एकूण 216 परिणाम
फेब्रुवारी 12, 2019
सोलापूर - घरात व परिसरातील अस्वच्छतेमुळे राज्यात मलेरियाची साथ आली असून, जानेवारी महिन्यात 302 रुग्ण "पॉझिटिव्ह' आढळले आहेत. त्यामध्ये मुंबईतील सर्वाधिक 176, तर गडचिरोली जिल्ह्यातील 85 रुग्णांचा समावेश असल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले. राज्यात काही दिवसांपासून वातावरणात बदल होत असल्याने...
फेब्रुवारी 07, 2019
जळगाव, पालघर, भिवंडी जागेचा पेच; ‘भाजप’ला बंडाची भीती जळगाव - शिवसेना, भारतीय जनता पक्षाची ‘युती’ होण्याच्या मार्गावर असल्याचे सांगण्यात येत असले, तरी भाजपचे खासदार असलेल्या जळगाव, पालघर, भिवंडी या मतदारसंघांवर शिवसेनेने दावा केल्यामुळे ‘युती’चा तिढा कायम आहे. विद्यमान...
फेब्रुवारी 06, 2019
कल्याण - कल्याण डोंबिवली महानगर पालिका परिवहन उपक्रमाच्या बसेस रस्त्यावर प्रवाश्यानी भरून जात असताना उपन्न कमी कसे यावर केडीएमटी व्यवस्थापक मारुती खोडके यांनी विशेष पथकामार्फत बसेस तपासणी सुरू केली. यामध्ये 31 जानेवारी ते 5 फेब्रुवारी या कालावधीत प्रवाश्यानी भरलेल्या बसेसची तपासणी केली असता...
फेब्रुवारी 04, 2019
मुंबई- युतीचं अखेर जुळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे, 'युती झाली तर त्याचा फायदा आणि नाही झाली तर त्याचा फटका हा दोनही पक्षांना होणार आहे याची जाणीव झाल्याने दोनही पक्ष वास्तवाची जाणीव ठेवून भूमिका घेतील.' अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात होत आहे. अधिवेशन सुरु असतानाही शिवसेना खासदारांना...
जानेवारी 24, 2019
भिवंडी - प्रियकराला गावठी कट्टा आणि चाकूचा धाक दाखवून पाच जणांनी तरुणीवर अत्याचार केल्याची खळबळजनक घटना मंगळवारी रात्री भिवंडी तालुक्‍यातील पोगाव पाईपलाईन येथे घडली. या प्रकरणी पोलिसांनी संशयितांना अटक केली.  शहरातील शांतीनगर, आझादनगर येथे राहणारा इम्रान सिकंदर खान (वय २६...
जानेवारी 23, 2019
भिवंडी : प्रियकरासोबत फिरायला गेलेल्या महिलेवर पाच नराधमांनी पाशवी बलात्कार केल्याची संतापजनक घटना काल (मंगळवार)  रात्री भिवंडी तालुक्यातील पोगांव पाईपलाईन येथे घडली. पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवून आरोपींना गजाआड केले. शहरातील शांतीनगर, आझादनगर येथे राहणारा इम्रान...
जानेवारी 20, 2019
वज्रेश्वरी : भिवंडी तालुक्यातील मौजे खालिंद बु. येथे दलित सुधारणा योजने अंतर्गत बांधकाम केलेल्या शौचालयास तारेचे कुंपण घालून ते शौचालय ग्रामसेविका रजना शेलार व माजी सरपंच रोहिदास शेलार यांनी मनमानी पणे बंद केल्याने स्वछता अभियानाचे तीन तेरा वाजले आहेत. त्यामुळे परीसरात सर्वत्र संताप...
जानेवारी 06, 2019
"व्यक्ती तितक्‍या प्रकृती' या उक्तीनुसारच "व्यक्ती तितक्‍या खाद्यरुची' असंही म्हणता येईल. -महाराष्ट्रासह देशभरातल्या विविध खाद्यरुचींची, खाद्यसंस्कृतीची ही "स्वादयात्रा' आपल्याला दर आठवड्याला घडवून आणणार आहेत विख्यात शेफ विष्णू मनोहर. या "स्वादयात्रे'ला निघण्यापूर्वी भारतीय खाद्यसंस्कृतीची ही धावती...
डिसेंबर 24, 2018
वज्रेश्वरी - ठाणे जिल्यातील वज्रेश्वरी येथें असलेल्या  वज्रेश्वरी योगिनी देवी संस्थानच्या परिसरात हायमास्ट दिवा, व कचऱ्याचे साम्राज्य यामुळे येथील परीसर अंधकारमय झाला आहे. स्वच्छता अभियानाचे तीन तेरा वाजले आहे. तरी या देवस्थानामध्ये धर्मदाय आयुक्तांनी लक्ष घालून येणाऱ्या भाविकांची गैरसोय दूर करावी...
डिसेंबर 13, 2018
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी 18 डिसेंबरला कल्याण मेट्रोच्या भूमिपूजन कार्यक्रमास येत असल्याने शहरातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. सहा महिन्यावर केंद्रातील निवडणुका आल्याने पुन्हा एकदा लोकांच्या भावनेला हात घालण्याचा हा प्रयत्न असल्याची टीका विरोधकांनी केली आहे. ''तुम्ही लोकांना एकदाच मूर्ख...
डिसेंबर 10, 2018
वज्रेश्वरी - महाराष्ट्र शासनाने 12 वी पर्यन्तच्या शालेय विद्यार्थिनींना एसटीचा मोफत प्रवास योजनेची नुकतीच घोषणा केली आहे. त्या अनुषंगाने अनुलोम शासकीय संस्था, शाळा व्यवथापन याच्या सततच्या पाठपुरावामुळे आज भिवंडी आगारा तर्फे मुलींसाठी स्वतंत्र एसटी सोडण्यात आली. त्यावेळी कन्या...
डिसेंबर 06, 2018
वज्रेश्वरी - भिवंडी तालुक्यातील सुप्रसिद्ध असे वज्रेश्वरी देवस्थान मधून जाणारा राज्य मार्ग क्र 81 मध्ये वज्रेश्वरीत सिमेंट रस्ता अवघा 90 दिवसात तडे जाऊन खराब झाला. याबाबत वारंवार तक्रारी करून देखील सार्वजनिक बांधकाम विभाग कुठलीही चौकशी केली नाही. यामुळे सांबांधित विभागाच्या ठाणें येथील...
डिसेंबर 05, 2018
वज्रेश्वरी - केंद्र आणि राज्य शासनाच्या विद्यमाने चार वर्षांपूर्वी ग्रामीण भागासाठी 108 रूग्णवाहिका ही राष्ट्रीय रूग्णवाहिका सेवा सह आरोग्य सेवा सुरू झाली. याद्वारे संपूर्ण महाराष्ट्रातील लाखो गोरगरीब व गरजूंनी या सेवेचा लाभ घेतला. ठाणे जिल्ह्यातील वज्रेश्वरी ग्रामीण भागातील आदिवासी आणि इतर गोरगरीब...
डिसेंबर 02, 2018
वज्रेश्वरी : भिवंडी तालुक्यातील वज्रेश्वरी येथील सुप्रसिद्ध देवस्थान वज्रेश्वरी योगीनीदेवी संस्थानमध्ये नुकताच झालेल्या 3 करोड 22 लाख 85 हजार 658 रुपयाच्या अपहर प्रकरणी वज्रेश्वरी, गणेशपुरी आणि अकलोली सहसंपूर्ण ठाणे जिल्हात संतापाची लाट उसळली होती. या प्रकरणी येथील संघर्ष अभियानचे...
डिसेंबर 02, 2018
मालेगाव - राज्यात शेतकरी आत्महत्येचा प्रश्‍न गंभीर असताना यंत्रमाग कामगारांच्या आत्महत्यांचा नवीन प्रश्‍न राज्यात निर्माण झाला आहे. हा प्रश्‍न एकट्या नाशिक जिल्ह्यातच नव्हे, ज्या ठिकाणी यंत्रमाग कारखाने आहेत त्या ठिकाणी अशीच स्थिती असल्याचे व्यावसायिकांचे म्हणणे आहे. राज्यात सुमारे 20 लाख यंत्रमाग...
डिसेंबर 02, 2018
ठाणे : मजुरीसाठी बिहारहून मुंबईच्या दिशेने आलेल्या 38 बालकामगारांची सुटका शनिवारी पालवी चाईल्ड लाईन व प्रथम सामाजिक संस्थेच्या सदस्यांनी केली. यातील 18 मुलांची ओळख पटवून त्यांना त्यांच्या कुटुंबीयांकडे सोपविण्यात आले, तर उर्वरित 20 मुलांना भिवंडी येथील बालसुधारगृहात पाठविण्यात आले आहे...
डिसेंबर 01, 2018
वज्रेश्वरी : भिवंडी तालुक्यातील दुर्लक्षित राहीलेला एकमेव किल्ला गुमतारा या किल्ल्याची संवर्धनाची मोहीम येत्या रविवारी मराठा स्वराज भिवंडी विभाग व शिवस्मरण प्रतिष्ठान, अंबाडी विभाग संयुक्तरित्या राबविणार आहेत. येथील गुमतारा किल्ल्याची ऊंची सुमारे 1949 फुट असून वज्रेश्वरीला...
डिसेंबर 01, 2018
वाडा : अलीकडेच एमएमआरडीए ची कक्षा वाढवून ती पालघर डहाणू पर्यंत करण्यात आली असून यापूर्वीच भिवंडी महानगरपालिका व अंबाडी पर्यतचा भाग हा या कक्षेत येतो. मात्र अंबाडी नंतर प्राधिकरणाची हद्द संपते. अंबाडी पासून नजीक असलेल्या वाडा तालुक्याच्या विकासासाठी एमएमआरडीएची कक्षा वाडा पर्यंत वाढवावी...
डिसेंबर 01, 2018
वज्रेश्वरी : मोदी सरकारचे बहुचर्चित असलेल्या मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनचा मार्ग शुक्रवारी मोकळा झाला असून बुलेट ट्रेनसाठी राज्यातील पहिल्या खरेदीखताची नोंदणी आज भिवंडीतील नोंदणी निबंधक कार्यालय 1 येथे झाली आहे. या खरेदीखत नोंदणी प्रसंगी भिवंडी तहसीलदार शशिकांत गायकवाड, भिवंडी...
नोव्हेंबर 28, 2018
वज्रेश्वरी - भिवंडी तालुक्यातील वज्रेश्वरी येथील सुप्रसिद्ध देवस्थान वज्रेश्वरी योगीनीदेवी संस्थानमध्ये नुकताच 3 करोड 22 लाख 85हजार 658 रुपयाच्या अपहर झाल्याचे समोर आले. वज्रेश्वरी, गणेशपुरी आणि अकलोली सह संपूर्ण ठाणे जिल्हात यामुळे संतापाची लाट आहे. येथील ग्रामस्थांनी व भक्तगणांनी...