एकूण 107 परिणाम
सप्टेंबर 22, 2019
भुवनेश्वर : केंद्र सरकारने काश्मीरसाठीचे कलम ३७० रद्द केल्यानंतर त्याला काँग्रेसने विरोध केला. यावरून आता केंद्रीय मंत्री प्रताप सारंगी यांनी काँग्रेसला लक्ष्य केले आहे. काँग्रेसची ही भूमिका राष्ट्रविरोधी असल्याचे सांगत, जे वंदेमातरम स्वीकारत नाहीत. त्यांना या देशात राहण्याचा अधिकार...
सप्टेंबर 05, 2019
नाशिक ः विद्यार्थ्यांमधील सुप्त गुण हेरण्याचे काम केवळ शिक्षकच करू शकतो. शिक्षक ग्रामीण भागात अध्यापनाचे पवित्र व पुण्याचे काम करीत आहेत. ज्या गावची शाळा चांगली ते गाव चांगले, असे मानले जाते. त्यामुळे शिक्षकांनी आपली गुणवंत, आदर्श ही ओळख जतन करणे गरजेचे आहे, असे सांगत जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा...
सप्टेंबर 04, 2019
मुंबई : लांब पल्याच्या वाहतुकीला पावसाचा फटका बसला आहे. परिणामी अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या तर काही गाड्यांच्या वेळेत बदल करण्यात आला. 11041 सीएसएमटी-चैन्नई, 11019 सीएसएमटी-भुवनेश्वर,11081 एलटीटी-गोरखपुर,11007 सीएसएमटी-पुणे,12123 सीएसएमटी-पुणे,12125 सीएसएमटी-पुणे, 11023 सीएसएमटी-...
ऑगस्ट 20, 2019
मुंबई: पाचशे आणि एक हजार रुपयांच्या नोटाबंदीनंतर 2000 रुपयाची नवी नोट रिझर्व्ह बँकेने चलनात आणली. पण रिझर्व्ह बँकेच्या कमर्चाऱ्यांच्या रजा रद्द करण्यात आल्या असून सरकार लवकरच दोन हजार रुपयाच्या संदर्भात मोठा निर्णय घेणार असल्याचा मेसेज व्हायरल होतो आहे. रिझर्व्ह बँकेने व्हायरल होणारा हा मेसेज खोटा...
ऑगस्ट 14, 2019
पोर्ट-ऑफ-स्पेन (त्रिनीदाद) - येथील क्वीन्स पार्क ओव्हल मैदानावर भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील तिसऱ्या एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यात पावसामुळे व्यत्यय आला आहे. वेस्ट इंडिजचा कर्णधार जेसन होल्डर याने नाणेफेक जिंकून फलंदाजी घेतली आहे. 22 षटकांचा खेळ झाल्यानंतर पावसाचा व्यत्यय आला. त्या...
ऑगस्ट 11, 2019
भुवनेश्वर : जम्मू-काश्‍मीरमधून कलम 370 हटवण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयानंतर सुरू झालेले राजकारण संपण्याचे नाव घेताना दिसत नाही. आता मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी कलम 370 वरून कॉंग्रेसवर टीका करताना माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू हे "गुन्हेगार' होते, असे...
ऑगस्ट 04, 2019
प्रवासी अडकले स्थानकांवर : रुळावर पाणी साचल्याने मेल एक्‍सप्रेस रद्द  सोलापूर - मुंबईतील मुसळधार पावसामुळे रेल्वे रुळांवर मोठ्या प्रमाणावर पाणी साचले आहे. त्यामुळे बहूतेक मेल एक्‍सप्रेस व पॅसेंजर गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. तर काही गाड्या तात्पुरत्या रद्द केल्या असून काही गाड्यांचे मार्ग...
जुलै 30, 2019
कोपरखैरणेत राहणाऱ्या एका तरुणीसोबत मैत्री करत, तिला लग्नाच्या भूलथापा देऊन 8 वर्षे अत्याचार करणाऱ्या तरुणाला कोपरखैरणे पोलिसांनी ओरिसातून अटक केली. आरोपी कुंजबिहारी अर्जुन मेहेर (33) हा लग्न न करता पीडितेला मारहाण करून ओरीसात पळून गेला होता. न्यायालयाने त्याची 2 ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडीत रवानगी केली...
जुलै 29, 2019
परभणी - मुंबईत झालेल्या मुसळधार पावसामुळे सहा एक्‍स्प्रेस गाड्या रविवारी (ता. २८) परभणीमार्गे सोडण्यात आल्या आहेत. त्यातील पाच एक्‍स्प्रेस परळीमार्गे धावल्या असून एक गाडी नांदेडमार्गे हैदराबादला गेली.  एकूण सहा गाड्यांचा मार्ग बदलण्यात आला. त्या प्रामुख्याने लोणावळा, पुणे, कुर्डुवाडी, लातूररोड...
जुलै 25, 2019
पुणे : मध्य रेल्वेने कर्जत आणि लोणावळादरम्यान धावणाऱ्या रेल्वे गाड्यांमध्ये अतिरिक्त कोच बसविण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच या मार्गावरील थांबेही वाढविण्यात आले आहेत. येत्या 26 जुलै ते 9 ऑगस्ट दरम्यान या मार्गावरील पायाभूत सुविधांचे काम सुरू राहणार असल्याने मध्य रेल्वेकडून हा निर्णय घेण्यात आला आहे...
जुलै 24, 2019
नवी दिल्ली : भारतीय संघाच्या वेस्ट इंडीज दौऱ्यासाठी झालेल्या निवडीवर भारताचा माजी कर्णधार सौरभ गांगुली भलताच भडकला आहे. सगळ्यांच खेळाडूंना खुश करणं आधी थांबवा अशा शब्दांत त्याने निवड समितीला सुनावले आहे.  गांगुलीने ट्विटरवरुन आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. त्याने शुभमन गिल आणि अजिंक्य रहाणे यांना...
जुलै 09, 2019
क्रिकेटमध्ये जर-तरला अर्थ नसतो, पण त्यावरूनच सगळी चर्चा रंगते. संघात कोण आहे आणि त्याला कुणाऐवजी घेतले आहे यावरूनही आकडेमोड केली जाते. यामुळे भारतीय संघ जाहीर होताच त्यात महंमद शमी नसल्यामुळे चर्चा झडली. भुवनेश्वर कुमारचे स्थान कायम राहिले.  यावरून या दोघांमध्ये एका संकेतस्थळावर ...
जुलै 07, 2019
वर्ल्ड कप 2019 : नवी दिल्ली : भारतीय संघात भाजपचा हस्तक्षेप चालत असल्याचा दावा करण्यात आला आहे. पाकिस्तानमध्ये एका टीव्ही चॅनलवर पाकिस्तानी क्रिकेट तज्ज्ञाने हा खळबळजनक आरोप केला आहे. भारताने लंकेविरुद्धच्या सामन्यात मोहम्मद शमी आणि युझवेंद्र चहल यांना विश्रांती दिली होती. त्यांच्याऐवजी संघात...
जुलै 03, 2019
वर्ल्ड कप 2019 बर्मिंगहॅम : हिटमॅन रोहित शर्माने स्पर्धेतील चौथे शतक झळकावून भारताला बांगलादेश विरुद्ध 28 धावांचा विजय मिळवायला सिंहाचा वाटा उचलला. रोहित शर्माने (104 धावा) लोकेश राहुलसह सलामीला रचलेली 180 धावांची जबरदस्त भागीदारी मोठ्या धावसंख्येचा पाया ठरली. मुस्तफीजूरने 5 फलंदाजांना बाद केले तरी...
जुलै 02, 2019
वर्ल्ड कप 2019 : बर्मिंगहॅम : हिटमॅन रोहित शर्माने स्पर्धेतील चौथे शतक झळकावून भारताला बांगलादेश समोर प्रथम फलंदाजी करताना 9 बाद314 धावांचे आव्हान उभारायला सिंहाचा वाटा उचलला. रोहित शर्माने (104 धावा) लोकेश राहुल (77 धावा) सह सलामीला रचलेली 180 धावांची जबरदस्त भागीदारी मोठ्या धावसंख्येचा पाया ठरली...
जुलै 02, 2019
वर्ल्ड कप 2019 : बर्मिंगहॅम : भारत आणि बांगलादेश यांच्यात आज होणाऱ्या सामन्यात भारतीय संघ आज विजयाचे ध्येय घेऊन मैदानात उतरेल. आजच्या सामन्यात विजय मिळवला की भारतीय संघाचे सेमी फायनलचे तिकीट फिक्स होणार आहे. भारताचा कर्णधार विराट कोहलीने नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.  अष्टपैलू विजय...
जुलै 02, 2019
लोणावळा : मुंबई-पुणे दरम्यानची रेल्वे वाहतूक मंगळवारीही विस्कळीत झाल्याने प्रवाशांचे प्रचंड हाल झाले. चेन्नई एक्सप्रेस, मुंबई-भुवनेश्वर कोणार्क एक्सप्रेस लोणावळ्यातून रद्द करण्यात आली. जयंती जनता कन्याकुमारी एक्सप्रेस तळेगाव स्थानकातून पुण्याकडे रवाना करण्यात आली आहे. त्यामुळे लोणाबळा...
जून 23, 2019
भारताचा वेगवान गोलंदाज महंमद शमी यो-यो टेस्टमध्ये नापास. अफगाणिस्तानविरुद्ध ऐतिहासिक कसोटी क्रिकेट सामन्यास मुकावे लागले. जून 2019 : शमीची वर्ल्ड कपमध्ये अफगाणिस्तानविरुद्ध अखेरच्या षटकात हॅट्ट्रिक. अटीतटीच्या सामन्यात भारताच्या विजयात निर्णायक योगदान गतवर्षी वर्ल्ड कपचे काउंटडाऊन सुरु झाले होते....
जून 21, 2019
भुवनेश्वर : जम्मू-काश्मीरमध्ये पुलवामा येथे दहशतवाद्यांनी घडवून आणलेल्या स्फोटामध्ये हुतात्मा झालेल्या जवानाचे पार्थिव तिरंग्याऐवजी राजकीय पक्षाच्या झेंड्यामध्ये लपेटल्याचे आढळून आले आहे. एका नेटिझन्सने ट्विटरवर हे छायाचित्र अपलोड केले आहे. हुतात्मा जवानांचे पार्थिव हे...
जून 10, 2019
इस्लामपूर - साखराळे (ता. वाळवा) येथील दिग्विजय प्रताप पाटील यांनी गोड्या पाण्यातील मोती पालन शेतीचा यशस्वी प्रयोग केला आहे. माणिक, मोती समुद्राच्या तळाशी शिंपल्यांच्या पोटात निर्माण होतात;  मात्र हेच मोती शेतात पिकविले जाऊ लागले आहेत. त्यासाठी शेततळ्यांतील गोड्या पाण्यात शिंपली सोडली जातात. या...