एकूण 346 परिणाम
मे 09, 2019
नवी दिल्ली - नवोदित आणि अनुभवी खेळाडूंचा संगम आणि त्याला अद्वितीय धोनीची मिळणारी साथ असा योग साधून येणार असल्यामुळे विराटचा संघ विश्‍वकरंडक उंचावू शकेल, असा विश्‍वास पहिले विश्‍वविजेते कर्णधार कपिलदेव यांनी व्यक्त केला. या मोहिमेसाठी विराट, रोहित शर्मा, महंमद शमी, शिखर धवन असे अनुभवी खेळाडू आहेत....
मे 07, 2019
भुवनेश्वर : ओडिशात आलेल्या 'फणी' चक्रीवादळाने आत्तापर्यंत 29 हून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला. त्यानंतर आता येथील नागरिकांचे तातडीने स्थलांतर केले जात असून, येथील नागरिकांना बचावपथकाकडून जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा केला जात आहे. ही कार्यवाही आजपासून(मंगळवार) सुरु करण्यात आली. 'फणी'...
मे 05, 2019
भुवनेश्वर: 'फणी' चक्रीवादळाने ओडिशात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या रविवारी 29 वर पोचली असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. 'फणी' चक्रीवादळामुळे ओडिशाच्या किनारपट्टीला लागून असलेल्या जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, या भागातील नागरिकांना आता...
मे 05, 2019
आयपीएलच्या 12व्या पर्वातील एक संस्मरणीय क्षण शनिवारी घडला. सनरायझर्स हैदराबादकडून खेळणारा डावखुरा युवा गोलंदाज खलिल अहमद याने रॉयल चॅलेंजर्स बंगळूर संघाचा कर्णधार विराट कोहली याच्या आक्रमणाला यशस्वी प्रत्युत्तर दिले. त्याने विराटची विकेट टिपली आणि जोरदार जल्लोष केला.  सामन्याची सुरवात नाट्यमय झाली...
मे 05, 2019
भुवनेश्वर, कोलकता : ओडिशाच्या अनेक भागांमध्ये हाहाकार उडवून देणाऱ्या फणी चक्रीवादळाने आज सकाळी पश्‍चिम बंगालमध्ये प्रवेश केला. फणी चक्रीवादळाची तीव्रता आज काही प्रमाणात कमी झाली असून, ते बांगलादेशच्या दिशेने सरकत आहे, अशी माहिती हवामान विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. या...
मे 04, 2019
भुवनेश्वर/कोलकता : फणी चक्रिवादळाने आज (शनिवार) पश्चिम बंगालच्या किनारपट्टीला तडाखा दिला असून, कोलकता शहरात जोरदार पाऊस पडत आहे. कोलकतातील विमानसेवा काहीवेळ बंद ठेवण्यात आली होती, तर अनेक रेल्वेगाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.  फणी वादळाने ओडिशाला शुक्रवारी जोरदार तडाखा दिला. मुसळधार...
मे 03, 2019
पुरी : फनी हे चक्रीवदळ अगदी काही तासांतच पुरी किनारपट्टीला धडकण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. या चक्रीवादळाचा परिणाम म्हणून ओडीशातील भुवनेश्वर, पुरी, चिल्का येथे वादळीवाऱ्यासह मुसळधार पाऊस सुरू आहे. तर एनडीआरएफचे जवान, कोस्टगार्ड व स्थानिक आपत्ती व्यवस्थापन विभाग...
मे 03, 2019
भुवनेश्वर: बंगालच्या उपसागरात निर्माण झालेलं फणी चक्रीवादळ ओडिशाच्या किनारपट्टीला धडकलं आहे. त्यामुळे पुरी भुवनेश्वर, गजपती, केंद्रपारा आणि जगतपूर सिंह परिसरात जोरदार वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली आहे. समुद्रात उंच लाटा उसळू लागल्या आहेत. 175 किलोमीटर प्रति तासपेक्षा अधिक...
मे 02, 2019
भुवनेश्वर : जॉईंट टाईफून वॉर्निंग सेंटरच्या माहितीनुसार, फनी चक्रीवादळ हे गेल्या 20 वर्षातील आतापर्यंतचे सर्वात खतरनाक चक्रीवादळ असू शकतं. ओडिशात 1999 ला आलेल्या सुपर साइक्लोन वादळामुळे जवळपास 10 हजार लोक मृत्यूमुखी पडले होते.  भारतीय हवामान खात्याच्या माहितीनुसार, गेल्या 43 वर्षात असे...
एप्रिल 28, 2019
ओडिशा. निसर्गसंपन्न असं समुद्रकिनाऱ्यांचं राज्य. शेजारच्या पश्‍चिम बंगालची आणि इथली खाद्यसंस्कृती बरीचशी मिळतीजुळती. मात्र, तरीही ओडिशाच्या खाद्यसंस्कृतीचंही स्वत:चं असं वेगळेपण आहेच. या वेळी ओडिशातल्या अशाच काही वेगळ्या खाद्यपदार्थांची ही ओळख. भारताच्या पूर्वेकडच्या सागरकिनाऱ्यावर वसलेल्या ओडिशा...
एप्रिल 27, 2019
भुवनेश्वर (ओडिशा): पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हेलिकॉप्टर तपासाबाबत मी माझे कर्तव्य पार पाडले. मात्र, मला निलंबित करण्यात आले असून, न्यायालयात दाद मागणार आहे, असे मोहम्मद मोहसिन यांनी सांगितले. मोदी 17 एप्रिल रोजी ओडिशातील संबलपूर लोकसभा मतदारसंघात प्रचारसभेसाठी आले होते. यावेळी 1996...
एप्रिल 20, 2019
नागपूर : टोकीयो ऑलिंपीकचे पडघम वाजू लागले असून भारतीय ऍथलिट्‌साठी ऑलिंपीकच्या तयारीचा एक भाग म्हणजे उद्या, रविवारपासून दोहा (कतार) येथील खलीफा स्टेडियममध्ये सुरु होत असलेली आशियाई ऍथलेटिक्‍स स्पर्धा होय. ऑलिंपीकचा पात्रता कालावधी एक मे पासून सुरु होत असल्याने आपण किती सज्ज आहो, हे तपासण्याची पहिली...
एप्रिल 18, 2019
नागपूर : येत्या सप्टेंबरमध्ये होणाऱ्या विश्‍व ऍथलेटिक्‍स स्पर्धेसाठी चाचणी असलेल्या 23व्या आशियाई ऍथलेटिक्‍स स्पर्धेसाठी 43 सदस्यीय भारतीय संघ गुरुवारी दिल्ली येथून दोहाला रवाना झाला. दोहा येथील खलीफा स्टेडियममध्ये 21 ते 24 एप्रिल या कालावधीत ही स्पर्धा होणार आहे. भालाफेकपटू दविंदर सिंग कांग याची...
एप्रिल 18, 2019
भुवनेश्वर : ओडिशामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हेलिकॉप्टरची तपासणी करणाऱ्या अधिकाऱ्याला निवडणूक आयोगाने बुधवारी (ता. 17) निलंबित केले. 1996 मधील बॅचचे आयएएस मोहम्मद मोहसिन असे निलंबीत केलेल्या अधिकाऱ्याचे नाव आहे. मंगळवारी (ता. 16) संबलपूर लोकसभा मतदारसंघात मोदी सभेसाठी आले होते...
एप्रिल 16, 2019
वर्ल्ड कप 2019 : विश्वकरंडक जिंकण्याची किमया अवघ्या दोन वेळा करणाऱ्या भारतीय संघाला यंदा इंग्लंडमध्ये होत असलेली विश्वकरंडक स्पर्धा जिंकण्याची सर्वोत्तम संधी आहे. विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील 15 शिलेदारांची निवड झाली असून, हा संघ पाहिला तर सध्याच्या खेळाडूंची कामगिरी पाहता हाच संघ परफेक्ट असल्याचे...
एप्रिल 16, 2019
मुंबई : बहुचर्चित आणि आयपीएलच्या धामधुमीतही सर्वांचे लक्ष लागून राहिलेली विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेची विराट सेना निवडण्यात आली. रिषभ पंतऐवजी अनुभवी दिनेश कार्तिक आणि अंबाती रायडूऐवजी अष्टपैलू विजय शंकर यांना पसंती देण्यात आली; तर रवींद्र जडेजालाही प्राधान्य देण्यात आले.  इंग्लंडमधील हवामान आणि...
एप्रिल 16, 2019
विश्‍वचषकासाठी निवडलेला भारतीय क्रिकेट संघ समतोल आहे. गोलंदाजांचा मोठा ताफा, कोहली आणि धोनीसारखे व्यूहरचनाकार आणि एकूणच अनुभवाला दिलेले महत्त्व ही ‘टीम इंडिया’ची वैशिष्ट्ये. भा रतीय पंतप्रधानपदाचा ‘विश्‍वचषक’ कोणीही जिंको आणि त्याच्या संघात कोणीही सामील होवो; पण त्या अटीतटीच्या स्पर्धेचा निकाल...