एकूण 190 परिणाम
मे 15, 2019
कारी (ता. धारूर) - २०१२ पासूनच्या दुष्काळानी वाढच किली, आता सावरावं कसं हेच कळत नाय, अशा शब्दांत बीड जिल्ह्यातील कारी (ता. धारूर) येथील ७५ वर्षांच्या मारोतराव मोरे यांनी दुष्काळाच्या दहाकतेविषयी सांगितले. गावात ग्रामस्थांना पाणी विकतच घ्यावं लागत आहे. बारमाही वाहणाऱ्या नदीचा उपसा वाढला, नदी आटली,...
मे 13, 2019
पुणे - राज्य सरकारने पुणे जिल्ह्यासाठी चालू वर्षीच्या खरीप हंगामातील पिकांसाठी १ लाख ७० हजार ६७० टन रासायनिक खते आणि २६ हजार ५७३ क्विंटल बियाण्यांचा कोटा मंजूर केला आहे. गतवर्षीच्या तुलनेत खतांच्या मंजूर कोट्यात एक हजार ९४० टनांची वाढ झाली आहे. शिवाय, सर्वाधिक मागणी असलेला युरिया ७३ हजार ८०० टन...
मे 07, 2019
पुणे जिल्ह्यातील कासारी येथील बबूशा होले-पाटील तीन वर्षांपासून सगुणा राइस तंत्रज्ञान (एसआरटी) पद्धतीने शेती करीत आहेत. त्यातून एकरी उत्पादन दुपटीने वाढवलेच. शिवाय विना नांगरणी तंत्राद्वारे जुन्या गादीवाफ्यावरच गहू, भुईमूग, ज्वारीसह कांदा, पालेभाज्या यांचीही शेती फायदेशीर करणे त्यांना...
एप्रिल 26, 2019
प्रताप चिपळूणकर यांनी भात, ऊस शेतीपद्धतीमध्ये जमिनीची सुपीकता जपत पीक व्यवस्थापन अधिक सुलभ करणे, शेती सोपी आणि कमी खर्चाची करणे आणि उत्पादनपातळी वाढवीत नेण्यावर भर दिला. नांगरणीशिवाय शेती हा त्यांच्या शेती तंत्राचा केंद्रबिंदू आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील प्रताप चिपळूणकर हे जमीन सुपीकतेचा बारकाईने...
एप्रिल 22, 2019
बारमाही पाणी उपलब्ध असलेल्या गावांना पाण्याची नेमकी किंमत कळत नसल्याचे दिसून येते. अशा गावांमध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक गावांचा समावेश होतो. यातीलच कारभारवाडी (ता. करवीर) हे गाव. ऊस उत्पादक गावामध्ये पाटपाण्याचा अतोनात वापर होत राहिल्याने जमिनीचा पोत बिघडला होता. एकरी केवळ २७ ते ३० टन ऊस...
एप्रिल 10, 2019
सन १९७८ च्या सुमारास उजनी धरणात पाणी अडविण्यास सुरुवात झाली. त्यानंतर इंदापूरसह दौंड, करमाळा आदी तालुक्यांतील शेतकऱ्यांना पाणी उपलब्ध झाले. त्यामुळेच बहुतांश शेतकरी ऊसपिकाकडे वळले. त्यात स्थिरही झाले. पण, पुढे काळ व बाजारपेठ बदलू लागली. वेगवेगळ्या पिकांचे महत्त्व वाढले. औद्योगिकदृष्ट्याही...
मार्च 25, 2019
नाशिक - केंद्रीय कृषी, सहकार आणि शेतकरी कल्याण विभागाच्या दुसऱ्या अंदाजानुसार देशात यंदा खरीप आणि रब्बी हंगामात उद्दिष्टापेक्षा 88 लाख टनांनी अन्नधान्याचे उत्पादन होणार आहे. दोन्ही हंगामांमध्ये 29 कोटी दोन लाख 50 हजार टन अन्नधान्य उत्पादनाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. त्या तुलनेत 28 कोटी 13 लाख 70...
मार्च 23, 2019
तो शेतकरी होता. तो लष्कराच्या डेपोत कामगार होता. तो वारकरी होता. त्याच्या प्रामाणिकपणात मला विठ्ठल पावला. तळेगाव (देहूरोड) येथे बदली झाली होती. लष्कराचा तळेगाव डेपो खूपच मोठा आहे. लष्करातील भंगार वस्तू येथे गोळा करून त्याचा जाहीर लिलाव केला जातो. एके दिवशी एक मजूर डोक्‍यावर आडवी टोपी, दाढीचे खुंट...
मार्च 06, 2019
मूळ कोकणातले म्हणजे वेरळ (ता. मालवण, जि. सिंधुदुर्ग)) येथील सुरेश मापारी यांनी सुमारे २० वर्षे मुंबईत ‘प्रेस’ चा व्यवसाय केला. काही कारणांमुळे तो अडचणीत आला. मग त्यांनी गावीच जाऊन काहीतरी करण्याचे ठरवले. वेरळ हे मालवणपासून पंधरा किलोमीटर अंतरावरील गाव आहे. पारंपारिक पद्धतीने येथे भात, नाचणा, ...
मार्च 04, 2019
औरंगाबाद : वर्ष 2016-17 या वर्षातील कर्जाची नियमित फेड करणाऱ्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना व्याज सवलत अनुदान योजनेअंतर्गत एक कोटी 25 लक्ष रुपयांचे अनुदान प्राप्त झाले आहे. ते 31 मार्चपर्यंत वाटप करण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा उपनिबंधक अनिल दाबशेंडे यांनी दिली.  डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत...
फेब्रुवारी 23, 2019
जळगाव ः जिल्ह्यात यंदा झालेल्या कमी पावसाने खरिपाच्या उत्पादनात तीस ते चाळीस टक्के घट झाल्याचा अंदाज वर्तविण्यात येत होता. जिल्ह्यात 67 टक्केच पाऊस झाल्याने सर्वत्र दुष्काळी वातावरण आहे. असे असले तरी तुरीच्या उत्पादनात प्रतिहेक्‍टर गतवर्षीपेक्षा चार क्विंटलची घट झाली. जिरायती व बागायती कपाशीच्या...
फेब्रुवारी 23, 2019
असे म्हटले जाते, की सन २०१९ मध्ये २०१४ चा गुजरात नसेल, हे २०१७ ने दाखवून दिले. याचा अर्थ असा, की २०१४ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीतील यशाची पुनरावृत्ती होण्याची शक्‍यता कमी आहे. त्या निवडणुकीत भाजपला या राज्यात २६ पैकी २६ जागा मिळाल्या होत्या. आगामी लोकसभेत तसे घडण्याची शक्‍यता फारच कमी आहे. याचे...
फेब्रुवारी 22, 2019
जळगाव ः जिल्ह्यातील खरीप हंगामाचे यंदा लागवडीचे क्षेत्र साधारण 7 लाख 50 हजार 775 हेक्‍टरवर जाण्याची शक्‍यता आहे. शेतकऱ्यांचा वाढता कल लक्षात घेता कपाशीचे जिल्ह्यातील लागवड क्षेत्र 6 लाख 56 हजार 593 इतके असून, खरीप हंगामात यात 30 हजार 717 हेक्‍टरने वाढ होण्याची शक्‍यता वर्तविण्यात आली आहे. या...
फेब्रुवारी 19, 2019
राशिवडेपासून एक किलोमीटर अंतरावर प्रशांत सदाशिव पाटील यांची साडेआठ एकर शेती आहे. यातील साडेचार एकर शेती बागायती आहे. या क्षेत्रात ऊस, भात, भाजीपाला आदी पिकांची लागवड असते. जिरायती शेतीत पावसाळ्यात गवत, भुईमूग, नाचणी या पिकांची लागवड केली जाते. प्रशांत पाटील यांनी उपलब्ध पाणी, लागवड...
जानेवारी 20, 2019
शिये - सादळे-मादळे परिसरात गव्यांचा कळप वावरत आहे. आज सकाळी नऊच्या सुमारास परिसरातील महिला जळण गोळा करण्यास गेल्या असता तीन गवे आढळले. पंधरा दिवसांपूर्वी तरससदृश प्राणी आणि आता गवे दिसल्याने परिसरातील नागरिकांत घबराटीचे वातावरण आहे.  मनपाडळे येथील वन कर्मचारी पुंडलिक खाडे यांनी यास दुजोरा दिला आहे...
जानेवारी 10, 2019
उन्हाळी हंगामातील लागवडीसाठी टीएजी २४ आणि एसबी ११ या जातींची निवड करावी. जानेवारीच्या १५ ते २० तारखेच्या दरम्यान पेरणी करावी. उशिरात उशिरा फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात पेरणी पूर्ण करावी. उन्हाळी भुईमूग लागवडीसाठी हलकी ते मध्यम, पाण्याचा चांगला निचरा होणारी जमीन निवडावी. ज्या जमिनीत...
जानेवारी 03, 2019
सातारा - आजवर पीक विमा योजनेकडे दुर्लक्ष करणाऱ्या शेतकऱ्यांचे मन वळविण्यात जिल्ह्यातील कृषी विभाग यशस्वी झाला आहे. या वर्षी तब्बल ८४ हजार ५५२ बिगर कर्जदार शेतकऱ्यांनी पीक विम्यात सहभाग घेतला आहे. त्यामुळे दुष्काळी परिस्थिती असूनही पिकांची स्थिती चांगली राहून, चांगले उत्पादन पदरात पडण्याची खात्री...
डिसेंबर 26, 2018
उंब्रज - जळगाव येथे आयोजित राज्यस्तरीय इन्स्पायर ॲवॉर्ड विज्ञान प्रदर्शनात येथील महात्मा गांधी विद्यालयाचा विद्यार्थी राहुल लक्ष्मण बडस्कर याने तयार केलेल्या बहुउद्देशीय यंत्राद्वारे भुईमूग शेंगा तोडणी, मका, सूर्यफूल सोलणी व बटाटा, बीट, गाजर, काकडी, चिप्स व कांदा चिरणी यंत्राला राज्य...
डिसेंबर 18, 2018
सध्या रासायनिक अवशेषमुक्त (‘रेसिड्यू फ्री’) किंवा सेंद्रिय शेतीचे महत्त्व वाढले आहे. ग्राहक आरोग्याबाबत जागरूक होऊन रसायन अंशमुक्त मालाची मागणी करू लागला आहे. त्याचबरोबर रसायनांच्या अमर्याद, असंतुलित वापरामुळे माती, पाणी व एकूणच पर्यावरणाची हानी होत आहे. त्या अनुषंगाने शेतकरी ‘रेसिड्यू फ्री’...
डिसेंबर 18, 2018
मल्हारपेठ - गरिबांचा बदाम समजल्या जाणाऱ्या पसरी भुईमुगाच्या काढणीला डोंगरकपारीतील वाड्यावस्त्यांवर वेग आला आहे. ही शेंग बहरात असतानाच पावसाने ओढ दिल्यामुळे त्याच्या उत्पादन वाढीवर परिणाम झाला आहे. परंतु, पाटण तालुक्‍यातील तांबड्या मातीमध्ये पिकत असलेल्या या शेंगेला पुण्या-मुंबईसह शहरी भागातील...