एकूण 106 परिणाम
फेब्रुवारी 12, 2019
मुंबई - भीमा कोरेगाव हिंसाचारप्रकरणी डॉ. आनंद तेलतुंबडे यांना उच्च न्यायालयाने तात्पुरता दिलासा दिला. अटकेपासून संरक्षणाची मुदत मंगळवारी (ता. १२) संपत असून, तेलतुंबडे यांनी १४ व १८ फेब्रुवारीला तपास अधिकाऱ्यांसमोर उपस्थित राहावे, असे निर्देश न्यायालयाने दिले. अटक झाल्यास...
फेब्रुवारी 06, 2019
मुंबई - नक्षलवाद्यांशी संबंध आणि भीमा कोरेगाव हिंसाचाराच्या कटात सहभाग असे आरोप ठेवण्यात आलेले डॉ. आनंद तेलतुंबडे यांना 12 फेब्रुवारीपर्यंत अटक न करण्याचा आदेश उच्च न्यायालयाने मंगळवारी दिला.  भीमा कोरेगाव येथील हिंसाचाराच्या प्रकरणात पुणे...
जानेवारी 02, 2019
कोरेगाव भीमा - विजयस्तंभ स्थळाला तीर्थक्षेत्राचा दर्जा व परिसराच्या विकासासाठी १०० कोटींची मागणी केल्याची माहिती केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी केली. आठवले म्हणाले, ‘‘गतवर्षीच्या घटनेच्या पार्श्‍वभूमीवर या वर्षी विजयस्तंभस्थळी मानवंदनेसाठी येणाऱ्यांचे...
जानेवारी 01, 2019
 पुणे : कोरेगाव-भीमा परिसरात आज (मंगळवार) पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त असून, ड्रोन आणि सीसीटीव्हीच्या मदतीने प्रत्येकावर नजर ठेवण्यात येत आहे. परिसरात जवळपास 100 व्हिडीओ कॅमेरे आणि 100 सीसीटिव्ही कॅमेरे बसवले आहेत. तर जवळपास 50 ड्रोन कॅमेरे बसवले आहेत. त्यामुळे परिसरातील...
जानेवारी 01, 2019
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर आरोप करणे म्हणजे सूर्यावर थुंकण्यासारखे आहे. आपण शिवसेनेच्या आरोपांना भीक घालत नसल्याचे सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज शिवसेनेला फटकारले. योग्य वेळ येताच आपण त्यांना उत्तर देऊ, असा इशाराही त्यांनी या वेळी दिला.  "नगर महापालिकेत आम्ही सर्वाधिक...
जानेवारी 01, 2019
पुणे : मराठा समाज आणि ओबीसी समाजात दंगली होऊ नयेत आणि समनव्यय राहावा, यासाठी प्रयत्न केले यांनाच नोटीसा दिल्या गेल्या. हा सरकारचा दुटप्पीपणा आहे. मुख्य आरोपी भिडेच, त्यांना नोटीस दिलेली नाही. मराठा समाज आणि ओबीसीमध्ये दरी निर्माण करण्याचा प्रयत्न झाला होता. ती दरी मिटवण्याचा प्रयत्न एल्गार...
डिसेंबर 31, 2018
मंचर - पुणे- नाशिक राष्ट्रीय महामार्गावर मंचर येथे रविवारी (ता. ३०) सकाळी दहा वाजल्यापासून वाहतूक कोंडीच्या समस्येला वाहनचालक व नागरिकांना तोंड द्यावे लागले. रविवारी मंचरचा आठवडे बाजार असल्याने तसेच लग्नसराईमुळे वाहतूक कोंडी झाली होती. संध्याकाळपर्यंत वाहतूक अत्यंत मंद गतीने सुरू होती.  जीवन मंगल...
डिसेंबर 20, 2018
पुणे : कोरेगाव भीमा विजय दिनानिमित्त संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटे यांना पुणे जिल्ह्यासह  पाच जिल्ह्यांतून तडीपार करावे, अशी मागणी भीम आर्मी शहर शाखेचे जिल्हाप्रमुख दत्ता पोळ यांनी आज (गुरुवार) केली. कोरेगाव भीमा विजय दिनाच्या पार्श्वभूमीवर येत्या...
डिसेंबर 20, 2018
पंढरपूर- राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सनातन्यांची घुसखोरी झाल्याचा आरोप भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. पंढरपूरमध्ये ते माध्यमांशी बोलत होते. एमआयएमसोबत असलेली आघाडी तोडून काँग्रेस राष्ट्रवादीसोबत जाण्यावरून विचारण्यात आलेल्या प्रश्नावर त्यांनी उत्तर देताना हा आरोप केला...
डिसेंबर 17, 2018
मुंबई - शिवप्रतिष्ठानचे सर्वेसर्वा मनोहर ऊर्फ संभाजी भिडे यांचा भीमा कोरेगाव येथील दंगलीत हात असल्याचा आरोप करीत आज दलित यूथ पॅंथरच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या सभेला विरोध केला. शिवडी येथील बारादेवी मनपा शाळेत आज संध्याकाळी 6 वाजता भिडे यांच्या व्याख्यानाचे आयोजन केले...
डिसेंबर 03, 2018
नवी दिल्ली : एल्गार परिषद या प्रकरणाची सुनावणी आजपासून (सोमवार) सर्वोच्च न्यायालयात सुरु झाली असून, पुढील सुनावणी 11 डिसेंबरला होणार आहे. ''एल्गार प्रकरणातील दोषारोपपत्र पुणे पोलिसांनी 7 दिवसात सर्वोच्च न्यायालयात सादर करावे '', असा आदेश आज सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. एल्गार परिषदेचा...
नोव्हेंबर 26, 2018
पुणे - पंतप्रधान नरेंद्र मोदींची हवा आणखी दहा ते पंधरा वर्षे राहणार आहे. त्यानंतर काय निर्णय घ्यायचा ते पाहू. पण, सध्या जिकडे आठवले; तिकडे हवा असेल. मोदींनी, सबका साथ सबका विकास, हा मुद्दा घेऊन निवडणूक लढविल्यामुळे २८२ जागा मिळाल्या. जेव्हा राममंदिराचा मुद्दा घेऊन निवडणूक लढविली तेव्हा १८२ जागा...
नोव्हेंबर 22, 2018
मुंबई- मराठा, धनगर मुस्लिम समाजाला आरक्षण देण्यात यावे या मागणीसाठी आज राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश गजभिये यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा वेष परिधान करुन सरकारचे लक्ष वेधून आंदोलन केले. त्यांच्या आरक्षणाच्या या वेगळया आंदोलनाचीच आज विधानभवनात चर्चा सुरु होती. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार...
नोव्हेंबर 19, 2018
मुंबई : भीमा कोरेगाव दंगलीशी मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंग यांचा संबंध जोडून काँग्रेसच्या नेत्यांना बदनाम करण्याचा पुणे पोलिसांनी चालवलेला प्रयत्न मध्यप्रदेश विधानसभा निवडणुकीत भाजपला मदत करण्यासाठीच आहे असा घणाघाती आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे...
ऑक्टोबर 28, 2018
मुंबई: भीमा कोरेगावप्रकरणी आणखी काही जण रडारवर असल्याचे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे. माध्यमांना दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. सध्या या प्रकरणातील मानवाधिकार कार्यकर्त्यांना पुणे पोलिसांनी अटक केल्याच्या पार्श्‍वभूमीवर मुख्यमंत्र्यांच्या विधानाला महत्त्व प्राप्त झाले आहे.  भीमा...
ऑक्टोबर 27, 2018
पुणे : माओवाद्यांशी संबंध असल्याच्या संशयावरून अटक करण्यात आलेले मानवाधिकार कार्यकर्ते अॅड. अरुण फरेरा आणि वेरनॉन गोन्सालविस हे प्रतिबंधित सीपीआय माओवादी या संघटनेत नवीन सदस्यांची भरती करत होते, असा दावा शनिवारी पोलिसांनी न्यायालयात केला. दोघांनाही 6 नोव्हेंबर पर्यंत पोलीस सुनावण्यात आली आहे. ...
ऑक्टोबर 27, 2018
मुंबई - पुणे जिल्ह्यातील भीमा कोरेगाव येथील हिंसाचारानंतर पुकारलेल्या "महाराष्ट्र बंद'मध्ये सहभागी झालेले आंदोलक आणि मराठा आरक्षणाच्या आंदोलनातील कार्यकर्त्यांवरील खटले मागे घेण्यासाठी राज्य सरकारने अपर पोलिस महासंचालकांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली आहे. सार्वजनिक...
ऑक्टोबर 11, 2018
पुणे - दलित, आदिवासींसाठी मी लढत असलेली न्यायाची लढाई दडपवण्याचा सरकार प्रयत्न करत आहे, म्हणूनच मला खोट्या केसमध्ये गुंतवून तुरुंगात टाकले, असा आरोप ॲड. सुरेंद्र गडलिंग यांनी स्वत:च्या जामीन अर्जावर युक्तिवाद करताना केला. एल्गार परिषदेचा माओवाद्यांशी संबंध असल्याच्या संशयावरून न्यायालयीन कोठडीत...
ऑक्टोबर 04, 2018
पुणे : भीमा कोरेगाव चौकशी आयोगाकडून साक्षीदारांची साक्ष केवळ इंग्रजी भाषेतून नोंदवली जात आहे. साक्ष इंग्रजीसोबत मराठी भाषेतूनही नोंदवली जावी, असा लेखी अर्ज एका साक्षीदारामार्फत अॅड.संदीप डोंगरे यांनी आयोगाकडे सादर केला, मात्र आयोगाने हा अर्ज फेटाळला.  कोरेगाव...
सप्टेंबर 12, 2018
पुणे - भीमा कोरेगाव हिंसाचार हा हिंदुत्ववादी संघटनांचा पूर्वनियोजित कट होता, त्यानुसार तो घडवून आणला, हे भीमा कोरेगाव समन्वय समिती अहवालाने स्पष्ट केले आहे. हा अहवाल ग्रामीण पोलिसांनी नाकारला. हिंसाचारामध्ये पोलिसांची भूमिका संशयास्पद होती,...