या कॉंक्रिट रस्त्याच्या अडचणींमुळे मोठा त्रास...
एप्रिल 28, 2019
मुंबई - राज्यात लोकसभा निवडणुकीसाठी नुकतेच तीन टप्प्यांतील मतदान पार पडले असून, चौथ्या आणि अखेरच्या टप्प्यातील सतरा मतदारसंघांसाठीचा जनादेश सोमवारी (ता.२९) मतपेटीत बंद होणार आहे.  या शेवटच्या टप्प्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी चांद्यापासून बांद्यापर्यंत प्रचार करीत घाम गाळला. राष्ट्रवादी काँग्रेसचे...
एप्रिल 28, 2019
नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीसाठी सोमवारी (ता. 29) चौथ्या टप्प्याचे मतदान होईल. यासोबतच महाराष्ट्रातील निवडणुकीची रणधुमाळी शांत होणार आहे. या टप्प्यात महाराष्ट्रातील शिल्लक 17 जागांचा समावेश असून, नऊ राज्यांतील 72 जागांसाठी 961 उमेदवार मतदारांकडे कौल मागतील. त्यात मध्य प्रदेश आणि राजस्थानच्या...
एप्रिल 28, 2019
मुंबई : राज्यात लोकसभा निवडणुकीसाठी नुकतेच तीन टप्प्यांतील मतदान पार पडले असून, चौथ्या आणि अखेरच्या टप्प्यातील सतरा मतदारसंघांसाठीचा जनादेश सोमवारी (ता.29) रोजी मतपेटीत बंद होणार आहे. या शेवटच्या टप्प्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी चांद्यापासून बांद्यापर्यंत प्रचार करीत घाम गाळला. राष्ट्रवादी...