एकूण 145 परिणाम
सप्टेंबर 09, 2019
चास (पुणे) : खेड तालुक्‍याच्या पश्‍चिम पट्ट्यात मार्गस्थ होणाऱ्या शिरूर-भीमाशंकर राज्य मार्गावरील दरकवाडी ते वाडा (ता. खेड) हा डांबरी रस्ताच गायब झाला आहे. रस्त्यात खड्डे की खड्ड्यांत रस्ता, असा प्रश्न पडला आहे. तालुक्‍यात संबंधित मार्गाची दखल घेणारा सार्वजनिक बांधकाम विभागच दखल घेत...
सप्टेंबर 07, 2019
पुणे - भीमा खोऱ्यातील बहुतांश धरणांच्या पाणलोट क्षेत्रात शुक्रवारी दिवसभर दमदार पाऊस झाला. खडकवासला धरणातून सकाळी १३ हजार ९८१ क्‍युसेकने विसर्ग सुरू होता. रात्री नऊ वाजता तो वाढवून १८ हजार ४९१ क्‍युसेक करण्यात आला. इतरही धरणांतून विसर्ग सुरू आहे. खडकवासला धरण साखळीतील चार धरणांपैकी पानशेत, वरसगाव...
सप्टेंबर 05, 2019
अणदूर - येथील प्राथमिक शिक्षकांनी सामाजिक बांधिलकीतून एकत्रित येत पूरग्रस्त सांगली जिल्ह्यातील वाळवा येथील जिल्हा परिषद शाळा दत्तक घेतली आहे. अणदूरसह परिसरातील विविध गावांतील जिल्हा परिषद शाळांतील शिक्षकांनी आर्थिक मदत जमा करून वाळवा येथील जिल्हा परिषद शाळा क्रमांक चार ही दत्तक घेतली आहे. वर्षभरात...
सप्टेंबर 01, 2019
पारगाव (पुणे) : भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याने 2018-19 मध्ये गाळप झालेल्या उसाला अंतिम दर प्रतिटन 3000 रुपये जाहीर केला आहे. याशिवाय कामगारांना 20 टक्के दिवाळी बोनस देण्यात येणार आहे, अशी माहिती कारखान्याचे अध्यक्ष तथा आमदार दिलीप वळसे पाटील यांनी दिली. कारखान्याच्या 23व्या वार्षिक...
ऑगस्ट 25, 2019
माळेगाव (पुणे) : सोमेश्‍वर सहकारी साखर कारखान्याने गतवर्षीच्या गळीत उसाला अंतिम दर प्रतिटन 3300 रुपये जाहीर करून माळेगावसह सर्वच कारखान्यांपुढे ऊस दराची स्पर्धा निर्माण केली. परिणामी ऊस दराबाबत माळेगाव कारखान्याकडून सभासदांच्या अपेक्षा उंचावल्या आहेत. माळेगावने आजवर एफआरपी 2776 रुपये अधिक शंभर...
ऑगस्ट 20, 2019
मंचर - श्री क्षेत्र भीमाशंकर येथे एसटीतून दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांची राज्य परिवहन महामंडळाकडून लूट केली जात आहे. मंचर ते भीमाशंकर एसटीचे भाडे ८५ रुपये आहे; पण प्रवाशांना म्हतारबाचीवाडी येथे सोडले जाते. तेथून पुन्हा भीमाशंकरपर्यंत जाण्यासाठी मिनी एसटी बसमध्ये दहा रुपये...
ऑगस्ट 19, 2019
मंचर (पुणे) : श्री क्षेत्र भीमाशंकर येथे एसटीतून दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांची राज्य परिवहन महामंडळाकडून लूट केली जात आहे. मंचर ते भीमाशंकर एसटीचे भाडे 85 रुपये आहे; पण प्रवाशांना म्हतारबाचीवाडी येथे सोडले जाते. तेथून पुन्हा भीमाशंकरपर्यंत जाण्यासाठी मिनी एसटी बसमध्ये...
ऑगस्ट 13, 2019
मंचर (पुणे) : महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने श्रावण सोमवारचे (ता. 12) निमित्त साधून भीमाशंकर येथे बांधलेल्या भक्तनिवासचा प्रारंभ महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक अभिमन्यू काळे, भीमाशंकर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष सुरेश कौदरे यांच्या हस्ते झाला....
ऑगस्ट 13, 2019
चास (पुणे) : आखरवाडी (ता. खेड) येथे शिरूर - भीमाशंकर राज्य मार्गावर पडलेले खड्डे शिक्षक दांपत्याने पुढाकार घेत येथील तरुणांच्या सहकार्याने बुजवण्यास सुरवात केली अन्‌ दोन तासांच्या श्रमदानातून खड्डे बुजविले.  आखरवाडी- चासजवळ वाडा रस्त्यावर जागोजागी मोठमोठे खड्डे पडलेले होते. ते...
ऑगस्ट 13, 2019
मंचर - महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने श्रावण सोमवारचे (ता. १२) औचित्य साधून भीमाशंकर येथे बांधलेल्या भक्तनिवासचा (पर्यटक) शुभारंभ महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक अभिमन्यू काळे, भीमाशंकर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष सुरेश कौदरे यांच्या हस्ते झाला....
ऑगस्ट 08, 2019
मंचर : भीमाशंकर ते म्हतारबाचीवाडी हा रस्ता अरुंद आहे. दिवसा आणि रात्री दाट धुके असते. धोकादायक वळणांची संख्या २५ आहे. रस्त्याच्या कडेला रिफलेक्टिर आणि दिशा दर्शक फलक नसल्यामुळे वाहन चालकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो. श्रावण महिना सुरु झाल्याने बारा ज्योतिर्लिंगा पैकी एक...
ऑगस्ट 03, 2019
घोडेगाव (पुणे) : डिंभे धरणातून सोडलेल्या पाण्यामुळे आंबेगाव तालुक्यात घोड नदीला आलेल्या पुरामुळे नदीकाठच्या अनेक ठिकाणच्या स्मशानभूमी पाण्यात बुडाल्या आहेत. त्यामुळे अंत्यसंस्कार रस्त्यावर करण्याची वेळ आली आहे. आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागात सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे डिंभे धरणाच्या ...
जुलै 31, 2019
कर्जत : कर्जत तालुक्‍यातील खांडस गावातून डोंगरदऱ्यातून भीमाशंकरकडे जाण्यासाठी असलेल्या पायवाटेतील अत्यंत उपयुक्त असलेली लोखंडी शिडी तुटली आहे. त्यामुळे भाविकांची वाट आणखी बिकट झाली आहे. या शिडीवरून श्रावणी सोमवार, महाशिवरात्र आणि अन्य धार्मिकदिनी हजारोंच्या संख्येने पर्यटक भीमाशंकरला जात होते. ...
जुलै 27, 2019
खडकवासला : कोकणकडा लगत असलेल्या पुणे जिल्ह्यातील अनेक ठिकाणी पाऊस सकाळी साडेआठ वाजल्यापासून दुपारी तीन वाजेपर्यंत या सहा तासात पन्नास मिलिमीटरपेक्षा जास्त पाऊस पडला आहे. भीमाशंकर, खंडाळा, ताम्हिणीला जास्त पाऊस पडला आहे.  भीमाशंकर 107 खंडाळा 85, ताम्हिणी 84, आसणे 76...
जुलै 27, 2019
राजगुरूनगर : कालपासून पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे भीमा नदीला मोठा पूर आला असून पुराने भीमा दुथडी भरून वाहत आहे. संपूर्ण खेड तालुक्यात आणि विशेषतः पश्चिम खेड तालुक्यात धुवाधार पाऊस सुरु असून सर्व नदी-नाले, ओढे, तुडूंब भरून वाहत आहेत. राजगुरूनगरचा केदारेश्वर बंधारा ओसंडून वाहू लागला आहे. चासकमान...
जुलै 27, 2019
मंचर (पुणे) : आंबेगाव तालुक्यात डिंभे धरण पाणलोट क्षेत्रातील भीमाशंकर -आहुपे खोऱ्यात संततधार पाऊस सुरु आहे. शनिवारी (ता. 27) दुपारी एक वाजेपर्यंत 49 टक्के धरण भरले आहे. आज सकाळी आठ वाजता धरण 46.36 टक्के भरले होते. गोहे खोऱ्यातील पाझर तलावातील पाणी सांडव्या वरून वाहत आहे. त्यामुळे...
जुलै 27, 2019
पुणे : पुणे जिल्ह्याच्या पश्चिम भागात गुरुवारपासून (ता. 25) सुरू असलेल्या मुसळधार पावसाने नद्यांच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाली असून, धरणांचा पाणीसाठा झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे शेतकरी आनंदित झाला आहे. जिल्ह्याच्या पश्चिमेकडील नीरा, गुंजवणी, वेळवंड, मुळा, मुठा, भीमा, इंद्रायणी, मीना, कुमंडला, घोड...
जुलै 15, 2019
सोलापूर - राज्यातील बालक व मातामृत्यू रोखण्यात सरकारला अद्याप यश आलेले नाही. २०१४ ते २०१९ दरम्यान तब्बल एक लाख नऊ हजार ६८३ बालकांचा; तर सहा हजार ५११ गरोदर मातांचा मृत्यू झाला आहे. सदृढ बालक व निरोगी मातांसाठी राज्य सरकारने पाच वर्षांत तीन हजार २३८ कोटी रुपयांचा खर्च केला. ठोस उपाययोजना करूनही...
जुलै 11, 2019
पुणे - राष्ट्रीय कृषी उच्चाधिकारी समितीने रसायनमुक्त शेतीमाल उत्पादन आणि निर्यातीसाठी जुन्नर किंवा भीमाशंकर येथे विशेष क्लस्टर उभारण्याची शिफारस निती आयोगाला करावी, अशी मागणी माजी खासदार आणि शिवसेनेचे उपनेते शिवाजीराव आढळराव पाटील यांनी उच्चाधिकार समितीचे निमंत्रक मुख्यमंत्री देवेंद्र...
जून 04, 2019
पुणे - बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी पुणे परिसरातील अभयारण्यात झालेल्या वन्यप्राण्यांच्या प्रगणनेत दोन हजार ५०० प्राण्यांची नोंद झाल्याचा अहवाल वन खात्याने तयार केला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा २०० प्राणी जास्त दिसल्याचेही निरीक्षण खात्याने नोंदविले आहे. दरवर्षी बुद्ध पौर्णिमेला वन विभाग...